आज्जी... आवळे वाफवून घेतले तर नाही का चालणार...का असं होईल की..वाफवलेल्या आवळ्या मध्ये ओलसर पना असल्या मुळे लोणचे खराब होत असणार ... प्लीज मार्गदर्शन करावे....🙏🙏
@anaghaajgaonkar5097
मोहरी जास्त झाली वाटते केल्यावर डोक्यात जाते ती जाऊ नये म्हणून काय करावे बाकी लोणचे छान झाले।
@rajanisahasrabudhe359
यात गुळ घालायचा असेल तर केव्हा व किती लागेल?
@its__oviandsweety1290
रिकामी वायफळ बडबड तुम्ही केली नाही अगदी व्यवस्थितपणे रेसिपी सांगितली मावशी खुप धन्यवाद
@shubhangitribhuwan3420 Жыл бұрын
लिंबाचं लोणचं व मसाला दाखवा आजी
@snehalatamalegaonkar3415
मावशी, खाली लागणारे साहित्य त्याचे प्रमाणासहित दिले तर खूप छान होईल. आणि एक विचारायचे होते की आवळे वाफवून घेतले तर चालेल का?
@geetakhairnar1691
चिनी मातीच्या बरणईए भरले तर चालते का
@chandrashekharakerkar82414 сағат бұрын
आपण दाखविलेला आवळा लोणच्याचा मसाला कैरी, लिंबू यांच्या लोणच्यासाठी वापरता येतो का.
@vaijayantizanpure4292
Chhan recipe. Mi asach karate phakts badgi tikhat phodani cha tav thoda kami zala ki ghalate rang chhan yeto
@Akshu_Mali_200
मी आवळ्याच लोनच बनवल खूप छान झाल ऐकदम मस्त
@mayakarajgikar754714 күн бұрын
छान आहे आजी रेसिपी छान माहिती दिली सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮