So Kul... Sonali Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 181,951

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Sonali Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/91982050...
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
2. Kṣmā
Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
For orders:
📞 Rucha Pendse: 9969337350
💌 ksma.help@gmail.com
☀️ Instagram: ....
☀️ Facebook: / relaxwithksma
3. Jewelry Box by 'Nakkashi'
Contact details:
Order via Whatsapp @9972870633 or call us @ 9980838915
20% discount for Dil ke Kareeb viewers.
Use this trend yet antique looking Jewellery organiser to keep your jewellery organised
4. Jyotsna Sahastrabudhhe
+91 98814 91836
5. Shinell
Insta - www.instagram....
FB - / shinell-1044
Contact:
+447776752428
+919823171204
What's app link wa.me/44777675...
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -

Пікірлер: 745
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 2 жыл бұрын
हा भाग फार म्हणजे फारच सुंदर झाला...मनापासून आनंद झाला,मन प्रफुल्लित झाले..किती किती लिहू असे झाले..सोनाली पहिल्यापासून खूपच आवडते...पुण्याचा अभिमान आहे...बोलण्याची लय,स्पष्ट शब्द,प्रगल्भ विचार,गोड हसणे तितकेच गोड ,सुंदर दिसणे आणि तिचे माणूस असणे खूप भावते..दरवेळी तितक्याच प्रेमात पडते नव्याने ...अतिशय सुंदर अभिनय..हे तर तिचा महत्वाचा पैलू..यावेळी सुलेखताई तुलाही विशेष दाद दिलीच पाहिजे ..खूप हुशार मुलीला तितकेच अवघड पण सहजपणे,निवडक पण महत्वाचे प्रश्न विचारलेस तिनेही खूप छान उत्तर दिली..गप्पा रंगत गेल्या...तीच आयुष्य आम्हीही जगलो जणू..तुमच्या सोबत..जेव्हा शिष्यांना बघून गुरू कसा असावा असे जाणवते तशी सोनाली वाटते तिच्या मनात तिचा गुरू निवास करतो..खूप खूप खूप कौतुक आहे..सोनालीची कविताही तिच्यासारखीच तरल आहे...सुलेखताई अजून दोन भाग तिचे नक्की घे...ऐकत रहावे...वाटते तिचे आयुष्य एखाद्या खोल कवितेसारखे...खूप आनंद,समाधान मिळते..तिच्याबद्दल ओढ,कौतुक,अप्रुप वाटते की ती अक्षरशः एका सुंदर फुलाप्रमाणे आहे..तिचा प्रत्येक सिनेमा मला तेवढाच आवडतो...गुलमोहर ह्या सिनेमाबद्दल पण जाणून घाययला आवडेल,सिंघम, दिलं चाहता है बद्दल ऐकायला आवडेल...सोनाली खूप छान बोलतेस तू कलाकार माणूस तू ग्रेट आहेस तुझी जीवनाबद्दलचे प्रेरणा दायी,आशादायक विचार खूप भावले..तुम्हा दोघीनाही मला भेटायचे आहे एकदा ..माहिती नाही मनातले बोलू शकेन पण डोळे भरून पाहीन...तुम्हा दोघींना पुढील प्रोजेक्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@user-kd1uy9wt4e
@user-kd1uy9wt4e 2 жыл бұрын
अगदी सहमत.
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 2 жыл бұрын
मम 👍🏻 म्हणावंसं वाटलं 🙏 क्षमस्व 🌹❤️
@sunnyg0309
@sunnyg0309 Жыл бұрын
So true!
@manjuchimote1356
@manjuchimote1356 5 ай бұрын
मीही अगदी सहमत आहे याच सगळया भावना माझ्याही आहेत..मलाही भेटायला खूप आवडेल सोनाली ला आणि अशा बऱ्याच कलाकारांना❤🙏🏻🙏🏻
@pratimaakre874
@pratimaakre874 2 жыл бұрын
खूप छान. दुबेजींबद्दल बरीच माहिती कळली. इतकी अष्टपैलू अभिनेत्री तितकीच साधी आणि स्पष्ट व प्रामाणिक. कविता देखील मस्त. 👌
@महिमाjesus
@महिमाjesus 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत !! स्मिता पाटील नंतर मराठी प्रगल्भ अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. Dear Sonali, you are wonderful actress!! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life !! Best wishes and prayers !!💕
@prats4020
@prats4020 2 жыл бұрын
She is a legacy....a very great actress ...she is like Smita Patil ji....very deep artist ❤️...and a big fan of her voice too ❤️❤️..and awesome poem too ❤️❤️
@meenalsunil6944
@meenalsunil6944 2 жыл бұрын
Thanks a lot !! I watched Sonali Kulkarni in 1992 93 years on stage Tilak Smarak, for Purushottam Karandak drama. She used to deliver astonishing performance and best actress award almost every year. Followed her since then and watched all her movies, drama, short films etc. She has matured with grace and it is pleasure to see her grow as Human. My best wishes
@ketakipatankar6641
@ketakipatankar6641 2 жыл бұрын
इतकं प्रगल्भ आणि ओघावत मराठी फार दिवसानंतर ऐकलं. सोनाली कुलर्णीच बोलणं हे नुसतं एका प्रसिध्द अभिनेत्री चं नाही. एक समुपदेशक, वक्ता, प्रामाणिकपणा, साधेपणा, सर्व काही आहे . अतिशय आवडती अभिनेत्री आणि व्यक्ती.
@justchilling9285
@justchilling9285 2 жыл бұрын
Avantika660
@madhurainamdar2179
@madhurainamdar2179 2 жыл бұрын
अगदी सगळ्यांच्या मनातलं लिहलं आहेस केतकी!!!
@satyavachan7099
@satyavachan7099 2 жыл бұрын
Very well said 👍
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
अगदी खरंय...मलाही असच वाटलं सोनाली ला ऐकून... 👍😀😀
@priyarakibe4034
@priyarakibe4034 Жыл бұрын
Very true
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 2 жыл бұрын
Thank you thank you thank you soo much sulekha tai... अतिशय आवडती अभिनेत्री.. 😍. सोनाली ताई च बोलणं ऐकतच रहावस वाटतं . आत्तापर्यंत च्या सगळ्या मुलाखतींपैकी सगळ्यात जास्ती आवडली ही मुलाखत. अभिनय तर अप्रतिम करतातंच सोनाली ताई पण कायम आपली मूल्य, संस्कार ह्यांच्या बोलण्यातून जाणवतात. पुढच्या पिढी ला खरोखर काहीतरी माणूस म्हणून नक्कीच समाजात कळत नकळत देत राहातील अशी खात्री वाटते. कितीही नाव, प्रतिष्ठा असली तरी कायम पाय जमिनीवरच असणारी व्यक्तिमत्व. मुलाखती मध्ये "टीका " ह्या विषयावर किती प्रामाणिक आणि सहज सांगितलं त्यांचा दृष्टिकोन. इतकी वर्ष झाली तरी गुरूंना न विसरणारी आणि कायम त्यांच्याबद्दल असणारा आदर.. ऐकून खूप छान वाटलं. भाषे विषयी प्रेम मग ती मराठी मातृभाषा असो किंवा इतर... मस्तच. शेवटी म्हणलेली (आणि केलेली ) कविता अतिशय छान. सोनाली ताई तुम्हाला अनेक अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप प्रेम.
@madhaviathavale9219
@madhaviathavale9219 2 жыл бұрын
Woow, 😍fvrt,fvrt🧡🧡 ह्यांचा आवाज आणि बोलणे,लकब प्रचंड आवडते...थँक्यू सो मच....सुलेखा ताई...दोघी गोड दिसत आहात...🧡
@kirankunte5925
@kirankunte5925 2 жыл бұрын
Now it's Sonali Kulkarni on DIL KE KAREEB....Really Great ..A Thatre Artist to a very Sensible Actress...All round Personality from our Own PUNE.. Waiting... Thanks SULEKHA Ji
@charudattatophakhane6380
@charudattatophakhane6380 2 жыл бұрын
Apart from being a very beautiful and attractive woman, Sonali comes out as a very genuine and affable person with a friendly nature of talking. Never dull. Thank you Sulekha for this interview.
@satyavachan7099
@satyavachan7099 2 жыл бұрын
Well said 👍
@vijayabhise8513
@vijayabhise8513 2 жыл бұрын
Wow ! One more treat of watching renowned actress Sonali Kulkarni . Thank you so much Sulekha Talvalkar.
@dipaksawant4329
@dipaksawant4329 2 жыл бұрын
Wah..that's dream come true to watch सोनाली mam interviewed by सुलेखा mam... So excited 🤞
@prachishinde5287
@prachishinde5287 2 жыл бұрын
सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभारी आहे.सौनाली ताई मला खूप खूपच आवडतात.त्यांचा सहज ,साधा,निरागस अभिनय मनाला खूपच भावतो.
@pradnyagole5191
@pradnyagole5191 2 жыл бұрын
प्रज्ञा गोळे सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत अतिशय सुंदर झाली सुलेखा तळवलकर पण मुलाखत छान घेतात दोघी मला खूप आवडतात
@ganapathyn9859
@ganapathyn9859 2 жыл бұрын
Super program. She is an awesome actress.she reminds us of the great legendary late Smita Patil. It was wonderful to see her in dil ke kareeb
@vaibhavaher4448
@vaibhavaher4448 2 жыл бұрын
Very nice
@nishantjadhav5013
@nishantjadhav5013 2 жыл бұрын
Ye sapna to nahi... Just Wow... Thanks Sulekha tai ... Thank you so much for this lovely surprise... I love from bottom of my heart
@meenalsunil6944
@meenalsunil6944 2 жыл бұрын
मस्त. खुप आवडला. Thanks a lot !! in Pune, We have seen her work long ago as part of Purushottam Karandak during 1992 , 1993 years. She used to take full auditorium on ride with her performance. I followed her career graph and watched most of her movies.
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 2 жыл бұрын
माझ्या सारखे अनेकजण या भेटीसाठी खूप खूप उत्सुक आहेत. सोनाली कुलकर्णी आम्ही खूप आतुरतेने तुमच्या या मैफिलीची वाट पहात आहोत. 🙏🙏 सुलेखा ताई धन्यवाद 🙏🙏
@sunitathombare7339
@sunitathombare7339 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम.. मराठमोळी अभिनेत्री सुंदर आणि विचार करून बोलणारी आपली सोनाली कुलकर्णी
@maneishasawkar2456
@maneishasawkar2456 2 жыл бұрын
I love her voice ,it's soothing and unique !
@shivanimalankar3701
@shivanimalankar3701 2 жыл бұрын
Through out this video i had a big smile on my face.. Sonali... So Humble, intelligent, pleasant personality, respectful about everything around her, experiences n way she expressed it.. Uff her Aura.. What an amazing interview this is.. Sulekhatai thanks for this interview... You made this interview so interesting.. ❤️❤️
@poonampatil9568
@poonampatil9568 2 жыл бұрын
सोनाली लाडक्या भूमिकेत मुक्ता च नाव का घेतलं नाही. थोडं strange.
@rutujaravetkar1862
@rutujaravetkar1862 2 жыл бұрын
सुलेखा ताई, मी आणि माझी आई दर शनिवारी अगदी न चुकता आपला 'दिल के करीब' कार्यक्रम बघतो.. आजचा एपिसोड तर खूपच अप्रतिम होता.. सोनाली मॅमच्या बोलण्यातील स्पष्टपणा...उच्च विचारसरणी..प्रामाणिकपणा...कामातील निष्ठा..खरचं करावे तितके कौतुक कमीच ! मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.. आजचा एपिसोड संपूच नये असं वाटत होतं..
@manishatotade5210
@manishatotade5210 2 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम. सोनाली कुलकर्णी खूपच आवडतात. त्यांचे अनुभव, मेहनत आणि कामाचा आवाका ऐकून थक्क झाले. थॅंक यू सुलेखा. शिवाय सोनालीने सुचवलेली तुमची मुलाखत घेण्याची कल्पना पण खूप आवडली. 😃😃
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
खूप सहज, मोकळ्या आणि हसतमुख व्यक्तिमत्वाला पाहून, ऐकून प्रसन्न व हलकं होऊन जगणं सोपं आहे असं वाटून गेलं.... खूप शुभेच्छा... धन्यवाद 🙏
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत,👍🌟🇮🇳 सोनाली कुलकर्णी खूप हुशार आणि talented personality आहे..वागण्या , बोलण्यात साधा आणि सच्चे पणा आहे ..very down to earth attitude and approach.. Thank you so much Sulekha for this lovely treat..
@maharudrasawant5332
@maharudrasawant5332 2 жыл бұрын
FLAWLESS..... absolutely like her every single performance. Sonali mam is one of the talented actress of current lot... Dil ke Kareeb team every single episode the standard of the show just keeps increasing... Keep going.... !!!
@seemabahutule9272
@seemabahutule9272 2 жыл бұрын
खूपच मस्त.... इंग्रजी शब्दांचा चा कमीत कमी वापर आणि मराठी भाषेवर प्रभावी वक्तृत्व आनंद देऊन गेले.
@manjireekavatkar9944
@manjireekavatkar9944 2 жыл бұрын
Thanks a lot Sulekhaji , superb interview , Sonali ji is just like Smita Patil actress , very elegant , very calm in speech n successful in her field , thanks once again for your celebraty selection !!!!!
@meghakolhekar
@meghakolhekar 2 жыл бұрын
अतिशय दर्जेदार मुलाखत. सोनालीच्या इंटेलिजंट कंपनीत कुणाला नाही आवडणार..!आजची तिची काही लिजेंडरी कोट्स: "Engineers can do anything. Their mothers and sister too"😊 " लौकीचं सूप किती चांगलं होणार आणि का करावं"😁 " आपण कौतुक सिरियसली घेतो आणि टीका जिव्हारी लावून घेतो..!" How true Sonali. You are my all time favourite actor. Sulekha is the best anchor .....
@sumitragadhave9498
@sumitragadhave9498 2 жыл бұрын
Natural Acting chi Queen aahe Sonali Mam, My all time favorite. No makeup, simple living, high thinking. 😊
@sujathar3826
@sujathar3826 2 жыл бұрын
किती संतुलित व्यक्तिमत्व आहे सोनालीचं! तिचे विचार हे तिच्या मेंदूतून तावून सुलाखून,तिच्या हृदयातून मार्गक्रमण करत, स्वच्छ, शुद्ध होऊन तिच्या स्निग्ध वाणितून थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडतात.... तिच्या बोलण्यातून तिचा प्रामाणिकपणा, सच्चेपणा सतत जाणवतो..एक अनुभवसंपन्न कलाकार, एक सजग स्त्री, एक प्रेमळ आई, एक समंजस बायको.. तिची सगळीच रूपं लोभस वाटतात.. Such an accomplished person but so humble.. That makes her a truely beautiful woman!
@suchetajoshi2989
@suchetajoshi2989 2 жыл бұрын
अतिशय आवडती अभिनेत्री. मला सोनालीचे सगळंच आवडतं, तिची विचार करण्याची पद्धत, तिचं दिसण, सगळं सगळंच.. तिची मुक्ता मधली भूमिका ते गुलाबजाम पर्यंतच्या प्रवासात तिने केलेल्या इतर सगळ्या भूमिका खूप आवडल्या आहेत. सुलेखा, तुमचे आभार या मुलाखतीबद्दल.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 2 жыл бұрын
Sulekha mam, I love you कारण तुम्ही आज खरच दिल के करीब व्यकी बोलववली आहे, सोनाली कुलकर्णी आवज कसला गोड आहे, क्या बात है, सुलेखा तळवलकर ह्यांचा विजय असो
@kishorijape4509
@kishorijape4509 2 жыл бұрын
How can somebody be so great and down to earth at same time!! Marathi actors definitely teach us lot more than glamorous life. And she was so right- 100th Episode guest should be none other than you Sulekha.
@priyarakibe1113
@priyarakibe1113 Жыл бұрын
Really a treat.....back to back to favorites ...Mukta tai ..now Sonali Tai.... Truly inspirational ...big thank you dear Sulekha tai for this ❤️
@dipaksawant4329
@dipaksawant4329 2 жыл бұрын
किती गोड आणि लाघवी बोलणं... मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि अभिमान सतत जाणवतो... पण ही मुलाखत अर्धवट वाटून गेली.. कितीतरी गोष्टी जाणून घेता आल्या असत्या... दुबेजी सारखच आम्हाला सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांच्याविषयी देखील ऐकायचं होत. बाबा आमटे आणि त्या अनुभवा विषयी काहीच बोलणं झालं नाही... मुक्ता सारखा सिनेमा कसा मिळाला... दोघी करताना च अनुभव .. वैगेरे वैगेरे.. असो.. पण तरी उत्तम माणूस असणं म्हणजे काय असतं तर सोनाली कुलकर्णी... खुप साऱ्या शुभेच्छा आणि असच आम्हाला सुखावत रहा अभिनयातून... खूप आभार दिलं के करीब 🙌🙏
@nitavp2359
@nitavp2359 2 жыл бұрын
Sonali Kulkarni is a favorite. So happy to hear her. Thank you.
@varshakarbhari8098
@varshakarbhari8098 2 жыл бұрын
आजचा एपिसोड एकदम मस्त झालाय. साधी राहणी उच्च विचार याचा छान अनुभव.
@prachisathe7656
@prachisathe7656 2 жыл бұрын
मुलाखत नेहमी प्रमाणेच सुंदर झाली..तुझी साडी खूप आवडली.सोनाली ने सुचवल्याप्रमाणे तुझी मुलाखत होऊन जाऊ दे आता.
@triptidhotesidtm3968
@triptidhotesidtm3968 2 жыл бұрын
Sonali Kulkarni Sr is one of the most classiest and intellectual actresses. She has a distinct body of work in different languages. I even like her as the anchor for crime patrol. Superb dedication.The episode was great and I was really looking forward to it!!! Thanks Sulekha Mam :)
@kvisualtree
@kvisualtree 2 жыл бұрын
Was wishing to see Sonali Kulkarni ji on Dil Ke Kareeb. Superb. Always loved Sonali Ji's work and she's SO beautiful, her voice and the way she speaks. Lots of love to her. 👍
@sohamghunakikar4757
@sohamghunakikar4757 2 жыл бұрын
Very nice interview! Sonali has head over her shoulders firmly. What i liked is that feeling of gratitude of what we have instead of cribbing abt what we dont!!
@hemangideshpande8035
@hemangideshpande8035 2 жыл бұрын
She is sooo cool, N sooo real.. It seems she is real to everything She does. Every word She spoke is thoughtful. . I can learn a lot from her conversation. Thanks for inviting her.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@kavita_thorave2797
@kavita_thorave2797 2 жыл бұрын
मुक्ता दी.. I'm waiting for you ☺️😊😊😊😊 एकतर आजपर्यंत झालेल्या सर्व मुलाखती अप्रतीम च होत्या, टिपण काढली तर शिदोरी होईल नक्कीच ।। निःशब्द सोनाली दी So cool,, खरंच पण मुक्ता तू पण ये ना plz , सुधा मूर्ती जी इतकीच मी तुझी फॅन आहे Plz मुक्ता ये
@rutujaravetkar1862
@rutujaravetkar1862 2 жыл бұрын
Just Amazing & Superb 😃😃!!!!!!!! Eagerly waiting for this episode !!!😃
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच नाही नेहमी पेक्षा खूपच छान मुलाखत. सोनाली ताई (मी 80+)आहे .खर तर ताई म्हणण्या पेक्षा सोनाली म्हणावेसे वाटते .म्हणतेच .सोनाली मी तुझं "सुदामा के चावल" हे नाटक पाहिलं होतं .इतकं चांगलं नाटक॔ नंतर कधी पाहण्यास मिळाले नाही .ते पाहून माझ्या पर्स मध्ये असणारे सगळे पैसे मी धिअटरच्या व्हरांड्यात ठेवलेल्या कलशात टाकलेले .(त्याकाळी पर्समध्ये फार पैसे नसत .हे खरं पण रुपयाची परचेस व्हॅल्यू जास्त होती )तुला पहाताना आज आठवलं .(तेथे नाटकांला तिकीट नव्हते..) सोनाली तुझे " विचार चांगले असल्याने तुझा आचार ,वागणूक चांगली आहे".हे तुझं बलस्थान आहे .नचिकेत च्या जाणिवा खूप भावल्या .आणि तू त्या व्यक्त छान केल्यास .तुझी इच्छा पूर्ण होणारी भूमिका तुला लवकर मिळावी..
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 2 жыл бұрын
सोनाली कुलकर्णी म्हटल की गुलाबजाम हा चित्रपट आठवतो. अप्रतिम काम केल आहे या कलाकारानी. सोनाली कुलकर्णी चा आवाज मला खूप आवडतो. धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घडवून आणली...
@manishagogate1061
@manishagogate1061 14 күн бұрын
ही मुलाखत किती वेळा ऐकळी तरी परत परत ऐकावी वाटते. ह्या मुलाखती तून खूप शिकायला मिळाले ❤
@prajaktaravetkar9489
@prajaktaravetkar9489 2 жыл бұрын
खूप छान. सोनाली आपण खूप great आहात. मला खूप आवडता.आमटे च्या सिनेमाबद्यल ऐकायला मिळल असत तर आणखी छान वाटलं असत.
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 2 жыл бұрын
I just love Sonali Kulkarni. Such a simple and warm person! Thanks. This was much awaited Sulekhaji. Wonderful interview!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Our pleasure!
@sushantparab1377
@sushantparab1377 2 жыл бұрын
Thank-you,Thank-you,Thank-you so much.very exited for today's interview mam.🙂
@-ManeAD
@-ManeAD 2 жыл бұрын
मराठीच्या अष्ट नायिका म्हणजेच निवेदिता सराफ , किशोरी शहाने , वर्षा उसगावकर , निशिगंधा वाड , प्रिया बेर्डे , अल्का कुबल , सुप्रिया पिळगावकर , अश्विनी भावे या सर्वांना एकत्र बोलावून महा episode करा दिल के करिब चा
@anirudheight8784
@anirudheight8784 2 жыл бұрын
Ho plz plz plZzzzzzzzzz
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 2 жыл бұрын
Nishigandha Vad ani Nivedita Saraf zalet
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 2 жыл бұрын
Good idea
@preetiejoshi7676
@preetiejoshi7676 2 жыл бұрын
माझी खुप आवडती अभिनेत्री ,तिची मुलाखत बघायला खुपच छान वाटले
@nishantjadhav5013
@nishantjadhav5013 2 жыл бұрын
Tu ashta nayika karykram pahila na
@ruhighormade4489
@ruhighormade4489 2 жыл бұрын
Most awaited episode! आणि फारच पटकन संपला हो. ऐकतच राहावसं वाटत होतं. तुम्हाला याचा दुसरा भाग करता येईल का प्लीज? सोनाली ताईंना प्लीज माझा नमस्कार सांगा. अभिनेत्री म्हणुन तर त्या माझ्या दिल के करीब आहेतच पण एक माणुस म्हणुन त्यांच्या विषयी मला नितांत आदर वाटतो.
@swatigovekar232
@swatigovekar232 2 жыл бұрын
Thank you Sulekha mam for inviting her. She is my fav😍❤️
@priyadarshanilokhande9216
@priyadarshanilokhande9216 2 жыл бұрын
Deool, Dhoghi, Devrai, kachha limbu ...apratim abhinay....very thankful Sulekha Tai
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 2 жыл бұрын
Khoop shikayala milale, Sulekha Tai! Manapasoon Dhanywaad Team "Dil Ke Kareeb"!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आम्हां सगळ्यांकडून धन्यवाद
@abhisheks.2012
@abhisheks.2012 2 жыл бұрын
Thank you so much for this amazing interview of my favourite So cool actress!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@KDRdeeps16
@KDRdeeps16 2 жыл бұрын
Sonali is Marathi..Pune Mumbai changed..She too... but her voice shows us her patience...Be blessed as a Mother..Congrats for all your awards.Proud Of You. Nice Interview.
@poonamdeo918
@poonamdeo918 2 жыл бұрын
Thanku so much सुलेखा जी सोनाली माझी आवडती अभिनेत्री आहे तिचा आवाज मला खूब आवडतो सोनाली चा मराठीतला गुलाबजाम बघितला हिंदी मात्र सगळे पाहिले .खूब छान मुलाकात घेतली तुम्ही 🙏
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 2 жыл бұрын
Gulabajam movie kuthe baghayala milel
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत. सोनाली खरंच खूप प्रामाणिक, गुणी अभिनेत्री आहे. अस्खलित मराठीत बोलली ह्याचं कौतुक आणि अभिमान वाटला.
@aniruddhathuse6282
@aniruddhathuse6282 2 жыл бұрын
I feels myself lucky to be there with Dubeji along with Sonali, and I acted in few plays also with her. She is the fine actress and the finest person.
@diptikale9329
@diptikale9329 5 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत, सोनाली नि खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी उत्तरे दिली. मनापासून आवडली मला मुलाखत.
@janhavikulkarni7456
@janhavikulkarni7456 4 ай бұрын
अतिशय प्रगल्भ, परिपक्व, आणि आपल्या अगदी जवळची वाटणारी अभिनेत्री. खूप छान सहज गप्पा झाल्या. 👌🏻
@sayalipatil6607
@sayalipatil6607 2 жыл бұрын
Atta paryant cha sarvat positive ani Ladka episode!❤️ khupch chaan!! Gappa sampuch nayet asa vatla! Thanks for Sonali as a special guest!
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 жыл бұрын
वाह .... वाह ..... एक उत्कट अनुभव होता ..... केवळ अप्रतीम ..... सुलेखा ताई , मन: पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏 . सोनाली , एक उत्तम अभिनेत्री , आणि किती सुंदर विचार मांडले त्यांनी .... Hats Off To Sonali .... 🙏🙏🙏
@snehalambre9860
@snehalambre9860 2 жыл бұрын
एक छान मुलाखत !! कितीही मोठे झाले तरी ज्या व्यक्ती आपलं घरपण सोडत नाहीत,त्या व्यक्तींचं बोलणं गोड वाटतं.तसं मला तिच्याबद्दल वाटतं.आधीपासूनच.हे आपलं माझं मत.तुझ्याबद्दल मी माझ्या पहिल्या comment मध्येच लिहिलयं.खूप आवडतेस.धन्यवाद
@vinitalele3719
@vinitalele3719 2 жыл бұрын
Thanks Surekha I like Sonali as a person simple spontaneous honest n pure Marathi language n as a wonderful actress too n poem last like cheery on a cake. . Khup maja ali
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@vinitalele3719
@vinitalele3719 2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Hi Sulekha wanted to purchase same Cherry pick bags. which u gifted in the show can u please share link or contact no
@archanamehendale813
@archanamehendale813 4 ай бұрын
खूप छान मुलाखत. किती मोकळेपणाने व्यक्त झाली.खूप कौतुक वाटते.
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 2 жыл бұрын
अतिशय सहजसुंदर अभिनय करणारी अगदी आपलीशी वाटणारी अशी ही अभिनेत्री समजून घेताना खूप छान वाटतंय
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 3 ай бұрын
Khup chan episode. Sonali is one of my favorite actress❤ Khup shuddha marathi bhasha, Sonalichya goad avazat aikayla bhari vatate. Mast anubhav share kele. Ani bolnyatil atishay pramanik shajta👌 Kothehi natakipana nahi. Tyamulech ti aplyatil vatate. Ajchya generation ne pan asa आदर्श ghyava. Love you Sonali n all the best. ❤🎉 Mala pan 'Deool ' picture madhil Sonalichi bhumika far avdate. 😂 Thank you Sulekha Sonalila bolavlyabaddal❤😊
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 2 жыл бұрын
खुप छान आणि सहजतेने बोलणारी अशी ही अभिनेत्री. Sulekha thanks for inviting Sonal.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
My pleasure
@kedtiwari
@kedtiwari 2 жыл бұрын
Two Beautiful Talented Actors In One Frame Was A Treat To Wait For And I Hope To See Many More In The Years To Come And Let Tell Sonali I Have Watched Gulabjam Many A Times And Every Time I see It I See That In Each And Every Scene She Has Given Her 100%. I Do Not Want To Compare But When It Comes To Perfection She Is In Par With Smita Patil
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 2 жыл бұрын
धन्यवाद सुलेखा ताई... सोनाली ताईंना बोलवले... खूप खूप गुणी अभिनेत्री..one of my favourite..
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
सुलेखा ताई, पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार या उत्तम व्यक्तिमत्वाला आम्हाला भेटवल्याबद्दल.. कित्ती उत्तम विचार, संस्कार, साध्या सरळ पद्धतीने विचारांची मांडणी, आणि महत्वाचं म्हणजे भाषा .. विविध भाषांवर प्रभुत्व, अत्यंत प्रामाणिक पणाने प्रत्येक गोष्ट शिकणे आणि तितक्याच ताकदीने प्रेमाने ते आत्मसात करून सादर करून आजूबाजूच्या सर्वांना आनंद देणे, आपले विचार व्यक्त करणे, अपयश आले तरी positively घेऊन दुसरी बाजू सकारात्मक रीत्या स्वीकारून स्वतःचे दुःख न कुरवाळता पुढे जाणे, स्वतःशी प्रामाणिक राहून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करणे, कोणताही डामडौल, मोठेपणाचा हव्यास न बाळगता..आपल्यापेक्षा दुसऱ्यांचे दुःख खूप जास्त आहे याची जाणीव ठेऊन येईल त्या परिस्थिति ला हसत हसत सामोरे जाणे.........असे कितीतरी विशेष कौतुक करण्याजोगे गुण अंगी असणारी ही उत्तम कलाकार आहे... सोनाली, तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.. सुलेखा तुला पुन्हा एकदा धन्यवाद देते..अशीच सुंदर व्यक्तिमत्व आम्हाला भेटवत राहा... या कार्यक्रमाची शंभरी तू गाठलीस् त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि अभिनंदन...तुझ्याकडून असेच स्तुत्य काम होवो हीच सदिच्छा व्यक्त करते... धन्यवाद..🙏🙏
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
So lovely to see Sonali👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
@user-jo6kq2rg6w
@user-jo6kq2rg6w 6 ай бұрын
Khupch chan.down to earth personality.Nice poem
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी मुलाखत...सोनाली कुलकर्णी एक वेगळेच व्यक्तीमत्त्व...बोलणे हसणे दिसणे किती नैसर्गिक प्रामाणिक आहे...संपूच नये हे प्रश्न उत्तरांची मालिका असे सारखे वाटत होते....अजुन हे संवाद व्हावे अशी नम्र विनंती 🙏🙏
@sandhyajoshi8894
@sandhyajoshi8894 Жыл бұрын
सोनालीचे विचार खूप प्रगल्भ आहेत, खूप शिकायला मिळाले. सुलेखा तुझे प्रश्न पण छान असतात. समोरची व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करेल असे ते असतात. कार्यक्रम खूप वरच्या पातळीवर गेला आहे. दुरदर्शन वर ' प्रतिभा आणि प्रतिमा ' कार्यक्रम असतो त्याच दर्जाचा ' दिल के करीब ' आहे. तुला खूप शुभेच्छा 🎉🎉
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 2 жыл бұрын
Sonali is always so elegant , down to earth and so real . And ofcourse So cool ❤️
@sulabhaapte2228
@sulabhaapte2228 2 жыл бұрын
अप्रतिम! दुसरा शब्दच नाही. मराठी काय छान बोलते ही यार! असं मराठी, आणि ते ही मुद्दाम बोलायचे म्हणून नाही, अतःकरणातून आलेलं. माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणूनही खूप चांगली असावी असं वाटतं. तिला काय म्हणायचंय् हे ती बरोबर व्यक्त करते. तुमच्या मुलाखत घेण्याचा तर प्रश्नच नाही. तुम्ही दुसऱ्याला एकदम at ease करता! एकूण एक सर्वांगसुंदर कार्यक्रम!
@anuradha6892
@anuradha6892 2 жыл бұрын
Most awaited ❤️, kiti god bolta sonali ma'am, I am fascinated to see u in DK2. 😘😘. Please tumchya Italian movie ch nav kinva link milali tar bar hoil.😁
@madhuraa90
@madhuraa90 2 жыл бұрын
25:25 la tine naav sangitla ahe Italian movie ch. KZbin war ahe
@anuradha6892
@anuradha6892 2 жыл бұрын
@@madhuraa90 ok thanks!!
@jyojadhav3445
@jyojadhav3445 2 жыл бұрын
Wonderful. Very very talented Sonali. Surely will be a nice treat. Thanks Sulekha.
@abhaybhandari2033
@abhaybhandari2033 2 жыл бұрын
Sonali is so versatile . This interview I feel is incomplete to cover all the facets of her personality . Definitely part two of this interview should be done
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
अगदी खरंय...आणखी खूप काही आहे सोनाली कडे ऐकण्यासारख शिकण्यासारखं... खरंच...अशी व्यक्तिमत्व विरळ असतात..👍😀😀
@pradtam665
@pradtam665 2 жыл бұрын
Khoop sunder interview zala. Thank you so much. Kiti kahi na kalat mansaala he sarve vaykati shivun jaatat
@ksr0409
@ksr0409 2 жыл бұрын
Sonali Kulkarni is a personal favourite!!! Always always a pleasure to watch her, read about her. God bless!
@neetaprabhu6552
@neetaprabhu6552 2 жыл бұрын
किती प्रगल्भ कलाकार आहे सोनाली कुलकर्णी...अफाट प्रतिभा आहे. मला कलाकार म्हणून तर आवडतेच पण आजच्या मुलाखती नंतर तर मनात उंच झाली प्रतिमा त्यांची
@gaurisovani
@gaurisovani 2 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत, नेहमीप्रमाणे सोनाली ताई खूप मोकळपणाने बोलली. सळसळता उत्साह. छान वाटले , अजून दिल के करीब झाली. धन्यवाद सुलेखा ताई !
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@purushottamsumbekar2375
@purushottamsumbekar2375 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. माझी सर्वात आवडती अभिनेत्री🙏
@yashsdubey0607
@yashsdubey0607 2 жыл бұрын
Topmost of so many's wishlist 🥰😃 Always delighting to hear Sonaliji in her shear pure askhalit marathi 👏
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 2 жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक मुलाखत, शेवटची सुपर वुमन कविता तर प्रत्येक बाईने लक्षात ठेवण्यासारखी, धन्यवाद सुलेखा आम्हाला उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी दिल्याबद्दल
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@komalparanjape135
@komalparanjape135 2 жыл бұрын
Very nice interview. Sonali Kulkarni my favourite actress, her style,her voice, her way of expressing the thought all all amazing. Eagerly waiting for that interview where Sonali Kulkarni will interview Sulekha talvalkar 👍
@mrs.t817
@mrs.t817 2 жыл бұрын
100 times likes for Sonali....kiti chaan boltes ga...Kavita pan ekdam lajwab....itka vichar amhi kadhich karu shakat nahi je tu routine life madhe follow kartes...mast...👌
@smitakapadnis
@smitakapadnis 2 жыл бұрын
छान मुलाखत...सोनाली ला ऐकताना तिने बोलतच रहावे असे वाटते. भाषा समृध्दी, हुशारी, कामाबद्दल ची निष्ठा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खरेपणा, प्रामाणिकपणा असणारी गुणी अभिनेत्री...शिवाय स्वतः च्या चुका इतक्या खेळकर वृत्तीने स्वीकारणे हा स्वभाव मनाला भावला. खूप दिवसापासून ची इच्छा पूर्ण झाली... सुलेखा ताई तुमची मुलाखत सोनाली ने घेण्याची जी इच्छा दर्शविली ती खर तर माझ्या ही मनात आहे...असा एखादा एपिसोड नक्कीच पाहायला आवडेल... Now waiting for Mukta Barve...one more favorite
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
sure ....thanks
@bestone3686
@bestone3686 2 жыл бұрын
अतिशय गुणी अभिनेत्री, जे करेल ते मनापासून करेन यावर विश्वास असणारी, प्रत्येक भूमिका जीव ओतून करणारी अशी ही प्रगल्भ आणि सहजसुंदर अभिनय करणारी अभिनेत्री... आजची मुलाखत अतिशय सुरेख झाली. खूप छान प्रश्न आणि तितकीच सुंदर उत्तरं असे पहायला मिळाले. सुलेखा तुझे खूप खूप आभार या मुलाखतीसाठी...👌👌👍👍 पुण्याच्या अभिनव विद्यालय, कर्वे रोड च्या या विद्यार्थिनी मध्ये असलेला हा स्पार्क तिच्या शालेय जीवनातच सर्वांच्या लक्षात आला होता. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थिनींसाठी ती एक आदर्श विद्यार्थिनी होती. शाळेत कोणताही उपक्रम असो कायम सोनाली पुढेच असायची... वीरकर बाईंची आवडती विद्यार्थिनी... सोनाली तुला तुझ्या पुढील सुंदर भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@jyotsna8641
@jyotsna8641 9 ай бұрын
देऊळ सिनेमा मधील भुमिका खरंच सुंदर...मला तुमच्या दोघांचे पूर्ण काम डोळ्या समोर येतेय..
@pritamdiduniya
@pritamdiduniya 2 жыл бұрын
"गुलाबजाम" अप्रतिम सिनेमा... आज पुन्हाएकदा पाहण्याचा योग मिळाला, कोणत्या तरी वाहिनीवर प्रदर्शित केला होता. ज्यावेळेस हा सिनेमा प्रकाशित झाला आणि मी पहिल्यांदा पहिला त्याच वेळेस हृदयाला स्पर्श करून गेला. आज जुन्या आठवणीनि पुन्हा मनात घर केलं. नेमकी कुणाकुणाची आणि कशा कशाची प्रशंसा कारवी या सिनेमातली 🙂 सोनाली कुलकर्णीच्या अप्रतिम अभिनयाची, कि लेखकाची, कि दिग्दर्शकाची. प्रत्येकाचा अभीनय सुंदर आहे प्रश्नच नाही, पण सोनाली ने खरा प्राण टाकला सिनेमामध्ये... तिच्या सहज आणि खाऱ्या अभियनयाने. कौतुक करावा तेवढा कमी आहे. अभिनयाबरोबर रुचकर जेवणाच कौतुक नाही करणार तर चुकीच ठरेल. मला स्वतःला काही तरी चवीच बनवण्याची आवड आहे . सिनेमात दाखवलेले खमंग पदार्थ, त्यांचे रंग, मांडणी... जिभेला लाळ नाही सुटेल तर शपथ 🙂 मराठी पाककुर्तीना खऱ्या अर्थाने मान मिळवून दिला आहे ते या सिनेमानं. प्रत्येकाच्या हाताला एक चव असते, हा सिनेम बघून स्वयंपाक हि पण एक कला आहे हे मनाला खोलवर पटला. अभिनय, पाककला आणि सिनेमाची कथा... खूप छान सांगड बसली. एकटेपणाचा होणार त्रास आणि त्यातून मार्ग निघून मार्गी लागलेला आयुष्य, खूप छान रेखाटला आहे. जितके पाककृतींचे रंग आहेत तितकच रंगबिरंगी आयुष्य आहे हे जाणवून दिला या सिनेमानं. आयुष्य सुंदर आहे ते जगाता यायला हवं. जगण्याचा खरा गोडवा आनंदाच्या गुलाबजांमध्ये आहे, त्याची चव आणि त्याचा रस आणि त्याचा आस्वाद जीवनाचा खरा स्वयंपाक आहे. जमलंतर नक्की हा सिनेमा एकदा तरी बघा. - प्रितम वाघमारे
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
सुलेखा ताई.धन्यवाद.इतक्या प्रगल्भ कलाकारांना तुम्ही इतक्या सहजपणे बोलतं करता आणि ते कलाकारही खूप मनापासून मन मोकळं करतात.खूप धन्यवाद.
@kavitawaghmare5892
@kavitawaghmare5892 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 👌👌👌 मला खुप खुप आवडते सोनाली ...The Sonali Kulkarni... lots of love 😘😘😘
@shilpakulkarni7752
@shilpakulkarni7752 2 жыл бұрын
SoKul always cool. खूप साधी, परिपक्व, सर्वांचा विचार करणारी, हरहुन्नरी, प्रगल्भ आपली सोनाली. खूप छान गप्पा झाल्या. अगदी सहज. फार मजा आली. अशीच रहा सोनाली, खूप छान काम कर, शुभेच्छा.धन्यवाद सुलेखा 🙏
@rohinikulkarni555
@rohinikulkarni555 2 жыл бұрын
सोनाली, डॉ. प्रकाश आमटे- सिनेमा विषयी ओझरताही उल्लेख केला नाहीस. फार वाईट वाटलं. अशा व्यक्ती आणि व्यक्तीरेखा दुर्मिळ असतात नं?
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 2 жыл бұрын
सहमत
@maithilijoshi7616
@maithilijoshi7616 2 жыл бұрын
मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली अतिशय आवडती अभिनेत्री साधी सरळ वागणारी बोलणारी मनमोकळी वाटते.
@anjalipatankar9107
@anjalipatankar9107 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत. सोनाली कुलकर्णी माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे. एक व्यक्ती म्हणून ती कशी असेल याचे मी नुसते आडाखे बांधले होते. पण खरंच ती तशीच आहे जसं मी imagine केलं होतं. या क्षेत्रात इतकी वर्ष काम करूनही कोणी असं राहू शकतं यावर माझा विश्वास बसत नाही. Motivation घ्यायला कोणा professional motivator ची गरज नाही. ही मुलाखत पहावी परत परत, बास्स. सुलेखा ,तुमचे pauses छान मधले. Thank you हा अनुभव दिल्याबद्दल.
@prachichitale5078
@prachichitale5078 Жыл бұрын
Amazing khup sunder ,sonali one of my favorite actress ❤️
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 173 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 48 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 25 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Sonali Kulkarni on Gappanchi Misal |RJ Dnyaneshwari | Mirchi Marathi
40:27
आणि… Mukta Barve on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:14:05
Sulekha Talwalkar
Рет қаралды 300 М.
One on One With Sonali Kulkarni | Episode 84 | Part 02
37:45
Amruta Films
Рет қаралды 11 М.
Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
1:01:15
Sulekha Talwalkar
Рет қаралды 102 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН