Lilacharitr Adnyat 98 To 107।स्वामी श्रापा मुळे मुलगा झालेल्या राजाची कथा सांगतात?

  Рет қаралды 10,193

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Adnyat 98 To 107।स्वामी श्रापा मुळे मुलगा झालेल्या राजाची कथा सांगतात?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 108
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक: ९८ सुरजबुधि निराकरण भटी राजसीं भावी श्रीमुर्ति विशेषे आकारिलि : तें जाणोनि सर्वशॆ म्हणीतलें : "हे जरि स्त्रीवेखें देवो होतें तरि वानरेसां गद पडतें :" तेणें तयां दैन्य जाली : दुख तो इळि करीति : उणे पुरे करीतिः॥ अज्ञात लिळा क्रमांक: ९९ आसापतीत्वकथन सर्वज्ञ म्हणीतलें : “ हे जरि स्त्रीवेखें देवो होतें तरि हा जनु आसापतीतु होता क गावानरेया:"॥ अज्ञात लिळा क्रमांक: १०० बहुरूपीयां बंधुनिरोध : आपानवायो प्रसंसा वहुरूपिएं खेळतां पवनु धरिला : तयासि नीरोधु गुंतला : तयाचिये म्हेळिची म्हणति : 'एकु पादु पाद कां गा : एके पादें इतुकेही जीउनि :' ऐसें वाडुवेळ प्रार्थिलें : मग वारा सरला : आणि वाधावणी देति : सचाहातें ऐसें खेळति : यावरि सर्वज्ञ म्हणीतलें : " पोरू जीवू ऐसा असे : एक एणेचि जोताति : एक एणेंचि मरताति : लाजा ऐसे एक: अज्ञात लिळा क्रमांक: १०१ मतद्रव्यसेवनी ब्रह्मपातक उपाहासु* मार्गी चालतां मातलेयाचा वीटाळु जाला : संन्यासीयां : तेही आंघोळी केलिया : मंग वाळवंटी एकमेक वीद्वांस : संन्यासी : आणीकही लोक जवळि होते : म्हणति : 'सुरापान केलेयां ब्रह्महनन केले होए : एसणे पाप : " ऐसें बोलिलें : महदाइसें स्नान सारूनि एताति : तें आइकिलें : मग एउनि गोसावीयांपुढे सांघितलें : मग म्हणीतलें : हें कैसें ? " गोसावी भट एति तवं न बोलतीचि : मग भट : महदाइसां भक्तिजनासहीत बोलिले : सर्वतें म्हणीतलें : “ देखिलें गा : के जोन्हळेयांचे पाणी : आणि धामोडेयाची सालि' : आणि कें ब्रह्महननू : परि हा ठावोवेही मत्त द्रव्य दूषिलें :' सर्वज्ञ म्हणीतलें : “ ब्रह्महत्या ते बाप्पणु हतीलेयावीन कैसी घडे' ? पर एक अन्यथाज्ञानें : अभिळा : अभिमानें देखति ना बाइ : " ऐसें निरूपण केलें : निरूपणी प्रस्तावेयानुरूप सर्पहें म्हणीतले : " परमेश्वरशास्त्री एवं वा नाही : पर्याय नाही : अभावी भावरूप फळ नाही : अकरणी प्रत्यवायो नाही':" ।। अज्ञात लिळा क्रमांक १०२ : ममतादुख कथन सर्वशैं म्हणीतलें : " आंतुलापसि बाहिरीलु नीका : तो तीतुकीये ममतेवेगळा : तयातें तेतुकें दुख नाहीं की बाइ : घरांतुलापसि तो नीका :" अज्ञात लिळा क्रमांक १०३ जोमाइ नामकरण जोमाइसें तियें दुबळी : धोंगडा साउला : खांडा बाह्यांची चोळी : नीडळभरि कुंकू : रीगति : नीगति : तें देखोनि सर्वज्ञ म्हणीतलें:" सोवासीनि मीरवते कैसी:" आणि तया सुखचि होए : तवं तवं पुसति : "सोवासीनि जेविली?" ऐसा सांभाळू करीति : ऐसें नावं ठेविलें : बाइसां व्यापारू करूं लागति : मग पंचाळेश्वरा गेलो :।।
@rameshdarve4330
@rameshdarve4330 2 жыл бұрын
Tumi Dada aekdam satya katan kele ahet
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@rameshdarve4330 : दंडवत प्रणाम रमेशजी 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@progamerz85856
@progamerz85856 6 күн бұрын
Dandvat Pranam Baba ji🙏🏻🙏🏻🌹🌹
@progamerz85856
@progamerz85856 6 күн бұрын
Dandvat Pranam Jay Shri Krishna🙏🏻🙏🏻🌹🌹
@kavitapatole7931
@kavitapatole7931 2 жыл бұрын
दंडवत बाबा चे प्रणाम
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... Pranam...... baba....ji ....
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@kamlaishataibhivgade1717
@kamlaishataibhivgade1717 2 жыл бұрын
Aa.p.pu.Dada dandvat pranam.
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Dandawat pranam babaji.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
Dandavat pranaam Baba ji savarkarana shrikrushn maharaj rushi muni sadhu che rakshan karnare disale dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvatpranambaba🙏🙏🌹🌹
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shardatajne9559
@shardatajne9559 2 жыл бұрын
khup Chan nirupan 🙏🙏dandwat pranam 🙏🙏🙏🙏🙏
@tanhajibhanage5044
@tanhajibhanage5044 2 жыл бұрын
🇪🇬🙏🙏🏻🙏🏽🙏🏼🙏🏿🏰🏳️Dandvat pranam baba
@prakashthakre3800
@prakashthakre3800 Жыл бұрын
Dandawat pranam dada
@kalpanasaurkar6193
@kalpanasaurkar6193 2 жыл бұрын
Dandvat pranam Dada🙏🏻 khup chan nirupan 👌
@madhukarthapekar5059
@madhukarthapekar5059 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूपच छान निरोपन लिळा आहे खूपच बारकाईने संस्कृती समजावतात ❤
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@rjpatil2789
@rjpatil2789 2 жыл бұрын
Ramesh patil surat Gujarat Dandvat pranam Babaji
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
वीर सावरकराना खरी श्रीकृष्णाची भक्ती माहीत झाला होता त्यांनी आपल्याला मुरलीधराचा सोडुन चक्रधर दारि श्रीकृष्णाची भकती करायला सागीतले. ज्यांनी साघूनचा रक्षण, धर्माची स्थापना व वाइट करम व कृती करणारयाची वद करायचा संदेश दिला. 🙏दंडवत प्रणाम 🙏
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 आजची लीळा चरीत्र खूप च ज्ञानवर्धक आहे स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणतात भगवान श्री कॖषण महाराजांनी भगवदगीता मध्ये सांगितले धर्माची स्थापना करता येते. साधुसंतांचे रक्षण करायला येते. स्वातंत्र्य विर सावरकर म्हणतात की मुरली धरलेल्या श्री कॖषणाची भक्ती करू नये सुदर्शन चक्र असलेल्या श्री कुषणाची भक्ती करा दंडवत प्रणाम🙏🙏
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 वीर सावरकरांच्या मते चक्रधारी श्रीकृष्णा ची भक्ती करावी कारण साधूंचे रक्षण करण्यासाठी वाईट लोकांचा दुष्ट लोकांचा नाश केला ठार मारले अशी सावरकरां सारखी दृष्टी ठेवा चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा दंडवत प्रणाम🙏🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूपच सुंदर निरूपण केले दादा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात श्रीकृष्णानेने भगवत गीतेमध्ये सांगितलेले धर्माचे स्थापना करायला येतो आणि साधुसंतांचे रक्षण करायला येतो स्वातंत्र्यवीर सावरकरचीं श्रीकृष्णाकडे पाहाण्याची जशी दृष्टी तशी होती आपण खरंच पापामध्ये भागीदारी आहे स्वातंत्र्यवीर सावकार म्हणतात मुरली धरलेल्या श्रीकृष्णाची भक्ती करूनका सुदर्शन चक्र धरलेल्या श्रीकृष्णाची भक्ती करा
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻shri Krishna maharaj mhantat mi sadunche rakshn karnyasathi yeto papi lokancha nash dharmachi sthpana karnare shri Krishna maharaj vir savarkarana disle tyanchi dursti tashi hoti shri Krishna maharajanna vait durshtine bhagnare ahe tyanche kunihi rakshn karnar nahi aapan ase bhajan yekle nahi pahije vir savarkara pramane aaplyala hi chakrdhari shri Krishna maharaj samjale pahije hi ishwar charni prarthana. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandVatPranamBaba....SwatantravirSawarkarShivRayan hiAratiMhnatanaShriKrushnMaharajanchiAthvanAplyaBhartiySanskrutichRakxan...SaduSantachteDharmacheRaxan...AnayVaitGosticheNidralanChakradaiShtiKrushnachiBhaktiKara...
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 savarkarni je kavymadhe shree chatrpath shivaji maharaj kavy madhe shree Krishna maharajcha stutti keli karan dharmchi sathpan kele hote sadhu santche rakshya kele dukh jivache rakshya kele shree bhagwatgeetache niropan kele. Aadrsha ghayche tar savrkar mahnata ki khari bhatti karychi asetar shree krushna maharaj chi karavi .ttaya shree chakarwati kurshan maharaj chi bhatti karvi. Shree bhagwatgeetatil savarkarni sholka mahtale.
@savitathange8380
@savitathange8380 2 жыл бұрын
दडवत बाबा तूमी जे बोलत आहे ते बरोबर आहे 🙏🏻
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा वीर सावरकर म्हणतात साधून चे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या जे वाईट कृत्य करणारे लोक आहेत त्यांचा नाश करावयास देवा तुम्ही या वीर सावरकरांची दृष्टी चांगली होती सावरकरांना श्रीकृष्ण महाराज समजले होते सावरकरांनी म्हटले मुरलीधर कृष्णाची भक्ती करू नका आणि सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा अशीच आपली दृष्टी वीर सावरकरांचे सारखी पाहिजे
@madankolhe5031
@madankolhe5031 2 жыл бұрын
Dandavat pranam Baba ji Aaj chi lila khup chan hoti apanas 👏👏swatantre veer savarakar yanni shree krushana bhagvan kase ahet ani tyache geeta slok sangitala apan pan tumhi bolale ki khoti bhajani hi kahi karat ahe tyana apan mahatva nahi dile pahije 🙏🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची श्रीकृष्ण महारांजाकडे पाहण्याची दृष्टी फार उदात्त विचाराने युक्त अशी होती. सावरकरांना श्रीकृष्ण महाराज अन्याया विरूद्ध लढणारे, दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे, साधू सज्जनाचे रक्षण करणारे पराक्रमी, शूर असे दिसले. सावरकर म्हणतात की मुरलीधर कृष्णाची भक्ती करण्याऐवजी चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा. अशीच योग्य भावना आपलीही असावी. बाबा आपण खूप महत्वाचे निरूपण करता. चुकीच्या गोष्टीवर परखडपणे विचार मांडता. धन्यवाद बाबा. 🙏
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam . Savrkarane gavye kele tyatun te shree krishna maharajanchi atvan kartat. Shri krishna maharaj mantat sadunch rakshan kayala ya. Vaitancha nas kray ya mntat. Kiti tyanchi drusthi chhan hoti. Tyana shri krishna samjala. Tsich apli drusthi pahije. Jite atavl pahije ki chakradhari hote. Hinduno bhakti karaychi tr murlidhari krishanachi nko chakradhari krishanachi kara. Karan dusthanch naas karta yeyil. Asi sikavan pn detat. Mnun bhajan karav tr savrkarane geetetala shlok jsa atavan kela ts apn bhajan mnale pahije. Khup chan savrkarachi sikan ahe aplyasati.... Baba kay mast shri krishna maharaj vr bhajan karnaryana bolalat avdal 👌👌khupch chhan zaplat baba kharch ahe je tumi bolalat te . Mala tr avdal baba.. 🙏🙏👌👌🌹🌹💕dandvt pranam🙏🙏
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏 स्वातंत्र्यवीर सावरकरांना भगवान श्रीकृष्ण यांचे खरे स्वरूप समजले होते. त्यांच्या मतानुसार आपण मुरलीधर श्रीकृष्णांची भक्ती न करता चक्रधारी श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण, चिंतन केले पाहिजे.
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌👌👍👍
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 स्वातंत्र्यवीर सावरकर यांची श्रीकृष्ण महाराजांच्या कडे पाहण्याची दृष्टी खूप चांगली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रीकृष्ण महाराज दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे,अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि साधुसंतांचे रक्षण करणारे असे शूर पराक्रमी दिसले. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की मुरलीधर श्रीकृष्णाची भक्ती न करता सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा. अशीच आपली दृष्टी वीर सावरकरांसारखी असली पाहिजे. तुम्ही खूपच छान निरूपण केले दादा. 🙏🏻🌷🙏🏻
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
वीर सावरकर म्हणतात साधुसंतांचे रक्षणासाठी या श्रीकृष्ण महाराज भक्तांच्या रक्षणासाठी या महाराज मुरलीधर श्रीकृष्ण ची भक्ती करु नका चक्रधारी श्रीकृष्ण ची भक्ती करा अशी वीर सावरकरांची दुष्टी होती दंडवत प्रणाम
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 सावरकरांना श्रीकृष्ण महाराज अन्यायाविरुद्ध लढणारे दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे. सावरकर म्हणतात मुरली धारी श्रीकृष्णाची भक्ति करण्यापेक्षा चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा.
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
asat प्रणाम सावरकरानी आपटणा ना श्री क त्ण्ण भ क्री साग तात तशीच आपन आपल्या परमेश्वरा वर आशीच श्रद्धा ठेवली पाहीज
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली केली आहे🙏🙏
@bhagoraokkadam5059
@bhagoraokkadam5059 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻 १) आपली दृष्टी पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी श्रीकृष्ण महाराजा कडे पाहण्याची हे आपल्याला आठवलं पाहिजे श्रीकृष्ण महाराज तर धर्म स्थापन करणारे आहेत श्रीकृष्ण महाराज पापी लोकांचा नाश करणारे आहेत आपल्याला त्या भाजनामधून आठवलं पाहिजे जे आपण गायन करतो ते किती पत योग्य आहे त्याच्यापासून आपल्याला काही दोष लागतो का त्याच्याकडे पण बारकाईने पाहिलं पाहिजे आपण देवाला चोर खोड्या काही भजनातून अजून काही वेगळं बोलणारे लोक असतात आपण एका ईश्वराचे लेकरं आहोत आपल्याला काही अधिकार नाही असं वेगळं बोलण्याचा चांगले गुण असे सावरकरांचे आपण घेतले पाहिजेत २) हिंदूंनो श्रीकृष्णाची भक्ती करायची असेल तर मुरलीधर श्रीकृष्णाची भक्ती करू नका चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा तरच आपण आपल्या धर्माचे रक्षण करू शकेल अशा दोन शिकवणी वीर सावरकरांनी आपल्याला दिल्या
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 सावरकरांनी मुरलीधर श्री कृष्णांची भक्ती करायला नाही लावले कारण त्यापासून श्री कृष्णाची वेगळी चरीत्र दाखवली जातात त्यामुळे आपल्याला दोषच लागतात आपण चक्रधारी श्री कृष्णाची भक्ती करावी त्यांनी दुष्टांचा संहार केला व धर्म रक्षण केले 🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
हो बाबा तुम्ही जे गौळणी बद्दल बोलत आहात ते खरे आहे कोणतेच साधु संत खर काय आहे ते समाजासमोर बोलत नाही त म्हणून गौळण आन र्थ करून टाकलाय सर्व समाजाने👏👏🌹🌹🌹🌹🌹
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Veer Savarkaranche adhyatmik drishti hote ani kavya rachna ase kele jite Bhagavad Gitetle Krishna maharajancha shlok athavle - Yada yada hi dharmasya.... Sadhucha rakshan , dharmachi sthapna, vayit krti karnarache naash karayla ya. 2. Veer Savarkaranche mate Hinduna bhakti karaycha asle tar muridhar Krishnache navhe tar Chakradhari Krishnache bhakti kele pahije jyamule aple dharmache rakshan hote.
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. वीर सावरकर म्हणतात देवा साधुचे लक्षण करण्यासाठी या,धर्माचे रक्षण करण्यासाठी या, वाईट कर्म करणारे लोकांचा नाश करण्यासाठी या.कारण सावरकरांची दृष्टी तशी होती श्रीकृष्ण महाराजांकडे बघण्याची. सावरकर अजून एक संदेश देतात, श्रीकृष्णाची भक्ती करायची असेल तर मुरलीधर श्रीकृष्णाची भक्ती करु नका,तर चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा तरच तुम्ही तुमच्या धर्माचे रक्षण करु शकाल.
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Swatntrvir Sawarkar mhantat ki chakradhai Shri Krishna Maharaj chi bhkti karawi tarach apalyala dharmjagruti milel (14)chya adhichya kriya ya Shri Krishna Maharajanni Dharm sthapna keli jya parmeshwr ni Bhagwat Gitechi sthapana keli sadhuchi rakshan karanyasathi yave ase mhantat Gawlani cya Bhajan amdhe murlidhar Shi krushna chi bhkti jast karanyapeksha chlrdhari Krishna chi Bhkti Kara Yadahi Dharm sya glanir bhavati Bharat Abhusthanm Aadhar Masya.Pari tranay Sadhuna papi lokancha Nash zala pahije sadhu lokanchy punyawan lokanche rakshan kele pahije 🌹🙏🌹
@jiyachaudhari6064
@jiyachaudhari6064 2 жыл бұрын
खूप छान समजाऊन सांगितलं दादाजी तुम्ही दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@shilpakhamnikar4220
@shilpakhamnikar4220 2 жыл бұрын
Dandvat pranam..darange kaka Vir savarkar mhantat chakradhari krushna chi bhakti yogya aahe... Murali dhari krushnachi nahi...
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!! 🙏🙏🙏
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर श्रीकृष्ण महाराज यांच्या वर श्रीमद्भगवद्गीता श्योलक,साधुना परित्राणाय दुष्ट प्रवृत्ती ना नावात, गोपाल श्रीकृष्ण महाराज धर्माचे रक्षण, स्थापना, दुष्टांच्या नाश केला आहे.आसुर, दैत्य, यांच्या नाश करून धर्माची स्थापना रक्षण करण्यासाठी आवश्यक अशी सामाजिक व्यवस्था निर्माण केली.सदरक्षाणाय, खलनिग्रहणाय अशी आदर्श, सर्वश्रेष्ठ समाज , धर्म, सेवा दास्य, न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता.सावरकर म्हणतात मुरलीधर श्रीकृष्ण यांच्या ऐवजी चक्रधारी श्रीकृष्ण महाराज यांच्या पुजा आराधना करावी.साधुनापरित्राणाय दुष्ट प्रवृत्ती नाशाना भगवन भगवन धर्म रक्षाय.दंडवत प्रणाम बाबाजी.
@adityaenterprices7313
@adityaenterprices7313 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा .
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 प्रश्न १. आपले सत्य वचन थोड्या वेळासाठी पचले नाही पण त्यामधली सत्यता जाणल्यावर मला माझ्या पापाची जाणीव झाली असे खरे ज्ञान अगोदर भेटले नाही असे वाटते तुमचे हे प्रवचन २० वर्षे अगोदर ऐकायला पाहिजे होते कडू औषधच रोग बरे करू शकतो आपले सत्य वचन आवडले यापुढे असे पाप करायचे नाही हा संकल्प करतो. प्रश्न २. स्वा.वीर सावरकर म्हणतात, मुरलीधर कृष्णाची भक्ती करू नका तर चक्रधारी कृष्णाची भक्ती करा.स्वा.वीर सावरकराला जो कृष्ण कळाला तोच कृष्ण आपणास कळायला पाहिजे. पराक्रमी परमेश्वरावर स्तवन करा, श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांवर आधारित स्तवन करा. हिच खरी कृष्ण भक्ती. 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏 🌹🙏जय श्री कृष्ण 🙏🌹
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 यदा यदा हि धर्म श साधू संत रशन करण्यात करीता श्रि कृष्णा महाराज यावे वाईट लोकांना नाश करने सामि यावे श्रि कृष्णा ची भती करण्यासाठी चक्र धारि याचि कराची🙏खूप शान सागतलि गुरू बाबा🙏
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आज आपले लिळांचे शतक (१००) पुणॅॆ झाले आहे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🙏🙏🙏🙏
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 2 жыл бұрын
श्रीकृष्णाच्या लिला मधून भजन म्हणले पाहिजे
@ruchaugale1531
@ruchaugale1531 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , 1)स्वतंत्र वीर सावरकरांनी शुद्ध सात्विक दुष्टी होती ते म्हणतात की- भगवतगीतेत श्री कृष्ण महाराजांनी सांगितले आहे की साधू संतांची , धर्माची , रक्षण करण्यासाठी वारंवार जन्म घेईल 2) स्वतंत्र वीर सावरकरांच्या मते या कली युगात जगायचे असेल तर मुरलीधर कृष्णाची नाहीतर चक्रधरी श्री कृष्ण महाराजांची भक्ती करावी लागेल ज्या प्रमाणे भगवतगीतेत अर्जुनाला सांगितले आहे
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे स्वतंत्रय विर सावरकर म्हणतात साधु परित्राणाय दुष्कृत्य नाशाय ही ऊकती त्यांना आठवली आणि ते म्हणातात श्री कृष्णाची भक्ती करायची असेल तर मुरलीधर कृष्णा ची भक्ती नका करू चक्र धारी कृष्णाची भक्ती करा आसे सांगितले आहे दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@aatreyachinchonkar6673
@aatreyachinchonkar6673 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आपण यूट्यूबला अपलोड केलेल्या सर्व लीला ऑडियो फॉरमॅट मध्ये उपलब्ध होऊ शकतील का?
@MahanubhavPratitiPanth
@MahanubhavPratitiPanth 2 жыл бұрын
तुम्ही डाऊनलोड करू शकता
@श्रीचक्रधरार्पण
@श्रीचक्रधरार्पण 2 жыл бұрын
बरोबर बोलले दादा तुम्ही,,श्री कृष्ण महाराजां बद्दल,,आपल्या पंथीय लोकांची बुद्धी कुठे चालली आहे देव जाणे😶🤦‍♀️
@jiyachaudhari6064
@jiyachaudhari6064 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏 वीर सावरकर म्हणतात की साधूंचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज जे लोक वाईट कृत्य करणारे जे लोक त्यांचा नाश करण्यासाठी देवा तुम्ही सावरकरांची दृष्टी चांगली होते श्री कृष्णाची भक्ती करा अशीच आपली दृष्टी वीर सावरकरा सारखी असूद्या🙏🙏🙏🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक १०४ :महदाइसी श्राध प्रश्न करणे : महदाइसीं पुसिलें: "जी जी : श्राध कीजत असिजे तयांसि पावे जी?" सदर 'तरि काइ होए जी?" सर्वतें म्हणीतलें "जो म्हणीतलें : “वाइ : तयांसि न पवे : एथ क्रिया करी तेयां क्रिएचें गोमटें होए : परि ते अधिष्टानी तोखु पावे: अज्ञात लिळा क्रमांक १०५ : बाइसाचे वस्त्र वेढणे। : एकु दी गोसावीयांची वस्त्रे भीजली होती : : फुटा : बहिर्वासु : तवं गोसावीयांति मादणें जालें : वाइसी म्हणीतलें : नागदेवो गंगेहुनि वस्त्रे नाणीवि :" सर्वज्ञ म्हणीतलें : " बाइ : तुमचेया वस्त्राची धुतली घडी असे ते आणा आरती :"आणिली : गोसावीं वेढिलो : मग पुजावसरू जाला : आरोगण जाली : फुटा बाहिर्वासु आणिला : तो वेढिला: ।। अज्ञात लिळा क्रमांक १०६ : बाइसांचे गुरु बाइसांचे गुरू सुमृताबाइसें उचारिली असति : हेत नेणे अज्ञात लिळा क्रमांक १०७ : श्रावणा भगति कथन: सर्वतें म्हणीतले नेती मातापितरांची भगति हा धर्म : श्रावणे मातेपीतेयाची भगति वरवी केली : मग मातापीतेनि म्हणीतलें : ‘या श्रावणा : आम्हांसि वाराणसी ने का : ' मग श्रावणु जाचंवंदीतें वाराणसीसि नेतु होता : तवं गावी एकी म्हणीतले ‘वा श्रावणा : तान्हैलों रे :' मग श्रावणे सूनेयांमाजरातव वृक्षानीए खांदीए कावडि घातली : आपण कमंडलु भरूं गेला : तवं दसरथु पाणिएड राखतु होता : कमंडलु भुडभुडकरिवाजीनलाः दसरयु म्हणे : सावज आलें :' म्हणौनि वाण लाउनि घातला : हात नीवाला : अंतर पोळलें : साउमां आला : तवं श्रावणे म्हणीतलें : 'मी श्रावणुगा जादें तान्हेली : म्हणौनि पाणियांसि आला : आतां तुम्ही उदक नेया : न बोलत पाणी पाजायीं : म्हणति तरि 'हूं' म्हणावें : परि बोलावें ना मग तो तेथ कमंडलु भरुनि घेउनि गेला आणि तेही म्हणीतलें : 'बा श्रावणा : आलासि ?' मागौतें तेही म्हणीतलें : 'वा श्रावणा आलासि ?' दसरथें हुं म्हणीतलें : 'बा : बोलसि ना : काइ रागैलासि?' आणि दसरये म्हणीतलें : 'आइ : मी दसरथु : पाणिएड राखतु होतां : श्रावणु कमंडलु भरूं आला : कमंडलु भुडभुड वाजीनला : सावज आले म्हणौनि बाणु घातला : बोंबीएपासि लागला : मी धावोनि गेलां: 'बा : तुं कोणु रे ? 'ना मी श्रावणु : माझी जाचवंदें तान्हैली : म्हणौनि पाणियांसि आला : तरि न बोलत पाणी पाजावी : ' मग तेही श्रापु दीधला : 'आम्हां जैसा पुत्रसोखू जाला : तैसा तुज हो : ' दसरथे सगुणगांठि बांधली : 'पुत्र तवं हो : मग पुनसोखू हो : आणि काइ : ' मग तेही दोघी जाचवंदी प्राण दीधले:"। अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १४-०३-२०२२
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!
@rajendradavane9498
@rajendradavane9498 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏
@sunandagujar9111
@sunandagujar9111 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@savitajawarkar9965
@savitajawarkar9965 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam.
@vivek7137
@vivek7137 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹🙏
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@sunitashinde5473
@sunitashinde5473 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@anitasaswade7782
@anitasaswade7782 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@LearnEasy173
@LearnEasy173 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 Жыл бұрын
🙏🙏dandvat pranam pu dadaji 🙏🙏
@vinodfasateji7159
@vinodfasateji7159 2 жыл бұрын
Dandavat pranam 🌹🙏🙏🙏🌹
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada 🙏🏻🌷
@nirbhaykuthe6934
@nirbhaykuthe6934 2 жыл бұрын
Dandwat pranam
@bhagoraokkadam5059
@bhagoraokkadam5059 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@AnjaliKakde
@AnjaliKakde 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 52 МЛН