Рет қаралды 36,492
लग्न करायचं मनावर घेतलंय, पण अजून ठरत नाहीये, लग्नासाठी जोडीदार शोधताय पण ती कम्पॅटिबिलीटी सापडत नाहीये, लग्न करायचंय पण समोरच्याला पूर्ण जाणून पण घ्यायचंय... त्यात अरेंज्ड मॅरेज करायचं म्हणजे सगळंच बघायला हवं ना! त्यासाठी वेळही द्यावा लागणार... उत्तम जोडीदार मिळवण्यासाठी नक्की काय काय करायला हवं, कोणत्या अटी असल्या पाहिजेत, जोडीदारात कोणते गुण बघायला हवेत इथपासून लग्नासाठी फोटो कसे काढावेत इतपर्यंत सगळं मार्गदर्शन केलं आहे अनुरूप विवाहसंस्थेचे डायरेक्टर तन्मय कानिटकर यांनी आपल्या ‘आरपार’वर!
Produced by: Ashwini Teranikar
Collaboration : Tanmay Kanitkar
Presented by: Sanika Mutalik
Direction: Shriraj Chavan
Editor: Atharva Mule
DOP : Swaraj Thite
Publicity Design: Suraj Dawane
For more interesting videos visit: Aarpaar FB: / aaarpaar Aarpaar Instagram: / aarpaar.online
#Aarpaar #आरपार #tanmaykanitkar #anuroopwiwahasanstha #sanikamutalik #मराठी #म #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #छंदोबा #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #समाजकारण #क्रीडा #भाषा #इतिहास #LeadMedia #2022