Рет қаралды 39,788
अमरापूर हे प्रति काशी असून तेथील अमरेश्वराचे माहात्म्य श्रीकाशी विश्वेश्वराप्रमाणेच आहे. औदुंबरहून निघाल्याहून श्रीनृसिंह सरस्वती स्वामी अमरेश्वर येथे आले. येथे त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. याच ठिकाणी ६४ योगिनिंचे मंदिर आहे. येथेच गुरुचरित्रातील ब्राह्मणाची घेवड्याच्या वेलीची कथा घडली होती.
हा व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅ्प वरुन अधिकाधिक भक्तांना शेअर करा. पुढील व्हिडिओज चे अपडेट्स मिळ्वण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
कर्दळीवन सेवा संघ - व्हॉट्सअॅाप : 7057617018
इतर दत्तक्षेत्रांचे व्हिडिओ पहा:
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी: • Shri Kshetra Nrusinhaw...
श्री क्षेत्र औदुंबर - • Shri Kshetra Audumbar ...
श्रीक्षेत्र कारंजा: • Shri Kshetra Karanja |...
श्री क्षेत्र गरुडेश्वर: • Shri Kshetra Garudeshw...
श्री क्षेत्र भालोद: • Shri Kshetra Bhalod -...
श्री क्षेत्र केंगेरी मुरगोड: • Shri Kshetra Kengeri M...
श्री क्षेत्र वासुदेव निवास: • Shri Kshetra Vasudeo N...
श्री क्षेत्र नारेश्वर: • Shri Kshetra Nareshwar...