Bua Shree swayambhu Rameshwar Tumhala udand aush deo
@sanjaykadam32572 жыл бұрын
माऊली तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार ह्या वयात आपला जोश पाहुण धंन्य झालो माऊली आदी माया आदी शक्ती आपणास नीरोगी ठेवून ऊदंड आयुष्य देवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
@mai.malvani.magic.masala2 жыл бұрын
माझे आवडते आचरेकर बुवा🙏🙏
@vishwanathghadi38192 жыл бұрын
सर्वात सुंदर आजच्या पिडिला हया भजनातून घेण्यासारख भरपुर काही आहे छान 👌👌👌👌🌺🙏🙏🙏🙏🙏🌺
@sundarpatil14464 ай бұрын
या वयात उत्साह अप्रतिम, आवाज ऐकत राहावे असे मंत्रमुग्ध साथ संगत. 👌💐👌💐👌💐👌💐
@sushilpandit24234 ай бұрын
खरोखरच या आजोबांना मानव लागेल 🙏 या वयात पण गायन करत आहेत 🙏
@prashanttful2 жыл бұрын
अपलोड केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, बुवांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो ही देवी सातेरी चरणी प्रार्थना 🙏
@ravikarekar71459 ай бұрын
Atishay chhan aahe aani sundar
@pravinagawade97643 ай бұрын
बुआंच गायन म्हणजेभारीच सलाम तुमच्या गायनाला खुप मजा एते वाजवायला मी पन अभंग वाजवीलाहोता भराडी मंदिर चौके क्या बात है
@sadanandnarkar83712 жыл бұрын
वय काय आवाज काय किती अप्रतिम गायकी सलाम तुमच्या कर्तुत्वाला
@subhashkudav83012 жыл бұрын
Geylo
@pandurangharyan75382 жыл бұрын
दोन्ही मुदूंग् मनी ना सुद्धा सलाम.. चकवी वादक , कोरस मंडळी पण खूपच छान.. आणी बुवां ना तर् मानाचा मुजरा 🙏🙏🙏 खरंच भजन कसे करावे यांचे मूर्तिमंत उदाहरण ..
@PrachiPolekar-t5b Жыл бұрын
वारसा भजनाचा पुढे नेण्यास प्रेरणा देणारे भजन धन्यवाद
@KUNDAN1988-y9q Жыл бұрын
Kharech khup Chan Bhajan mhatle aye mauli ne.....Bhajan ase asave Aaj khup Chan vatle he Bhajan aikun man khush jhale.....mauli tumhala maja sashtang namaskar .....
@Sagarsarika242411 ай бұрын
[and 6 11:55 @@KUNDAN1988-y9q
@jitumore45094 ай бұрын
@user-yv😮8oq8bp7o
@dundabombe3528 Жыл бұрын
माऊलि खरच भरून आल आपल्या वया मध्ये खरच पांडूरंग बघितला धन्य् ति माता पिता आपल्या करवि मला पांडूरंग रंग रंगिला तो! क्रूश्न दाखविला आपला असाच आशिवाॅद आम्हास मिलो पांडूरंगि चरणि साकड माऊलि
@rajansatardekar65453 ай бұрын
खुपच छान भजन! वयस्कर बुवां ना आणि त्यांच्या हसऱ्या देहबोलीला मानाचा मुजरा !💐🙏
@prasadtandel33555 ай бұрын
खूप छान माऊली भजन ऐकून मन भरून आले साष्टांग नमस्कार माऊली 🙏🙏
@pandurangsawant681 Жыл бұрын
देव कशाला कुठे शोधायचा??? साक्षात देवच समोर गातोय....धन्य माऊली
@GajananTaware-rj9db9 ай бұрын
😢😊
@shirkeds28596 ай бұрын
❤❤❤❤
@chandrakantrasam10522 жыл бұрын
भजन रसिक बघा ह्या वयात सुध्दा बुवांचा तोच आवाज, उत्साह आणि भजन छान सादरीकरण केले आहे. धन्य माऊली..जय हरी विट्ठल..👌🌹🙏🏻
@sarjeraolad3676 Жыл бұрын
Khup Chan Ram Krishna Hari Mauli
@prashanttful2 жыл бұрын
याला म्हणतात भजन, दंडवत... आज काल कोकणातील 20-20 आमनेसामने वाले स्वयंघोषित भजनसम्राट, भजनाचे वाघ यांना या बुवांना यांच्या नखाची पण सर येणार नाही....
आचरेकर बुवा ऐकून मी होतो, पण आज त्यांचे भजन यूटूबमुळे ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद. खरंच आजच्या वाचाळ बुवांना खूप काही घेण्यासारखे आहे. प्रत्येक्ष भजन १५/२० मिनिटे नि बतावणी २ तासांची. ते ऐकायला लय बकवास वाटते. या बुवांची अक्कल घ्यावी आजच्या बुवांनी, नायतर भजन रसातळाला जायला वेळ लागणार नाही माझी हात जोडून विनंती आहे. 🙏🙏🙏🙏🙏
बुवानां प्रणाम 🙏 अप्रतिम गायन सुंदर भजन 💐💐💐 या वयात असे सादरीकरण मन भरले भजन ऐकून
@supriyawalawalkar6785 Жыл бұрын
सुंदर विषयी काय बोलणार. परमेश्वराला धरती वर येण्यासाठी आपल्या सुमधुर गायनाने आणणारा पेंडूर,मालवणचा रहिवासी.आम्हाला अतिशय अभिमान यांचा आहे. जवळपास पन्नास वर्षे परमेश्वर गुण गान गात आहेत.त्याला दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वराला प्रार्थना ं सुमधुर आवाजाने
@balkrishnagaonkar7075 Жыл бұрын
बुवा श्री. शामसुंदर आचरेकर, अतिसुंदर, नावाप्रमाणेच. आजच्या धांगडधिंगाना घालणाऱ्या नालायक बुवांनी बोध घ्यावा
@sandipbharmal9404 Жыл бұрын
या वयामध्ये केलेले अप्रतिम सादरीकरण गुरुवर्य आचरेकर बुवा यांना उदंड,निरोगी,दीर्घ आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@aniketmahadeshwer8053 ай бұрын
Buvana tivar naman 🙏🙏🙏
@bramhandnayaksaibhajanmand21715 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण❤आपली सेवा त्या पांडुरंगा पर्यंत नक्कीच पोचली असेल.अशीच सेवा आपल्या भजनातून घडो हीच सदिच्छा ❤भजन गाताना त्यात स्वतः तल्लीन होऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून आनंद कसा द्यावा हे आपल्या गायनातून आजच्या पिढीला शिकण्यासारखे आहे.गुरू माऊली चिंतामणी पांचाळ यांना वंदन आपल्यासारखे गुरू लाभन हे भाग्य❤
@RajVardekar2 жыл бұрын
खुप छान बुवा ♥️♥️♥️ मन प्रसन्न झालं ♥️ व्हिडिओ आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी खुप खुप आभारी ♥️
@babajiloke58492 жыл бұрын
कृपया सरांचे सर्व भजनाचे व्हिडिओ टाका. ऐकुन मन लिन तृप्त होते.आपले आभार 🌹🙏
@nadbhajnacha75752 жыл бұрын
Hh
@rameshwarvideo21965 ай бұрын
धन्यवाद
@rameshwarvideo21964 ай бұрын
खूप दुर्मिळ आहेत ते कधीतरी मिळतात राममंदिर मालवण सर्च करा नवीन भजन आहे
@KUNDAN1988-y9q Жыл бұрын
Maulicha aawaj khup god aye....... aaj kharech khup aananad jala bhajan aikun mauli tumchya charni maja namaskar .....
@alkagawade18664 ай бұрын
❤❤❤ khupch sunder apratim 🙏🙏🙏🙏
@babajiloke58492 жыл бұрын
छान, साक्षात परमेश्वर 🌹🙏 आमचं भाग्य आहे, आचरेकर सर तुम्हाला साष्टांग नमस्कार. मानव रुपी परमेश्वर 🌹🙏
@sudhakarjadhav58372 жыл бұрын
लयकारी आचरेकर सर
@SandipMorye-r9d6 ай бұрын
माउली तुम्हाला उपमा देण्या साठी शद्ध कमी पडतील 🙏राम कृष्ण हरी🙏 तुम्हला उदंड आयुष लाभो तुमची या गोड वाणीतू भजन ऐक्याला भेटूदे हि च देवा चरणी पार्थना 🙏
@moreshwarjadhav7261 Жыл бұрын
वा वा खूप सुंदर सादरीकरण.श्री शाम सुंदर आचरेकर गुरू माऊली धन्यवाद
@pravin_pandare_official2 жыл бұрын
एवढा छान आवाज ऐकून मन प्रसन्न झालं माऊली 🙏💥👍👌🎹🎼
@आम्हीगुहागरकर4 ай бұрын
भजन सारखा सारखा एकात राहावं असं. वाटत येवढ्या वयात पण खूप सुंदर आवाज ❤
@rameshwarvideo21963 ай бұрын
@@आम्हीगुहागरकर धन्यवाद
@Vishnupange2856 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर गायन कला सादरीकरण.लाख - लाख अभिनंदन बुवांचे ,शाम सुंदर आचरेकर बुवा हे नाव ह्रदयात कायमचे स्थिर झाले.🙏🙏🙏🙏
@sanketvengurlekar9454 Жыл бұрын
एकुन मन लिन तृप्त झाले,खूप छान... माऊली आमचे शब्द कमी पडतील अस अप्रतिम सादरीकरण केलात आपण.🎉
@nikhilgaonkar62692 жыл бұрын
धन्यवाद. आमचे भाग्य आहे हे पाहायला ऎकायला मिळाले. बुवा ना नमस्कार. आपले भजन खुप काळ असेच ऐकायला मिळो ही भगंवताकडे प्रार्थना
@ekanathkamble4130 Жыл бұрын
अप्रतिम आहे🙏 माऊलींचे करावे कौतुक तेवढे कमी त्यांचे चरण आणि गायन आयुष्य भर ऐकत रहावे असे वाटते धन्यवाद 🙏 माऊली🙏
@prasaddevrukhkar6422 жыл бұрын
भजन ऐकुन खूप मस्त वाटला.. बुवांका दीर्घायुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना..
@tanjanchemicals5501 Жыл бұрын
20 -20 च्या बुवांनी भजन म्हणजे काय असते याचा बोध गुरुवर्य आचरेकर बुवांकडून घ्यावा.
@RaneSachin13 күн бұрын
अप्रतिम. शिव हर हर.. ❤
@mandarparkar4434 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम गायन सुंदर भजन पहाडी आवाज आणि सुंदर साजरीकरण वा बुवा तुमच्या चरणी नतमस्तक होवून नमस्कार करतो 🙏 श्री स्वामी समर्थ तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@PrachiPolekar-t5b Жыл бұрын
अप्रतिम दंडवत सर्वांना मन प्रसन्न झाले वारसा परंपरेचा
@prashantparab94385 ай бұрын
आचरेकर बुवांचे बरेच शिंक्ष आहेत.तेंचा मुलगा माझा clg friend 😊
@dilipkhedekar70702 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण मनापासून धन्यवाद माउली सर्वांना मनापासून धन्यवाद असेच विडीओ पाठवा
@prakashpatyane3024 Жыл бұрын
माऊली तुमच्या आवाजाला तोड नाही खूपच छान माझा साष्टांग प्रणाम❤
@santoshmandavkar14442 жыл бұрын
अप्रतिम आवाज माऊली तुमचा 💐🌹🌹🙏🙏🙏💐🌹🌹
@yashwantpunalekar36022 жыл бұрын
हार्मोनियम वाजवण्याची कला खुप छान श्री देव रामेश्वर सातेरी आपणास निरोगी आयुष्य देवो आम्हा भजन रसिकांना मंत्रमुग्ध भजन ऐकण्याची संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@dipeshchavan62577 ай бұрын
👌👌🙏🙏
@VijaySatose Жыл бұрын
अतिशय सुंदर भजन खूप खूप छान . नेहमी ऐकायला आवडेल नमस्कार .
@deepakraut14432 жыл бұрын
वा।वा।काय तो आवाज।काय तो उत्साह।काय ती लटक। बुवांनू तुमका sastang दंडवत।आमच्या कोकणात अशी मौल्यवान रत्ने गावागावात आहेत,धन्य माझा कोकण।
@veerganesh3084 Жыл бұрын
Rupak mast म्हटलं बुवांनी...
@avinashpawar33192 жыл бұрын
खरंच खुप छान ❤️❤️ भजन आहे ❤️😍😘
@rajeshjoshi28122 жыл бұрын
अप्रतिम भजन बुवांना कोटी कोटी प्रणाम
@narayanparab2436 Жыл бұрын
बुवा अप्रतिम बुवा! त्रिवार वंदन माऊली!
@anandmestry777 Жыл бұрын
Bhajan karun Kai Bhetate Bagha Bhajanachi Takad ya hi Vayat TarunN Lajavel ashi Jiddha Hari Bhjanachi🙏🙏🙏🙏🚩
@PrachiPolekar-t5b Жыл бұрын
आपले.भजन मंत्र.मुग्ध करणारे. आहे दंडवत सर्वांना
@tukaramdevrukhakar66352 жыл бұрын
सिंधुदुर्गातील सर्व भजनी बुवांनी जो बाजार मांडला आहे त्यांनी या माऊली कडून बोध घ्यावा .
@prakashtirlotkar7256 Жыл бұрын
बाजारात मांडला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यारे यांचीच मोठीच चुक आहे आणि त्यामुळे काही बुवांची दुकान जोरदार चालतात
@ankushsatam27475 ай бұрын
अगदी बरोबर आहे माऊली
@tawdebabaji492 Жыл бұрын
श्याम सुंदर आचरेकर बुवाना खुप खुप शुभेच्छा ⚘⚘👍👍⚘⚘
@pusalkarjitendra8587 Жыл бұрын
🙏🙏 खुप सुंदर भजन अशीच सेवा घडो व आपल्याला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही तुमच्यात दादांची छबी पहातोय.
@pravinagawade97642 жыл бұрын
वा आचरेकर बुवा 🙏🙏🙏🙏 मला पन संधी मीळाली चौके भराडी मंदिर मधे वाजवण्याची 🙏🙏🙏
@vishnunaik69032 жыл бұрын
वाह बुवा वयाच्या मानाने खूपच सुंदर गाता धन्यवाद देतो
@kishormore30232 жыл бұрын
याला म्हणतात भजन खूप छान बुवा आवाज तुमचा
@VivekanandaSawant Жыл бұрын
Buva tumhala namaska. Tumchya vayachyamanane tumach Bhajan aikayala khup maja yate. Buva tumhala. Salam. Dhanyawad
@narayantoraskar80625 ай бұрын
खरोखरच काही तरी घेण्यासारखे आहे.अप्रतिम भंजन.बुवाना ऊंदड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@bydixitdixit1965 Жыл бұрын
धन्य ते आचरेकर बुवा आणि धन्य ते वादक. तुम्हाला सादर प्रणाम. बुवांना दीर्घायुष्य लाभो. हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🌹श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Energy level khup sundar....thanks for sharing 🙏🙏🙏
@badshahabibave6528 Жыл бұрын
खूप सुंदर कारयकरम सादरीकरण केले हभप आचरेकर बुवांना शतशानमन
@sunilmodak1298 Жыл бұрын
अप्रतिम भजन सादरीकरण आपले भजन ऐकून मन तृप्त झाले. या वयात सुद्धा बुवांचा जोश लय भारी.
@yogeshraut99146 ай бұрын
जुना तो सोना शब्दच नाय माऊली जय हरी
@vinodrawool55348 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण आचरेकर बुवानचे लाख लाख dhanywad..
@babuparab75574 ай бұрын
एक नंबर वा
@mohannatu90185 ай бұрын
या माऊलीला सलाम ❤ 🎉
@bhimdhadwad4523 Жыл бұрын
खुप सुंदर भजन खुप दिवसानी ऐकले छान वाटले
@mahendrapednekar80875 ай бұрын
खूप खूप छान वाटले
@vithobarane-j9l9 ай бұрын
🎉 खूप सुंदर
@kamaleshmestri22342 жыл бұрын
व्हिडिओ youtube वर आणल्याबद्दल धन्यवाद। बुवांवर खरच सरस्वती चा वरदहस्त आहे। खूप सुंदर
@santoshgaichor55762 жыл бұрын
खूप खूप सुंदर 👍👍👌👌
@jagdishghadi7442 Жыл бұрын
Thins to mandal
@AnilWaingankar-l7r11 ай бұрын
खूप सुंदर धन्यवाद ratngi रीतल वायागणाकर
@VikasKhadye-y4v3 ай бұрын
अति सुंदर
@akshayshere54142 жыл бұрын
कोकणचे खरे भजन. अप्रतिम बुवाचा या वयात सादरीकरण. अशीच भजनाची सेवा आपल्या कडून होत राहो आणि आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो .
@AnantGhatvilkar Жыл бұрын
Khup khup sundar bhajan Kharokarch ya vayat etk spsth shabdochaar suspstata madhur avaj titkach utsah titkach josh bhajnachi nasha aikun kharach kan trupt zale Mahatvach mhanje swargiy bhajan samrat chintamani panchal ani bhajan parshuram panchal buvanchi athvan karun denare bhajan ani titkach sundar notetion Dhanyavad mauli sastang namaskar maza
@mai.malvani.magic.masala2 жыл бұрын
🙏🙏 छान, अप्रतिम
@padmanathnigudkar82632 жыл бұрын
ऐटीत भजन गाणारे बूवा असाच परिचय करुन द्यावा अस मला वाटतं ! फारच सुंदर गायन शैली आहे ! या वयात सूध्दा सुस्वर गायन ! चिंतामणी गुरूवर्याना मानाचा मुजरा ! काय हिरे निर्माण केलेत !
बुवांचे सर्वच व्हिडीओ युट्यूब वर टाका.आवाज स्पष्ट आणी सुंदर चाली. आवडला व्हिडीओ. ध्यवाद.
@sanampagade35712 жыл бұрын
जुनं ते सोनं. लाख लाख धन्यवाद.
@harishchandragawand13765 ай бұрын
बुवांना उदंड आयुष्य लाभो, व त्यांचे भजनाचे गायन सदोदित चालू राहो.
@govindnaik1395 Жыл бұрын
खुपच सुंदर भजन.संगीत साथ मस्त
@mayudhumak3326 Жыл бұрын
नावाप्रमाणेच सुंदर 💐🙏
@pradeepotavkar40835 ай бұрын
बूवांच्या कलेला उत्साहाला सलाम
@sharadchavan58034 ай бұрын
श्री आचरेकर बुवांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार नमस्कार तुम्हास दिर्घ आयुष्य लाभो ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो तसेच तुम्ही ही पैशांची पुनजी असते तशीच ही भजण गायनाची पुंजी आपल्या शिशाणा दाखवून ठेवलीच असेलच त्यांनी सुद्धा ही परंपरागत चालु ठेवावी तुमच्यासारखी रत्न या आपल्या कोकणात गावोगाव जन्मास यावी माझी एक इच्छा आहे या माहण वेकतीचे अजून विडिओ टाकावे.कॅमेरामन ते पुर्ण भजण मंडळाला माझा नमस्कार.......