Рет қаралды 303,936
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार मानले जातात. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री दत्त महाराजांचे आज्ञेशिवाय त्यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. त्यांचा जन्म या गावी झालेला असून आज हे माणगांव तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे.
या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षीणी देवीचे मंदीर आहे. यक्षीणी देवीचे महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षीणी देवीचे मंदीर अत्यंत जागृत स्थान आहे.
(14 k.m. from Kudal) Located at spirtual village Mangaon, birth place of Paramhans Parivajakacharya Vasudevanand Saraswati Tembeswami who established idol of lord Datta at Mangaon. Swami worshipped Lord Datta and obtained his good grace. He also obtained distinction by writing religious books (Granthas)
#konkan #mandir #dattaguru #temple #historicaltemples