शुभांगी ताई रडु नका तुमचा ओंकार खुप काळजी घेतो तुमची खुप छान मुलगा आहे काजल पण खुप मस्त आहे
@shilpamorevlogКүн бұрын
शुभांगी काकी रडू नका 🥺 आज खूप वाईट वाटे काकी काका तुमच्या सोबत आहे हो कूठे गेले नाही तुम्हीं तुमची काळजी घ्या 🙏🥰
@poonamgaikwad5638Күн бұрын
Kalji ghya kaku .mjhe pn aai vadil gele mla tr mahrec nahi rahile. Kuthe 2 divas pn jayala jaga nahi me pappu dada evdhi ch aahe . khup aathavn yete .Ani konala sagu shakt nahi
@varshadudwadkar4411Күн бұрын
शुभांगी ताई तुमच्या भावना समजू शकताे आम्ही, काळजी करू नका, सूनबाई खूप छान👏✊👍 मिळाली आहे तुम्हाला, मुलगा कीती गुणी, प्रेमळ आहे, चांगल्या आठवणी ठेवा, तुम्ही खूप समाजसेवा करता तुमच्या हाेम स्टे च्या मधून, काजल ची आई एकटी रहाते, तुम्ही दाेघी एकमेकांना आधार द्या, काळजी घ्यावी
@alkagulabrao5276Күн бұрын
खरंय ताई, मी पण ह्या परिस्थिती तुन जातीय, खूप कठीण जात, ताई त्रास करून घेऊ नका
@varshatamhankar224Күн бұрын
आता पपू आणि काजल ने बाळाचा विचार करायला म्हणजे ते येतील
@vandanaraut7885Күн бұрын
😢हो तर आठवण येणार च ना चागले दिवस आले आणि ते नाही
@sheetalsurve518Күн бұрын
ते चांगले होते म्हणूनच तर तुमच्या जवळ खूप छान सुंदर आणि चांगल्या आठवणी तरी आहेत ताई नवऱ्याच्या बाबतीत आणि मुलांच्या सुनेच्या बाबतीत खूपच नशीबवान आहात ताई तुम्ही तेव्हा दुःख खरंच नका करू तुम्हाला दुःखी बघून रडताना बघून त्याच्या आत्म्याला फार त्रास होईल तेव्हा आंनदी रहा हसत रहा
@AshwiniKadam-w1sКүн бұрын
ताई तुमच्या सारखीच वेळ माझ्यावर पण आली
@asmitabandkar8407Күн бұрын
शुभांगीताई सावरा स्वतःला. मिस्टरांची आठवण येणारच. रडू नका. आहेत मुलं त्यांच्या बरोबर आनंदी राहा. भाईंना जपा. स्वतःला एकट समजु नका. 🙏🏼
@sunandasuryavanshi5334Күн бұрын
❤आज पहिल्यांदाच ताईंना...एवढ रडताना पाहून खूप वाईट वाटले....मी जवळून तिन... वर्षं झाली त व्हिडिओ पाहते,..कधीच एवढ्या दुःख... नाही झाल्या काळजी घ्या तब्येतीची आहे ना मुलगा सुन... छान आहेत...
@truptithube403019 сағат бұрын
स्वतःची काळजी घ्या शेवटी आयुष्य हे जगायचं असत😔
@mangalamane9289Күн бұрын
ताई रडु नको.अग जोडीदाराची आठवण आपण असतो तोपर्यंत कधी विसल्या जात नाही.
@sushantakavathankar5318Күн бұрын
काकी रडू नका. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. साहजिक आहे इतक्या वर्षांचा संसार त्यांच्याबरोबरचा नक्कीच वाईट वाटतेय तुम्हाला. पण आता स्वतःला सावरा. कारण त्यांच्यानंतर मुलांना तुमचाच आधार आहे. शिवाय तुम्हाला नाही कां सोन्यासारखी दोन मुलं आहेत. गुणी सून आहे. तुम्ही लकी आहात. नातं झालीय. आणखी काय हवे? तुमचं दुःख मनात ठेवा मुलांकडे बघून. ऐकूनही आम्हाला वाईट वाटतेय. शेवटी नवरा तो नवराच असतो. आज ते तुमच्या मनात आहेत कि,कायमचे दूर नाही गेलेत. तुमच्या जवळच आहेत. तुम्ही नेहमी आनंदी असता तशाच रहा दुःख मनात ठेवा. परत कधीच डोळ्यातून पाणी काढू नका. तुमच्या मुलांना काय वाटेल तुमचे दुःख बघून? तेही दुःखी होतील ना? अहो आम्ही अनोळखी माणसेही हेलावून गेलो तुमचे मनोगत ऐकून. तेव्हा यापुढे कधीही रडायचे नाही. आपल्या मुलांच्या सुखातच सुख मानायचे. नाही ना रडणार यापुढे? प्रॉमिस करा प्लिज काकी.
@babitas6400Күн бұрын
खूप कष्ट केले तुम्ही दोघांनी. Chhan property jama keli. मुलांना काहीच टेन्शन ठेवले नाही. काकूबाई be strong. Tumhi aekte rahu naka. Pappu kinva taila जवळ ठेवा.
@sujatanande8918Күн бұрын
Tai Naka tention geu
@AnkitahahahahhaКүн бұрын
Kaku, tumchya feelings itka kharya ani strong ahet, me 28 varsha chi ahe mala ithe radu ala. Kahi nahi karu skat nashiba pudhe apan.
@chitrasonawane6039Күн бұрын
शुभांगी ताई पप्पू खूप चांगला आहे स्वभावाने. तो तुम्हाला खूप जीव लावतो.
@surekhagore98113 сағат бұрын
Shubangi raai radu naka savara swatala kay karanar ayusha he asaach asat aahe toparyant jaga tar laganarach naka radu
@aartishinde6537Күн бұрын
Mala khup dukha zale Shubhangi Tai radu naka God bless you
@shailabhatwadekar4337Күн бұрын
शुभांगी ताई सावरा स्वतःला.इतक्या वर्षांचा आपला जोडीदार सोडून गेल्यावर इतकं दु:ख होणारच.पण काय करणार आता.तुमची मुलं खूप चांगली आहेत.त्यांच्याकडे पाहून आणि आता नातवंडात रमून राहा.काळजी घ्या स्वतःची.
@archanahamnamghar958318 сағат бұрын
आई तुम्ही रडू नका वो खूप वाईट वाटतय तुम्हाला रडताना बघून पण तुम्ही मोकळ व्हा रडून कारण मनात दुख दाबून ठेवल तरी चांगल नसत तुम्ही मोकळ होत जा
@Rohini_murkarКүн бұрын
काळजी घ्या. रडून त्रास करून घेऊ नका. 🙏
@varshadudwadkar4411Күн бұрын
खूप सुंदर प्रेम तुमचे, शुभांगी ताई त्यांच्या प्रेमाचे बळ तुम्हाला नवनवीन पदार्थ च्या रेसीपी लाेकांना दाखवायला तुम्हाला प्रेरीत करतात
@NARAYANSHINGRUT-ph9dbКүн бұрын
ताई खूप सवय झालेली असते पण काय करणार आपल्या हातात नाही
@rajashrichiniwala818418 сағат бұрын
God bless you n your family.
@Nehadevendra_23Күн бұрын
😢
@ShobhanaBagweКүн бұрын
Shubhangi tai moklya. Zalat bare vatale❤❤
@eshwarijadhav9760Күн бұрын
❤
@Sarveshhh_s_kadamКүн бұрын
Take care ❤️❤️😘😘
@swatidesai8839Күн бұрын
U take care u r blessed to have your loving Pappu with you taking so much care for you please don't cry stay blessed
@nirmalaj8901Күн бұрын
Tai don't cry.Very loving children you have.Take care of yourself.🙏
@ss.1SnehaКүн бұрын
😢😢 samjhu shakte kaki tumche dukh
@JulieFernandes-uj9rt19 сағат бұрын
Aunty your family is very humble and mesmerizing 😊😊😊😊😊
@snehajoshi1005Күн бұрын
Shubhangi tai sahajik aahe aathvan yena
@nagaricookies8257Күн бұрын
Take care kaku ❤❤❤❤❤
@rekhakilpady487Күн бұрын
ताई काय योजना बघा माझे यजमान जाऊन 16 वर्षे झाली. व मी पण त्यांना विसरले नाही काल आमच्या लग्ना चे 40 वे वर्ष झाले मी त्यांना खूप मिस करते घरात सगळे आनंदी असतात मी आनंदी रहाते.
@jayshreevaidya277Күн бұрын
लव यू काकू, तुम्ही खूप स्वीट आहात❤
@sushamasuryavanshi833Күн бұрын
Shubhangi tai khup vait vatal tumchya डोळ्यात पानी बघून. Mazya डोळ्यात pan पानी ale.. Mulankade pahun visarayla lagate. Pappu tumchyavar khup prem karto. Tyala khup janiv ahe. Pan tumchya bhavna me samaju शकते. 😢Amhi ahot tai tumchya sobat. Baghu kadhi tumchyakade home stay la yayla miltay.
@ragini9663Күн бұрын
Take care Shubhangi kaku
@rajaniverlekar3197Күн бұрын
Tumhi radu naka swatala sambhala tabyet kharab honar
@AishaShek-k4h16 сағат бұрын
Mala ha vidio bagun kaki khup wait watle mazha dolyat pani aale o ❤❤❤
@-Prashant-16 сағат бұрын
पितृ पक्षात नक्कीच आठवण येतेच, जोडीदार निघून जाणं म्हणजे कठीणच आहे, मात्र आता पप्पू आणि प्रियंका ने तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी आणली आहे. शुभांगी ताई आता आनंदी रहा, हा चॅनल प्रियंका ने तयार केलेला असला तरी, ह्या चॅनल च्या हिरो हिरोईन तुम्हीच आहात, तुमच्या मुळे आम्ही हा चॅनल बघतो.
@martinagracias88Күн бұрын
Please don't cry his soul will be disturbed prey for his soul to be in peace he is always there with you you be happy 🙏🙏
@NaynaUdarКүн бұрын
Shubhngi take care
@rajeshpai2123Күн бұрын
first like first comment❤❤ take care Shubhangi Kaaku❤❤ love you pappu da❤❤🎉🎉
Radu naka aata. tumachykade baby येऊ dhya.tumhi dhoge 1 aahat
@rajeshrikadam3492Күн бұрын
ताई सांभाळा आठवण येणारच
@bharatikondvilkar409019 сағат бұрын
ताई रडू नका
@nandaadawade9288Күн бұрын
Tai, radu naka ase nahi mhanun shakat tumhala karan ki ashich vel majhyavar ali ahe amchapan 25 varshacha khup god sansar jhala pan ata 2 muli ani 1 mulga yanchyakade pahun vel pudhe nete mi kharach majhe mister agdi asech hote mala bhas hoto ki te aspas ahet tyani khup kahi karun thevale ahe amchyasathi.... ❤
@alltimecooking34020 сағат бұрын
Aeee tumhi man mokle kelye khup chaan pan devala pan chaglye manse aavdtat mhanun te lavkar gheun jatata aane tumchye dhogancye sawskar itkye chhan ki pappu & tai tumchavar itkye prem kartat & kajal pan khup gune mulgi aahe baba cha aashirwad aahe mhanun tumhi evdye pudhye jataa kadi man halkye kart jaa bolun & sawra swatala 😊❤😢
@vilasjadhav543317 сағат бұрын
SUN PEN CHAGLI AAHE
@JulieFernandes-uj9rt19 сағат бұрын
Aunty don't cry every thing will go well pray to god😊😊😊😊
@anitavarne653719 сағат бұрын
Tai te parat yetil kajalchya poti tumchyasathi, radu naka