Lilacharitr Uttarardh 635 To 643।देवता जीवाला कशी पहाते?जीव देवतेला कसा पाहतो?स्वामी निरूपण करतात.

  Рет қаралды 10,496

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Пікірлер: 131
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६३५: भटां माहादाइसा शास्त्रअभ्यास निरूपण: हेत मराठी लीला: भटोबास महादाइसाला शास्त्र अभ्यास सांगणे (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक वेळ महादाइसाने विचारले, “जी जी, सर्वज्ञांच्या असन्निधानी असता कोणी एखादे अनुकुल लोक आम्हाला शास्त्र विचारतील तर हे शास्त्र कोणाला सांगावे. आणि कोणाला सांगू नये जी?" सर्वज्ञ म्हणाले, “बाई, हे शास्त्र ऐकण्यासाठी जो उत्कंठीत आहेत उत्सुक आहे. शास्त्रविषयी तळमळ आहे त्याला सांगावे. ज्याला आवडी नाही. तळमळ नाही असं असेल तर जसं तापलेल्या लोखंडावर पाणी घातले असता पाण्याचा लवलेश दिसत नाही. त्याप्रमाणे बिलकुल बोलू नये. परंतु आगदी नेहमी बोलतच राहाणे असा प्रकार करु नये." महादाईसाने म्हटले, “हो कां जी. जी जी, ज्याला आवड (तळमळ) नाही तो शास्त्रातील सांगितले का ऐकत नाही?" सर्वज्ञ म्हणाले, “बाई, जो जे होऊन आहे. तो तेच बोलणार ना. तो दुसऱ्याचे कशाला ऐकून घेईल? जर समजा आपण समजावून सांगणाचा प्रयत्न केलाच तर अन्य कथनाचा दोष लागेल. किंवा प्रत्यक्ष दुःखही प्राप्त करु शकतो."|| ऊ लिळा क्रमांक ६३६ शंकराचार्या वरदान : हेत मराठी लीला : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) महादाईसाने सर्वज्ञांना विचारले, “जी जी, संन्यासीयांना सीखासुत्र नाही. संध्यास्नान याचं कुठलंच बंधन नाही. या व्यातिरिक्त कुठलेच कर्म चालत नाही. आणि यांना लोकामध्ये एवढी मान मान्यता कशी काय?" सर्वज्ञ म्हणाले, “शंकराचार्यांनी श्रीदत्तात्रयप्रभुना विनंती केली, 'जी जी, मी शास्त्र | केलेलं आहे ते लोकांमध्ये मान्य होवावे.' श्रीदत्तात्रय प्रभु म्हणाले होईल.' असे श्रीदत्तात्रेयप्रभुंनी वरदान दिले म्हणून ते जगमान्य झाले.।। ऊ लिळा क्रमांक ६३७ : देहदमन निरूपण करतांना भटोबास, नाथोबा भेद सांगणे : हेत व मराठी लीला : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एकवेळ सर्वज्ञांनी देह दमनाचे निरूपण केले. मग नाथोबाने विचारले, “जी जी, देहदमन कोण पुरुष | करु शकतो जी?" सर्वज्ञ म्हणाले, “विधीयुक्त सहज मिळालेले इंद्रीयार्थ षड्रस पक्वान्न मिळाले असताही कुठलीही चलबिचल होत नाही. तोच देहदमन करु शकतो." नाथोबाने म्हटले, “जी जी, मी करु शकेल का?" सर्वज्ञ म्हणाले, “मंडळीका तुम्ही तर भाजीच्या देठाने अर्थात थोड्याशा गोष्टीनेही | देहमनाच्या क्रियेतून वाया जाल तिकडचेच होऊन जाल. वानरेश रस पितील आणि उडौनि जातील अर्थात देहदमन करु शकतील."।। ऊ लिळा क्रमांक ६३८: विकल्पाने प्रेतदेह होते सांगणे : हेत व मराठी लिळा : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) महादाइसाने विचारले, “जी जी, आपण निविकल्प जोग्याची प्रशंसा केली आहे. तरी विकल्प केल्याने काय होते जी?" सर्वज्ञ म्हणाले, “बाई, छी थु अर्थात विचिकित्सा रुप विकल्प केला तर देहाच्या पालटी फार दुःखदायी प्रेतदेहाचे नर्क भोगावे लागतात.” महादाइसाने म्हटले, “जी जी, प्रेतद्हाचे नर्क भोगून झाल्यावर मग त्या जीवाची काय व्यवस्था?" सर्वज्ञ म्हणाले, "प्रेतदहाचा भोग संपल्यानंतर त्याने जोडलेल्या कर्ममाळीकेनुसार त्या जीवाला एका फळातून दुसऱ्या फळाला अतिवाहीक नावाच्या भांड्यातून नेतात."।। ऊ लिळा क्रमांक ६३९: परमेश्वराची ब्रम्हविद्या अमूर्त आहे ते सांगणे: हेत व मराठी लीला : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक दिवस भटोबासांनी विचारले, “जी जी, जे फळ देवाच्या आई वडीलांना होते. तेच फळ भक्ताच्या माता पित्यालाही होते. असे आपण सांगीतले. तरी अनंत परमेश्वर अवतार त्यांचे अनंत भक्त आहेत. त्यांची अनंत माता पीता आहेत. आणि एकाएका अवताराचे अनंत भक्त आहेत. त्या सर्वांना एकाच वेळी परमेश्वर आपले फळ कसे काय देतात?" सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, परमेश्वरस्वरुप अमूर्त(अमर्याद) आहे. परमेश्वराची ब्रम्हविद्याही कळुनही संपुर्ण नकळालेली अशी असल्यामुळे ती अमुर्त (विशाल) आहे. त्याचप्रमाणे परमेश्वरप्राप्तीचा फलरुप आनंद जो जीवांना आपल्या विकासानुसार प्राप्त होतो. तो आनंदही अमुर्त अमर्याद आहे. परमेश्वराचे हे सर्व अमूर्त असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी जी फळे द्यावयाची ती परमेश्वर त्यांना देतात. (परमेश्वराकडून होणारी फळे अनंत जीवांना मायाफळी एकाच वेळेला अनंत फळे होऊ शकतात).।।
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam dada ji🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
@keshavraochore3763
@keshavraochore3763 2 жыл бұрын
@@aratikadam8663 uuuucggy
@urmilashankarpatil9423
@urmilashankarpatil9423 Жыл бұрын
Danvat pranam dada
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 Жыл бұрын
@@urmilashankarpatil9423 🙏🙏
@rajuvaidya3799
@rajuvaidya3799 2 жыл бұрын
जय श्री चक्रधर प्रभु. आ. प. पु.श्रद्धेय बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. आपले अधिकार मृदु वाणीने श्री चक्रधर प्रभु निरुपीत लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे. फार छान ज्ञानार्जन केले आहे बाबाजी. दंडवत प्रणाम.
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत प्रणाम
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🟠🟠🟠🟠🟠🙏🙏
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba...ShariracheChochleNaKaranare..JevanKaratanaUchitRasSevanKelaTariChavTethechVisrunJane..N..Vikarane...BhatobancheUdaharanDile..
@sureshakarte1773
@sureshakarte1773 2 жыл бұрын
दडवतप़नाम दादा सुरेद् मुनी बीडकर दडवतप़नाम छान निरूपन हदय गम्य
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏🍁दंडवत प्रणाम बाबा🍁🙏🙏 देहदमन नाथोबाना होऊ शकत नाही भटोबासाना होईल यासाठी स्वामी आंबा खाणार्‍या पाखराचे उदाहरण देतात. 🙏🙏🙏🙏🙏
@vishalukey6592
@vishalukey6592 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 स्वामींनी देह दमण करण्यासाठी भातोबसंचे उदाहरण दिले.जो व्यक्ती ती क्रिया केल्या नंतर तिथेच विसरून जातो.तोच व्यक्ती देह दमण करू शकतो.
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
जो जिव स्वोकती शास्त्र योकती लोकोयोकती आग्यान आनयथा गयान यांच्या त्याग करतो तोच देह दमन करू शकतो दंडवत प्रणाम👏👏
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch sundar nirupan 🙏🙏indryarth ras sevan kelyane jo vyakti vikhrat nahi toch vyakti dehdaman karu shakto jse bhattobas vkhrat nahi nathoba dehdaman karu shakat nahi. Dandawat pranam 🙏🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... pranam..... baba....ji...
@shivammalvi5074
@shivammalvi5074 2 жыл бұрын
Dandvatpranambabaj👏👏👏👏👏🌹🌹🌹👍👌
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी देहदमन कोणाला होई स्वामीनी सांगितले नाथोबाला होनार नाही भातोबासा होई करण भातोबास पाश्क्या प्रमाने झाडावरिल फळाचा रस पिउन उडुन जातो त्या प्रमाने भातोबास चव n घेउ Chav changle aankhi Milayla pahij apeksha thevne visrun jane dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा देहदमन नाथोबानां होऊ शकत नाही भट्टोबासाला होईल स्वामीनीं झाडावरच्या आंबां खाणारा पक्षांचे उदाहरण दिले
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !! 🙏🙏🙏
@dattatrayamahalley3119
@dattatrayamahalley3119 2 жыл бұрын
Dandvat pranam, Dadaji
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 देहदमन नाथोबांना होऊ शकत नाही पण भटोबासांना होऊ शकते. ज्याप्रमाणे एखादे पाखरू एका आंब्याच्या झाडावर बसलेला आहे आंब्याचा रस चोचीने पितो. आणि ऊडुन जातो अशा प्रकारचे भटोबा स आहेत. असे स्वामींनी नाथोबांना सांगितले. दंडवत प्रणाम🙏🙏
@vijayagaikawad724
@vijayagaikawad724 2 ай бұрын
दंडवत
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg Жыл бұрын
🌹खुपछाननीरूपनकरताबाबाजी
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम.बाबा
@shobhakasar6262
@shobhakasar6262 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी वीकरलेला पुरूष देहदमन करु शकत नाही स्वामी नाथोबाला म्हणतात तुम्हीभाजीच्या देठा धर्मापासुन जाती भटोबास रस पीती आणी उडुन जाती आंब्यांचा दृष्टांत दीला जय श्रीकृष्ण
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Mandlika tumhi bhajichiya siya jal. Wanaresh ras piti ani udun jati. Ase swami shri chakradhar mhantat. Jo manushya bhatobasarkh wagatil te dehdaman karu shakat ani jo manushya nathoba sarkha wagel te dehadaman karu shakat nahi. Arthat nathoba kahi samanya navate te swamini udaharan dilele ahe dandwat pranam babaji.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
जे जे देवाच्या मातापितांना फळ मिळते ते भक्तांच्या मातापित्यांना फळ मिळते हे परमेश्वरा ची प्राप्ती अमुर्त.. आनंद अमुर्त.. स्वामींनी सन्यास घेणारा असला तरतो प्रथम त्यागीयाच्या पांती बसु शकतो.. हे सुंदर उध्दरण्याचे निरुपण केले आहे 🙏🙏🌹🌹 परमेश्वराचे भलतेच वस्त्र,भलतेया ठिकाणी, भलतेच वेळी जे जसे असेल.एकनिष्ठतेने,ध्यान , ज्ञान,भजन हे सर्व निर्हेतुकक्रिया परमेश्वराला प्राप्त होतात.. जिवाला मळ लागलेले आहे जिवन देवतेला जिव मळ लागलेले आहे 🙏🙏🌹🌹
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@geetapatel9661
@geetapatel9661 2 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@kirtiydeshmukh3862
@kirtiydeshmukh3862 2 жыл бұрын
नाथू बा करू शकत नाही देह दमन दंडवत प्रणाम दादा
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे जो प्रत्येक क्षणाला त्याग करून देवाला आठवतो तोच देहदमन करू शकतो दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 2 жыл бұрын
आपण जो पदार्थ आवडी पूर्वक खाला पण तो तिथेच विसरला पाहिजे त्यांची आठवण नाही केली पाहिजे तो मनुष्य देह दमन करू शकतो जो पदार्थ आपण खाल्ला काय छान झाला म्हणून आठवण करीत राहिला तर तो मनुष्य देह दमन करू शकत नाही
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvatpranambaba🙏🙏🌹🌹
@swatibhoyar3625
@swatibhoyar3625 2 жыл бұрын
Dandwat Pranam Dada ji 🙏🙏🌻🌻
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. जेवण करताना काही इंद्रियार्थरस प्राप्त झाला आणि तो सेवन केल्यानंतरही जो व्यक्ती विकरत नाही त्याच्याकडूनच देह दमन होते. आणि जो व्यक्ती विकरतो त्यांच्या कडून देहदमन होत नाही. पाखरू आंब्याच्या झाडावर बसून आंब्याचा रस चाखुन दुर उडून जाते.
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नाथोबा हे देहदमन करू शकत नाही. भट्टोबास देहदमन करू शकतात. त्यासाठी स्वामींनी आंब्याच्या झाडावरील आंब्याचा रस पिणाऱ्या पाखराचे उदाहरण देतात. त्या उडणाऱ्या पाखराला त्या फळाची आणि झाडाचीही आठवण राहत नाही तो दूर कुठेतरी निघून जातो. भट्टोबास पण त्या पाखराप्रमाणे आहेत.🙏🏻🌷🙏🏻
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम. देह दमन करण्यासाठी उत्तम त्या करतो म्हणजे कशाचं मोह न करणे जसं की तुम्ही उदाहरण दिली पुरणाची पोळी खाल्ली आणि विसरून गेले एखादा व्यक्ती खातो आणि तेच आठवत राहतो तो व्यक्ती देह दमन करू शकत नाही असं खूप छान उदाहरण देऊन स्वामिनी आपल्याला सांगितलेला आहे त्याबद्दल कोटी कोटी दंडवत प्रणाम
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Jo nirdarane vageto tocha dehadaman karusakato batobasane Dahadaman kala aahe Dàndvt pranam dada Jai shree krishna
@surekhaborhade9773
@surekhaborhade9773 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
@nileshnimbolkar3640
@nileshnimbolkar3640 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏🙏
@savitajawarkar9965
@savitajawarkar9965 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐 देहदमन कोण करु शकतो जो व्यक्ती कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची चव तिथेच विसरून जातो तो विकरत नाही असा व्यक्ती देहदमन करू शकतो उदा. भट्टोबास ज्याप्रमाणे पाखरू झाडावरील आंब्यातील रस पितो व निघून जातो त्याला ते झाड आंबा रस लक्षातही राहत नाही त्याप्रमाणे जो व्यक्ती एखादा पदार्थ खाल्ला तर त्याची चव विसरत नाही असा व्यक्ती देहदमन करू शकत नाही काही चूकल्यास क्षमस्व जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा :🌹🙏🙏🌹
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Belapur.🙏🙏🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🙏🙏
@ruchaugale1531
@ruchaugale1531 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , देहदमन नथोबाना होऊ शकत नाही पण भटोबासांना होऊ शकते कारण ते त्या पाखरप्रमाणे आहे जे आंब्याच्या झाडावरील आंब्याचा रस पिऊन उडून जाते आणि त्या झाडाची व त्या रसाची आठवण ही होत नाही
@poormanzeroman7535
@poormanzeroman7535 2 жыл бұрын
Dantvat pranaam
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। उचित प्राप्त इंद्रियार्थ रस सेवन करूनही जो विकरत नाही तो व्यक्ती देह दमन करु शकतो असे स्वामी म्हणतात. येथे स्वामी असे म्हणतात की भट्टोबास हे देह दमन करु शकतात, तसे नाथोबांना देह दमन करता येणार नाही कारण की ते थोड्याशा ही पदार्थाने विकारले जाऊ शकतात. ।।दंडवत प्रणाम।।
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏अतिशय छान निरूपण 🙏🙏 प्रश्न 1) विषय भोग भोगल्यानंतर जो विकरत नाही तोच देहदमन करू शकतो स्वामींनी भट्टोबासांचे उदाहरण दिले आहे. प्रश्न 2)देवता जीवाला मळाच्या आधारे पाहते आणि जीव (विद्यावंत )देवतेला पिंडस्थेच्या आधारे पाहातो .दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण🙏💐 जय श्री चक्रधर 🙏💐
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 प्रश्न क्रमांक १ चे उत्तर>>> जो पुरुष षडरसयुक परिपुर्ण आहार घेऊन त्याला कोणत्याच इंद्रियांचा उपद्रव होत नाही त्रास उत्तेजना उत्पन्न होत नाही मन बुद्धी विचलीत होत नाही असा पुरुष देहदमन करु शकतो नाथोबा देह दमन करु शकत नाहीत भट्टोबास देहदमन करु शकतात (तुम्ही भाजीचिया सिया जाल ? वानरेश रस पिती आणि उडौनी जाती) दंडवत प्रणाम बाबाजी अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे साळवडे. रावेत🙏🙏🙏
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम संन्यासी पुरणपोळीच जेवण करतो परंतु तो त्याची चव घेतली नाही व त्याविषयी बोलत देखत नाही त्याला देहदमन असे म्हणतात व जो संन्यासी पुरणपोळी जेवण करतो व तो म्हणाला खुप छान पुरणपोळी जेवण होतं याविषयी नाथोबा विचारतात स्वामी भटोबास देह दमण करू शकतात नाथोबा तुम्ही करुशकत नाही कारण तुम्ही भाजीचा देठ जरी खाल्ला तरी तुम्ही भाजी खुप छान झाली असे स्वामी नी उदाहरण दिले आहे
@सर्वज्ञ-य2म
@सर्वज्ञ-य2म 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏 विषय भोग भोगल्यानंतर जे साधक विक्रम नाही तेच देहदमन करू शकतात ,यावरून दाखलेखातर भटोबास व नाथोबांचे उदाहरण दिले,
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg Жыл бұрын
🙏🙏
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६४०: प्रतिक्षणी त्यागानुवादु प्रत्येक क्षणाला त्याग सांगणे। : हेत व मराठी लीला : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) भटोबासांनी विचारले, “जी जी, सर्वज्ञांनी त्याग करुन संन्यास घेण्यास सांगीतला. त्याचे पालण एक संन्यस्थ होऊन देहपडेपर्यंत आचरण करू शकतो आणि एकाकडुन आचरण होऊ शकत नाही. तरी ज्याला आचरण करणे शक्य झाले नाही. त्याने विचाराचा हात धरुन शेवटी शेवटी त्याग करुन शेवटी संन्यास घेतला समजा. तर त्याला प्रथम अनुसरलेल्या त्यागी पुरुषामध्ये घालता येईल का?" सर्वज्ञ म्हणाले, "होय वानरेया, प्रत्येक क्षणाक्षणाला केव्हाही त्याग करु शकता. आमक्याच वेळी केला पाहीजे असे काही नाही. म्हणून विषयसुख उपभोगून शेवटी सर्वसंगाचा त्याग करुन जो परमेश्वराला शरण जातो त्याला परमेश्वर प्रथम त्यागीयाच्या पंगतीत बसवतात." भटोबासांनी म्हटले, “हो कां जी."। ऊ लिळा क्रमांक ६४१: भलतैसा भलेतेथ परमेश्वरू एकु: हेत व सुंदर मराठी लिळा : भलेतेयापरी परमेश्वरू एकु आतिः” "हो कां जीः" ।। कुठे असो कसे असो परंदतु परमेश्वर एकच आहे सांगणे (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) भटोबासांनी विचारले, “जी जी, विकार विकल्पाची शुन्यता करुन स्वभावावर नियंत्रण करुन निरालंबी होऊन परमेश्वर चिंतनात जो आचरण करुन देह क्षेपतो त्याला परमेश्वर आपला पूनः संबंध देतात. (१२८१) ऊ लीला क्रमांक ६४२: ञान ध्यान भजन हे परमेश्वराच्या ठिकाणी केले पाहिजे (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) भटोबासांनी विचारले, “जी जी, ह्या जीवाने ज्ञान कोणाचे प्राप्त केले पाहीजे. ध्यान कुणाचे करावे, भोजन क्रिया कोठे करावी?" सर्वज्ञ म्हणाले, “ईश्वराच्या ब्रम्हविद्याशास्त्राचे ज्ञान प्राप्त करावे. ध्यान । म्हणजे स्मरण तेही ईश्वराचे करावे. भोजनादी क्रियाही ईश्वराच्या ठिकाणी केली पाहिजे."। ऊ लिळा क्रमांक ६४३ : जीव देवतांना एकमेकामध्ये दर्शन : मराठी लिळा : (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) महादाईसाने सर्वज्ञांना विचारले, “जी जी, देवता जीवाला कशाधारे पहातात जी?" सर्वज्ञ म्हणाले, "देवतेला जीवाविषयीचे ज्ञान मळाधारे आहे. आणि जीवाच्या ठिकाणी असलेल्या मळापैकी आपल्या मळाला पाहून देवता मळालाच जीव म्हणतात. महादाईसाने विचारले, “जी जी, जीवाला देवतेचे दर्शन आहे का?" सर्वज्ञ म्हणाले, “हो बाई." महादाईसाने विचारले, "जी जी, ते कशाने दर्शन आहे?" सर्वज्ञ म्हणाले, “विद्येकरुन पिंडस्था प्रकाशते म्हणजे देवताच प्रकाशते." सर्वज्ञ म्हणाले, "ब्रम्हांडस्था देवतेचा जसा रंग, जसे वस्त्र, जितके हात जसे शस्त्र असते तसेच विद्यावंताला पिंडस्थेच्या ठिकाणी प्रकाशमान होतात." महादाईसाने विचारले, “जी जी, देवता कर्मलेप बघतात काय?" सर्वज्ञ म्हणाले, “हो देवतांना कर्मलेपाचे ज्ञान असते." महादाईसाने विचारले, “जी जी, तरी सर्वच कर्मलेप देवता पाहू शकतात काय?" सर्वज्ञ म्हणाले, “देवतांना आपल्या खालील देवतेचे कर्मलेप दिसतात वरच्या देवतेंचे कर्मलेप दिसत नाही." महादाईसाने म्हटले, "हो कां जी."।। अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 २१--०२-२०२२
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
👏🌹🌹🌹🌹🌹🌹
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Dehdaman Bhatobas Karu shakto pan Nathobha Karu shakat nahi. Sharirache daman mhanje sharirache chochle na puravne. Uchitprapt indriyartharas sevlayane Jo vikrat nahi to dehdaman Karu shakte. ( Udaharan jase ek vyakti puranpoli khalyavar vikharle nahi mhanje tyancha chav visahayi visarle, chav jibhet rahile nahi) Bhatobas ek pakshi praman ahe Jo amba khalyavar udun gele ani jhadache ani phalache athvan rahat nahi, pan Nathobha ek bhaji khalyavarhi vikru shakte.
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Parmeshwarachya anataamurat tyanchi bramhavighya pan anant ahe parmeshwr ache phal anant ahe jya goshti apalyala tyagat misalato tyalch parmeshwr Anusaranache phal d'etat Swamini kelelya sarw lilanche smaran kele pahije Gyan smaran nirhetuk asel tar parmeshwar ch tyancha swikaratat Devateche maladhar swrup ahe tya malalch ti jiv samajate pindsta devata gyaniyalach disate 🌹🙏🌹
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 देहदमण अशी व्यक्ती करु शकतो जो विषय भोग भोगल्यावरही विकरत नाही. ज्याप्रमाणे एखादे पाखरू आंब्याचा रस पिऊन निघून जाते, व त्याला त्या आंब्याला विसरून जाते म्हणजे ते पाखरू देहदमण करू शकते. भटोबास देहदमण करू शकतात कारण त्यांना कोणत्याही पदार्थाची आवड नाही.
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dehradun karnare kontyahi prakarche jewan kele tari tyacha Chaw jibhewar n thewata wisarun jail to wikarala nahi Bhattoasala jya pramane pakharu ahe tyapramane raspiti Ani udun jati ase ahet 🌹🙏🌹
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam swamini deha Daman he bhatobas va nathoba Yana belapur yete sangitale ki sharirache chanbhin kele pahije karan sharir he zhjavile pahije sharirache chochale purvile nahi pahije swamini ika sanaysache udar dile ahe sanayshane sakali puranpoli khill ahe ttayt puranpolita vilachi Kiva jayfal ahe ttaychi chav ghehun na khata lagech visarun jato Tayla dehadaman mahtale ahe ika sanyshi ratricha bhojan madhe skalcha puranpolich aathav khdu jevan karit asato ttayala dehadaman Manta nahi Tayla vikurlay mahinta ttaychprame nathobana swami mahnata ki tumhi bhajicha dethane Sevan keleyne vikuran jal.pratu ikada pakshy ha zadavaril mangoch rasa pihun nighun jato to parta yete nahi ttaychprame bhatobas sakali kai khalle ttayna aathavinta Rahat nahi te khare dehadafa hoy.
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dehadaman uchit prapat aslelya vyakti karu shakto.. To vikarat nahi toch dehdaman karto. Je virala to dehdaman kru shakat nahi. Jasi puran poli khali tri nantar aatvat nahi titech visarto ki tyat vilaychi hoti ki nahi. Ha vyakti dehdaman karto. 🙏🙏🌹🌹💕🙏🙏
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
उचित रसु इंद्रियार्थं रस सेविलिया न विकरे तेयाचेनी देह दमन होईल. स्वामींनी त्यासाठी वानरेशाचा (भटोभास) उदाहरण दिला जसा रस पिती आणि उडोनी जाती त्या रसा बद्दल विचारही करत नाही. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
स्वामी म्हणतात नथोबला देह दमन हाऊ शकत नाही भट्ट ओबासा ना देह दमन होईल या साठी देवानी झाडा वरील आंबा खाणारा पक्षी चे उदाहरण दिले
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण देहदमनाचे स्वामी नाथोबा व भट्टोबासांमधले अंतर कसे आहे हे सांगतात या शरीराचे दमन करणे व शरीराचे चोचले न पुरवणे जसे पुरणपोळी केली त्यात विलायची सुट याची चव एखादा साधु खाऊन सुद्धा विकरत नाही व पुढे निघून जातात पुन्हा आठवण सुद्धा येत नाही नाथोबा स्वामींना म्हणतात मला देहदमन जमेल का तेव्हा स्वामी म्हणतात तुम्हाला वांग्याची फोड सुद्धा जमनार नाही पण भट्टोबासांना देहदमन जमेल जसे एखादा पक्षी आंब्यातील रस शोषून घेतो कळत सुद्धा नाही तसे भट्टोबास सहजपणे पार होतील दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
@kirtiydeshmukh3862
@kirtiydeshmukh3862 2 жыл бұрын
देह दमन हे भटोबास करू शकतात
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 स्वामी बेलापूरला असताना महदाइसा विचारतात असन्नीधानात हे शास्त्र कोणाला सांगावे "स्वामी म्हणाले हे,आर्ता प्रति बोलावे नाहितर लोहे पाणी गिळले असे असावे"कोणाला ही हे शास्त्र कुठेही सांगु नये हे शास्त्र जो होऊन असेल तो तेच बोलेल... सांगितले तरी तो ते ऐकून घेणार नाही.. 🙏🙏🌹🌹स महादाइसा विचारले हे संन्यासी स्नान संध्या नाही, पुजा नाही तरी यांना मान्यता का? स्वामी म्हणाले यांना दत्तात्रेय प्रभुंनी मान मान्यता दिली आहे..देहदमन करणे म्हणजे एखादा व्यक्ती चवीष्ट पदार्थांच्या सेवनाने देहदमन करु शकत नाही.
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Dandwat pranam Baba. J1 kartanna jo vyakti to padaarth khalyanantar hi vikarat nahi tethech visarun jato to vyakti dehdaman karu shakti. Ani jo vyakti vikarto tyachyakadun dehdaman hot nahi.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.. 🙏🙏 नाथोबाला देहदमना विषयी केलेले निरुपण.स्वामी म्हणाले नाथोबाला म्हणाले तुम्ही "भाजी चीर ये सिएजाल"पदार्थांची आवडी निर्माण होत नाही त्याला देहदमन करु शकतो ज्याला जिभेवर चवी ने विकरत नाही तेच देह दमणकरु शकतात नाथोबाला हे होऊ शकत नाही.भट्टोबास रस पिती अन निघून जाती कारण त्यांना कोणत्याही पदार्थांची चव, आवडी निर्माण होत नाही हा नाथोबा व भट्टोबासांचे मधील फरक सांगितला.. स्वामींनी पक्षांचे उदाहरण दिले पक्षी झाडावर बसून फळातील रस पितात व निघून जातात.असे भट्टोबासांच्या साठी उदाहरण दिले... 🙏🙏🌹🌹
@anupamaraut4998
@anupamaraut4998 2 жыл бұрын
देह दमन करणे म्हणजे या शरीराचे कुठलेही चोचले न पुरवणे . शरीर कृश करणे म्हणजे देह दमन करणे होय .Q1. स्वामीचे जेव्हा बेलापूरला मुक्काम असतो. तेव्हा स्वामी देह दमना विषयी निरूपण करतात .नाथोबा स्वामींना विचारतात कोण्या पुरुषाकडून देह दमन होईल .तेव्हा स्वामी सांगतात .की इंद्रियांना उचित रस प्राप्त झाला .तरी जो व्यक्ती तो रस सेवन केल्यानंतर विकृत नाही .तो व्यक्ती दहा देह दमन करू शकतो .जसे भटोबास Q2.आणि जो व्यक्ती उचित रस प्राप्त झाल्यावर .वारंवार त्याची आठवण करतो. किंवा त्या रसामध्ये रमान राहतो .ज्याप्रमाणे एखादा पदार्थ खाल्ला तर तो खूप सुंदर झाला .त्याचीच आठवण नेहमी करत असतो. असा व्यक्ती तो विक्रला असे म्हणावे .नाथोबा म्हणतात मी देह दमन करू शकतो का? तर स्वामी बोलतात भाजीच्या देठास यामुळे तुम्ही देवापासून जाल .दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा देहदमन करण्यासाठी स्वामनी भटोबासा चे उधारण दिले नाथोबा देहदमन करु शकत नाही आणि पक्षाचे ऊधारण दिले पक्षी रस पीती आणि उडून जाते तसे भटोबास आहे 2देवता मळा धारे जीवाला पहाते आणि जीव म्हणजे वीध्या वन्त पुरुष पींडस्थे द्वारे देवतेला पहाते
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
देह दमन भटोभास ला होतो आबा खातो आनी डबल तेचनावगेत नाहीनातोबा देह दमनहोत नाही
@lakhanbhaimahla6957
@lakhanbhaimahla6957 2 жыл бұрын
देहदमन नथोबाला होवुशकत नाही भटोबासाना होईल जसे पक्षी आंबा आणी रस खातात उडुन जातात आठवण करीतनाहि असे गोसावी सांगतात
@dilipvaidya9529
@dilipvaidya9529 2 жыл бұрын
Dandavat pranam Dada 🙏🙏💐💐
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी देहदमन कोणाला होई स्वामीनी सांगितले नाथोबाला होनार नाही भातोबासा होई करण भातोबास पाश्क्या प्रमाने झाडावरिल फळाचा रस पिउन उडुन जातो त्या प्रमाने भातोबास चव n घेउ Chav changle aankhi Milayla pahij apeksha thevne visrun jane dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@kamaljatai2965
@kamaljatai2965 2 жыл бұрын
Aa.Dada dandvat pranam
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@priyankabansod2094
@priyankabansod2094 Ай бұрын
Swaminchya charani sashtang dandavat pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemantambekar2538
@hemantambekar2538 24 күн бұрын
Dandavat pranam Dada
@meeramahajan2080
@meeramahajan2080 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@kalpanasaurkar6193
@kalpanasaurkar6193 2 жыл бұрын
Dandvat pranam Dada 🙏🏻🙏🏻
@pushpamaheshwari3812
@pushpamaheshwari3812 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏👋👋
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 25 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 2,2 МЛН
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 6 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 89 МЛН
नामसाधना शिबिर - सत्र ४
1:12:20
Ravindra Pathak
Рет қаралды 1,9 М.
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,7 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 25 МЛН