Рет қаралды 115,342
#LawrenceBishnoi #SantoshJadhav #SidhuMoosewala
सिद्धू मुसेवाला या पंजाबी सिंगरच्या हत्येमागे आपला हात असल्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटल्यानंतर या गँगचे महाराष्ट्रापर्यंतचे संबंध आता स्पष्ट होत चालले आहेत. त्यात संतोष जाधव, सौरभ महाकाळ, नवनाथ सूर्यवंशी, तेजस शिंदे अशी अनेक नावं पुढे येत आहेत.
पंजाब-राजस्थानच्या गॅंगचे महाराष्ट्रीयन सदस्य कसे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. हे मराठी तरुण बिश्नोई गँगमध्ये कसे आले? पाहू या या व्हीडिओमध्ये.
वार्तांकन - ओंकार करंबेळकर
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi