खूप छान रेसिपी सांगितली आजी..एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने..❤️❤️🙏🙏
@shuraasworld73499 ай бұрын
खूप छान पद्धत आणि खूप छान सांगितलेत
@rashmisawant1470 Жыл бұрын
खूप सुंदर प्रकारे सांगितले आहे तुम्ही, खुप धन्यवाद.
@vinayagojer14829 ай бұрын
Khupach chhan samjavlat..., thankyou.
@kishorghankutkar7945 Жыл бұрын
अप्रतिम रेसिपि दाखवल्याबदल, धन्यवाद छान समजावून सांगता, खूप खूप आवडले 👌🏻👌🏻👍
@NitaChavan.-tj5kd Жыл бұрын
Khoob khoob samjhaen Santa chote chote tips very nice
@aparnamayekar1841 Жыл бұрын
Sunder bolta tai purna details sagta thanks tai
@radhamurali36683 күн бұрын
Khup Shan 👌👌👌👌👌👌👌👌👌
@ushasinkar89099 ай бұрын
खूप छान माहिती आणि कृती.धन्यवाद.
@JYOTI-r3k4m Жыл бұрын
Superb. Thanks for your wonderful recipe.
@dhrutijoshi2932 Жыл бұрын
आजी अतिशय प्रमाणबद्ध पुरण पोळी ची पद्धत दाखवली
@jyotikakade9143 Жыл бұрын
किती छान आहे तुमच्या घरातील सदस्य किती भाग्यवान तुमच्या सारख्या सुगरण घरात आहे
@madhurigore3609 Жыл бұрын
काकू तुमची करण्याची पद्धत एकदम आवडली.तुम्ही सूचना द्याव्यात असे सांगितले त्यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसला.माझ्या आईने पुरणपोळी करताना पोलपाटाला धोतर किंवा मऊ कॉटनचे कापड बांधावे असे सांगितले त्यामुळे पोळीला फार पीठी लागत नाही आणि पोळी मऊ होते.
@mrinmayeebedekar37039 ай бұрын
नमस्कार काकु....... मी पहिल्यांदाच पुरणपोळी केली........तुमच्या पद्धतीने केल्यामुळे पहिल्यांदाच छान झाली......सगळ्यांना आवडली आणि मलाही समाधान मिळाले....... तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू सुध्धा मी करून बघितले आणि तेसुद्धा छान झाले
@seemarajderkar3019 Жыл бұрын
स्मिता वैनी, तुम्ही पुरणपोळी फार छान करून दाखवलीत व सोबत उपयोगी tips सुध्दा दिल्यात. तुमच्या उत्साहाची व हौसेची कमाल आहे!! तुमचे खूप धन्यवाद.
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपी आवडली धन्यवाद आजी ...
@snehasawant596110 ай бұрын
Khup Chan recipes, thanks.
@arunatole8878 Жыл бұрын
ताई तुम्ही खुपच छान माहिती दिली धन्यवाद खुपच सुंदर आहे
@rajanivader6191 Жыл бұрын
Thank you for your good explanation.
@sulbhapatil7267 Жыл бұрын
खूप छान सांगितलं पद्धत पण खूप सुंदर आहे तुमची
@kalaspanda Жыл бұрын
आपण खूपच छान समजावून सांगितलंत मावशी! पुरणपोळी करण्यासाठी आत्मविश्वास वाढला. अशाच विविध पाककृती तुमच्याकडून ऐकायला, पाहायला आवडेल. 🙏
@anilnene8672Ай бұрын
best
@anupamajagade4589 Жыл бұрын
Khup chan puran poli recipe dakhavali kaku dhanyavad 👍