मी स्वतः दोन दिवसा अगोदर या ठिकाणी भेट देऊन आलो ही लोकं अतिशय चांगले आहेत शेतकऱ्यांना प्रत्येक सहकार्य ज्या ज्या ठिकाणी लागतं प्रत्येक ठिकाणी सहकार्य करायला तयार असतात. मी दिलेली यांनी माहिती पूर्णपणे 100% खरी आहे
@garudzep1Ай бұрын
खूप विस्तृत माहिती प्रभावीपणे देणारा व्हिडिओ. वेळ, नियोजन, व्यवस्थापन, जिद्द आणि स्मार्ट पध्दतीनं काम केलं तर डोंगरमालात अंजिरा सारखं अस्सल सोनं पिकवता येईल. हे आपला वीडियो पाहून समजले. सर आपली शेतकरी बांधव आणि युवा उद्योजकाविषयीची कळकळ लक्षात राहण्यासारखी आहे. खूप शुभेच्छा❤😊👍👍
@bhushanpatil6502Ай бұрын
अतिशय छान माहिती विचारली साहेबांनी आणि बागायतदारानी सुद्धा छान माहिती दिली .धन्यवाद 🙏
@AjinathVidhate-f4xАй бұрын
अंजिराची बाग उत्कृष्ट आहे पण आपण दोन वर्षाची सांगतात झाडाचे खोडे तर खूप मोठे दिसत आहेत माहिती अतिशय छान दिली धन्यवाद
@sanjaymahajan496Ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नवीन लागवडीसाठी सहकार्य करावे नम्र विनंती
@spiritualmakarand64682 ай бұрын
छान विडिओ आहे अंजीर शेतीचा.
@vithobapatil9492Ай бұрын
सुंदर बाग ठेवलेली आहे.🎉🎉
@gurulingumbare16992 ай бұрын
साहेब मला अंजीर लागवड करायची आहे रोपे पाहिजेत मिळतील का
@muralidharashetty701Ай бұрын
🙏🙏🙏 Super jankari sir 👍👍👍👍
@mathsweb.44692 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@bhausahebkolekar387716 күн бұрын
आंजीर मोठे रोप होलसेल काय किंमत आहे. कळवा.
@shirishkudal20220 күн бұрын
Marketing baddal sanga
@ramjadhav67742 ай бұрын
अंजीर साठी जमीन कशी लगते
@kmb48382 ай бұрын
पूर्ण पत्ता सांगावा
@shodhvarta2 ай бұрын
अजित सोमनाथ डोंबे रा. डोंबेवाडी (खोर) ता. दौंड जी पुणे...... मो. नं. 8379044559