खरच तुमचे धन्यवाद.., तुम्ही तुमच्या मुलाची बाजू घेतली नाही, हेच तुमचे मोठे पण आहे
@pradeepdalvi85112 жыл бұрын
आई तुम्ही शब्द ना शब्द बरोबर आहे. आईची ममता फार मोठी असते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@सत्यमेवजयते-भ7झ2 жыл бұрын
आत्ताची मुलं काही स्वार्थी राजकीय नेत्यांच्या मुळे ही गुन्हेगारीचा बळी होतात..
@jitendrapadvi83012 жыл бұрын
💯💯
@prajwalthokal6maltimusic2 жыл бұрын
Barobar
@abhaynmule13362 жыл бұрын
बरोबर
@mangeshkale58482 жыл бұрын
सच कहाँ आपने
@sudhirindore18962 жыл бұрын
सही बोलात वापर करून घेतात
@nikhilbane18252 жыл бұрын
आई तुम्ही खरं बोललात, पण तुम्ही खचू नका, तुमच्या मुलाचा तो दोष आहे तुमचा यात काहीही दोष नाही.
@DhanashriR2 жыл бұрын
Right
@sudhakarshinde87242 жыл бұрын
Ekadm barobar ahe,to vait margala lagla ha tyacha dosh ahe.tumhi to chagla vagave mhnun khup praytn kele .tumhi,tumhi swatal dosh deu,Naka.
@GK-qv6je2 жыл бұрын
मग बाप दोष होता का ...... आई घाल्या शिकला असता ..... नाहीतर नोकरी केली असती . ..... मग दोष कोणाचा जर नोकरी नवथी होत ... आता आईची भैनी ची भाड खाणार का भाड्या .....
@omkaryande55062 жыл бұрын
Kasa dosh nahi jar time vr 2 lavle aste tr aaj golya nasta jhadlya konavr
@sagargaikwad90622 жыл бұрын
याला घरचे पण जबाबदार आहेच
@vikasshevale63152 жыл бұрын
Appreciate ur daring....coming out openly even in this situation and honestly telling ur views
@ghanshyamtathele14852 жыл бұрын
खरंच या मातेचे चांगले विचार आहेत
@भक्तीरंग-ग8ब2 жыл бұрын
खरं आहे ताई तुमचं जग असंच आहे मी पण हा अनुभव घेतला आहे
@vandanakumbhar30542 жыл бұрын
टोओ
@mayurpaithankar37682 жыл бұрын
Barobar ahe bhau
@chetanwaghodkar45082 жыл бұрын
आई ही आईच असते.... एका स्त्रीमधल्या मातृत्वाच्या भावनेला कोटी कोटी त्रिवार वंदन.,🙏
@vickyonpersephone2 жыл бұрын
मारणारा पण कोणत्या आईचा मुलगा आहे, मरण पावलेला पण कोणत्या आईचा मुलगा होता, दुख वाटेला आले ते फक्त दोन्ही कडे आयांना
@rudranshdixit60632 жыл бұрын
खरचं आई....आईच असते... केवढी कळकळ...केवढी तळमळ... पोटच्या गोळ्यासाठी...शब्द न शब्द सत्य...सत्यापेक्षाही पारदर्शक...निस्वार्थ मार्गदर्शक...❤️ म्हणजे " आई "...🙏🏻🙏🏻🙏🏻 या उलट आशा गवळीचे स्टेटमेंट आवरजून ऐका...आणि ठरवा आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर मित्रांनो आईच ऐका...कारण आई आईच असते...❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@aarogyasampada58312 жыл бұрын
एकदम बरोबर बोलतात काकू माझ्या मोठ्या भावाच पण आसाच आहे ऐकत नाही. मित्रांनी बिघडवून ठेवले
@PS-nm2rs2 жыл бұрын
Aaj alyavar bambu che fatake de tyala
@बाबाआठवले2 жыл бұрын
@@PS-nm2rs मुलगी आहे ती. कसं करणार ?
@Mangeshdhage-yk9oo2 жыл бұрын
@@बाबाआठवले मुलगी पण करू शकती
@बाबाआठवले2 жыл бұрын
@@Mangeshdhage-yk9oo काव्यरचने सारखं बोलण सोपं आहे सर ...! करणं अवगड
@omkaryande55062 жыл бұрын
@@बाबाआठवले police cya tabyat de sudhrel🤣
@jitendrashelar2982 жыл бұрын
पुढील आयुष्य आनंदी रहा, मुलीला चांगल शिक्षण देऊन मोठ्ठं बनवा, हाच पर्याय
@omkaryande55062 жыл бұрын
Tich lagn zalay😂
@rohannn9994 Жыл бұрын
@@omkaryande5506 😊
@JD-yu3jl2 жыл бұрын
शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर संस्कार वर्ग सुरु झाले पाहिजेत .. खास करून 13 ते 14 वर्ष वय हे फार महत्वाचे आहे .. राष्ट्र प्रेम, मोठ्यानं बद्दल आदर, व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला पाहिजे .. चांगल्या मोठ्या संस्थानी पुढे येऊन हे सुरू केले पाहिजे .. .
@vaishaliganganesactingvide27272 жыл бұрын
Tya Sanskar varga madhe pan paise ghenar eka gareeb parents la te parwadat nahi
@nageshkhanadade4112 жыл бұрын
Great
@RK-ed9rx2 жыл бұрын
याच वयात वाया घालवतात काही हेतुस्पर माणसे. हा भारत आहे.
@riddhikalose16952 жыл бұрын
Khuup chan kharach varga suru kara
@realowner542 жыл бұрын
Haa. Bhawa masty vichar ..
@Abhirajmuleyworld2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🔱🕉️
@adeshnikamnikam28562 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@vaibhavkanchan18282 жыл бұрын
🙏🏻🌸Jay Shree Gurudev Datta 🌸🙏🏻
@GaneshJadhav-ld5cq2 жыл бұрын
गुरुदत्त ?? काय संबंध मूर्ख
@jadhavmoredairyfarm4332 жыл бұрын
@@GaneshJadhav-ld5cq 👍👍
@OM-nk6qx2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@dinupatil71122 жыл бұрын
श्रमप्रतिष्ठा कमी होऊन ईझी मनी शान शौकीन जीन्दगी व व्यसन यामुळे तरूणाई भरकटते आहे.
@mayurkhedkar16532 жыл бұрын
Shan shaukin jagayla tevdhi capacity pan lagte mansachi.. Saglyana nahi jamu shakat te.. Mag tya goshticha hatt ka??
@RK-ed9rx2 жыл бұрын
भरकटले जातात सरळ मर्ग हा खडतड असते त्याला परिश्रम लागतात. लोक सगळे मिळून बिखडवतात.
@nitinsatpute32192 жыл бұрын
Right
@tusharsonar20302 жыл бұрын
Barobar
@pickupshaanti40802 жыл бұрын
Raag naka yeu deu apli Marathi तरुण मुले कार्यकर्ते नेत्यांच्या मागे सतरंज्या उचलणे भाई गिरी करणे यातच सराईत झालेत. पुणे मुळशी पॅटर्न चित्रपट खरेच खूप सांगतो🙏 देव करो अशी वेळ कुठल्याच पालकांवर नको येऊ दे.
@anitagonsalves86942 жыл бұрын
So true 🙌🏼
@sushilpatale37942 жыл бұрын
💯💯
@jeon_jungkooknisha88642 жыл бұрын
I AGREE ITS DAMN TO SIS 😶💜
@ashwiniwalke93082 жыл бұрын
आई म्हणून तिची तळतळ बरोबर आहे🥺🥺त्याने आई व बहिणीचा तरी विचार करायचा होता...
@tinkumore27092 жыл бұрын
खरं आहे मुलं इतर फुकटखाऊ दादागिरी करणारे लोकांचे ऐषोआरामी जीवन पाहुन त्याचां आदर्श ठेवुन गुन्हेगारी कडे वळतात एक गुन्हा पचला की काही होत नाही असे समजून गुन्हे सुरू ठेवतात कष्ट न करता फुकट खाण्याची प्रवृत्ती अल्पवयीन मुलांमध्ये रूजत आहे
@shobhareddy45612 жыл бұрын
Sad to know that a son instead of being a strength to fatherless family turned to be a burden for lifetime 😞 😔
@mayatekwani39412 жыл бұрын
yes I no you are mother ....
@vaibhav_kale1162 жыл бұрын
Actually
@skallinone35182 жыл бұрын
I given you 100 vi comment
@generalknowledge4all2 жыл бұрын
एक विचार.. सगळे संगतीला दोष देतात पण त्यातले जो चांगला मुलगा बिघडला त्यासारखे चांगले का होत नाहीत..
@rameshpathare87802 жыл бұрын
एकच उदाहरण दुध विकण्यासाठी दारोदारी फिरावे लागते आणि दारूच्या दुकाना समोर पहाटे रांग लागलेली असते,
@rajshinde77092 жыл бұрын
संस्कार उचलणार्या वर अवलंबून आहे.
@virajbhambid26572 жыл бұрын
@@rameshpathare8780 👌
@Vitthal_Kapse2 жыл бұрын
आई वडीलांची व गुरुंची शिकवन घेऊन जो वागतो तो सदासूखी राहतो
@modernmogli51552 жыл бұрын
एकूण एक शब्द खरा आहे 🙏🙏🙏🙏
@dasharathvahale75532 жыл бұрын
कोणीही एका रात्रीत गुन्हेगार होत नाही.तेव्हा आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे पालकांनी वेळीच ओळखले पाहिजे.नाही तर हे दुःख वाट्याला येणारच.
@vaibhavk0082 жыл бұрын
असा मुलगा मेला अस समजा आणी पुढिल आयुष्य जगा
@subhashpatodkar45102 жыл бұрын
ताई तुमची काही चुक नाही....तुम्ही तुमचे प्रयत्न केलेत.....
@aryanwaghmare32192 жыл бұрын
खरचं संगत खूप महत्वाची आहे
@egnite18882 жыл бұрын
No parents teach their children to behave like this. It's children's responsibility to keep themselves in control.
@chaitalijoshi76532 жыл бұрын
Pain is clearly in her eyes...she is so HONEST n Fair..
@छत्रपतींछावा2 жыл бұрын
आई आहे ना😭😭😭 म्हणून 😭😭😭 डोळ्यात पाणी........???
@chaitalijoshi76532 жыл бұрын
@@छत्रपतींछावा 👍👍👌
@छत्रपतींछावा2 жыл бұрын
🙏🏼🌹🌹🌹🚩@@chaitalijoshi7653
@prakashn.khopade56762 жыл бұрын
तरूणांनी आई वडिलांना दुंखात टाकून जगण्यात अर्थ नाही.कितीही ऐश्वर्य,प्रसिद्धी मिळवलेत तरी त्याची किंमत शून्य आहे.तरूणांनो घराला सावरा,कुटूंबाला सांभाळा.
@vishwanathgaikwad6312 жыл бұрын
खर आहे ताई चांगलं संस्कार चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यावरच घडतात.
@pankajjadhav24432 жыл бұрын
चागले लोक आहेत का पण ....
@sumitchougule22362 жыл бұрын
@@pankajjadhav2443 by experience
@jayshrinaik68662 жыл бұрын
ताई तुमची तळमळ कळती आहे ... तपास पूर्ण होईल आणि जे आहे ते कळल सर्वांना. चिंता नका करू.
@omkaryande55062 жыл бұрын
Mhnje to gunhegar nahi ka?
@poonamshete11892 жыл бұрын
आई वडील चांगलेच संस्कार करतात, मूलांनी कसे वागावे हि मूलाची जबाबदारी असते, आई वडिल दोषी नाहीत
@gajananshete12202 жыл бұрын
बरोबर....
@virajasdawane69312 жыл бұрын
Right 👍
@ravindraalhat38202 жыл бұрын
बरोबर .
@sumanmore68782 жыл бұрын
मी पण 💯 agree आहे आई बाबा केधीच मुलांना vayeet संस्कार नाही keret ताई तुम्ही स्वतःला सावरुन घ्या आणि काळजी घ्या 😭😭
@rajshinde77092 жыл бұрын
किती नाकारले. काही प्रमाणात आई वडिलांच्या संस्काराचा परिणाम आहेच.
@kallappaburkul58272 жыл бұрын
ज्याला आई नाही त्याला या जगात काही नाही या आईचं भावना जाणावे
@rajall39812 жыл бұрын
आई वडीलांच्या छत्रा शिवाय मुलांना संस्कार नाही जिवन नाही.
@millercoolable2 жыл бұрын
Can feel the pain in her eyes
@rahulpawar37782 жыл бұрын
लाडोबा भोवतात आई...लाडोबा. जाऊद्या अता.एक आई आपल्या मुलाला केव्हाच वाईट वाटाला जा अस सांगत नाही..
@topten75272 жыл бұрын
खुप वाईट आहे
@ManpreetKaur-sq7gm2 жыл бұрын
एकुलत्या एक मुलाचा जिव घेतला त्या 8 मुलानी गरिबांना मदद करनारा सिद्धु मुसेवाला त्या च्या सारखा नाही कोनी 💔💔😭😭😭😭
@pradip432162 ай бұрын
Sidhhula pan khalistan pahije hote..
@thegodfather22712 ай бұрын
@@pradip43216👌😊 अगदीं बरोबर तो खलिस्तानी समर्थक होता आणि गुन्हेगार लोकांना सपोर्ट करत होता
@shahrukhkamble4972 жыл бұрын
माउली तुमच दुख लई मोठे आहे 😢😢सर्व खर आहे .
@madhavipawar5802 жыл бұрын
Moms are mom. She is courageous. Needs daring to come on social media .
@छत्रपतींछावा2 жыл бұрын
🌹🌹🌹👍🏼😭😭😭😭आई 😭😭😭😭
@swakar8812 жыл бұрын
Absulutely Correct Madam
@satishparve942722 күн бұрын
❤बरोबर ❤❤
@randomtv6621-Pawan2 жыл бұрын
म्हणुन बाप बाप होता है...बाप is वेरी important for every फॅमिली..
@maths-pro-by-khan-sir2 жыл бұрын
*Sister, May Allah bless you 🙏 with patience and happiness*
@s.p.Solutions2 жыл бұрын
त्याचा संगतीमुळ बाकीची बिघडली....
@shrikantvyavahare82352 жыл бұрын
वाईट माणसाला बाहेर किंमत अहेय , चांगल्या माणसाला नाही म्हणून आजकाल या गोष्टी होतात अहेय, शिकल्याने नोकऱ्या नाही आणि काही अडाणी , मोठा गाड्या मध्ये फिरतात, त्यात हे तिकडे आकर्षित होऊन मग अशी वेळ येते
@vishnushimpi3592 жыл бұрын
Instead of childrens' education ,to keep eye on them is the most important thing
@vidyapawar1912 жыл бұрын
Vishnu sir to keep eye means to run after the kids to see what they are doing.... I don't agree with you....parents should take care but its child duty to listen behave in good manner... I think peer group shud be good....🙏👍
@swatiharshe87522 жыл бұрын
Cotrect
@MrSunil22122 жыл бұрын
How long or for how many years you will keep an eye ? Father will not go to work ? Mother will not do household things ?
@vidyapawar1912 жыл бұрын
@@MrSunil2212 correct 👍 True aahe🙏
@madhavipawar5802 жыл бұрын
Pls tell us how. Only moms or parents r not responsible. Now a days our country is insecure n GDP is dn n dn. Economy has collapsed. Govt not providing the jobs. These external factors more affect the kids.
@royalfarm85722 жыл бұрын
हा विचार अगोदर करायला पाहिजे होता
@छत्रपतींछावा2 жыл бұрын
ह्यात आईबाप यांची काय चुकी .... 😭..बियाणे उद्या कसं उगवतं.... तुम्ही कितीही प्रयत्न करा पण नियती पुढे काहीच नाही.....आई बाबांचे स्वप्न हे ...सहज ....सोडून देतात ....आणि यांच्या दुनियेत जेल भोगतात.... 😭😭😭वाईट वाटते .,.. 🚩🚩
@dattabhosle56592 жыл бұрын
आई वडीलांना नेहमीच वाटत असतं आपली मुलं सुसंस्कृत नागरिक व्हावेत. आणि त्यानुसार पालक चांगलेच संस्कार करतातही पण ते चांगले संस्कार मुलांनी आकलन करण्यावर आहे. खरं त्या माऊली ला मुलाखत देताना किती वेदना होत असतील ती जन्मदाती आईच जाणे. तेव्हा अशा मुलाखती घेणे खरच उचित नाही.
@kk71342 жыл бұрын
आई म्हणून तुमच्या भावना, तळमळ, दु:ख समजू शकतो पण तुमच्या मुलाच्या स्थितीला सर्वस्वी बाहेरचे लोकं जबाबदार आहेत असं नाही होऊ शकत...असो...मन घट्टं करा .
@rupaligadakh57102 жыл бұрын
Right ✅
@pradeepshenoy32792 жыл бұрын
THIS LADY IS GENTLEWOMAN SHE GIVES IMPORTANCE TO CHARACTER AND NOT MONEY IT IS HER BAD LUCK GOOD FRIENDS ARE VERY IMPORTANT.
@clodhopper-dodo2 жыл бұрын
Thanks for all CAPITAL LETTERS very very important!!
@vijaysalunkhe13662 жыл бұрын
बरोबर आहे
@anilkale4242 жыл бұрын
बरोबर शंबर टक्के खरं आहे 🙏
@जयमहाराष्ट्र-भ1छ2 жыл бұрын
संगतीत राहुन माणुस बिघडतो हे मला तरी नाय पटत ..कारण जो अट्टल बेवडा बनतो त्याला कोण पहिल्यांदा जबरदस्तीने नाही दारु भरवर .बरं भरवलीच तर रोज कोण नाय भरवत तरी तो बेवडा बनतो ..शेवटी ज्याच्यात्याच्या मणावर असत काय चांगलं आत्मसात करायच आणि काय सोडायच.. माझेपण मित्र असे आहेत कि जे ड्रिंक करतात पण मी जरी सोबत गेलो तर मी कोल्ड्रिंकचं पिणार ..
@niyamatbhole89992 жыл бұрын
Agree 💯
@SarangShirke-x3n2 ай бұрын
Right
@microsoft84982 жыл бұрын
डायरेक्ट एन्काऊंटर करा
@yogirajjadhav165818 күн бұрын
या आई च्या डोळ्यात पाणी बघून वाटतं? तो पोटात असताणाच मेला असता तर बर झाल असत ❤😢
@tanishka74212 жыл бұрын
Feel very sad for this women 😭
@SBartakke2 жыл бұрын
मी bbc चे आभार मानतो या आईला मनमोकळे करायाला एक व्यासपीठ दिले आणि सत्य काय आहे हे समोर आले
@universalboss91212 жыл бұрын
Are dada बीबीसी नाही लोकमत
@akashrannore90542 жыл бұрын
Barobar ahe Tai tumch
@jayantpatil71422 жыл бұрын
आई काय असते ना ते बोलण्या वरूनच कळत की किती ..जीव असतो खुप मोठ मन अस्त आई आणि बाबा च ... आई आणि वडील हे स्वतःचे दुःख कुणालाच सांगत नाहीत..
@vipulkadam20432 жыл бұрын
आपला मुलगा ऐषोआरामात कुठून राहतो त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार या आईने केला का अगोदर. त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती या बाईवर
@anupujjaynikar82892 жыл бұрын
अतिशय चांगले विचार.... दादा तुमचा
@mahadevdesai85612 жыл бұрын
आई खूप साधी,,,व ग्रेट असताना अस पोरानं जाणीव ठेवायला हवी होती
@hemantshinde80422 жыл бұрын
मिञाना कादोष का देता मिञांचे आई वडील सुध्दा तुमच्या मुलाबाबत हेच कदाचित म्हणत असतील
@zindagi88812 жыл бұрын
खरच आपल्याला माणसाचा जन्म का मिळाला हेच माणसाला समजले नाही आपल्या जीवनाचे सार्थक कसे करावे हेच त्याला कळत नाही आपल्या पेक्षा ते किडे मुंग्या बरे त्यांना माहीत नाही त्यांचे आयुष्य किती तरी सुद्धा जगतात आणि आपण मात्र माणुस आयुष्याला नुसताच दोष देत राहतो . 🙏
@princecharm70042 жыл бұрын
आईच्या शब्दात किती अगतिकता आणि हतबलता दिसत आहे
@akashm46552 жыл бұрын
खरं बोललात तुम्ही....
@atmarampatil13762 жыл бұрын
प्रत्येक आई ने जरूर ऐकावे
@shubhadagade73172 жыл бұрын
दुसर्यांच्या संगतीत जरी बिघडला असे असले तरी तो स्वतः पण जबाबदार आहे dusaryana दोष देणे चुकीचे आहे evadya बिघडला tar tyala लग्नाला मुलगी कोणी दिली म्हणजे तिच्या पण आयुष्याची माती झाली अणि एक त्याला मुलगी आहे तीच पुढे काय
@sachinkadam21002 жыл бұрын
Chaan vichaar aai che 👍🙏
@riya55342 жыл бұрын
डॉक्टर बनू नका इंजिनिर नको फक्त कष्टाने प्रेमाने आई बापाला सांभाळा
@छत्रपतींछावा2 жыл бұрын
😭😭😭👍🏼👍🏼👍🏼😭😭😭आई 😭😭😭😭🌹🌹🌹🌹
@princess75272 жыл бұрын
very true
@smitarahate32962 жыл бұрын
Barobar bolat taai
@धनगरीराजा0072 жыл бұрын
बरोबर आहेत ताई वडील नसल्यामुळे त्याचे दिवस आलेत.
@rajashreenaik62762 жыл бұрын
ताई प्रामाणिक पणे कळकळीने बोलते ह्यात तिने आज काय भोगले हे तीच जाणते, करता मुलगा हाता बाहेर जाणं ह्याच्या शिवाय दुसर दुःख नाही
@ammybikermotoreview81862 жыл бұрын
Wah
@rohanjawale1220Ай бұрын
आयुष्यात बाप असेल तरच आयुष्य आहे ज्या दिवशी बाप या जगातून जातो ना त्यादिवशीच आपलं आयुष्य अर्ध संपत
@prajktamali10912 жыл бұрын
Take care Tai God bless you
@harshadakamat84202 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात ताई मुलाना पालकांनी कीती पण सागा घरची सोडून बाकीचे सर्व खुप मोठी वाटतात आणि मग ती संगत घात करतात आणि आमी राहतो आठवण काढत मागेपुढे न वाट लावतात आपल्या जीवाची काळजी नको करु मुलगी संभाळून घेईल
@voicecreationsfrommetal15672 жыл бұрын
ताई याचं काम आता लवकरच होणार आहे
@uddhavraut66152 жыл бұрын
तुम्ही जे बोलता हे 100% खरे आहे
@p.a.d.43792 жыл бұрын
आई तुमच्या बद्दल सहानुभूती आहे पण गुन्हा केला असेल तर शिक्षा व्हायलाच हवी कारण उद्या कोणी निर्दोष नको मरावा त्यांच्या हातुन
@bhushaningole29662 жыл бұрын
या आईला शतदा प्रणाम
@pssp322221 күн бұрын
Tought situation for mother and sister
@anuradhabhosale27032 жыл бұрын
Right speech
@anilbasarkar45742 жыл бұрын
बरोबरआहे.चांगले संस्कार पाहीजेत
@upendramandreakar85182 жыл бұрын
Be courageous . i really love your efforts. Take care.💖
@Tejasvni_Shet272 жыл бұрын
सगळा कर्माचा खेळ आहे. दुःख फक्त ह्याच वाटत , एका चाँगल्या गायक चा मृत्यू एक मराठी मानसाने कराव. अस करण्यासाठी, फक्त वायट सांगती नाही तर किती तरी कारण अस्तील. खरच संस्कारच शीबीरा मध्ये मुलाना जायला मिलायला पाहिजे
@ArifSayyad-u2v2 жыл бұрын
माते तुम्ही योग्य आहात . शेवटी मुलीच आई-वडिलांना शेवटपर्यंत साथ देतात .
@vishaal68282 жыл бұрын
आई शेवटी आई च असते.... सगळं शून्य तिच्या समोर ...तिच्याशिवाय सगळं शून्य....
@ganeshsaini65752 жыл бұрын
Right
@ajagtap9762 жыл бұрын
राम कृष्ण हरी ll
@mrshubh23262 жыл бұрын
Media walyanni pan ata bas karawe Tya bicharya aai bahinila jagu dyawe ugach tyanna tras deu nka🙏🙏
@somnathwaje17262 жыл бұрын
ताई तुम्ही खरे बोलताय पण संगती मुळे मुले बिघडतात आणि वडीलांचा एक धाक असतो तो गेला की मुले दुसरे कोणाचे ऐकत नाही आई चे मुलावर खुप प्रेम असतें पण बाहेर मुलगा काय करतोय ते घरी काय कळणार.
@rajshinde77092 жыл бұрын
मुलांची संगत हा. काही प्रमाणात संस्काराचा परिणाम आहेच.
@bhagwatkharde36672 жыл бұрын
आईचे विचार खूपच छान आहेत,त्या मनाने किती दुःखी आहेत खरे तर त्यांना आधाराची गरज असताना त्या किती मनस्ताप सहन करतात मी भगवंता स एकच विनंती करेल त्यांना यातून मार्ग काढण्यास मदत करावी.
@vaibhavsarode36552 жыл бұрын
पालक एका वयापर्यंत मुलांना समजून सांगू शकतात. पालकांची तरी काय चूक
@amoldhawale44202 жыл бұрын
विश्ववास नांगरे पाटील
@vishalsathe79182 жыл бұрын
So sad 😭😭😭😭
@ajinkyagorakhekad88112 жыл бұрын
खूप दुःख वाट असं ऐकताना,,
@prabhakarphadke2682 жыл бұрын
प्रत्येक मुलाने चांगले वागले पाहिजे जेणेकरून आई बापाला खाली मान घालावी लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काळा डाग पुसला जात नाय
@pankajjadhav24432 жыл бұрын
चांगले म्हणजे कस वागले पाहिजे .......
@sanjaymore49532 жыл бұрын
हो आगदी बरोबर आहे ताई तुमच.... एखाद्या स्त्री चा आधार नाही बनू शकत समाज...