सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे उत्तम आहे पटकन समजलं जाते
@PratishPatil Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipsanyasi1815 Жыл бұрын
Good Teaching
@changdeokakad71067 ай бұрын
सर खूपच छान
@SadhuTidke2 ай бұрын
😊S su@@PratishPatil
@ganeshe2577 Жыл бұрын
गाडी नविन शिकत आहे त्यांच्या साठी खुपचं जबरदस्त माहिती सर
@somnathpanmalkar1389 Жыл бұрын
मी पण आज पासून driveing चा class सुरू केला आहे गाडी मध्ये स्वामींचा फोटो छान आहे .मी पण स्वामी भक्त आहे shree swami samarth
@PratishPatil Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vipulcreation5155 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त.🙏
@akashsathe3907 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ramdaspaste9164 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunildafale8743 Жыл бұрын
Shri swami samarth
@tukarampholane8752 Жыл бұрын
Mala pan khup Aawadla sir aapla gear टाकाचा video एकदम सोप्या पद्धतीत thank you sir अशीच सेवा घडावी आपल्याकडून
@PratishPatil Жыл бұрын
धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिले
@pradeepkondalkar8145 Жыл бұрын
गेअर टाकण्याची पद्धत खुप छान सांगितली
@gulabraojadhav1031 Жыл бұрын
श्री गुरूदेव 🙏 गाडीमध्ये स्वामींचा फोटो आहे, मी स्वामी शिष्य आहे. आपणं फार चांगल्या प्रकारे समजाऊन सगताता. अत्यंत महत्त्वा ची माहिती दिली. धन्यवाद🙏
@PratishPatil Жыл бұрын
🙏🙏
@shreeramsiddhapathaki9258 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितली आपले मनःपूर्वक धन्यवाद
@anurudranagare79072 жыл бұрын
सर तुम्ही किती सोप्प्या पध्दतीने शिकवत आहेत धन्यवाद सर
@anitaraut878310 ай бұрын
शिकवण्याची पद्धत खूप छान ,
@PratishPatil9 ай бұрын
धन्यवाद
@jagannathkhandve09248 ай бұрын
मीआजच क्लास सुरू केला आहे.तुमचा व्हिडिओ पाहून गेलो होतो.फारच छान व्हिडिओ बनवला आहे.
@dilipmarathe7597 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त मार्गदर्शन करत आहात .अशिच पुढिल माहिती साठी व्हिडिओ पाठवा
@balwantadole95256 ай бұрын
सर तुमची समजण्याची पद्धत खूप चांगली आहे.सर मला शिकण्याची आवड आहे मी नेहमी गाडी मध्ये बसल्यावर माझं नेहमी शेअर कडे असते . धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला.
@PratishPatil5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@hatwate Жыл бұрын
Mi 14 varshacha ahe mobile madhe bhgun nch mi shiklo car thank u uncle....👍
@sangitaade80625 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले . धन्यवाद सर
@mukundawankhede47466 ай бұрын
सर, आपन गाडीच्या गेरच्या बाबतीत खूप छान माहिती दिली आहे.
@dinkarade4436 Жыл бұрын
नंबर एक सर व्हिडीओ कीलेर समजलं थँक्यू
@jitendrapawar84392 жыл бұрын
सर आपण खूप सोपं करून सांगत आहात खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@kiranjadhav598611 ай бұрын
एक दम खूप छान शिकवण्याची सोपी पद्धत आहे सर.धन्यवाद धन्यवाद सर😊😊
@PratishPatil11 ай бұрын
धन्यवाद
@hanmantmasudge481617 күн бұрын
मस्त vivechan आहे, Sir
@balasahebshinde4649 Жыл бұрын
Atishay sunder. Sopya bhashet mahiti
@hareshlad1059 Жыл бұрын
खरोखर चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत साहेब
@PratishPatil Жыл бұрын
धन्यवाद
@cinemakatta2 жыл бұрын
क्लास वाले ने अशी माहिती दिली नाही,उलट बोलतात तुम्ही नेहमी गडबड करतात.धन्यवाद भाऊ 🙏
@PratishPatil2 жыл бұрын
धन्यवाद म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओ चा फायदा झाला