आई वडिल आहेत तुझे गरिब नको बोलूस राशन भरून दिलेस किती वेळेस बोलत आहेस
@poonamdeshpande2073 Жыл бұрын
किती प्रेमळ आहात तुम्ही ताई. आईला सगळ व्यवस्थित समजावून सांगितलं भरपूर किराणा माल घेऊन दिला... देव तुमच नक्कीच चांगलं करणार. आईच्या चेहऱ्यावर किती आनंद आला हे सगळ सामान बघून... जय गुरुदेव
@alkavardhe5430 Жыл бұрын
आईला सगळं राशन घेऊन दिलं किती आहे ना तुला आशीर्वाद दिला ग वडिलांचं केलं तर आईचं केलं तर आई-वडिलांचा देवस्थान असतात
@nishamane5582 Жыл бұрын
ताई साबण निरमा वेगल ठेव किराणा मलाला वास लागेल
@Suvarna2567 ай бұрын
atha kon bagnar ayi mulala😢
@vandanaudmale9437 Жыл бұрын
गरीब नको बोलू ताई आई वडील आहे
@monikadeshmukh1734 Жыл бұрын
Aaeila gyas gheun deyacha ka
@sonaliwasu5309 Жыл бұрын
ताई तू वरून जरी कशीही बोलत असली तरी मनात तुझ्या काही नसत
@sonalkuhile4006 Жыл бұрын
2 kg tel nahi g 2 liter tel liter mdhe ast
@yogeshmangaonkar3727 Жыл бұрын
काकी आमची आई वडिलांसाठी खूप करते भावजय साठी खूप करते काकी आमची मनाने खूप श्रीमंत आहे
@pritisreceipeandvlogs1276 Жыл бұрын
ताई खर्च आई वडिलांनासाठी केला खर्च खूप आशीर्वाद मिळेल तूला
@पल्लवीराठोड-प2ण Жыл бұрын
मुलं ला पेकशा मुलगी च करू शकते आई वडील साती
@LadakiVaishnavi Жыл бұрын
आग ताई सगळे मुल मुली आपल्या आईवडिलांना करतात.ते त्याचे करतव्य असते.ते काय अस दाखवत फिरता काय.
@nishamane5582 Жыл бұрын
आग ते गरीब नाहीत तुझे आई वडील आहेत
@dikshasasane8813 Жыл бұрын
आईवडील मुलांसमोर कधीच गरीब नसतात
@rajanijadva7388 Жыл бұрын
आग तुझी आई वडील कधीच गरीब नसतात कारण त्यांचा आशीर्वाद देतात ना आईसाठी केलल कुठे वाया जात नाही तु जे करतीस तुला काही कमी पडत नाही देव तुला देणार आहे खुप छान बाजार दिलेस हे बोलुन नाही दाखवायच 👍👌🙏🌹🌹
@श्रीस्वामीसमर्थ-भ4ण Жыл бұрын
Hii स्मिता आई वडिलांसाठी तू करते चांगलं केल तुला आई वडिलांचा आणि स्वामी समर्थ्यांचा आशिवाद भेटल
@irfanametkari9319 Жыл бұрын
smita tai tujha mala ek avadta tu kitihi comedy karshil pan vagnyachya babtit correct ahes ugach anga pradarshan nasta
@VaishaliJadhav-gv9mc Жыл бұрын
खुपच छान केलं ताई
@mansikamble602 Жыл бұрын
खूप छान
@OviDabholkar Жыл бұрын
देव तुला कधीच कमी पडू देणार नाही.😊
@preetipanzade4089 Жыл бұрын
तुजी आई खुप भोळी आहे,,,किती करते तू खरंच यार,,, काही पोरी फक्त आई बापा ला उलटतात,,,
@poojashinde3835 Жыл бұрын
खूप मस्त.. ❤️ आई वडिलांन साठी जेवढं करेल तेवढ कमीच आहे.... ताई तू खूप छान केलंस... त्यांना खूप गरजेच आहे ते तू दिलस.. असच त्यांची काळजी घेत जा...
@niteshwadkar3322 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ खुप मस्त देव तुला कधी काहीही कमी पडू देणार नाही ❤️
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
स्मिता ताई तू खुप छान आहेस 👌👌😊😊❤ तुझं गाव कोणते आहे मला सांग प्लीज ताई