पुर्णा - पटना एक्सप्रेस या गाडीचा औरंगाबाद पर्यंत विस्तार कधी होणार आहे. ह्या गाडीचा विस्तार औरंगाबाद पर्यंत झाला तर कामगार वर्गोला आणि पर्यटनला सुद्धां खुप नफा होइल. रेल्वेची कमाई सूद्धा वाढेल क्रुपया दक्षिण मध्य रेल्वेने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
@PROGAMER-nr2qy Жыл бұрын
मला फार वाईट वाटत रावसाहेब दानवे आपल्या मराठवाड्याचे राज्यमंतरीपद असून सुध्दा रेल्वेच्या बाबतीत खुप दुर्लक्ष केले जात आहे. 😢
@pratikpakhale1969 Жыл бұрын
पुर्णा अकोला विद्युती करण्याविषयी माहिती सांगा सर
@जीवनकटारे-व7व Жыл бұрын
Mumbai Kolhapur Vande Bharat Express kadhi yenar?
@akashdhembre7695 Жыл бұрын
परभणी ते मुदखेड विदुतीकरण वर व्हिडिओ अपलोड करा
@user-GkThakare93 Жыл бұрын
पूर्णा ते अकोला विद्युतीकरण अपडेट द्या प्लीज सर
@rohitbhadekar4981 Жыл бұрын
Khup divsani Sir
@shaker8899 Жыл бұрын
इतका गॅप का दिला सर,.?
@MarathiRailTell Жыл бұрын
वेळेअभावी व्हिडिओ तयार नाही करता आला, किमान vlog नाही तर असे व्हिडिओ तरी येतील