Bachhu तू गुवाहाटी गेला तेव्हा तुझ्यावरचा विश्वास उडाला, तू जमिनीवर न राहता हवेत उडाला म्हणून परत जमिनीवर आला आता...
@AgribionexusСағат бұрын
शिंदे गुहातीला गेला नाही का त्याच्यासोबत चे 45 आमदार नाही गेले का
@jacks24645 минут бұрын
@Agribionexus शिंदेंनी गु खाल्ला होता... शिंदे गट नालायक होताच पण विश्वासू bachhu भाऊ होते.. त्यांच्या कडून अपेक्षा नव्हती...
@New-y2w2 сағат бұрын
कडु नावाचा बच्चु निवडणूक हरला फार बर वाटलं.
@ashishk19864 минут бұрын
Ho re nakya
@nileshamzare28122 сағат бұрын
बच्चू कडू आजही जिंकला असता नवनीत रानाच्या फंड्यात नसता पडला तर❤❤
@macd34162 сағат бұрын
अरे चू कड़ू, जेव्हा तू नवनीत राणा च्या विरोधत तुझा उम्मेदवार दिला आणि राणा चा पराभव झाला तेव्हाच तुझा देवा भाऊ ने विधानसभेचा कार्यक्रम फिट केला होता. तुझ्या माणसामुळे तेव्हा लोकसभेला कॉंग्रेस चा सीट आला. करा आराम आता ५ वर्ष.
@NavnathJagtap-fr2ff2 сағат бұрын
आर महाराष्ट्र च सामाण आहे
@sandeshpitambarpardeshi601553 минут бұрын
हिजड़ा वो नहीं जो ताली बजाता है, हिजड़ा वो है जो हिंदू होकर हिंदू का विरोध करे...!
@Vaibhav-vt1mm2 сағат бұрын
लोकसभेत केलेले कट कारस्तान अंगलट आले दुसरं काय...
@macd34162 сағат бұрын
अरे चू कड़ू, जेव्हा तू नवनीत राणा च्या विरोधत तुझा उम्मेदवार दिला आणि राणा चा पराभव झाला तेव्हाच तुझा देवा भाऊ ने विधानसभेचा कार्यक्रम फिट केला होता. तुझ्या माणसामुळे तेव्हा लोकसभेला कॉंग्रेस चा सीट आला. करा आराम आता ५ वर्ष.
@satyamsalunke96952 сағат бұрын
हा सर्व गूहावटीचा परीणाम😂😂
@MyDearFather6212 сағат бұрын
अबे गुवाहटी ला 40 गेले होते त्यातले 36 निवडून आले , याचा सारखे जे पडले ते आपल्या कर्मा मुळे पडले.
@Aaaaaaaaaa-t3wСағат бұрын
जरांगे जवळीक महागात पडली obc नाराज
@santoshk3511Сағат бұрын
Correct 💯
@avinashhudekar4439Сағат бұрын
अगदी बरोबर@@santoshk3511
@revannathpandhare7117Сағат бұрын
Righat 100
@BaliGangathadeСағат бұрын
Right
@eaglehighflying58 минут бұрын
Right 💯
@gajanandakre42552 сағат бұрын
पैसे खूप वाटले तू बोल बच्चन आहे तू😅😅
@Laxmanpandhare-mp3lvСағат бұрын
शेवटी कर्माचे फळ.. लोकसभा मध्ये over confidance ठेवला आणि नवनीत राणा ला पाडलं त्याचाच हा बदला आहे.
@madhavkulkarni4472Сағат бұрын
तुमची अहंकारी वक्तव्य पाहता जनतेने जमिनीवर आणल हे योग्यच केलं.
@gajananghuge1024Сағат бұрын
बघु कडु कोणत्याच इतर समाजाचा विचार न करता उघड उघड जरांगे यांना पाठिंबा दिला त्यादिवशी तूमचा पराभव निश्चित झाला
@बाळासाहेबसातपुते-म3ड37 минут бұрын
216मराठा आमदार निवडून आले ओ बी सी ची कुठे ठुमके वाजीता लाडक्या बहिणी मुळे
@JagdalepatilPatil33 минут бұрын
या पुढे तुझ्या मुंडे ताईला बीड मध्ये गुलाल लागणार नाही 😂💪
@bhaiyya30892 сағат бұрын
हवेत होता जमिनीवर आला.बरं झालं पडला जास्त माज चांगला नाही😂
@milindsonawane74362 сағат бұрын
सेवा करणारे .. कधीच हरत नाही ... जय हिंद... 🇮🇳❤
@Manxyzabc2 сағат бұрын
खोटे अपंग शोधनार होते ज्यांनी नोकऱ्या घेतल्या शसन च्य 🫡 कारवाई करणार होते 😬 कश्याची सेवा ,,, आंदोलनं करणार होते ,,लोकांनी खोटे अपंग नोकऱ्या घेणाऱ्यांची नावे पाठवले तरी त्याचा विश्वआस तडा लावला यांनी 🌀 आम्हाला वाटलं बाच्चू भाऊ खोटे अपंग पकडुन आम्हाला न्याय देतील पण काय झालं नाही
@vaibhavkharkate71942 сағат бұрын
Ya deshat kam karnare हरतात आणि धर्मावर मत मागणारे जिंकतात हा वास्तव आहे
@swapnilbavankarofficial280715 минут бұрын
साहेब हे सेवेच्या नावाखाली तस्करी करणारे लोक आहे 😂
@mayurisonar14332 сағат бұрын
पडला नाही पाडल चाहापेक्षा केटली गरम 😂😂😂😂
@moneyamravati3106Сағат бұрын
😂
@SurajUike-zp6lpСағат бұрын
बराबर-बराबर 😂
@swapnilbavankarofficial280714 минут бұрын
आता सर्व केटल्या थंड झालाय 😂😂
@rohitlatane5776Сағат бұрын
निकाल लागायच्या आघोदर तोऱ्यात बोलत होता आमचा मुख्यमंत्री होणार म्हणून पडल्यावर सभ्य पणा आला
@SPb2522Сағат бұрын
बीजेपीचा अखंड विरोध केल्यामुळे या नेत्यांना इतके वाईट दिवस आले😢😢
@eaglehighflying56 минут бұрын
जरांगे जवळीक महागात पडली बच्चु ला.
@Vij4722 сағат бұрын
भाजपला लहान पक्ष संपवायचे आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही.
@roshnibhujade3122 сағат бұрын
50 खोके
@GaneshShende-e7eСағат бұрын
तू जरांगे ची सेवा कर तुला मोठा आशीर्वाद मिळेल जय ओबीसी
@भगवानशेवाळेСағат бұрын
साहेब तुम्ही जातीचे राजकारण केले लोकांनी तुम्हाला तुमची जात दाखवून दिली
@shivajikandalkar407257 минут бұрын
गुवाहाटीला जाऊन घोडचूक केली बच्चुभाऊ तुम्ही
@Ravi-nr1oo47 минут бұрын
स्वतंत्र पक्ष असून गुवाहाटीला जायची काय गरज होती सेनेबरोबर
@sunilthakur7662Сағат бұрын
कडूचा कडू पणा जनतेला कळला आहे! हिंदूत्व श्रेष्ठ
@sanjaykumarshinde84842 сағат бұрын
कट्टरता वादाच्या पुढे शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती हे दैनंदिन ज्वलंत प्रश्न फिके झाले. मतदानासाठी शासकीय योजनेतून मते विकत घेतली गेली.
@sanjaytharval2165Сағат бұрын
उद्धव साहेबांनी तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊन सुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ गद्दारी केली व गुवाहाटी ला पळालेत त्याबद्दल भाऊ तुमचे काय मत आहे? जरा भाऊ तुम्हीच आम्हाला सांगा
@dnyandeokedar3270Сағат бұрын
आधी गुवाहटीला जा नंतर परत त्यांच्याच वीरुध्द बोलत जा ! कुठेही एका बाजूने राहीला असता तर हे घडले नसते !!
@भगवानशेवाळेСағат бұрын
बंचू भाऊ तुम्हाला जेरागेची दोस्ती कामी आली
@Shivaji2maharaj2 сағат бұрын
😂😂😂 बच्या जारणगे जवळ फार जाऊ वाटत होतं ना 😂
@SGTRADINGSСағат бұрын
बर झाल पडला...लोकांवर हात उचलायचा..
@Shailendra-t2bСағат бұрын
नवनीत राणा यांना पाडलास म्हणून तू पडला
@sanjaymhaske5918Сағат бұрын
शेतकऱ्यांचा आवाज उठणारा एक पण नेता विधानसभेत बोलताना दिसणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्भीडपणे बोलणारा बच्चू कडू विधानसभेत पाहिजे होता
@SakshiKavade-cz1oe16 минут бұрын
100% right.
@lochanmajnu2 сағат бұрын
बचू कडू ला अधिकाऱ्यांची हाय लागली..अधिकाऱ्यांवर हाथ उचलून पब्लिसिटी मिळवतो आणि नेते मंडळीच्या गोट्या पकडतो.
@commandoganeshbhujbal945546 минут бұрын
दोन्ही दगडावर पाय ठेवायचा प्रयत्न केल्यावर असच होत असतं
@ajaybhutnar7700Сағат бұрын
लय मोठा झाला होता बापू
@JayShriRam-l8bСағат бұрын
उद्धव ठाकरेंनी मंत्री पद दिलं होत सत्तेत असताना. त्यांना सोडून शिंदे कडे गेलात गद्दारी करत.शिंदेंनी काहीच दिलं नाही शेवटी नाश केला 😂😂😂😂
@swapnilbavankarofficial280716 минут бұрын
साहेबाला विचारा की त्यांनी अचलपूर मतदारसंघात किती जिल्हापरिषेच्या शाळेवर लक्ष दिलं त्या शाळांना किती सुधारणा केली त्या नंतर त्यांना विचारा की आपल्या जवळीक लोकांनच्या किती नवीन खाजगी शाळा सुरू करून दिल्या आणि ते मानतात शाळान वर लक्ष नाही आणि त्यांना विचारा आजारी लोकांना मुंबई ला नेले त्या लोकांन साठी अचलपूर मतदासंघा मध्ये का बर एकदा दवाखाना किवा मेडिकल कॉलेज का आणले नाही. कडू साहेब हे फक्त आंदोलन करून स्वतः च घर भरत होते पैसे आले की स्वर्व गोष्टी बंड होत होत्या आणि आता म्हणतात की राजकारण जिंकल वारे कडू साहेब
@ravindrasonawane9462Сағат бұрын
भाऊ झेंडा नाही तर अहंकार नडला तुम्ही खुप हवेत होते
@abasahebwaghmare59512 сағат бұрын
बच्चूभाऊ फार मोठी चूक केली तुम्ही त्या वेळेस गुहटिला जाऊन.आता बसा घरी आरामकरा .
@sandeshpitambarpardeshi601555 минут бұрын
लोकांना कळले होते की तुमची खरी प्रॉपर्टी किती आहे आणि निवडणूक आयोगास किती खोटी माहिती दाखवली 😂😂😂😂😂
@PawanWagh-fp8hcСағат бұрын
OBC तून आरक्षण मागितलं म्हणून पराभव झाला.
@GaneshShende-e7eСағат бұрын
तुझा पराभव झाला ओबीसी समाज नाद करू नको❤❤❤❤❤❤
@ramdasshrirame98342 сағат бұрын
आता जाणार का गुवाहाटी येथे
@akshaythorat7267Сағат бұрын
गुहाटी गेला तेव्हा शेतकरी ना आठवला 😅😅
@hirkaniteaСағат бұрын
जय OBC जरा नगे सोबत जाणे महागात पडले धर्म विषय नाही...तुम्ही जातीत घुसलात
@sunildesai789825 минут бұрын
एकूण मराठा आमदार किती
@VishnuDudhal-st5ujСағат бұрын
अपक्ष शिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही 😅😅😅😅😅 फडणवीस यांच्या विरोधात गेला की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा 😂😂
@dadapatil6049Сағат бұрын
बच्चू कडू साहेब तुम्ही एक जनतेच्या हितासाठी काम करणारे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं तुम्ही गुहाटीला जो गु खाल्ला त्यामुळे तुम्हाला हा पराभव सहन करावा लागला
@shubhamkale76532 сағат бұрын
बच्चू भाऊ धर्मयुद्ध नाही हे कूटनीती अन् बेइमानीच राजकारण केलं गेलं.
@vinodsinghpardeshi455932 минут бұрын
बच्चुभाऊ आपण सर्वसामान्य जनतेची सेवा केली आहे आपण जनतेशी एकनिष्ठ आहेत
@mukundpujari533448 минут бұрын
माननीय बच्चू कडू साहेब सत्ताही सत्ताच असते आणि यामाहा युती ने त्याचा योग्य वापर करून महिलांना योग्य ती संधी दिली, काही वेळा आपला अहंकार आडवा येत असतो त्यामुळे आपले व आपल्या सहकाऱ्यांचे नुकसानच होत असते, तुम्ही काही गोष्टींचा विचार करा,
@vijaybankar10951 минут бұрын
बचू कडू साहेब जरंडेश्वर चे जास्तच मागे मागे फिरले आणि राणा दाम्पत्य यांचे फुकट खोड्या काढणे यां दोन्ही गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत, वाईट येवढेच वाटते की तुमच्या या दोन गोष्टीं भरकटले आणि तुम्ही पडले, वास्तवात तुम्ही विधान भवनात पाहिजे होता,
@mahendramundale1389Сағат бұрын
बच्चुभाऊ तुम्ही राजकारणी आहात समाजसेवक कशाला म्हणतात याचा आत्मचिंतन आपण करायला पाहिजे
@gunvantwaghole9143Сағат бұрын
भाऊ शेतकऱ्याचे कधीही तुम्ही भाव आणि फक्त आंदोलन केले फायदा काहीही झाला नाही गुवाहाटी ते जायचा परिणाम
@santoshgolhe972645 минут бұрын
जरांगे आणि गुव्हाटीचा परिणाम
@Aditya.w46 минут бұрын
अमरावती जिल्हा मध्ये सर्व BJP महायुती 🌷🌷.. जय श्री राम 🏹⌚🚩 ठाकूर तो गये घासून नाही ठासून. बच्चू कडू चा माज उतरला. जय श्री राम 🌷🌷🕺🏻😁
@kiransanap891541 минут бұрын
हा पण लई चहानपणा शिकवत होता.... माज मोडला... शिंदे ने😂
@SharadDhepale-f6d57 минут бұрын
बच्चू भाऊ तुमच्या सारख्या नेत्याची खुप गरज आहे राज्याला😢
@prakashsurve3800Сағат бұрын
प्रामाणिक n रहाणार्या व्यक्तीला पराभव पहावा पाहणारच. फक्त वेळ पुढे मागे असणारं.
@ganeshbhawle4695Сағат бұрын
धनगर आरक्षण नाही भेटाव म्हणून बैठका घेणारा
@DineshShere-gj2zrСағат бұрын
भाजप ने विरोधी पक्षनेते पदच ठेवल नाही घ्या अत्ता फक्त १५०० रुपये
@pravinupadhye6524Сағат бұрын
सरकार मधे मंत्री व्हायचे आणि सरकारला शिव्या घालायच्या ह्याला सेवा म्हणताय का रे विदर्भाचा राऊत?
@6666hindkesariСағат бұрын
लोकसभेला गद्दारी केली म्हणून तुला पाडला आम्ही हि तुझ्या विरोधात गेलो
@ashokhavale1371Сағат бұрын
बच्चू दादा आपली प्रतिक्रिया खूप छान वाटलि दादा धन्यवाद
@dr.shaikhabdulrauf1734Сағат бұрын
जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात कर्मचारी विरोधी भूमिका घेतली...
@मनोजसुकळकरСағат бұрын
कोणतच कारण नाही लोकसभेला बुब उभ करुन हिदुंची सिट पाडली हेच सत्य आहे
@sachinpatil4221Сағат бұрын
लय हावेत होता ,जा गुहावटीला .
@rekhasonwane1853Сағат бұрын
जो ओबीसी की बात करेगा वो देश पर राज करेगा 🔥
@ganeshyendarkar3524Сағат бұрын
बरे झाले लहान पक्ष संपत चालले कारण मोठे पक्षापेक्षा यांचा भाव जास्त
@subhashvarne2964Сағат бұрын
सत्तेच्या च्याव्या नाही आता केळ हातात 😁😀
@avinashpatil3482Сағат бұрын
सज्जनासोबत झालेला धोका हा राज्यासाठी उद्या चालून हानिकारक ठरु शकतो बचू कडू खूप चांगला माणूस आहे (बाहुबली मूवी ज्याने पहिला असेल त्यांना कळेल)
@prashant5404Сағат бұрын
खूप स्वार्थी माणूस आहे हा गुवाहठी
@pravinmasal3642Сағат бұрын
विधानसभेत शेतकऱ्याचे खरे प्रश्न मांडणारा नेता विधानसभेत नको म्हणून evm द्वारे पराभव
@bharatshinde72 сағат бұрын
भाऊ खचू नका पुन्हा प्रहार करा.
@Finix609Сағат бұрын
राजकारण समाजकारण जिंकल आणि स्टंटबाजी बालीश आंदोलन आणि कॅमेरा समोरील चमकोगिरी नडली
@babanbhalke4912Сағат бұрын
पब्लीसीटी व जरांगे प्रेम भोवल
@s.rajputСағат бұрын
Jay Shri Ram 🚩.. बहुत अच्छा हुआ 🚩🚩🚩
@pravindeshpande35257 минут бұрын
नवनीत राणाला पाडण्याचे परिणाम.
@S.S.K.999Сағат бұрын
जरांगे फॅक्टर मुळे दणकून पडला भाऊ तू बाकी काही नाही. पळ अजून मागं.
@dipakshirsat2967Сағат бұрын
तू शिक्षण मंत्री होता तेव्हा काय केलं
@soeigaonco4554Сағат бұрын
कर्मचारी यांच्या बाबत भुमीका शिवीगाळ . की मान १० % मतदान असते .
@DigambarTambe-y6o52 минут бұрын
लयभारी च.... तुम्ही आम्हाला आमदार म्हणून पाहिजे होते आपण कुठे कमी पडले नाहीत आणि पडणार देखील नाहीत.... पण.....कुछ..तो....बी......हे.....साब.... गरीबी लय बैकार आहे
@vitthalmore77119 минут бұрын
विधान सभेतील शेतकऱ्यांच्या आवाज शांत झाला आहे mis you bachhu Bhau
@VidhyadharKadam-d8yСағат бұрын
अजून शिंदे ची पाठराखण करणार बच्चुभाऊ वाट लागली तुम्ही सुध्दा हरलात
@pravindeshpande35259 минут бұрын
शिंदे गट नकोच
@rohitpujari6601Сағат бұрын
जो हिंदू धर्माच्या च्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात
@nivaspande2115Сағат бұрын
देश हुकूम शाही कडे चालला आहे
@amoljadhav-sj3lhСағат бұрын
Obc नाराजी भवली साहेब तुम्हाला
@AbhishekShendge-c7m2 сағат бұрын
खूप बरं वाटलं तुझा पराभव झाला ते लुडबुड खूप करू लागला इकडे तिकडे इकडे
@nikhiladeniumgarden7949Сағат бұрын
आम्ही तर जाम खुश झालो,सेवे तुन मेवा ख़ाला, हा हरला मस्त झाल
@bhartadhav2214Сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@SawaseNavnath29 минут бұрын
हम साथ में है बच्चो भाऊ
@amitnimbhorkar8423Сағат бұрын
आदरनिय बच्चू भाऊ पुन्हा ताकदीने उभे रहा
@avinashingle346312 минут бұрын
मी फक्त कमेंट वाचणार
@ajitkumardhamal43442 сағат бұрын
गुवाहाटी जाताना बर वाटल ना,अता ५ वर्ष आत्मपरीक्षण करा...एक चूक महा चूक होती तुम्हीच काय मिळाले तुम्हाला... अभिनंदन मतदारांचे
@AnilGore-g3pСағат бұрын
साहेब दिव्यांग लोकांची पेन्शन कधी वाढणार
@DattatrayKulkarni-t9pСағат бұрын
सेवा नव्हे बच्चू कडु चा द्वेष हारला.
@yogeshpawar42752 сағат бұрын
Mla khup anand zala ha padla
@ashokgholap7067Сағат бұрын
ज्यांनी ज्यांनी देशद्रोही लोकांना साथ दिली यांची अशीच गत होणार होती ! और भी देखो आगे आगे होता है क्या ?
@superman-rv4nfСағат бұрын
लोकसभेत जे केलं त्याचा राग लोकांना होता कडू भाऊ...त्यामुळेच पडले तुम्ही