खरच गीता स्पष्ट उच्चारात पुर्पपणे सुंदर विवेचनच यज श्रीक्रिष्ण भागवतकथेतुन अजुन उलगडत जातात व जिज्ञासा कुतुहुल वाढतय हो
@sunitamuley37375 ай бұрын
भगवंता तुझी लीला स्मरणीय आहे रे🎉🎉 किती व्याकूळ तेने आलवणारे भक्त व हाकेला ओ देणारा तूच रे भगवंता ❤❤
@pratibhakulkarni76066 ай бұрын
किती छान वाटले बुवा मी भागवत कथा अतिशय आवडते
@पुजापाटील-झ9त7 ай бұрын
बासरी वादन अत्यंत सुंदर,,,गायन आणि वाद्यांची साथही खूपच सुंदर,,,महाराजांना साष्टांग दंडवत
@dhanashreekarmarkar6883 Жыл бұрын
नमो भगवते वासुदेवाय🙏
@rohinisalaskar6508 Жыл бұрын
आतापर्यंत सर्व भाग ऐकले मन मंत्रमुग्ध झाले देहभान विसरून गेले
@seemaarde2530 Жыл бұрын
तुम्ही आता बोललात ना. नथ दिली त्याला आठवत आहे ? पण ज्यांनी नाक दिला त्याची आठवण होत नाही? आपण किती निटूर आहोत. जेव्हा काही संकट आले की बरोबर देव आठवतो. मग नवस काय आणि काय. एकदा का झाल वैवस्वती झाल .परत देवाला विसरतात.😭😭😭👌👌👌👌 रास चालू झाल्या बरोबर मला वाटल मी मपण त्या आनंदात असते तर किती आनंद झाला असता. असो ऐकून पण आंनद आला.
@kavitajoshi33912 ай бұрын
गोकुळ अष्टमी चा आनंद मिळाला
@rashmipatil6062 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹🌿🌼🌿🌹🙏🏻
@krishnamutalikdesai96963 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन धन्यवाद
@manikpotadar992810 ай бұрын
Om namo Bhagawate Vasudevai 🙏
@shobhatikam1334 Жыл бұрын
हरे राम हरे राम राम राम हरे हरे| हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे||👏👏🌸🏵️
@manikpotadar992810 ай бұрын
Shri Ganeshai namaha. 🙏Shri Sara Swa tyai namaha 🙏Shri Gurve namaha 🙏 Gan gan gan at bote. 🙏Shri Swami Samartha.🙏Jai ho!
@arunaagni2636 Жыл бұрын
किती छान वर्णन करतात भगवंताचं... अगदी डोळ्यापुढे चित्र उभं राहतं 🙏
@pranjalkulkarni45585 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@manikpotadar992810 ай бұрын
Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha🙏
@manikpotadar992810 ай бұрын
Shri Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
@vaidehiathalye83736 ай бұрын
राधे..राधे
@RekhaMahadik-c9z Жыл бұрын
Radhe Radhe hare krishna hari
@rasikahinge2630 Жыл бұрын
खूप छान देवा तृप्त अगदी यापुढचे भाग सहावा दिवस आणि सातवा दिवस पूर्ण पाठवा प्लिज खूप खूप छान