एक no कोकणातल्या सह्याद्रीतल्या गावात म्हणजे समुद्र नसलेल्या गावात सुद्धा पर्यटन शक्य होऊ शकतं हे सिद्ध तू करून दाखवलंस.पर्यटकांना जेवण कोकणी पद्धतीच असुदेत मित्रा👍👌
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
फायनली तुझ स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे... नक्कीच हरकुळ खुर्द गाव येणाऱ्या काळात पर्यटकांसाठी खूप सुंदर स्पॉट असणार आहे... ही तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात असे हजारो पर्यटक तूझ्या गावी येऊन स्वर्गीय कोकणाचा आनंद घेऊन जातील ह्यात शंका नाही. अनिकेत,पत्या,फुलपाखरू,नागेश,विवेक तसेच गावातील इतर लोकांनी खूप छान मॅनेजमेंट केलं आहे. #गोष्ट_कोकणातली संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा! 👍👍👍
@HimalyanVoyagerSpirit3 жыл бұрын
अनिकेत तुझा आई, वडिल यांच्या बद्दलचा आदर बघून मनाला खूप खूप आनंद वाटतो...आणि तुला भेटायला येणारे subscribers यावरून तू किती कष्ट घेतोस याचे कौतुक वाटते... तुझ्या कष्टाला यश मिळो ही देवाकडे प्रार्थना... तुझे vlog बघून खूप आनंद मिळतो
@anandshaha10303 жыл бұрын
कमाल बुवा तुमची ,सांगता तुम्ही गोष्ट कोकणातली !! भारी तुमचा पाहुणचार ,खरोखर माणसे तुम्ही मातीतली !! वाह हरकुळातील पर्यटन ,स्वर्गवत भूमी जणू स्वप्नातली !! अशीच प्रगती होत राहो ,ओळखता गोष्ट प्रत्येकाच्या मनातली !! अनिकेत व टीम अभिनंदन ,लवकरच 1 M , मज्जाणु लाईफ ,पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏 मागे प्रॉपर्टी चे व्हिडीओ पाहिले ,कसे व कुणाला कॅन्टॅक्ट करायचे ते सांगा ,माझा नंबर देऊ का ?
@ranjanavaze87693 жыл бұрын
अनिकेत तुझे अभिनंदन, तुझ्या मेहनतीला भरपूर यश मिळोत. सर्व मित्र मेहनती आहेत.हा उपक्रम असाच चालू ठेवा, परमेश्वर पाठीशी आहेच.
@kajalmahendra12143 жыл бұрын
खुप छान नागेश बिर्याणी लय भारी 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 आम्ही पण नक्कीच येऊ पण ही विडीओ बघताना आम्हाला अस वाटत का आम्ही पण तिथेच आहोत आणि तुझ गाव तर स्वर्ग आहे म्हणतात न कोकण म्हणजे स्वर्ग पर्यटक खुप हवशी आहेत आणि आज तु एका विडीओ मधे खुप काही दाखवलस खुप मज्जा आली 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rajanpawar29413 жыл бұрын
ज्याचं मन तुला बघुन प्रसन्न झालं तो माझा मुलगा कौस्तुभ पवार आणि त्याचा मित्र आर्यन देसाई ,आज माझ्यासाठी हा व्हिडिओ sepcial आहे. धन्यवाद अनिकेत 🙏
@navnathnikam82023 жыл бұрын
Khup bhari
@meenalrawool98453 жыл бұрын
All the best Aniket ani teem
@yogeshthukrul2113 жыл бұрын
👍
@Pawar3813 жыл бұрын
❤
@anitamahabare87313 жыл бұрын
Kiti chan hote doghehi lahan mule, khup mast
@supriyarikame63213 жыл бұрын
अनिकेत खरच कौतुकास्पद काम करतोय स तु एकटाच नाहि तर सगळ्यांना घेऊन पुढे चालत आहेस तुला आयुष्यात काहिच कमी पडणार नाही आणि मागावं हि लागणार नाही कारण तुझे संस्कार .....❤️🙏🙏 शब्दांत व्यक्त नाही करु शकत तुझ कौतुक असाच खुप खुप मोठा होणार आहेस बाळा तु
@MsMohan0003 жыл бұрын
अभिनंदन नागेश आणि टीम. हरकुल खुर्द ला एक पर्यटक चा दर्जा मिळावा .तुमाला चांगला प्रतिसाद मिळावं ही श्री चरणी इच्छा. मद्यपान ला परवानगी देऊ नका. Good work Aniket. पर्यटकांसाठी जागा , सोई या विषयी एक Vlog ,pls
@harshadasawant7583 жыл бұрын
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात भाऊ तुम्ही. मद्यपानामुळे स्वर्गाचा नरक व्हायला वेळ लागायचा नाही.
@raghvendrashinde22003 жыл бұрын
पर्यटक म्हणून आम्ही येनार होतो, पण तुमची सुरवात लवकर झाली, हे ऐकून आनंद झाला. 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻
@greetafernandes52583 жыл бұрын
Sorry Aniket I don’t know to write in Marathi. But Aniket I wish u n all ur friends best wishes for your new tourism work. We will defenetely come to ur place. You are one of the person who thinks n care of each n everyone around you. You are real gentleman. Hats of to u n ur friend circle who always there to help each other. 🙏🙏
@guruprasadtarlekar27283 жыл бұрын
Where are you from mam?
@prernagawas62773 жыл бұрын
🙏🙏
@greetafernandes52583 жыл бұрын
@@guruprasadtarlekar2728 I am from Maharashtra Dahanu
@pradnyajadhav97453 жыл бұрын
Yes u r right ma'am
@mimymarathirecipe96893 жыл бұрын
😊
@dipathakur20403 жыл бұрын
डोंगराच्या मधोमध हरकूल गाव, अनिकेत तुला शोभते नाव हिरवळीने नटला हा पृथ्वीवर गालिचा, काय सांगू तुका, आनंदाश्रूने भरलो माझो गाल 😊 असोच करत -हंव छान छान vlog, अन आम्ही करतलो तुम्हका लॉक 😂 वेडंवाकडं आहे.. पण छोटासा प्रयत्न 🙏🏻 माणूसकी कधीच विसरू नकोस, शेवटपर्यंत जसा आहेस तसाच स्वभाव ठेव 👍🏻🙏🏻 नागेश great 👏🏻👏🏻👏🏻आणि सहकारी खूपच भारी 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 वा..........
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@neetagamare73583 жыл бұрын
अनिकेत तुझे अभिनंदन 🙏❤️ तुझ्या मेहनतीला भरपुर यश मिळत रहावे हीच प्रार्थना 🙏 पत्याआणि नागेश आणि टीमची कमाल बुवा 👍❤️ एकच नंबर.
@smitachavan36553 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ
@swamibhaktavarad593 жыл бұрын
Ho kharachk khup Chan aahe video
@milindmum3 жыл бұрын
मित्रा, कोकणी माणसांनी रोजगार, उद्योगाच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी, कोकणातच पर्यटनातून मिळणारा रोजगार, हा तू निवडलेला पर्याय खूप चांगला आहे. पर्यटन/होम स्टे तसेच कोकणी प्रॉडक्ट्स पर्यटकांना उपलब्ध करून देणे या माध्यमातून ग्रामीण कोकणी माणसाची आणि पर्यायाने एकूणच कोकण प्रांताची आर्थिक प्रगती शक्य होईल; आणि हो यामध्ये इतर कोणत्याही उद्योगामुळे होणाऱ्या हानी पेक्षा निसर्गाची कमीत कमी हानी होइल. पर्यटनाच्या तुझ्या मॉडेलला ढीग भर शुभेच्छा
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते अनिकेत तुमचे गाव पर्यटन म्हणून उदयास आले अभिं नंदन खरंच तुझे मित्र सर्वच छान आहे तुमच्या गावचा तलाव खुप सुंदर वातावरण
@anjuraut97243 жыл бұрын
बिर्याणी कशी बनवली रेसिपि दाखवा
@vishaliparab21053 жыл бұрын
अनिकेत तुझी किती स्तुती करू. खरोखर आॅल राऊंडर बाॅय .तुला साथ देणारे तुझे हसरे मित्र सर्वांच्या एकजूटीमुळे आणि तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.पर्यटक आणि तुझे चाहते तू तुझ्या प्रेमळ हसतमुख स्वभावामुळे जोडलेस कायम असाच साधा रहा.ऊतू नको मातू नको .यश आणि मित्रांचे प्रेम कायम तुला लाभो हिच सदिच्छा. देव आणि सर्वांचे आर्शिवाद कायम तुमच्या पाठीशी आहेत.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ajibat utu matu honar nahi nehmi matishi jodlelach asen ani disen❤️
@karishmakulkarni10833 жыл бұрын
खूप मस्त बिर्यानी नागेश एक नंबर आता खूप लोक येणार, पर्यटन स्थळ म्हणून गाव पुढे येणार ,आम्ही पण लवकरच येऊ ,पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👌👌❤❤❤👍👍
अनिकेत तूज्या प्रयत्नांना यश येणार इतक नक्की ... God Bless.
@Sarmisalchannel3 жыл бұрын
पर्यटन सुरु केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... यामुळे आपलं कोकण एक्सप्लोर होईल... एक सूचना आहे... तुम्ही शेतात काम करताना पाऊस आल्यावर जेथे आसरा घेता ते पत्याचं जुने घर तुम्ही पर्यटनाला वापरू शकता... त्याला फक्त तुम्हाला मस्त बनवायला लागेल त्यासाठी तुम्हाला तुझ्या पपांची मदत घ्यावी लागेल... आणि खालची जमीन मात्र शेणाने सारवलेली हवी... हा मात्र त्यासाठी तुमच्या गावात शेण मिळायला हवं... कारण सध्या गुरं पण गावात कमी असतात... बाकी मस्त व्हिडियो... खूप खूप शुभेच्छा!
@anjalishelke82543 жыл бұрын
अभिनंदन!!🙌गोष्ट कोकणातली...😊अशीच प्रगती होत राहो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत राहो.खुप मस्त काम करताय तुम्ही लवकरच आपल गाव एक पर्यटन स्थळ होईल. आम्ही पण लवकरच येऊ हरकुळ खुर्द या गावाला भेट देयला.बाकी व्हिडिओ खुप मस्त होता. नागेश दादा ने भारीच बिर्यानी केलीय त्याचसोबत सहकारी पण एकदम मन लावून काम करतात. कमाल बुवा तुमची...🤘🤗
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@dilippatankar91503 жыл бұрын
अनिकेत खरच तुझं खूप मनापासून अभिनंदन, तुझं सार्थ अभिमान वाटतो, करण आज तुझ्या व्हिडिओस मुळे कोकणातील निसर्ग, भजन, आणि खास तुमची मैत्री या मुळे आम्हाला सुद्धा वाटते की तिथे याव, खरच तुझ्यामुळे तुमचं गाव एक पर्यटन स्थळ आहे हे दाखवून दिलस.आज तुमच्यामुळेच लोकांना आपल्या कोकणाची आवड निर्माण करून दिलात. खरच तुझा आणि तुझ्या मित्रांचा गर्व वाटतो धन्यवाद 👍👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sureshbaadkar3 жыл бұрын
अभिनंदन.... तुमच्या पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा... अनिकेत, नागेश, पत्या तुमच्या सर्वांची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏
@Milka-ex5qj3 жыл бұрын
अनिकेत खूप छान संकल्पना आहे तू आणि तुझी टीम चांगल्या प्रकारे काम करत आहात तुमच्या पुढील कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐 आणखी एक, अनिकेत तू स्वतः चा विचार न करता तुझ्या बरोबर असणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन पुढे जात आहेस ते खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे .Hats of to you and your team 👍👍👍👍
@rakheeraut18553 жыл бұрын
मला ऐवढा आनंद झाला आहे की गगनात मावत नाही, पर्यटक यायला सुरुवात झालीय. तुम्हाला सगळ्यांनाच अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.❤❤❤
@asmitabandkar84073 жыл бұрын
छान अनिकेत गावाला पर्यटक मिळवुन दिलेस.पर्यटक खुष,बिर्यानी फेमस झाली. नागेशला चाहतावर्ग मिळाला.
@shubhadanarkar91653 жыл бұрын
Khoopach Khoop Soonder ❤️🎉🎉
@archanaahire16493 жыл бұрын
अतिशय सुंदर सुरूवात, अनिकेत तु खुप सच्चा आहेस, तुझ्या मित्रांसाठी, गावासाठी खुप छान काम करतोस तु...इतरांना तु निसर्गप्रेमी, शेती करण्यास प्रेरणा देतोस त्यामुळे खुप लोकांना तु जगण्याची नवी दिशा दाखवतोस, तुझे खरच खुप कौतुक, असेच काम करत जा, तु एक दिवस गावचा विकास नक्की करशील, तुझ्यासारख्या लोकांची समाजात खरंच खुप गरज आहे...
@vishalmhatre76843 жыл бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग च आणि या स्वर्गात पर्यटन करायला सर्वांनाच आवडत.तुमच्या पर्यटनाच्या संकल्पनेला आणि तुमच्या संपूर्ण टिम ला खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@ashagambhire-waje43203 жыл бұрын
नाव मोठं केलंस बेटा आईबाबांचं, सौंदर्य दाखवतो हरकुल गावाचं, पर्यटक आलं सिंगापूरच,असच नातं जोडत रहा प्रेम आणि आपुलकीचं, आयुष्य लाभो तुला सौभाग्य आणि भरभराटीच. God bless you and your team. 💐💐💐
@jamespc3503 жыл бұрын
तुम्हा सगळ्यांच अभिनंदन यशस्वी पर्यटनाची सुरवात नागेशच्या बिर्हाणी आणी भजनानी पुढील यशस्वी पर्यटन योजनेसाठि best of Luck
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@pritamchavan90043 жыл бұрын
आज खरोखरच मन भरुन आलं, १०० लाईक पण कमी पडतील. गोष्ट कोकणातली मधील सर्व मित्र परिवाराचे कौतुक आणि अभिनंदन. तुम्ही सर्वांनी शून्यातून वाटचाल सुरु केली, आणी आता तुम्हाला त्याची फळे चाखायला मिळत आहेत. अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा. भरपुर यश संपादन करा, हिच ईश्वर चरणी प्रार्थना. पहिल्या पर्यटकांचेहि आभार.🙏🙏👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shilpasawant56333 жыл бұрын
अनिकेत तुझं गाव खूप सुंदर 👌👍😍नागेश तर एक 1 नंबर शेफ आहे, hidden talent मस्त 👌👍👋👋
@ganeshtawde-cp4hd7tm4m3 жыл бұрын
अनिकेत भावा अप्रतिम सुंदर अशीच प्रगती करत रहा आणि पर्यटकांना येथील ज्यांना कोकण माहित नाही त्यांना तू खूप पण दाखवत आहे त्याबद्दल मी तुझ्या धन्यवाद करतो व मला अभिमान आहे मीही कोकणचा मी ही व तुही कोकणचा पुत्र आहे. त्यामुळे मला तुझा अभिमान आहे आणि असेच ज्यांना आपली स्वर्गभूमी कोकणाबद्दल माहित नाही त्यांना दाखवत रहा आई जगदंबे काली माता तुला यश देईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी व माझा ग्रुप ही मी तुझ्या गावात येऊन . आई जगदंबे भवानी काली माता तुला यश देवो हीच आई जगदंबे काली माते चरणी प्रार्थना .
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@Traveller21173 жыл бұрын
अंड्या तू सातासमुद्रापार पोहोचलास👌👌👌
@maharashtra07193 жыл бұрын
नागेश व प्रथमेश पर्यटनासाठी अनिकेतने पुढाकार घेतला.अशीच मेहनत करा अजुन पर्यटक येतील. तुमची बिर्याणी फेमस आहेच.लाईक तो बनता है टिम साठी.
@relaxingurmind75373 жыл бұрын
खुप छान👍 कोकणातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना तुझ्या कार्यातून प्रेरणा देत आहेस... नक्कीच काही वर्षांनी खुप बदल होतील❤खुप प्रेम
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@nageshpawar47473 жыл бұрын
अनिकेत तु करतोयस ती संकल्पना खूपच छान आहे. कोकणातल सौदर्य तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून जगाला दाखवताय. तुमच्या कार्याला सलाम🙏 कोकणातल्या प्रत्येक तरुणानी तुझा आदर्श घ्यायला हवा.
@krishnanarsale71383 жыл бұрын
पत्या, भाई शिकलस मरे कॅमेरॅ समोर बोलाक, काय षटकार ठोकतस यार. 👍👍👌👌
@ravikantrasam79452 жыл бұрын
वा अनिकेत तुझी तळमळ सर्वदूर पोहचली एकदा गांधीच्या पाण्यावर जाऊन तेथील दृश्य सर्वांना दाखव खूप पर्यटक वाढतील तेथील पाण्याची तली आहे ती व्यवस्थित दाखव बघ लोकांची रंग लागेल.लोकांना जंगल पाहण्यासाठी खूप आवडते.अजून तुझे खूप चाहते वाढो.तेथील मुलांना पण कळेल की मेहनत घेतली तर फायदा होतीच.
@ajitacharekar65933 жыл бұрын
पर्यटन चालू केल्याबद्दल अभिनंदन💐💐💐खूपच छान संकल्पना आहे. हा उपक्रम निरंतर चालू ठेवला तर हरकुळ खुर्द हे नवीन पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल.... खूप खूप शुभेच्छा💐💐💐❤️❤️❤️
@nayanjadhav35143 жыл бұрын
पर्यटक आपले हरकुळ खुर्द बघायला आले खूपच छान सुरुवात आहे नागेश तुला ही बेस्ट ऑफ लक अनिकेत दादा तुला आणि तुझ्या टिमला खूपच धन्यवाद
@tejasadvirkar3 жыл бұрын
मन प्रसन्न झाला..खरोखर..हयती संकल्पना अशीच राबव...भरभरून शुभेच्छा असत तुमका सगळ्यांका.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shreyasjadhavfansclub94133 жыл бұрын
पर्यटनाची संकल्पना खूप छान आहे अनिकेत.... तूझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..... तुझे मित्रा परिवार तुला खूप सपोर्ट करतो.... तू खूप लकी आहेस...तुझे विडिओ पाहून असे वाटते कि,दऱ्याखोऱ्यातून तूझ्या कोकणाची वाट मला आस लावते तुमच्या कोकणी भाषेची फणसासारखे मधुर अपुल्या कोकणी माणसाचे मन दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती कोकणात तुझ्या विस्तीर्ण सागर मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा... नाग्या पत्या साहिल सारखे लाभलेत तुला सावंगडी... म्हणूनच" गोष्ट कोकणातली सर्वाना आवडी... " Love from Radhanagari....(shreyas jadhav )
@sanjaydesai37273 жыл бұрын
Hi everyone.. I am army man ..from Satara.. Punjab varun video pahtou....khup mst .. asech ekmekanshi premane Raha.. Jai Maharastra 🚩🚩🚩 ... chatrapati Shivaji Maharaja ki Jai 👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sanjaymandlik50793 жыл бұрын
कड..क अनिकेत,गोष्टीतल्या कोकणातलं गाव सत्यात पर्यटनातून उलगडून दाखवलंस,फार छान मित्रा.एक नवा पायंडा,एक गाव पातळीवर उपजीविकेचा मार्ग सुगम केल्याबद्दल अभिनंदन.तुझा आदर्श कोकणातील सर्व यू ट्यूबर्स ने घ्यावा. खूप खूप शुभेच्छा.देव तुम्हा सर्वांचं भलं करो.
@rupeshsawantvlogs173 жыл бұрын
अशीच मैञी बहरत राहो.अशीच प्रगती होत राहो.वा मस्त
@kavitaghagare973 жыл бұрын
पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाने च सर्व काही कळून येत की अनिकेत तू आणि तुझा मित्र परिवार आणि गावातील मंडळी किती चांगल्या मनाचे आहात ते. तुमच्या गावाला भेट देणारा प्रत्येक पर्यटक समाधानाने आणि खूप आठवणी सोबत घेऊन निघेल यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या नवीन संकल्पने साठी माझ्याकडून खूप शुभेच्छा...🤝💐🌹😇
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rejinafernandes83993 жыл бұрын
Khup chan mst vatla video bagun. Nagesh ata international cook mhanun olakhla jaiyl. Keep it up guys tumchya pratyek kamat yas yeu. God bless u n ur team
@satyapawar87333 жыл бұрын
अनिकेत तुला आणि तुझ्या टिम साठी खूप खूप खूप शुभेच्छा.हा वीडियो फारच अप्रतीम असाच आहे. तुम्ही पर्यटकांची चांगलीच उठबस केलीत त्यावरूनच ते एकदम भाराऊन गेले हे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले. शाब्बास
@devilfrist53063 жыл бұрын
Aniket mastch, 👍 I am proud of you 🙏aaj aplya kokanache nav tuch pude nele ase mhanayala kahi harkat nahi 👍so,All the best 👍ascih tuzi prgati houde 🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
As nahi mi fakt praytn kartoy 1 m baghyachet
@dilipdichwalkar17763 жыл бұрын
अनिकेत तुझं अभिनंदन. यातूनच पर्यटन सुरू होईल असा विश्वास वाटतो .एक पाऊल पुढे टाक.यश आपसूकच पाठी येईल. 👍👍👍
@madhurighate2023 жыл бұрын
1 नं विडियो अनिकेत...तुम्ही सर्वानी केलेल्या कष्टांच फळ आहे हे...तुमच्या ह्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा💐....आणि तुमच्या 1 की ला सलाम 🙏...असेच आपल्या गावचे नाव संपुर्ण देशात मोठे करा...😊
@umakant_dabetwar3 жыл бұрын
अतिशय छान नियोजन असेच सर्व जण एकत्रित पणे येवून एकजुटिने काम करा ....... भविष्यात याचे फळ दिसायला लागेलू...... नक्कीच। जय हरकूळ च्या गोष्ठी ची ..जय हो
@rajeshreekadam40313 жыл бұрын
अनिकेत खुप खुप अभिनंदन आता हडकुळ गाव पर्यटण स्थळ होणार खूप खूप पर्यटक येतील तुम्हाला सगळयांना खूप खूप शुभेच्छा छान बिर्याणी 👌👍👏👏👏👏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@suhaskambli20943 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. की तुमच्या गावात पर्यटक येणार हे ऐकून फार आनंद झाला. आता तुमच्या गावात पर्यटक येतच राहणार. गोस्ट कोकणातील हे यू ट्यूब चॅनल खूप गोड आहे आणी तुझं बोलण फार गोड आहे. तुझी बोलण्याची शैली खरंच छान आहे. आणि तुझी मित्र मंडळी लय भारी. स्वामी तुला भरपूर यश देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 👍,तु छान माहिती सांगतो , गाव खरच सोनं आहे. असेच पर्यटक तुझ्या गावात येऊ दे. मस्त 👍👍👍
@rohidasgavali76043 жыл бұрын
भाऊ खरं खूपच आनंद झाला तुम्ही खूपच छान पाहुणे चा सत्कार केला आणि मेजवाणी पण छान केली मासेमारी पण छान केली आणि पाहुणे नी पण तुमच्या नदीवर आगोळ केली छान बधारा पण बगितला आणि छान भजन पण केले आणि तेची राहते सोय चांगली केली छान आणि आम्हाला पण येयचे आहे तर आले तर चालेल ना आणि तुमची टीम खूपच मोठे नाव कमवनार आहे नागेश आज खूपच छान बिय्राणी केली छान नागेश गाईड पण छान केले छान टीम आहे
@chetantirodkat97843 жыл бұрын
1no. Vlog Congrates to your team & visitors . Your planing is good. So keep it up.👌👌👍
@rainbowcreation62203 жыл бұрын
ALL THE BEST GKT (Gosht Kokanatli Team) ! पहिल्या वहिल्या पर्यटकांसाठी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 (निसर्गाचे संवर्धन आणि सौंदर्य जपून- अगदी पहिल्यापासूनच)🌴🏞️⛰️🌾🌳 शेफ नागेश : Hats off ! तुमच्या चेहऱ्यावरील आनंद ,हुरहूर(परदेशी पावण येण्यानं) , तरीही आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसत होता. हरकुळ खुर्द ला पर्यटन स्थळ बनवायचं स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻🙌🏻🙌🏻 सिंगापूरवरूनतुम्हांसर्वांना त शर्ट पाठवणारी ती हीच टीम का ? ते सर्व जाण्याआधी GKT च्या, रजिस्टर/वहीमध्ये त्यांच्या सूचना जरुर लिहून घ्या बेटा... जेणेकरून तुम्हां सर्वांना पुढील प्रगतीसाठी उपयोगी पडेल... कायमस्वरूपी. चला ! सुरुवात तर झाली मुलांनो! कमाल आहे बुवा तुमची 😀😀❤️❤️👍🏻👍🏻 पत्याच्या बहिणीनं बनवलेली तोरणं असली तर दाखवा त्यांना. Compulsion नाही पण आवडल्यास घेतील ते. नाही का? ताईला ही वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छाआणि शुभाशिर्वाद! ❤️🎂🍰🙌🏻
@pallavinachanekar11543 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि टिम तुम्हासर्वांचे 👍👍👍👍👏👏👏👏 खूप आनंद झाला पहिले पर्यटक आले ते बघून.आता झाली सुरूवात ❤️ स्वप्न सत्यात उतरवण्याची . खूप खूप शुभेच्छा ❤️ खूप खूप यशस्वी व्हा👍👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rampaste90933 жыл бұрын
अनिकेत तुझी पर्यटन संकलपणा खुप छान आहे..मी पण सावंतवाडी चा आहे. तू कोकण च अप्रतीम व्हिडीओ दाखवत आहे. नागेश ची ब्रियाणी टेस्ट करायला आमला पण आवडेल..मला असा वाटत तू एकदा पोपटी कशी बनवतात ते पण दाखव..तुझा टीम ला आणि तुला आमचा शुभेच्छा आहेत..तुझा कमाल बुवा, सोयन रहवा हे शब्द ऐकले की खुप बर वाटत.. All the best & keep it up 👍👍🙏🙏
@sangeetabhoir35853 жыл бұрын
अनिकेत आणि तुझ्या मित्रांना खूप खूप अभिनंदन 👏👏💐💐जे तुम्ही स्वप्ने पाहिले आहे ती पावणादेवी पूर्ण करो ही देवा चरणी प्रार्थना. पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👏👏👏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rahulgage72933 жыл бұрын
खरच खूप अभिमान वाटतो तुझा.की तू आपला कोकण आणि संकृती जतन करतो आणि इतरांना पण सांगतो. असा मित्र परिवार मिळाला पण भाग्य लागतं. जय शिवराय.
@ashwiniparkarchury97963 жыл бұрын
खूप छान अनिकेत, तुमच्या concept मुळे सगळ्यांनाचा चांगला आहे, great job 👍 good going
@anaghanerurkar20693 жыл бұрын
मी आज खूप दिवसांनी कमेंट करते. पहिल्यांदा तुझं मनापासून अभिनंदन. का तर तुझी मेहनत, चिकाटी आणि तू तुझ्या मिञांनाही सोबत घेऊन पुढे जात आहे.आणि ज्याचे श्रेय असेल त्याला तू देतोस.असा ह्या आमचा तुमचा कोकणात पर्यटक येऊदे आणि तुझी प्रगती होऊ दे हिच सदिच्छा.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@pradnyajadhav97453 жыл бұрын
Congratulations aniket and team Hi survat ahe ajun khup phude ja all the best saglyanna👍👍👍 Lots of love gem 💎😘❤️💯
@raghvendrashinde22003 жыл бұрын
अनिकेत तुझी भजनाची चाल जबरदस्त😍 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishbane84913 жыл бұрын
Khup khup congratulations aniket dada tula ... Tuza tourism Cha swapna purna hotana pahatana khup bara vatta ahe kharach ...all the best aani aasich pragati karat raha❣️💜🧡
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@tamasharasikforever483 жыл бұрын
गावात आहे त्या गोष्टींमधून गावचे सौंदर्य दाखवले जाते तेव्हा आपोआप मन मोहवून जाते,भावा तुझ्या या संकल्पनेला माझ्या व सर्व गोष्ट कोकणातली परिवाराकडून बिग👍👍👍 अन अभि तो पार्टी शुरू हुई है many more to come.best luck for good initiative to village tourism 💐💐💐
@shwetadukhande61603 жыл бұрын
अनिकेत मस्त आहे आजचा विडिओ पर्यटक तुमच्या भेटीला आले हे बघून खूप बर वाटल अशीच तुमची प्रगती होऊदेत अनिकेत 👌👌👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@navnathkute38483 жыл бұрын
अनिकेत मस्त नियोजन केले तूम्ही. आणि तुझी सगळ्यासाठी काहीतरी करण्याची धडपड पाहून आनंद वाटला
@meenakekal53003 жыл бұрын
अभिनंदन,दादा तुझी खुप प्रगती होवो.संपूर्ण जगात तु,तुझे गाव प्रसिद्ध होवो .
@nilammotiray99273 жыл бұрын
तुला बघुन मन प्रसन्न झालं या वाक्यातच सगळ काही मिळाले तुला..आज पहीले पर्यटक आले खुप छान. अशीच तुमची प्रगती होत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
खूप छान असेच यश तुझ्या अनिकेत अणि टीम ल मिळो हीच श्री चरणी प्रार्थना. मला हरकुळ खुर्द ल यायला आवडेल थोडीशी माहिती दे नियोजन कसे असेल आम्ही आलो तर . काही महत्वाचे मुद्दे सांगू इच्छितो. . मद्यपान करण्यास मुभा देऊ नका. निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नाही याची काळजी पर्यटकांना घ्यायला सांग. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अबाधित राहतील याची कळजी घ्या. विषेतः ग्रामस्थांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पर्यटक आले तर कचरा इकडे तिकडे टाकणार नाहीत याची काळजी. तुझ गाव सोन आहे त्याच संगोपन महत्वाचे. निसर्ग असेल तर आपण आहोत.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Agdi asach sgala aahe lavkarch sagli mahiti deu
@princeofpune51553 жыл бұрын
Nagesh pls serve with Right hands Really awesome work by u team
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
तो डावखुरा असेल त्यामुळे डाव्या हाताने सर्व्ह करत असेल... It's okk but👍
@swatikadam33333 жыл бұрын
अनिकेत आणि गोष्ट कोकणातील टिम चे खूप खूप अभिनंदन. अशीच प्रगती होऊ द्या. नागेशने बिर्याणी खूप छान बनवली. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@artijadhav95483 жыл бұрын
Kamal buwa tumchi 👍👍 mast.... Best of luck team Aniket 👍
@hitenrane3433 жыл бұрын
अनिकेत खूपच सुंदर तुझ्या सारखे अनिकेत कोकणात प्रत्येक गाव। गावात जन्माला आले पाहिजेत ही कालच गरज आहे. लोक सीगापूर, बाली ,मलेशिया, कंबोडिया , विसरून जायला पाहिजे.
@sanjaypawar53193 жыл бұрын
अनिकेत हरकुल गावाला पर्यटन स्थळ बनवून दाखवले
@manishasawant17293 жыл бұрын
लय भारी, मस्त आहे 👌👌👍👍
@dakshkorgaonkar67163 жыл бұрын
Hi अनिकेत, youtuber मध्ये तुम्ही अशी दोन व्यक्ती आहात की जे तुम्ही सर्वाना आनंदानी आणि प्रेमानी तुमच्या घरी बोलावता आणि पाहुणचार ही करता एक तू अनिकेत रासम आणि दुसरे s for satish म्हणूनच तु सगळ्यांना आवडतोस .👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@veenag96383 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा अनिकेत, खूप सुंदर निसर्ग, तलाव आणि तुझे गाव.👌👌👏👏
@sachinkhambe30543 жыл бұрын
निसर्गाबरोबरच गावची संस्कुती जपण्याचा छान प्रयत्न . पर्यटनाच्या संधीतुन रोजगारनिर्मिती होईल चांगला उपक्रम केला.
खूप अभिमान वाटतो आहे खरच छोटी सुरूवात पासून आज पर्यंत खरच अशेच मोठे व्हा सगळे आणि प्रगती करा आणि आपल्या गावाची कोकणची मालवणी भाषा संस्कृती परंपरा सगळ्यांन पर्यंत पोहचवा आणि नाव मोठं करा गोष्ट कोकणातली पूर्ण टीम सलाम आहे तुम्हाला आणि धन्यवाद
खूप मस्त भावा पर्यटक तुझ्या गावी तुला भेटायला आले आणि गाव बगायला आले ते बगुन मस्त वाटल आणि बिर्याणी तर एक नं भावा मस्त 👌🏻👌🏻❤❤❤😘😘
@shaileshbabar87263 жыл бұрын
Next level achievement ❤️ ashi sankalpana karnara pahila MARATHI KZbinRS 🔥
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shaileshbabar87263 жыл бұрын
@@goshtakokanatli 🔥🔥🔥❤️❤️❤️
@मजामाझ्याकोकणातली3 жыл бұрын
झकास सुरुवात झाली पर्यंटन उपक्रमाची. अनिकेत अँड मित्रांनी छान manage केले सगळे. Big kudos to Nagesh, आपला कोकणी Cook. 👨🍳 Congratulations to entire Team and wish you great success ahead 👍
@roshanghadi50553 жыл бұрын
Waa.khupach chaan video..N new start business of tourism..All the best of n congratulations..Aniket n team .God bless u Bhava n Love u so much ❤️😍🎉👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@madhavisawant30033 жыл бұрын
अनिकेत, खूप छान...... छोट्याना ही तूझ खूप कौतुक वाटतं, भारी आहे तुमच्या सर्वासाठी असंच कौतुक होत राहू दे. मस्त ब्लॉग👌👌 👍
@ashishjadhav23803 жыл бұрын
Aniket kisi ki najar na lage😘😘
@sheetalbhosle57243 жыл бұрын
खुप सुंदर अनिकेत, खुप मोठा हो असेच सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम तुला मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
@sanjanatawate41043 жыл бұрын
Wish you all the best ☺️ पर्यटन सुरू केल्याबद्दल अभिनंदन
@rachanatanwade89053 жыл бұрын
भारी अनिकेत मुलगा असावा तर असा अभिमान वाटावा🙏👍❤👌👌संपूर्ण टिमला नवीन वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@milindaidale81673 жыл бұрын
Very nice Aniket , keep it up 👍👍 Aaji khadi yenar aahe ,
@vaishalidhule89073 жыл бұрын
पर्यटन चालू केल्या बद्द्ल तुमच्या टीम चे अभिनंदन तुम्हाला खूप यश मिळत राहो ही देवा कडे प्रार्थना तुमच्या मेहनतीचे फळ.खरच मुंबई ला राहून दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गावात घरातल्यांन बरोबर स्वतःचे अश्या प्रकारे काम करून पैसे व नाव कमवा व आपली सोन्यासारखी जागा परप्रांतीयांना विकू नका 👏👏👌👍
@akkikurha16113 жыл бұрын
Congratulations to all goshta kokanatli team💐💐👍🏻👍🏻 Aamhala lavakar yenyachi sandhi milu de😃😃 Keep growing 👍🏻👍🏻 #kamal_buva_tumchi
@shailajakadam51403 жыл бұрын
झिला आम्ही कधी एवचा ? ठीक आहे एक गम्मत नागेशच कौतुक बिर्याणी खूप खूप छान केली तुझ आणि तुझ्या टीमच सुद्धा कौतुक पाहुण्यांची सरबराई फार छान केलीत.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kashiramdalvi13543 жыл бұрын
अनिकेत मित्रा आतापर्यंत मी तुला एक युटूबर म्हणून पाहत होतो. पण आज तू तूझ्या गावात पर्यटन चालू करून खूप मोठं काम केलं आहे .