मला आवडेल पाहायला १२ तासात कसे मोड आणतात ते पाहायला नक्कीच यावरती व्हिडिओ करा आणि खरंच मटकीची उसळ सुद्धा खूप छान केली आहे मावशी तुम्ही भातासोबत खरंच तोड नाही त्याला अगदी छान आहे माझ्या पाहूनच तोंडाला पाणी आलं मी सुद्धा नक्कीच करून बघेल😊
@Swatisandbhor9922Сағат бұрын
खरंच खूप छान आहे रेसिपी
@Upen2610Сағат бұрын
मी कांदा ट्रांसपोर्ट होये परियन्त परतून घेत् असतो. तुम्ही खूब प्रेमड़ आहे ताई धन्यवाद असाज प्रयत्न करत रहा चेंनल M होये परियन्त 👌🙏