पुरणपोळी आणि कटाची आमटी मस्त वजनदार झाल्या आहेत, खूपच छान ❤
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@leenajadhav5571Ай бұрын
एकदम मस्त पुरणपोळी केली आहे
@sitanehareАй бұрын
Thanks dear
@latikahundargi57507 күн бұрын
Khupch sundar tai
@ManjiriJoshi-f6p3 ай бұрын
अप्रतिम पुरण पोळी आणि आमटी रेसिपी
@mahananda48523 ай бұрын
❤1
@sitanehare3 ай бұрын
Thanks dear
@Activity_time-SITANEHARE3 ай бұрын
वा वेगळा आहे मस्त वाटलं तुमच्या पुरणपोळ्या खूप छान अगदीच मस्तच
@sitanehare3 ай бұрын
Thanks dear
@Radha-j9l1t8 күн бұрын
जबरदस्त पोळ्या दाखवलेल्या आहेत छान एकदम ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी पाहत असते हमेशा अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही सांगता आणि सोप्या पद्धतीत दाखवता खूप मस्त रेसिपी मी रोज तुमच्या रेसिपी ची वाट पाहत असते भरपूर रेसिपी तुमच्या करून पाहिले आहेत मी
@sitanehare7 күн бұрын
Thanks dear
@SaraswatiKale-yl6yg24 күн бұрын
खुप छान आहे पोळ्या 👌👌👌🤗
@sitanehare24 күн бұрын
Thanks dear
@Miaanibarchkahi99223 ай бұрын
खरंच खूप छान केली आहे पुरणपोळी मावशी बघूनच तोंडाला पाणी सुटलं मी उद्या दसऱ्यानिमित्त अशाच पद्धतीने पुरणपोळी करेल छान आणि मस्त दिसतीये
@sitanehare3 ай бұрын
Thanks dear
@seetasuryawanshi33833 ай бұрын
ॲअअअअअी ची ी😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@sitanehare
❤🎉 खूप खूप छान मसाला पाहिजे आहे मालवणी मसाला मिक्स
@sitanehareАй бұрын
ताई मी व्हिडिओ वरती नंबर दिलेला आहे स्किन वरती व्हिडिओच्या तुम्ही फोन करून बोलू शकता माझ्याबरोबर मला पत्ता ऍड्रेस हवी तुम्ही कुठे राहता ते माहित नाही ना आम्हाला फोन करा मला मी सांगते तुम्हाला कुठले मसाले आहेत काय आहे ते