नमस्कार सर खुपच भारी बुरकुल सर खुपच भारी कार्य करताय. मधुमक्षिका पालन या विषयावर बुरकुल सरांनी खूपच भारी माहिती दिली धन्यवाद.... सर्वांना विश्व मधुमक्षिका दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MrAsheesh01082 жыл бұрын
छान
@vasantdhavalkar43872 жыл бұрын
मधपेटी विकत कोठे भेटेल?
@सुभाषखिल्लारीगोरेगाव2 жыл бұрын
मला मधुमक्षिका पालन करण्याची इच्छा आहे सरकारच्या योजनेत नंबर लागत नाही
@subhashshinde83772 жыл бұрын
ऐड्रेस आनी फोन नंबर द्या यांचा
@vilastambe37102 жыл бұрын
डॉ.जाधव सरांचा फोन नंबर मिळावा ही विनंती. रिप्लाय प्लिज.
@shivarnews242 жыл бұрын
gir gaichya video madhe description box madhe dilela aahe.