चहापत्ती व्यवसाय | चाय पत्ती कैसे बनती है | Tea packing business | tea packing machine | Shodh Varta

  Рет қаралды 32,753

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

Пікірлер: 138
@vishalbaglane7445
@vishalbaglane7445 2 жыл бұрын
शोधवार्ता टीम कायम व्यवसायिकांना प्रोत्साहन देत राहते म्हणून शोध भारतात त्यांचे खूप खूप अभिनंदन
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 2 жыл бұрын
शोधवार्ता टीम कायम युवकांसाठी प्रेरणादायी व्यवसाय घेऊन येत आहेत आणि आजचाही व्यवसाय नक्कीच शेतकऱ्यांच्या पोरांना प्रेरणादायी असेल अशी खात्री आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत
@rambhaukedare6884
@rambhaukedare6884 Жыл бұрын
@@shodhvarta am lll
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
शोध वार्ता हे व्यवसायिक चैनल आहे ज्यामुळे आजच्या तरुणांना व्यवसाय बद्दलची संपूर्ण माहिती मिळत राहते...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
शोध वार्ता टीमचा कायम हाच उद्देश राहिलेला आहे, की आपल्याला व्यवसाय संदर्भात वेगवेगळी माहिती कशी पुरवता येईल....
@khandudarade6983
@khandudarade6983 2 жыл бұрын
शोधवार्ता टीमने कायम युवकांना प्रेरित करणारे व्यवसाय दाखवून व त्याबद्दलची परिपूर्ण माहिती देऊन त्यांना खूप मोठा आधार दिलेला आहे त्यामुळे आपण कौतुकास पात्र आहात
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आणि शोध वार्ता भविष्यात सुद्धा आपल्या विश्वासात मात्र असेच काम करेल या अभिवचनासह धन्यवाद
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
शोध भारताच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@vishalbaglane7445
@vishalbaglane7445 2 жыл бұрын
आम्हाला अशा व्यवसायाची मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ आमच्यासाठी एक मार्गदर्शनपर असणार आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका खूप खूप धन्यवाद
@Paulvata
@Paulvata 2 жыл бұрын
प्रेरणदायी व्हिडिओ आहे सर.. खुप खुप आभारी या माहितीपुर्ण व्हिडीओ साठी..🙏😊🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी, आम्ही कायम प्रयत्न करत राहू आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायिक संकल्पना दाखवायच्या...
@komalmaske2262
@komalmaske2262 2 жыл бұрын
व्यवसायाबद्दलच्या नवनवीन संकल्पना आपल्यामुळे युवकांपर्यंत पोहचत आहेत . आपलं व्यावसायिक मार्गदर्शन युवकांसाठी दिशादर्शक आहे.. धन्यवाद शोधवार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद आपला विश्वास हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे धन्यवाद
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
शोध वार्ता टीम नेहमी नवनवीन व्यवसायिक संकल्पना युवकांसाठी आणतात आणि प्रोत्साहन देतात...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपल्या शुभेच्छा शोधवार्ता टीम साठी संजीवनी आहेत आणि विशेष म्हणजे पुढच्या अनेक व्हिडिओसाठी प्रेरणा सुद्धा धन्यवाद
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 2 жыл бұрын
शोध वार्ता टीम चे खुप खुप अभिनंदन 💐💐
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏❤️
@seetabangar3139
@seetabangar3139 2 жыл бұрын
अतिशय सुंदर असा व्यवसाय असून शेतकरी वर्गांनी अशा व्यवसायांना महत्त्व दिले पाहिजे....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
हा व्यवसाय कोणीही करू शकतो या व्यवसाया संदर्भात आणि मशीन खरेदी संदर्भात अधिकच्या माहितीसाठी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता आणि माहिती मिळू शकता
@ShetiPradhan
@ShetiPradhan 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्यवसाय बद्दलच्या परिपूर्ण माहितीसाठी आपण आणि आपली टीम अगदी विश्वास पात्र झाले आहात आणि विशेष म्हणजे युवकांना कोणता व्यवसाय करावा हा जो प्रश्न भेडसावत होता तो आता बऱ्याच प्रमाणात सुटल्याचे भासत आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपण शोध वार्ता या चॅनलला भेट दिल्यानंतर नक्कीच आपल्याला व्यवसाय बद्दलची परिपूर्ण माहिती भेटेल आणि आपण व्यवसायाकडे वळाल अशी आशा आणि अपेक्षा आहे
@prakashgaikwad7615
@prakashgaikwad7615 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता आणि टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी धन्यवाद
@herbalhealthyassamctcprimi4976
@herbalhealthyassamctcprimi4976 2 жыл бұрын
प्रेरणादायी व्हिडिओ आणि हेवा वाटावा असे मार्गदर्शन thank you शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत. म्हणून यापुढे आपल्याला अभिमान वाटेल, असेच काम शोध वार्ता टिम करेल या अभिवचनासह मनःपूर्वक आभार.....👍
@shivajidhavale3149
@shivajidhavale3149 2 жыл бұрын
मी सुधा मुंबई मध्ये चहापावडर चा छोटा व्यवसाय करतो. खूप छान व्यवसाय
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अभिनंदन सर आपला व्यवसाय भविष्यामध्ये खूप प्रगती करेल या शुभेच्छा सह धन्यवाद
@shivajidhavale3149
@shivajidhavale3149 2 жыл бұрын
🙏
@deepakpatil7484
@deepakpatil7484 Жыл бұрын
नंबर द्या सर
@vishalbaglane7445
@vishalbaglane7445 2 жыл бұрын
बीडमध्ये सुद्धा असे वेगवेगळे व्यवसाय उभा राहिले पाहिजेत जेणेकरून नवनवीन व्यवसायाची संकल्पना बीडमध्ये सुद्धा अमलात आणता येईल
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असे वेगवेगळे व्यवसाय उभा राहिले पाहिजेत जेणेकरून युवकांना रोजगारही मिळेल आणि आर्थिक दरी कमी होत जाईल
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
आम्ही गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पाहत आहोत आपण केलेली प्रत्येक स्टोरी व्यवसाय संदर्भातील परिपूर्ण माहिती आम्हाला देत राहते...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
जी माहिती अपूर्ण आहे ती देण्यातच काय अर्थ, त्यामुळे शोध वार्ता टीम प्रत्येक व्यवसायाबद्दल परिपूर्ण अशी असणारी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते.... आणि ज्यामध्ये जर थोडी फार माहिती राहिली असेल तर व्हिडिओमध्ये त्या संबंधित व्यवसायिकाचा नंबर देऊन आपली पूर्ण सोय करण्याचा प्रयत्न करत असते.... धन्यवाद सर🙏❤️
@omkarduraphe4308
@omkarduraphe4308 11 ай бұрын
Very nice informative videos. Its really help young generation 😊
@avinashkhetre1966
@avinashkhetre1966 2 жыл бұрын
व्यवसाय बद्दलच्या नवनवीन संकल्पना आपल्या माध्यमातून आम्हाला सातत्याने कळत राहतात त्याबद्दल शोध वर्गाचे संपूर्ण टीमचे धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
@PoojadhutawaleDhitawle-ub4xs
@PoojadhutawaleDhitawle-ub4xs Жыл бұрын
Sir chaha packing sathi te brand che covar kotun ghyave
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
काजू प्रक्रिया व्यवसाय करण्यास मी इच्छुक आहे परंतु त्या संदर्भात परिपूर्ण असणारा व्हिडिओ आपल्याकडून अपेक्षित आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर तो बनवावा ही आग्रही विनंती....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आम्ही आपल्याला परिपूर्ण माहिती असणारा काजू प्रक्रिया बद्दलचा व्हिडिओ शक्य तेवढ्या लवकर बनवण्याचा प्रयत्न करू
@sunilgaurkhde4588
@sunilgaurkhde4588 Жыл бұрын
Khup shan mahiti sangitli shinde sir
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
Video aavdla khup sundar...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@pandurangchavan382
@pandurangchavan382 2 жыл бұрын
Dhanyawad shodh varta
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी चे काम करतात
@sunilkhetre581
@sunilkhetre581 2 жыл бұрын
Khup chhan kam zalu ahe sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी खूप खूप धन्यवाद
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
छान मार्गदर्षण
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏❤️
@PoojadhutawaleDhitawle-ub4xs
@PoojadhutawaleDhitawle-ub4xs Жыл бұрын
Gharguti mahila chalu karu shaktat ka ha vyavsay
@adeshdeshmukh7630
@adeshdeshmukh7630 Жыл бұрын
खूपच छान
@nileshwaghmare8170
@nileshwaghmare8170 4 ай бұрын
Great 👍
@vishalbaglane7445
@vishalbaglane7445 2 жыл бұрын
आम्ही प्रतीक्षेत आहोत या नवीन व्हिडिओसाठी जो की एका शेतकऱ्याने सुरू केला आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय अगदी बरोबर एका शेतकऱ्याच्या पोरांना आपल्या शेतात हा चहापत्तीचा कारखाना टाकला आहे जो की पाहण्यासारखा आणि अनुकरण करण्यासारखा आहे
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
Jabardast video banvla aahe...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you so much sir
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी व्यवसायिक सन्कल्पना असतात शोध वार्ताच्या अभिनंदन....
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
चहा पत्ती व्यवसायाच्या प्रशिक्षणा साठी काय करावे लागेल ?
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 2 жыл бұрын
ज्या शेतकऱ्याच्या पूर्ण आपल्या शेतात चहा पतीचा कारखाना टाकला त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खरंच कौतुकास्पद काम आहे हे एका शेतकऱ्याचे वर्ग सुद्धा कारखान्याचे मालक होऊ शकतो हे त्याचं ज्वलंत उदाहरण ठरू शकते
@nileshkapkar1544
@nileshkapkar1544 Жыл бұрын
Great
@vikaspatil7060
@vikaspatil7060 2 жыл бұрын
लय उशीर केला
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
कशाला ?
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
आम्ही या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत कधी चालू होईल ते सांगा....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी चार वाजता चालू होईल
@shivajimadane7601
@shivajimadane7601 Жыл бұрын
Very good sir please
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 2 жыл бұрын
कधी चालू होईल हे सांगा जेणेकरून आम्हाला तो पाहता येईल आणि त्यावर विचार करता येईल
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता चालू होईल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
@sangmeshwarchamantwar6850
@sangmeshwarchamantwar6850 Жыл бұрын
जय हिंद जय भारत
@vivekpatil1592
@vivekpatil1592 2 жыл бұрын
सर प्लास्टिक दाना बनवणे या उद्योग गा वर एक व्हिडिओ बनवा 🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की सरजी पहिले काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ नंतर आपण त्याविषयी विचार करू आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद
@vgurujisolution6364
@vgurujisolution6364 2 жыл бұрын
मुरा म्हशीच्या गोठा व इतर माहिती पर व्हिडिओ बनवता आला तर नक्की बनवा आम्हा शेतकऱ्यांना अशा शेतीच्या जोड व्यवसायाची गरज भासते
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच आम्ही याविषयी खूप कमी दिवसात व्हिडिओ बनवत आहोत आपण व्हिडिओ पहाल आणि आम्हाला काही आवश्यक असणाऱ्या सूचना कराल अशी अपेक्षा आहे
@BhaiyaEdits1613
@BhaiyaEdits1613 6 ай бұрын
🙏
@avinashkhetre1966
@avinashkhetre1966 2 жыл бұрын
काजू प्रक्रियेवर आपण एखादा माहितीपर व्हिडिओ बनवावा अशी आपल्याला आगरी विनंती आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी त्याबद्दल सध्या तरी विचार नाही परंतु लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
आम्ही प्रतीक्षेत आहोत शोध वार्ता....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी चार वाजता चालू होईल व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
वर्तमानात वाढत चाललेली बेरोजगारी आणि युवकांमध्ये आलेले नकारात्मकता ही त्यांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जात आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून युवकांची पुनर्बांधणी केली पाहिजे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
शोधवार्ताचे कायम एकच उद्दिष्ट राहिलेला आहे आजच्या युवकांना व्यवसाय बद्दल थोडंसं का असेना पण मार्गदर्शन व्हावं आणि आम्ही ते करत आलो आहोत आणि भविष्यात सुद्धा करत राहू
@nareshkulkarni5973
@nareshkulkarni5973 Жыл бұрын
कोणता चाह ahe company ..v मशीन किमt kiti ahe
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
डिशक्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर आपण चौकशी करू शकता....👍
@jamirsayyad3817
@jamirsayyad3817 Жыл бұрын
औदुंबर चहा उत्कर्ष इन्टरप्राईज.नेवासा
@sunilkhetre581
@sunilkhetre581 2 жыл бұрын
Kadhi live hoil
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता चालू होईल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
@sg_short.
@sg_short. Жыл бұрын
Kiran sir ek allround kheladu ❤
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
आजचा आपण प्रीमियर केलेला व्हिडिओ पाहिला एका शेतकऱ्याच्या पूर्ण शेताच्या बांधावर टाकलेला चहापत्तीचा कारखाना पाहून आम्हाला कळेल की याबद्दल किंवा या व्यवसाय संदर्भात काय केलं पाहिजे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
शिक्षक असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा व्यवसाय टाकला आहे जो आपल्याला पाहून आनंद वाटेल आपण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
@prakashgaikwad7615
@prakashgaikwad7615 2 жыл бұрын
आम्ही आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहोत..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
शोध भारतात काजू प्रक्रिया बद्दल एक सक्सेस स्टोरी बनवणे गरजेचे आहे जेणेकरून त्या व्यवसाय विषयी परिपूर्ण माहिती मिळू शकते...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
जेवढं शक्य तितक्या लवकर काजू प्रक्रियेवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही .... धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून की काजू प्रक्रियेवर व्हिडिओ बनवण्याचा....
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
चहा पत्ती व्यवसाय इतक्या सहज करता येवू शकतो हे पाहणे विशेष असणार आहे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी सोपा व्यवसाय आहे आणि विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
@jamirsayyad3817
@jamirsayyad3817 Жыл бұрын
मित्रा , किरण भाऊ ने चहा उत्पादना बाबात स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे .
@vijaykumarubale703
@vijaykumarubale703 2 жыл бұрын
Kadhi chalu hoil
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता
@M17Dailyfacts
@M17Dailyfacts 2 жыл бұрын
मार्केटिंग विषयी व्हिडिओ आना सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
कोणत्या मार्केटिंग विषयी
@M17Dailyfacts
@M17Dailyfacts 2 жыл бұрын
@@shodhvarta सर तुम्ही ज्या पण बिझनेस चे व्हिडिओ बनवता ते प्रॉडक्ट ची मार्केटिंग कश्या प्रकारे करतात यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज , मसाले, चहापती, अगरबत्ती, किंवा इतर प्रोडक्ट दुकानदारांना कसे सेल करावे यावर एक व्हिडिओ म्हणजेच मार्केटिंग कशी करतात ते दाखवा बाकी तुमचे व्हीडिओ छान असतात
@katkhadechandrkant9325
@katkhadechandrkant9325 2 жыл бұрын
फक्त गुंतवणुकीबद्दल योग्य मार्गदर्शन व्हावे जेणेकरून आम्हाला त्याचे नियोजन करता येईल किंवा अडचणी वाढणार नाहीत नवीन व्यवसाय करणे संदर्भात...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
गुंतवणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक व्यवसाय हा कशा पद्धतीत उभा करायचा आहे त्यावर ती गुंतवणूक अवलंबून असते त्यामुळे त्याचं असं कुठलंही ठराविक पॅटर्न नाही की त्याला अमुक अमुक गुंतवणूक लागेल
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
आम्ही वाट पाहत आहोत...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
@sunilkhetre581
@sunilkhetre581 2 жыл бұрын
Sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
सुग्रास व्यवसाया बद्दल वीडिओ बनवता आला तर पहा सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपण नक्कीच यावर लवकर विचार करूयात...👍
@udyogmarg
@udyogmarg 2 жыл бұрын
Amhi pratikshet aahot
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
@seetabangar3139
@seetabangar3139 2 жыл бұрын
चहा पत्ती तयार करणाऱ्या मशीन ची किंमत आपण सांगितले नाही कृपया त्या मशीन संदर्भातील ऍड्रेस किंवा किंमत सांगावी....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मशीन खरेदी संदर्भातील चौकशीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा
@pandurangchavan382
@pandurangchavan382 2 жыл бұрын
Aamhi pratikshet aahot
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल
@rahulkadam6524
@rahulkadam6524 2 жыл бұрын
🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sandipmahajan9368
@sandipmahajan9368 Жыл бұрын
Sir video pathu naka mokar
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
कुठं?
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
खेड्यात खुप प्रतिसाद मिळनार आहे अशा व्यावसायिकांना....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय अगदी बरोबर...👍
@avinashkhetre1966
@avinashkhetre1966 2 жыл бұрын
या व्हिडिओच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत आम्ही आपल्याला काही सुचवा असतील तर नक्की कळवा धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल पाहायला विसरू नका
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 жыл бұрын
साहेब या सराचा मोबाईल नंबर मिळाला तर खूप छान होईल
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
व्यवसाय संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी आणि मशीन खरेदीसाठी हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता
@hareramkakade9164
@hareramkakade9164 2 жыл бұрын
वाट पाहत आहोत
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
@sandipmahajan9368
@sandipmahajan9368 Жыл бұрын
250gm 280 vikato
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
बरं
@vijaykumarubale703
@vijaykumarubale703 2 жыл бұрын
Aamhi vat pahat aahot
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल पाहिल्यानंतर प्रतिक्रिया नक्की द्या
@krishnatmane3230
@krishnatmane3230 Жыл бұрын
सर नंबर द्या
@amolpisal1793
@amolpisal1793 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्यवसाय बद्दलच्या परिपूर्ण माहितीसाठी आपण आणि आपली टीम अगदी विश्वास पात्र झाले आहात आणि विशेष म्हणजे युवकांना कोणता व्यवसाय करावा हा जो प्रश्न भेडसावत होता तो आता बऱ्याच प्रमाणात सुटल्याचे भासत आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपला विश्वास हाच आमच्यासाठी पुरस्कार आहे मनःपूर्वक आभार
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 29 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 35 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 29 МЛН