कशाला त्या शेतकर्यांना नादाला लावताय agroforestry करुन sheti mdhun baher pada ह्यांच्या नाडी लागलात तर खत अणि aaushadh कंपनी mothya करणार. कोणतच सरकार शेतकर्याला farshi मदत करु शकत नाहि
@BLACK44139 Жыл бұрын
Nice
@Tajsologamer Жыл бұрын
तुती लगवड कारणासाठी तुती ची लाकड कुठे मिळतील का सर
@sanjaypophale5206 Жыл бұрын
भाऊ माहीती अपूर्ण आहे परत दुसरा भाग आहे का ?
@balasahebkshirsagar8912 Жыл бұрын
फोन नंबर द्या सर
@sanjaypophale5206 Жыл бұрын
शशीकांत पाटील सरांचा किवा kvk जालना चा मो नंबर दया
@nandkishorkinholkar8142 Жыл бұрын
Sir me phalmashi mule phar trast aahe upay suchva
@8txj45 Жыл бұрын
फळमाशी टॅरप लावा
@nandkishorkinholkar8142 Жыл бұрын
काही विशेष फायदा नाही होत trap लावून
@RahulGhorpade527710 ай бұрын
trap lure quality 98% efficacy ची असेल तरच काम होईल तेही वर्ष भर , छाटणी पासून हवेत, 100% results साठी fruit cover bag