अर्चना मै्डम लढा गैरवर्तन करणारयाना शिक्षा झालीच पाहिजे योग्य वेळ आहे महिलांवरील अत्याचार विरूद्ध लढण्यासाठी. पाठींबा आहे.
@ravindrakhanolkar998 сағат бұрын
ताई..तुमचं मत एकदम बरोबर आहे, आम्ही एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्या सदैव पाठीशी आहोत,तुम्ही काम करत रहा, यश एक दिवस नक्की येईल..
@vaibhavanavkar32217 сағат бұрын
ग्रेट ताई
@gangarammatondkar53756 сағат бұрын
अर्चना ताई बरोबर आहे
@SatyvanGhadigaonkar-js6yb7 сағат бұрын
तुम्ही ठाकरे व पवार पासुन दुर रहा मेडम हम तुम्हारे साथ है
@shrikant296912 сағат бұрын
Great 👍
@milindbhende21512 сағат бұрын
तुमचे काम सुरुच ठेवा... यश नक्कीच मिळेल
@meghanaalave767812 сағат бұрын
👍🏾
@gamer_boy36312 сағат бұрын
ek no mam
@vidyadharshirodkar595412 сағат бұрын
अभिनंदन मॅडम काम चालू ठेवा
@ParshuramPalav-pe1dj9 сағат бұрын
🎉
@siddheshpangam620712 сағат бұрын
आपण आपलं काम चालूच ठेवा. तुमचं काम प्रामाणिक आहे...तुमची दिशा मात्र पुढची निर्णायक आहे..
@manojhodawadekar113713 сағат бұрын
Try to set an example....n develop your own pattern... best of luck..
@Amaze-j1d12 сағат бұрын
100%... आम्ही दिपक ला vote केलं फक्त आणि फक्त bjp, shinde, fadanvis साठी... परंतू तुम्ही आला असता निवडूण तरी वाईट वाटल नसत करण तुम्ही केलेली 5 वर्ष मेहनत दिसत होती. आणि कृपया खचून जाऊ नका फक्त या पवार ठाकरे चया राजकारणाला suport करण्यापेक्षा स्वतःच स्थान तुम्ही नक्कीच निर्माण करु शकाल.
@maharastramaharashtra72189 сағат бұрын
महाराष्ट्रचे सर्व उद्योग धंदे आणि कंपनी गुजरात मध्ये गेले त्याच काय, आपल्या महाराष्ट्र मध्ये लोकशाही धोक्यात आली आहे
@Amaze-j1d9 сағат бұрын
@maharastramaharashtra7218 काहीही उगच? असे धंदे गुजरात मध्ये जातात का? आपल्या कोकणात अस किती धंदे आहेत ज्यात खुप रोजगार आहेत? गुजराथी लोकं स्वतः तिथल्या धंद्यासाठी red carpet घालून असतात. आपल्याकडे धंदा काढायचा म्हनल तरी खंडणी मागतात लोकल पुढारी... वाडी मधली ती varanium क्लाउड बंद कशी झली विचारा खासगीत त्याचा मालकांना
@GaneshmulamMulam10 сағат бұрын
शिक्षा व्हायला पाहिजे
@rtsiop9 сағат бұрын
हे तर झालाच ... पण मॅडम आमच्यासाठी तुम्ही आडालित तुमची ताकद वापरून कंपनी आना.. आणि इथे भरपूर तरुण बेकार आहेत जे असे भरकटलेत . पण असे हजारो हातात काम नाही म्हणून पार येडे झालेत . मला माहीत होतं तुम्ही ते करणार .पण आत्ता जास्त ताकदीने काम करावा लागेल . जेव्हा तळकोकणात. एका. गावात पुर येऊन गावाला पाण्याने वेढा दिला होता .तेव्हा अर्चना घारे मॅडम च गावात आलेल्या आणि एकमेव त्याच . बाकी कोणीच नाही .🎉 पुरात जीवाचा धोका घेऊन याशिवाय दुसरा कोण आला . म्हणून मी तेव्हाच ठराऊन होतो मत द्यायचे तर मॅडम ना ..🎉🎉🎉🎉
@prakashbhapkar417110 сағат бұрын
मॅडम तुम्ही काम करा तुम्ही नकी विजजय होचाल 🙏
@adeshRedkar-r1w11 сағат бұрын
ताई अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा.कोर्टात आणि 50 लाख ची मागणी नुकसान भरपाई मागणी करा.योग्य काम केलं आपण पोलिसात तक्रार दाखल केली ती
@sanketmaheshbabubigfantoma175212 сағат бұрын
Abhinadan myadam tumhala yes milnar
@pralhadtalawadekar70946 сағат бұрын
Tai Aamka 2000/1000/500chi Pakit milale tyamule dumka vote dil nahi. Sorry maf kra Tai...
@rajendravasantkhanolkar336311 сағат бұрын
Ek Mahtvach ki tumhi vachun lagech action ghetali tyabaddal Abhinandan.Praytn karat Raha Yash milel.
@gamer_boy36312 сағат бұрын
paisa paisa kartayt tyanch tond band Kara
@sakshimestry43834 сағат бұрын
Bar kelat madam
@VinayGayakwadOfficial10 сағат бұрын
Bari jiravlat asha bhamtyanchi
@shamparab93212 сағат бұрын
Viswas nahi
@Mr.Scourge_810 сағат бұрын
ताई या सगळी कडे लक्ष देऊ नका... मी bjp मद्ये आहे पणं प्रोटोकॉल, पक्ष शिस्त म्हणून काही बोलू शकत नाही.. पणं तुम्ही चांगल काम करता पुढच्या वेळी यश तुमच आहे जो चांगल्या सरळ रस्त्यावर असतो तो त्रास सहन करतो अथवा त्याच्या वाटेवर अडथळे येत असतात..