खूपच छान! धन्यवाद ! मी काही वर्षांपूर्वीची गिरगांवकर आहे या ऋतुत प्रकाश, सांडू्,वेलणकर पणशिकर यांसारखी हॉटेल्स किंवा विनायक केशव,विजय स्टोअर्स यांसारख्या दुकानातून चांगल्या दर्जाच्या उपलब्ध असत पण आता मुंबईपासून दूर (२-अडीच)तास अंतरावर रहात असतांना सहजपणे खात्रीच्या दर्जाच्या उपलब्धच होत नाहीत.गिरगांवात फेरी होऊन लक्षांत असेल तरच येताना आलेपाक आणायचा.पण आता तुमची कृती पाहून प्रेरणा मिळाली मिळाली निदान माझ्या घरगुती वापरापुरत्या बनवते फक्त साखर १००ग्रम कमी वापरल्या बिनसायच्या नाहीत नां? शक्य झाल्यास कळवाल का?
@madhuripatil6463 Жыл бұрын
Thank u for sharing this recipe 🙏
@user-pq4im5ir5x Жыл бұрын
👌khupach chan.
@user-dv4pu9zs2p Жыл бұрын
काकू मी करून बघितल्या वड्या, खूप छान झाल्या आहेत, घरात सगळ्यांना आवडल्या,त्याचं श्रेय तुम्हाला, खूप खूप धन्यवाद 🙏
@reshmatanawade6314 Жыл бұрын
आजी तुम्ही खुपच सुंदर पदार्थ करून दाखवतात आणि अगदी सोपे करुन सांगता
@amrutamodak9194 Жыл бұрын
खूप छान पध्दतीने दाखवत तुम्ही,🙏गोळा तयार झाला की स्वच्छ प्लास्टिक पिशवीत घालून लाटला तर वड्या छान पडतात
@ashwinidhavale6590 Жыл бұрын
Khupacha chhan
@gaurimulye1780 Жыл бұрын
आजच केल्या .खूप छान झाल्या.
@anjanapatil7694 Жыл бұрын
छानच आहे रेसिपी 👍
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Khupchan mast 😲
@deepakiran4517 Жыл бұрын
Khup upyukata alepak👌👌👏
@indiranighot2873 Жыл бұрын
आजी खुपच छान वड्या दाखवल्याबद्दल धन्यवाद
@meeravaidhya Жыл бұрын
छान
@snehagramopadhye34139 ай бұрын
मस्तच आहे रेसिपी. खूप खूप धन्यवाद आपले काकू. आत्ताच मला ही रेसिपी दिसली,परंतु मी जी वडी केली ती- जितक आल,तितकी साखर घेतली.ही पण छान झाली वडी!😊
@mspatchgrove Жыл бұрын
Mast ekdam!
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Kuap chan vadi aaji
@prasadchitnis-xv9or8 ай бұрын
व्वा मस्त काकू मला वाटलं जरा वेळ लागत असेल करायला पण तुम्ही एकदम सोप्पी पद्धत दाखवलीत खूप धन्यवाद
श्रीराम, स्मिताताई तुम्ही आल्याच्या वड्या छान केल्यात,मी यात साय आणि भांडभर दुधही घालते , छान होतात!
@sadhanasamant7683 Жыл бұрын
आजी हया वयात कीती सुंदर रहाता आणि कीती खाण्याचे प्रकार सोप्या पद्धतीने दाखवतात
@jalindervetal4600 Жыл бұрын
खुपच छान आज्जी अशाच प्रकारचे नवनवीन पदार्थ आम्हाला पहायला व तयार करून खायला खुप आवडतील 👌🙏🏻💐💐
@virgo3271 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌aaji ❤❤❤❤❤
@shubhangikulkarni9714 Жыл бұрын
काकू तुमची पुतणी कविता आहे ना ती माझी मैत्रीण आहे आमच्या इथेच राहते ती सांगत होती की माझी काकू आहे ही हा व्हिडिओ टाकल्यावरती तुमच्या रेसिपीज खूप छान असतात आवडतात सर्वांना
@adeepmurudkar Жыл бұрын
खरच खूप मस्त आले पाक वडी
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
खूप सुंदर वड्या काकु नमस्कार
@padmajasalve8401 Жыл бұрын
काकू तुम्ही रेसिपि खूप सोप्या भाषेत समजावून सांगता, अभिनंदन
@ashapingle983 Жыл бұрын
काकु, खरच छान समजावून सांगतात. अभिनंदन आणि नवीन कॅलेंडर वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. या ही वयात तुमचा उत्साह बघून स्फूर्ती मिळते. 🙏👍🌹
@madhuralimaye5716 Жыл бұрын
खूप छान स्मिता मामी, आता मी पण करून बघेन.
@MansviDhamane10 ай бұрын
Thanku आजी माझा आज पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला
@vandanakulkarni4786 Жыл бұрын
मस्त खूपच छान 👌👍🙏🙏
@viaanamandlecha7414 Жыл бұрын
🙏🙏khup chan
@anujabh3237 Жыл бұрын
👍👌
@geetajoshi782 Жыл бұрын
खुप छान ताई 🙏
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
छान.छांना
@sunetrasahasrabudhe8060 Жыл бұрын
आजी , ग्रेट आहात .
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
एक नंबर 👌👌👍🙏
@jayashree___ Жыл бұрын
खुपच छान मस्त आलेपाक/वड्या
@prin.dr.minakshiwaykole1981 Жыл бұрын
खूप छान ताई
@advaitoak5935 Жыл бұрын
मस्त
@neetashinde1194 Жыл бұрын
Must
@komalmarathe6780 Жыл бұрын
Khup chan aaji, tum cha recipes khup authentic astat, mala ala vadi khup avadte, mi karun pahili khup sundar zali
@sujatakothari4534 Жыл бұрын
Wah chaan
@kirangandhi5824 Жыл бұрын
Farach upayuct
@shashipotdar2482 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@shyamalakotian6307 Жыл бұрын
Mast😂
@jyotipatil4501 Жыл бұрын
Mast
@prajaktaabhyankar5527 Жыл бұрын
खूप छान काकू... मी आलं वाटताना थोडं दूध घालून वाटते... पण आता अशा करून बघते..
@AdinaathMadhavSalaskar Жыл бұрын
Khup sundar ❤ Eak number recipe
@pramodatoz Жыл бұрын
👍
@swapnaghevde8801 Жыл бұрын
खूप छान वड्या दिसत आहेत. मावशी तुम्ही किती सुंदर सांगता हो समजून ऐकत राहावसं वाटतं. नक्की करून बघणार. दूध नाही का थोडं घालत म्हणजे मऊ होऊ शकतील 🙏👌👌👌👍
@user-lf4dg6co9j Жыл бұрын
दुधाचा वापर केला तर ... दोन महिने टिकणारी वस्तू ४ दिवसांत संपवावी लागेल... आणि आलेपाक कडकच असावा...कारण एका वेळी एक छोटी वडी चाळून खायची असते....
@kantatilke3832 Жыл бұрын
👌👌
@lalitakatariya2968 Жыл бұрын
Nice
@champof64 Жыл бұрын
Looks mouth watering!! But, Jaggery is better than sugar in coughs, right? Or candy sugar
@kalpanak95178 ай бұрын
I'm
@sunitakulkarni8301 Жыл бұрын
Khap. Sundar
@meenketanjoshi5818 Жыл бұрын
Dhanywad Smitatai @
@user-do9yp4nf8x Жыл бұрын
छान आणि खूपच सुंदर वड्या
@anjanajadhav5352 Жыл бұрын
आजी कीती छान रहाता तूम्ही या वयात पण । खूप छान आले पाक बनऊन दाखवला ।जरूर मी बनऊन बघेन
@BeHappy-rq9ql Жыл бұрын
Thank you Madam 🙏
@bharatikhaire6663 Жыл бұрын
Khup chan aaji Mi nakki karun baghen Tumhala baghun mala khup aananda vatato Tumhi ashacha aamhala navanavin recipe dakhava Tumhala tandalache sandan yete ka yet asel tar nakki dakhava Aani tumhala asecha yash labho hi sadichha💕
@minalbondre7139 Жыл бұрын
आजी वड्या खूप छान झाले आहेत आल्याच्या उन्हात वाळवणाऱ्या वड्या दाखवा
@meenketanjoshi5818 Жыл бұрын
Mi karun baghen
@asmitajakkal4584 ай бұрын
😅😅😅
@supriyapagare4964 Жыл бұрын
Gul chalel ka
@kalpanadeshpande9353 Жыл бұрын
आजी पुडचटनीची रेसीपी दाखवा
@dipalipanvalkar8730 Жыл бұрын
माझ्या वड्या पण छान झाल्या मस्तच शिकवता. आता ई-मेल id पण द्या म्हणजे फोटो पण पाठवत येईल. मनापासून आभार.
@swatijangam3494 Жыл бұрын
मस्तच रेसिपी...मी नक्की करून पाहणार...पण यात साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का..?