सर मला मणक्यामध्ये डाव्या साईडला गॅप आहे तर या औषधाने फरक पडू शकतो का कायमचा
@vijaybinnar880818 күн бұрын
अकोले तालुक्यात रंधा धबधबा परिसरात अवश भेटेल
@balurajput1680Ай бұрын
अमरकंद औषध किती दिवस घ्यावे व औषध चालु असतांना काय खाऊ नये हे का सांगत नाहीत.
@927369356018 күн бұрын
He phone kadhich uchalat nahit.
@PandurangAdhude-y9i19 күн бұрын
सर कुठे भेटेल ही वस्तू
@anitasawant37072 ай бұрын
1:03 Amchyakade khup aahet
@filmy.bhaiyaji2 ай бұрын
Mla lalgtoy bhetel ka
@AtulPatil-wn6do19 күн бұрын
हे काळी मुसली चे झाड आहे आणि त्या झाडाला असा कंद निघत नाही
@suhasinisawant7370Ай бұрын
तुम्ही विडीओ टाकता फोन नंबर देता आणि फोन उचलत नाही आणि फोन लावला तर बोलत नाही सात तारखे नंतर फोन करा म्हनून सांगता आम्ही पैसे पाठवायला तयार आहे पण पुर्ण माहिती तर द्या