Very correct..hybrid Peru ( fruit ) is not worth... And mago trees are become fashion at konkan..please mention price to get immediate response..
@milindrane497711 күн бұрын
नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
@Shamals-od1fr6 күн бұрын
Are ch..tula mahit aahe ka tyancha kay problem aahe comment nit kar na
@milindrane49775 күн бұрын
@@Shamals-od1fr पुर्वी काय प्रॉब्लेम नव्हते तेव्हा पैशासाठी कोण जमीन विकत नव्हते.पण 1990 नंतर का विकतात.
@spjmalimumbai10 күн бұрын
तुमचे बाग चे उत्तपन एवढे आहेत की विचारू नका । जबरदस्त !!
@paraggavkar95362 күн бұрын
अजून कुठे कणकवली जवळ पास असेल तर सान्गा...
@ramchandratarphe80128 күн бұрын
व्हिडिओ बनविताना जागा मालकांना अपेक्षित किंमत ही सांगितलं तर बर होईल. बजेट मध्ये असेल तर कोणी विचार करेल. वर तुम्ही सांगता आम्हाला मोकळा वेळ नही
@anaghasawant46119 күн бұрын
किंमत??
@smmalvani77129 күн бұрын
9657482390 9145429442
@prakashghadi32642 күн бұрын
अरे अंदाजे किंमत तरी सांग.. मग लोक विचार करतील... पूर्ण याच मालकाचे आहे की भाऊबंधकी बांधलकी आहे नाहीतर घेणारो कोर्ट कचेरी फ़िरत रव्हटलो 7.12 बरोबर यांच्याच नावावर हा की नाही आमच्या गावात घेणारे भरकटले असत
@kamtekar2210 күн бұрын
माडा वर काय दिसना नाय. 6000 नाल येतले खायसून
@govindpandit8375 күн бұрын
खयच्या गावाक आणि किंमत किती ती सांगलास नाय
@smmalvani77125 күн бұрын
Jamin vikli ti
@amolghadigaonkar86563 күн бұрын
@@smmalvani7712 kiti la geli ? koni ghetli? kalel ka?
@anilpatil496612 күн бұрын
किंमत कीती आहे???
@sushantpatil30769 күн бұрын
किंमत किती आहे
@sagarjadhav35056 күн бұрын
Digas madhe jaga asel tar sanga
@laxmimedisaleslm571511 күн бұрын
fukat dyayachi ka baag? mag kimmat sanga.
@shripadanvekar3332 күн бұрын
Sawantwadi jawal pahije
@suryakantparab96143 күн бұрын
Malak khulchat vatalo Ek madache 6000 naral Malwani fakanda marlyan
@user-4dg11 күн бұрын
वांडर - केलडी किती आसत ...??
@sadhanakarekar547811 күн бұрын
Price kay ahe total
@sampadabagwe74686 күн бұрын
Kiti kimat ahe.locaton
@jayantgavane48709 күн бұрын
Final offer price
@rajeshchavan54212 күн бұрын
कसा गुंठा
@ganeshprabhu655212 күн бұрын
Price kiti ahe
@aniljadhav95177 күн бұрын
किंमत काय बागेची?
@AnantKadam-ws1up7 күн бұрын
एका माडाचे वर्षाला 6000 नारळ?
@timezoneuniversal83089 күн бұрын
Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti shadhi ke liye Ladki milegi kya please help me
@nileshtawade-i5b7 күн бұрын
साहेब किंमत किती आहे
@jivikasallinonechannel787810 күн бұрын
अहो किंमत सांगत चला. याने तुमचाही तसाच विकत घेणाराचाही वेळ वाचेल.
@smmalvani77129 күн бұрын
Call kara na dilelya no var
@rakeshchavan49259 күн бұрын
@@smmalvani7712 price sangitlas tar jyachi iccha asa aani aipat pan toch call karit... Nay tar ugach uth sut sagle call karit ravtil tumka... Aata price khup asat tar to tumchaya sathi time paas hotolo aani aamka lajir vano.. Teva price sangat chala
@shaileshjore88807 күн бұрын
Number दिला आहे का?
@shivramchindarkar214610 күн бұрын
कोकणात म्हणजे गांव तालुका कुठला ते पण सांगा म्हणजे बरा
@user-4dg9 күн бұрын
@@shivramchindarkar2146 जानवली , ता. कणकवली....
@devanarodey26909 күн бұрын
Dada kimat kiti?
@dineshkhule224710 күн бұрын
Price?
@strikerop881511 күн бұрын
Nice 👍 video
@vishwanathnerurkar754710 күн бұрын
24 गुंठे ची किंमत काय आहे
@rajivpatil466510 күн бұрын
किंमत सांगा
@manikraut77085 күн бұрын
व्हिडिओ परिपूर्ण नाही जमिनीची किंमत सांगणे जरुरीचे आहे मालकांचे घर या प्लॉट जमिनीवर नाही त्यामुळे विकण्याचे कारण सांगणे जरुरीचे आहे कारण त्यांना किंमत न सांगता एवढी घाई नाहीये विकायची असे वाटते
@smmalvani77125 күн бұрын
जमीन विकली पण
@vandanachavan882112 күн бұрын
Kiti kimat aahe
@deepak091k5 күн бұрын
Price kiti sanga?
@smmalvani77125 күн бұрын
जमीन विकली पण
@rajanchavan97439 күн бұрын
Phone pan lagat nahi.... video madhe kimmat sangayala pahije
@smmalvani77129 күн бұрын
9657482390 9145429442
@jeevan_Harigramkar_Vlogs6 күн бұрын
कीती किंमत आहे भाऊ
@smmalvani77126 күн бұрын
जमीन गेलीं त्यांची दादा
@jeevan_Harigramkar_Vlogs6 күн бұрын
काही हरकत नाही दादा मुंबई चे गावले ना आवड आहे कोकणाची कोणाला पाहिजे आसता
@KapilBhoir-t2f10 күн бұрын
मराठी माणसालाच विका
@Ekatvagroup2 күн бұрын
शिल्लक राहिलेलं आहे ते पण आता विका आणि गप्प बसा
@rajdeepniwjekar257710 күн бұрын
सगळं परप्रांतीय लोकांना विका आणि थोड्यादिवसांनी मागा bhikaa
@Indian-wk4dr7 күн бұрын
पॉइंट हा नानानु
@sanjaydeshpande21312 күн бұрын
किंमत सांगत जा नाहीतर vdo नका टाकू फोन करा.अरे किंमत तर कळू दे की कितीला दिली तर गेली ती जागा हे उत्तर
@ginis00113 күн бұрын
काका सगळ्यांचा कांडप काड तले.
@virendravaidya771411 күн бұрын
जागेची अपेक्षित किंमत सांगितली नाही
@sachinnaik14473 күн бұрын
परप्रांतीय लोकांना जमीन विकू नका कोकणची वाट लावू नका
@jaya1236810 күн бұрын
Without saying price video is useless...to get proper response u have to say land price is must.
लोकांना price सांगत जावा. येवडा मोठा विडिओ बनवू नका. 5 ते 7 मिनिटे चा करा. आपण आराधना प्रॉपर्टी,सिंधुदुर्ग प्रॉपर्टी. अमिता प्रॉपर्टी बघत जावा आणि शिका
@smmalvani77129 күн бұрын
no dila ahe tya var call kara na
@nandrajachrekar512511 күн бұрын
कोकणातील लोक जागा का विकायला लागलेत? हे एक न उलगडणारं कोडं आहे, आणि व्हिडिओ बनवताना जागा मालकाला समोर आणून, त्याचं नाव प्रसिद्ध करू नये म्हणजे नावावरून गावातील सातबारा वरून लोक (दलाल) लगेच, अटॅच होतील आणि जास्त रकमेचे आमिष दाखवून जागा पण हडपतील आणि मग तुम्ही हात चोळत बसा😂😂😂
@funnyvideosaps305410 күн бұрын
जास्त पैसे दिले तरी परप्रांतियांना विकु नको
@user-4dg11 күн бұрын
२:३१ ...एकूण माड ५०... रु. ६००० उत्पन्न...= वर्षाकाठी ३ लाख रु. एकूण उत्पन्न..... फक्त नारळापासून मिळते.... ११:३९ .... अंदाजे वर्षाचे उत्पन्न..... ४५ ते ५० हजार रुपये ..... काय लाॅजिक हा ह्या ???
@vishwanathnerurkar754710 күн бұрын
एवढा वेळ व्हिडीओ दाखवला फुकट वेळ गेला, किंमत सांगितली नाही काय उपयोग
@smsports6623 сағат бұрын
किंमत किती असा?
@padmanabhbagwe47685 күн бұрын
किंमत किती
@sushant172511 күн бұрын
किंमत?
@jagannathdesai899311 күн бұрын
अहो किंमत सांगत चला. याने तुमचाही तसाच विकत घेणाराचाही वेळ वाचेल.