मंत्रमुग्ध होऊन ऐकलेली आणि मनाला भावलेली मुलाखत! स्पष्ट आणि मुद्देसूद उत्तरे !! अतिशय प्रगल्भ विचार !!! एक अतिशय देखणी, गुणी, उत्कृष्ट अभिनेत्री तितकच प्रभावी व्यक्तिमत्त्व...! आश्र्विनी जी आम्हां सर्व महिलांना तुमचा अभिमान आहे, आदर आहे आणि तो सदैव राहील.❤
@archananavare92886 ай бұрын
एक गोष्ट लक्षात आली का की आताच्या माधुरी दीक्षित आणी अश्विनी भावे यांनी एकसारखी वेशभूषा केली तर दोघीना ओळखणे अशक्य आहे ❤
@sanjivanikulkarni94756 ай бұрын
अश्विनी च चांगल धारदार नाक आहे. चेहऱ्यावर करारीपणा आहे. माधुरी दिल की धडकन आहे. अश्विनी आव्हान आहे!!
@ashwinideshpande27306 ай бұрын
काही ही हान,कुठं माधुरी मॅम आणि कुठं ह्या काही साम्य नाही ,
@rukhminismagic42746 ай бұрын
मी पण तोच विचार करत होते
@shailajak37346 ай бұрын
तुलना करणं अशक्यच. दोघीजणी कमालीच्या सत्शिल पण तरीही उत्तम कलाकार आहेत. एकाच गोष्ट समान आहे कि दोघींना सिनेमात काम करणारा नवरा नको होता.
@mansideshpande51776 ай бұрын
दोघींच्या बोलण्याची style आणि आवाजात साम्य आहे.. म्हणून असं वाटतंय 😊
@SoulLove3696 ай бұрын
खूप सरळ, सुंदर yet powerful thoughts..शिकण्यासारखं व्यक्तिमत्त्व.. स्वतःवर विश्वास ठेवून जगणं ❤❤ स्वतःच्या देशात, परदेशात अगदी well organised..what a beautiful woman she is.
@gauri94656 ай бұрын
खूप विलक्षण असा इंटरव्ह्यू होता.hats off to Ashwini ji....grt personality..n down to earth person..a total balanced personality...❤
@rashmipotnis86226 ай бұрын
खूप मस्त मुलाखत. एकदम हुशार आणी स्मार्ट व्यक्ती मत्व. तेवढंच बोलणारी. 👌🏼👌🏼
@prajaktabhide-ganvir94866 ай бұрын
I liked her straight forwardness, she is grounded and has tremendous clarity of thoughts and a lady with dignity
@kalpanamayekar26765 ай бұрын
Best Interview . पुष्कळ छान गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व क्षेत्रात संपुर्ण योगदान दिल्यामुळे यशस्वी होण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे हा सुंदर संदेश दिला ज्ञानात भर पडली.❤
@rajanisabnis52156 ай бұрын
अश्विनी तुझ मराठी अजूनही उत्तम आहे. ईंग्रजाळलेल नाही. मातृभूमिला,मातृभाषेला कोणी विसरत का? अशीच ईथे येऊन कामे करत रहा ❤❤❤❤❤🎉🎉 शुभेच्छा
@h_a-wwwАй бұрын
अहो खरंच सोपे आहे.. जे आपला accent बदलतात , त्यांचा मला फार फार राग येतो. (आणि तो खोटा अमेरिकन accent १ मिनिटात कळतो ).
@priyaonthego61136 ай бұрын
My goodness, she is sooooo intelligent, so sharp, yet so sensitive and so articulate! Omg, can't get over this!! Just wow and kudos to the interviewer!
@akshay58236 ай бұрын
खुप चतुरस्त्र व्यक्तीमत्व आहे अश्विनी मॅम आज त्यांच्या विषयी आदर आणखीन वाढला खुप सुंदर विचार मांडले आहेत ❤️👌🙏
@madhavisamant45176 ай бұрын
माधुरी दिक्षित थोडी नाटकी आहे...पण अश्विनी भावे बुद्धिमान आणि सरळ आहे...
@truptibatwal39596 ай бұрын
Saste nashe karne wale log aisehi comment karte he
@shdhgdgdydydydy20545 ай бұрын
@@truptibatwal3959 aap karti hai sasta nasha?
@Shardul728286 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत छान विचार मांडलेत अश्विनी भावे यांनी मला सुरवातीपासूनच खूप खूप आवडायची 😊
@sonalinashikkar70446 ай бұрын
खूपच छान झाली मुलाखत. माझा respect वाढलाय अश्विनी भावे विषयीचा ❤❤❤
@sangeetathakur49996 ай бұрын
मुलाखतकार खूपच विचारी वाटतात..... माझ्या भावना अश्विनीपर्यंत जरूर पोचवाव्यात ही विंनती..... विचारांची स्पष्टता आणि अहंकार यात एक अस्पष्ट रेघ असते हॆ विसरून चालणारनाही.
@ismailrazvi27896 ай бұрын
Really ha interview chhan jhala to fakt vinod sarkhya mulakhatkara mule
@rajnandannemane470616 күн бұрын
Always my favourite dear Ashwini. आहे तशीच रहा we love u dear ❤
@rajashreekulkarni16716 ай бұрын
अश्वीनी भावेंनी आई विषयी जे सांगीतलं ते तंतोतंत माझ्या आईविषयी जुळणारं आहे. त्यामुळे मी माझ्या स्वर्गीय आईच्या स्मरण यात्रेत गेले. धन्यवाद आश्वीनीजी. खुप छान विचार आहेत तुमचे. जेवढे उच्च तेवढेच gróunded ही. परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो.
@vishwanathmalusare22896 ай бұрын
खुप छान मुलाखत आणी अश्विनी भावे यांचे विचार ❤
@sureshamate42686 ай бұрын
अश्विनी ताई मी तुमचे सर्व पिक्चर पाहिले अप्रतिम काम केले आहे तुम्ही असा एक पिक्चर तो मी आज ही आवर्जून पाहावासा वाटतो हळद रुसली कुंकू हासल लास्ट ची एंट्री खुप छान वाटते पाटाच्या पाण्यातुन हातात विळा घेऊन पळता अविनाश तुमच्या तोंडून निघालेला आवाज अंगावर शाहारे येतात ताई लाजवाब काम केले तुम्ही ❤❤❤❤❤😢🎉🎉🎉🎉
@Asmii_Talks6 ай бұрын
खूप शिकण्यासारखं आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ,अगदी अभिनेत्री म्हणूनच नाही तर वैयक्तिक जीवनात आई म्हणून आदर्श आजच्या काळात कसे असले पाहिजे याची शिकवण मिळाली खूप खूप धन्यवाद
@FlyHighGer246 ай бұрын
फार सुंदर मुलाखत! आयुष्य, करीयर, मुलं बाबतीतले स्पष्ट विचार ऐकून छान वाटलं.
@deepapujari40673 ай бұрын
छान एपिसोड !! अश्विनी भावे मस्त बोलल्या आहेत. विनोद सातव उत्तम मुलाखतकार आहेत.. मस्त रंगली मुलाखत.
@rajashreekarandikar71666 ай бұрын
Enjoyed the interview of ashiwini Bhave. Great personality, very clear thoughts of life , very sorted person. Best wishes always 💫👍
@shailakulkarni1192 ай бұрын
अश्विनी अतिशय सुंदर आहेस तसेच विचार ही छान आहेत.अशीच कायम छान हसत रहा. माझी आवडती अभिनेत्री आहेस तू.❤❤❤
@rohiniacharya78866 ай бұрын
Thanks for this show 1st of all.. I really like the anchor...and my most favorite actress 😍
@varshamane43305 ай бұрын
So much of learning from this interview... Grt grt❤
@mrunamol57536 ай бұрын
It's very inspiring..... really ma'am.... you are example of unstoppable in life...❤👏👏
@rohinin26949 күн бұрын
अतिशय उत्तम व्यक्ती आहे तुम्ही अश्विनी भावे मॅडम
@mugdhadatar13735 ай бұрын
खूप छान मुलाखत. एखाद्या इंटरव्ह्यू मधून इतकं शिकायला मिळेल याची कल्पनाच केली नव्हती. खूपच छान
@mee_neha____6 ай бұрын
सुंदर झाली मुलाखत ... अश्विनी भावे १ no ❤❤
@minalyeole20915 ай бұрын
खूपच छान मुलाखत हिना मधली भूमिका जबरदस्त देर ना हो जाये....विसरता येत नाही
@gaurideshpande97006 ай бұрын
खूप छान मुलाखत! आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व!! 👌👏👏
@sujatagaikwad77536 ай бұрын
Jabardast mulakat. Khupach aavdli. Khup chhan vichar n mat vatle.
@renukaborgaonkar42076 ай бұрын
आम्हाला आजही अश्र्विनी भावे यांची लिंबू कलर ची साडी आणि आजा रे माही तेरा रस्ता हुं देखलिया हा डान्स खूप खूप आवडतं
@artimane40085 ай бұрын
Ekdum Strong headed Personlity, Clear in her thoughts, Lots of love and respect Mam
@sujatasuryawanshi31346 ай бұрын
खूप छान स्पष्ट विचार,किती तरी वाक्य आपल्याला गाईड करणारे सुविचार होतील...
@sujatasuryawanshi31346 ай бұрын
Replay करून वाक्य highlight करणार आता😊
@smitaade53795 ай бұрын
Mam tumche vichar yekun khup chyan watly.....
@jyotsnakadam31376 ай бұрын
खूप छान... अश्विनी भावे❤मला तुमची मुलाखत खूप आवडली तुमचे व्यक्तिमत्व आणि विचार खूप छान👏
@akshay58235 ай бұрын
अतिशय प्रगल्भ विचार मांडलेत अश्विनी मॅम खुप सुंदर ❤️❤️👌🙏
@rashmishetty82646 ай бұрын
Khupch chan mulakhat. shale nanter atta agdi javalun tuze vichar samajle. tu hoti tashich ahes. Bhave baina namaskar 🙏 ani tula khup khup prem ❤❤❤
@mayurideshpande94846 ай бұрын
What a dashing personality ❤ this is best personality development class itself 😊. Loved this podcast. Ashwini Bhave ❤
@jaya101936 ай бұрын
Aaj hi khup sundar nital saundarya aahe tumch ani tumche vichar hi khup sundar aahet aagdi jashya tumhi sundar aahat tashech sundar vichar dekhil aahet pratek stri ni aashe vichar gheun chalvet❤❤
खुपच सुंदर मुलाखत झाली. खुप काही शिकायला मिळाले. खुप काही जाणून घ्यायला आवडले. ❤❤❤❤
@sachingaikwad48136 ай бұрын
आपण मराठीतील एक नंबर अभिनेत्री आहात. संस्कारी आहात, खुप अभिमान वाटतो की, तुम्ही अजून मातृभाषेवर प्रेम करता.
@LearnEasilyWithPD6 ай бұрын
Kiti sunder interview ever heard before. Marathi apratim boltay madam. ❤
@ujjwalaoke15796 ай бұрын
Wow.. khupach chan ahe vidio... Ekdam mast..Down to Earth ahet mam .Sanskari va ekdam Sadya..Vichar chan ahet tyanche..Best Luck to her Family
@vaishalighorpade5 ай бұрын
मुलाखत अतिशय सुंदर बोलण ऐकतच रहावे वाटतय सुपर अश्विनी भावे
@madhurikakade85626 ай бұрын
खुप छान मुलाखत दिलीस. उत्तम विचार, उत्तम मराठी भाषा. खुप आवडली.
@manjiribhide39755 ай бұрын
खुप छान मुलाखत.❤
@snehajadhav653919 күн бұрын
Mazi aawdti Abhinetri ❤❤
@vijayamadawalkar29526 ай бұрын
Khup Chan interview big fan of Ashwini mam❤❤
@mangalasant52463 ай бұрын
Excellent interview..thanks
@anjalikelkar57166 ай бұрын
What an interview, fantastic ❤❤
@nainahuli76946 ай бұрын
खूप छान ... अतिशय स्पष्ट विचार आणि खूप खंबीर व्यक्तिमत्व आणि माझी आवडती कलाकार❤
@mrunamol57536 ай бұрын
I love your personality..... and the beauty you have still like ever green 💚❤️💚....
@rajashreejoshi17026 ай бұрын
Fantastic programme. Ashwini Bhave is grt woman.
@akshay58236 ай бұрын
अश्विनी मॅम अभिनेत्री आणि माणूस म्हणून खुप मोठया आहेत आमच्या पिढीचे भाग्य आहे आम्हाला यांना पाहायला मिळाले ❤👌🙏
@pallavikulkarni88195 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत.... आवर्जुन बघावा असा आहे
@anuradhabapat44395 ай бұрын
खूप छान मराठीतील मुलाखत खूप छान
@bhushandalvi63005 ай бұрын
आज माझा दिवस मध्ये अश्विनी ताईंनी खूप सुंदर काम केले आहे
@bewithvarunandaditya.74986 ай бұрын
Khupach chhan bolalya Ashwini Bhave .
@dayaranikharat93936 ай бұрын
मला यांची लिबू कलरची साडी खूप आवडते
@PratibhaPatil-t4q2 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत
@anishsamant62256 ай бұрын
I always like to see you and you are realy great
@UrmilaGhorpade-n3y6 ай бұрын
Both are great persons. I am proud of them as both of them are marathi girls.
@ManagalaShetebiradar2 ай бұрын
APratim mulakat🎉🎉
@arunagupte58336 ай бұрын
Sunder v spasht vichar.
@pratibhastalk33983 ай бұрын
खरच मनाला भावलं अश्विनी भावे यांचे मनोगत
@meenapanchal7616 ай бұрын
खुप छान आणि स्पष्ट विचार अश्विनी भावे एक खंबीर व्यक्तिमत्त्व ❤
@jitendramayekar56662 ай бұрын
अश्विनी भावे हो माझ्या बालपनाटील परी आहे, कारण माझ्या बहिनीच्या maitrinilaa अश्विनी भावे बोलयचो, विश you very success Ahviniji
@meghakochale64446 ай бұрын
आधुनिक झाशीची राणी.... खूपच छान ❤️
@anuradhashinde69036 ай бұрын
खूप छान मुलाखत आहे , आश्विनी मॅम कडून चांगले विचार ऐकायला मिळाले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद 🙏❤
@gauriasalekar78436 ай бұрын
Khupch Chhan ❤
@sonalkhedkar54456 ай бұрын
Apratim interview..khup surekh
@Aashupatil866 ай бұрын
Khuup chan interview ❤❤
@מוזסבסטקר6 ай бұрын
हाय अशवीनी भावे मला तुमची मुलाखत फार आवडली मी इजरायल वरून लिहीत आहे मी सुध्दा तुमच्या सारखी सप्टवादी आहे ❤
@anjalipadhye71416 ай бұрын
Khup chhan😊
@ambicaachalkar14536 ай бұрын
Khup Chan ❤❤
@kavyapatil17056 ай бұрын
खरंच खूप छान स्वभाव आहे.ऐकून छान वाटलं 😊
@artiyerunkar99826 ай бұрын
खूप छान 👌🏻👍🏻
@vandanaraikwar41146 ай бұрын
खूप छान ❤
@The_Piano_Passion6 ай бұрын
Very nice Interview ❤
@priyalabade95206 ай бұрын
Khupch chan, bhari ahat tumi mam ❤❤
@p.r.a.t.i.k.s.h.a.6 ай бұрын
हा मुलाखत संपूच नये असं वाटत होत....खूप मस्त मुलाखत होती...❤
@FirstnameSurname-uh9mw5 ай бұрын
खूप छान विचार, दिसण,मराठी❤
@shraddhapaithankar61352 ай бұрын
Superb
@parshuramdevakar27946 ай бұрын
Khup chan🎉🎉🎉🎉🎉
@rmwalimbe6 ай бұрын
माधुरी टॉप ला असताना गाळात गेलेली मराठी चित्रपट सृष्टी वर आणण्यासाठी मराठी चित्रपटात काम नाही केले पण भावे ताईंनी मराठी चित्रपटात कायम बरोबरीने काम केले त्यामुळे त्यांचे खूप आभार
@nayanabhusari34775 ай бұрын
Khupach chan ahe Asvini.
@poojaparkar720023 күн бұрын
Khup Changli actress ahe❤❤but attitude khup ahe lagech samjate boltana but nice actually lok pan tase astil so❤❤❤ proud of her
@sureshsaswade40736 ай бұрын
आश्र्विनी भावे,सुसंस्कारित,आहेत,त्यांच्वर,त्यांच्या घराण्याची,त्यांची आई आणि वडील यांची,संस्कार,चाकोरी, बद्ध त्यांचवर रुजला आहे,त्यांना खूप खूप शुभेच्छा,
@kavitanikam14796 ай бұрын
U r great mam.i like your thoughts..❤
@pgcpdc4 ай бұрын
Maharashtrian women are so cultured and sorted 🌸
@sharmilakarandikar95576 ай бұрын
मुलाखत आवडली. आणि आपण वा 1:06:02 गलो आहोत ते चुकीचं नव्हतं यांचा एक दाखला मिळाला. असं वाटतं. माझा मुलगा चौतीस वर्षांचा आहे. तो स्वतंत्रपणे व्यवसाय करतोय. त्यातली आव्हाने पेलतोय . आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तो आमच्याबरोबर आहे .
@bharatidongare31066 ай бұрын
🥀📱🙋 हाॅलो शुभ रात्री 💯 हिना मधलं गाणं मला खूप आवडलं देर ना होजाय हे गाणं खूप सुंदर 👍
@KaleRohit-gm4yyАй бұрын
Nice speech
@sachingaikwad48136 ай бұрын
तुमच्या येणाऱ्या घरत गणपती या चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा.
@vaibhavinare53916 ай бұрын
अशिविनी बुद्धिमान ,स्मार्ट, प्रगल्भ विचारांची वूमन आहेस तू. एका शिक्षिकेने म्हणजे तुझ्या आईने तुझ्यावर केलेले संस्कार दिसून आले. खूप छान. मुलाखत.
@bharatikatake44136 ай бұрын
Sundar, Ashwini Bhave is my favourite actress. She is so beautiful & she is having so many shades. Ashwini tuza parentincha vichar pan khup avadla. Mulana kase vadhvayche yabadhalche vichar pan avadle. Far sundar mulakhat.