अतिशय सुंदर पदार्थ तयार करून दाखवला आहे. आई नंतर घरी असं काही बनवलं गेलं नाही. आपण पारंपरिक पद्धतीने खाद्य संस्कृती जपत आहात. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच शुभकामना!
@sanjaybhagwat944610 ай бұрын
Very nice recipe about gulpapadi. Very very thanks Aadarniya Matoshri
@radhikaparanjape7908 Жыл бұрын
काकू तुम्ही किती छान समजावून सांगत आहात.नक्की करून पाहू..अगदी कमी साहित्यात पौष्टिक पदार्थ वा वा वा
@mukher318511 ай бұрын
किती सुंदर सरळ रेषा आखल्यात , सर्व रेखीव , texture looks perfect
@spiritual20393 ай бұрын
झकास...❤ आमच्या बालपणी आई गुळपापडी करायची, आम्ही खेळून दमून घरी आलो की एक मोठी गुळपापडी खाऊन त्यावर पाणी प्यायचो... एकदम बरं वाटायचं 😍😍
@SunitaPatil-to3nj10 ай бұрын
खूपच छान गुळ पापडी धन्यवाद
@Smk2004 Жыл бұрын
काकू तुम्ही खरंच ग्रेट आहात तुमच्या सर्व रेसिपी खूप छान सोप्या सुटसुटीत असतात . असं वाटतं की तुम्ही किचन मध्ये माझ्या बाजूला उभ राहून सांगताय ❤
@leenabhagat4022Ай бұрын
Khup sunder 🙏
@urmilalimaye2091 Жыл бұрын
ताई तुम्ही दाखवलेली गूळपापडीची वडी तेच प्रमाण वापरून करून बघितली अतिशय सुंदर आणि खुसखुशीत झाली होती माझ्या नातवानेही आवडीने खाल्ली तूम्हाला खूप धन्यवाद
@mandakurhade2740Ай бұрын
ताई खुपचसुदर वसाधी
@ulkachavan5886 Жыл бұрын
खूप छान व सोप्या पद्धतीने सांगता.
@ushadhake6900 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आजी.अभिंनदन तुमचे.उत्साह किती छान.🙏🙏
Mi karun baghitlya, khupach chan zalya vadya, don aathwdyanantar pan tevdhyach chan rahilya, ekdam khuskhushit, achuk praman, achuk recipe. Thanks a lot Aaji🙏 you are a gem