फक्त आणि फक्त स्नेहल दीदी 🚩 १.नारळ फोडून विकास होत नाही २.खेडेगावातील रस्ते नीट झाले नाही १५ वर्षात ३.घरोघरी नळ योजना ही फक्त नारळावर राहील गावत आली नाही ४.महाड पोलादपूर माणगाव स्मार्ट सिटी झाली पाहिजे होती ती झाली नाही ५. आपले शहर १५ वर्ष मागे राहिला आहे ६. रोजगार निर्मिती नाही म्हणून बदल हवाय
@Bindasbiru-c8r8 күн бұрын
Barobar bollat apan ❤❤
@VasantMandhare-ys7on9 күн бұрын
महाड मानगाव पोलादपूर च्या बुलंद आवाज संघर्ष कन्या, भावी आमदार स्नेहल दीदी, माणिकराव जगताप
@siddheshkubal90198 күн бұрын
अबकी बार स्नेहलदीदी आमदार 🚩🚩♥️💯💯🚩🚩
@madhukarbhoir53549 күн бұрын
स्नेहल जगताप ह्याच विजयी होणार
@nitinjangam99559 күн бұрын
मा. स्नेहल ताई जगताप - कामत महाडच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम युवा नेतृत्व .
@somu198509 күн бұрын
स्नेहल माणिकराव जगताप जिंदाबाद
@rupeshwarik33209 күн бұрын
दीदी फिक्स
@nitinchabukswar84528 күн бұрын
महाड माणगाव पोलादपुरच्या जनतेने बदल करायचा ठरवलं आहे.
@mangeshshinde25219 күн бұрын
भरत येणार नाही परत
@Bindasbiru-c8r8 күн бұрын
😂😂barobar bollat
@somu198509 күн бұрын
महाडमध्ये आता बदल हवो आणि आमदार नवो
@abhitare11529 күн бұрын
🚩फक्त स्नेहल जगताप🚩
@deepakkhamgaonkar54358 күн бұрын
स्नेहल ताई भावी मुख्यमंत्री🚩
@VasantRinge5 күн бұрын
काय जोक मारतो भाऊ
@Mahendra.89774 күн бұрын
🤣🤣🤣
@soyalpatil16593 күн бұрын
Konte Nashe karun aalay bhau...😂😂😂
@nitinjangam99559 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤
@sangitapatil86579 күн бұрын
गोगावले पडणारच
@suniltunge17929 күн бұрын
भरत नाही परत...😂
@mahendrapingle86208 күн бұрын
व्यापाऱ्यांना विचारून उपयोग नाही..ते सांगणार नाहीत त्यांचा व्यवसाय आहे..
@Bindasbiru-c8r8 күн бұрын
Ani video shetkade gela tar dukan band honar 😅😅😅
@kp-121655 күн бұрын
@@Bindasbiru-c8rparat dukanat bhetnr nhit loka😂
@abhayvaskarlily58895 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्नेहल जगात विजयी होतील
@RahulPangare8 күн бұрын
एम आय डी सी मध्ये कॉन्ट्रॅक्टर सगळे यांच्याच घरातले एम आय डी सी मध्ये बस पण यांच्याच . नेते तुपाशी जनता उपाशी.
@Bindasbiru-c8r8 күн бұрын
Barobar bollat ani bhayya bangali lokanna contract dilay hafte bhettil mhanun 😢😢😢
@आपलकोकण-न8फ6 күн бұрын
शिवसेना आली तरी तेच होणार आहे. अत लिस्ट गावातील पोरांना कॉन्ट्रॅक्ट तरी दिले. नाहीतर बाकीचे पक्ष स्वतचं contract घेईल
@mangeshjadhav78089 күн бұрын
15 वर्षे काय दिवा लावला भरत गोगावले झाले आता जनता धडा शिकवला पाहिजे परत वाचाल गिरी चालू राहील
@rakeshsawant82488 күн бұрын
जगताप ताई जय महाराष्ट्र
@chandrakantsawant15479 күн бұрын
स्नेहल ताई❤ आमंदार होनार
@aniltirmale96498 күн бұрын
धन्य आहेत लोक पण कुणाच्या जीवावर यांनी कामे केली आणि हे दिवस पाहिले बापाला विसरून आता नवीन बाप निवडलात
@vidyakadam37808 күн бұрын
True
@MotivationalMarathi-to7md9 күн бұрын
बोलताना एक दादा बोलले की महाडमध्ये रोजगार खूप आहे त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की इतर रोजगार नाही म्हणून घरातल्या घरात प्रत्येक गावामध्ये आपापल्या आई-वडिलांना गावात ठेवून सगळे पुणे मुंबईला कामासाठी गेले जातात आणि फक्त गणपती आणि जत्रेला गावाला येतात आणि हे महाशय सांगतात की रोजगाराचं काहीच प्रॉब्लेम नाही महाड एमआयडीसी मध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहे वारे भरत भरत शेठ चे कार्यकर्ते
@tejyabhai899899 күн бұрын
😂😂
@sudhirpatil60159 күн бұрын
@@tejyabhai89989 कोकणात प्रकल्प आला की पळवणार 😆😠😬😢
@muneerjogilkar55679 күн бұрын
@@tejyabhai89989lay bhari chaprak dila bhava...
@vidyakadam37808 күн бұрын
True
@Bindasbiru-c8r8 күн бұрын
Khara bollat apan 😢😢
@AshishChikhale-jt7vx8 күн бұрын
स्नेहल ताई फक्त
@ashokshedge27168 күн бұрын
जय गगनगिरीजी माऊली. आशिर्वाद *स्नेहलजी जगताप* आशिर्वाद. गुहामाताजी की जय .. भगारवाला भगाव. पिसाळलेले गध्यार हाकलल्या शिवाय महाड सुजलाम, सुफलाम,, होणार नाही. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@ashishnagarkar38708 күн бұрын
जय महाराष्ट्र ऊद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिलेल्या स्नोहल दिदी जगताप कामत या महाड पोलादपूर माणगाव १९४ विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी होतील,धगधगती 🔥🚩🔥मशाल पेटणार या वेळेस बदल१००%👍होणार
@VasantMandhare-ys7on9 күн бұрын
शिवसेना श्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤❤
@DineshKhamkar-fm9un9 күн бұрын
दीदी
@vijaygurav25159 күн бұрын
Very good tai
@rajendrapanchal54819 күн бұрын
Yes snehal mam
@rudranshassociate93829 күн бұрын
बदल
@Surendrashirwadkar7599 күн бұрын
स्नेहल,जगताप,विजयी,होणार
@AkshayPatil-nd2ug9 күн бұрын
जगताप ✌️✌️
@namdeotulsankar65629 күн бұрын
Snehal tai 100 percent yenar ahet. Jay Maharashtra.
@rajgothal55319 күн бұрын
Only snehal didi🎉
@shetakri44498 күн бұрын
काय काम नाही झालेत.. कारेकर्ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन धातुर पितुर काम महाड मध्ये
@pralhadnikam88099 күн бұрын
निवडणूकीत महागाई हाच प्रश्न महत्त्वाचा दिसत आहे
@ramandavrung27098 күн бұрын
फक्त स्नेहलताई जगताप भावी आमदार
@HareshModkale8 күн бұрын
स्नेहल जगताप ताईचं विजय होणार.…जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@manojmore64037 күн бұрын
स्नेहल
@shaileshshinde93458 күн бұрын
🚩 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@trigger95279 күн бұрын
Di di ✌
@Sanjapote-es9mx9 күн бұрын
Thakre saheb
@nileshguhagharkar69139 күн бұрын
महागाई कमी व्हायला पाहिजे
@bhimraodhage18769 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🙏🚩
@laveshdevrukhkar669 күн бұрын
स्नेहल ताई जगताप आमदार
@NamdevKanoje8 күн бұрын
महाड करताना लजा वाटल्या पाहीजेत 15 वर्षा त काहीज काम झाली नाहीत साद बस स्थानक बगा महाड मधे येनार लोकांचे हाल बगा मेडीकल सुविधा नाही प्रावेठ तर सोडा सरकार मेडीकल ची बिकट आवस्ता आहे
@bhimraobelgaonkar15358 күн бұрын
Only जगताप
@संतोषजगताप-र4ठ8 күн бұрын
फक्त आणि फक्त ठाकरे सरकार भगवा फडकणार... दिदी जिंदाबाद
@Mmmmv88888 күн бұрын
स्नेहल दीदी येणार म्हणजे येणारच.....
@jeevanmalusare57629 күн бұрын
दीदी येणार आहे
@suniltunge17929 күн бұрын
स्नेहल ताई जगताप...
@SudhakarMhase8 күн бұрын
आता फक्त 🔥🔥🚩🚩🚩🚩चालणार
@VasantMandhare-ys7on9 күн бұрын
ओन्ली स्नेहल ताई जगताप
@santoshsapte95885 күн бұрын
बदल गरजेचे आहे हे मात्र नक्की स्नेहल ताई जगताप 100%टक्के
@akkuparte12127 күн бұрын
संघर्ष कन्या स्नेहल दीदी जगताप🚩🔥
@dineshpatil30157 күн бұрын
स्नेहल दिदी 🔥🔥🔥🔥🔥
@vijaypatne28849 күн бұрын
महाड वासीयांनो पिता पुत्र दाडीवाले यांच्या ....वर लाथा हाणा
@swapnilsawant81688 күн бұрын
❤ ठाकरे फक्त
@akashhate11999 күн бұрын
Snehal didi 🚩✨
@pravindesai9828 күн бұрын
स्नेहल ताई जगताप
@sanjaykusumbe.29138 күн бұрын
ठाकरे ठाकरे आणि फक्त ठाकरेच
@sagar83269 күн бұрын
15 varsh gavat rasta nahi
@tejyabhai899899 күн бұрын
😢😢😢
@AannaPawar-c3s9 күн бұрын
शेतीमालाला भाव नाही माघाई वाढली
@pitambardhomne39799 күн бұрын
Fuktat विकतो का महा शेतमाल ही झाले
@NamdevKanoje8 күн бұрын
स्नेहल माणिक जगताप विजय होणार
@kalpeshkhirkhira9 күн бұрын
Ubt jindabad
@sharadsalvi46128 күн бұрын
फक्त स्नेहल ताई जगताप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩
@sagarbamane57279 күн бұрын
ठाकरे गट
@mayurchandorkar1478 күн бұрын
आमदार मा स्नेहल माणिकराव जगताप.... शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे.)🚩🚩🚩🚩
@shailendraminde46815 күн бұрын
सेवाभावी, सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि नम्र, सौजन्यशिल स्नेहल जगताप यांचा विजय 101%निश्चित आहे.
@PradipSalunke-rj9wp8 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@anketpavalekar7248 күн бұрын
ठाकरे सरकार
@tejaswideshmukh40079 күн бұрын
Jagtap madam jindabad
@vinayaksutar18409 күн бұрын
Fkt Thakrey
@AnilKore6 күн бұрын
महाड माणगाव पोलादपूर च्या विकासासाठी आता फक्त सुशिक्षित आमदार स्नेहल जगताप
@vidyakadam37808 күн бұрын
स्नेहल दीदी च येणार
@omkarmhaske928 күн бұрын
तुमच्या स्नेहल दीदीने 200 मीटर रस्ता तरी केलाय का 😂😂
@darshangorivale97829 күн бұрын
शिवसेना जिंदाबाद उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद स्नेहल (दीदी )जगताप
@RahulPangare8 күн бұрын
स्नेहल दीदी फक्त 🚩🚩🚩
@krunalSarkale-f5z4 күн бұрын
अहो काका तुम्ही दुकान सोडून महाड विधानसभेत फिरा मग समजेल...👀 वाडी आणि वस्ती बदल करतील आमदार बदलतील..🧡🚩
@rohitlad63427 күн бұрын
Only ताई आमदार
@pravinmahadik51959 күн бұрын
जिथे ठाकरे तो आपला उमेदवार
@ravindrapatil31389 күн бұрын
स्नेहलताई जगताप,फक्त मशाल 🚩🚩🚩🔥🔥🔥
@nileshguhagharkar69139 күн бұрын
फक्त मशाल
@appagaidhani5308 күн бұрын
मशाल 100%
@AbhayJangam10249 күн бұрын
फक्त शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩