आपण एकमेव असे कंपनीचे मालक आहात जे शेतकऱ्यांना संपन्न व समृद्ध बनवण्यासाठी वसा घेऊन सकाळी सुर्याबरोबर बरोबरी करून आपले सर्वस्व अर्पण करत आहात व एकमेव असून आपण शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष भेट देऊन जागरूकता करतात🙏
@bharatsahare5173 жыл бұрын
जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही.. जेव्हा काय करोव काहीही समजत नाही.. तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही... अतिशय सुंदर शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलीत जी सर खूप छान 🍇🍅🍐🍏🍊
@kailasgore82862 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, खत भरण्याची खरी पद्धत कळली 🌷🌷फळाच्या क्वालिटी साठी कॅनोपी चा रोल महत्त्वाचा ☘️☘️💪💪
@sureshdevare8754 жыл бұрын
सर आपले कार्य शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन आहे
@satyappapirgonde63183 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर शेतकरीचे चूका समजावून मार्गदर्शन केले सर
@ranjitpawar89313 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लहान-लहान चुका लक्षात आणून दिल्या, खूप छान मार्गदर्शन केले सर.👍
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200221/2/3/4/6/8
@Rohan_Korekar4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद!!🌱🙏 Soil charger technology!!!🌱👌💪🙏🙏🙏
@chandrkantpise4450 Жыл бұрын
Khup Chan Mahiti Delhi sar
@chandrkantpise4450 Жыл бұрын
Khub Chand Maitri sar
@014_adityabhagure84 жыл бұрын
Very nice video for pomegranate 👌🙏🙏👍SCT🌱🌱🤝
@014_adityabhagure84 жыл бұрын
And sir.... Waiting for 11oct..session .. Tommorow. 🙏
@007tusharkamble4 жыл бұрын
नवीन लागवड केलेल्या झाडाला पहिल्या वर्षी कोणती खाते द्यावीत (रासायनिक + SCT) मार्गदर्शन करावे. व्हेजिटेटिव्ही ग्रोथ साठी.
@harshalgonde33403 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@ggguneshwar86554 жыл бұрын
खूप छान सर माहिती दिली
@vishalchabukswar85722 жыл бұрын
Sct Super 🙏🙏🙏
@Y_jagtap_patil4 жыл бұрын
सरांनी प्रत्येक गोष्टीची बारकाईने विश्लेषण केले आहे. शेतकरी लहान लहान चुकाकरून रोगराईला आमंत्रण देत असतात. पण वरील व्हिडिओ पाहून त्याच्या चुका नक्कीच कमी होतील. THANK YOU...SCT🙏🙏
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
🙏
@pravinpunpale64654 жыл бұрын
खुपच छान बारीकाईने मार्गदर्शन लाभले सर
@rajshelkepatil87604 жыл бұрын
सर खूप जबरदस्त माहिती दिली
@NatureAgroofficial Жыл бұрын
पोषणाची ताकत असेल तर रोगाला झाड बडी पणारच नाही..
@ganeshjagtap4 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले 👌👌
@chandrkantpise4450 Жыл бұрын
Ram Charan Ne Khoob Janm IT Delhi
@laxamankhupsare-ob2xc Жыл бұрын
Yavatmal jilhyat SCT product kashe uplabdha hotil
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Contact 8669200225/6
@harshalgonde33403 жыл бұрын
सर 3महिन्याचा बाग आहे,छाटणी किती महिन्यांनी करावी, झाडांना खते कोणती वापरावी ,सर तुमचा फोन न. द्या,मी नवीन शेतकरी आहे
@parasharamhade8014 Жыл бұрын
ऩवीन डाळिंब लागवड करायची आहे यासाठी नियोजन सांगा
@balajisuravase574 жыл бұрын
सलाम आपल्या कार्याल
@tauheedsayyed87853 жыл бұрын
Nice sar👍👍
@Rajuraju-js6td4 жыл бұрын
Har samsya ka samadhan SCT results
@yashovanagro81954 жыл бұрын
sarvanni vaparave SCT khup chan result 🙏
@fcodepartment44334 жыл бұрын
8669200221/2/3/4/6/8 अधिक माहितीसाठी या नंबर वर कॉल करा.
@RahulRathod-ot5xs4 жыл бұрын
Sir Tq.Pusad, Dt. Yawatmal kalyla matit dalim bag lagwadh karu shakto ka.... Tumcha margdharshan mahatvach ahe Sir....🙏
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
हो नक्कीच खालील नंबर वर संपर्क करा सविस्तर माहिती मिळेल 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
@RahulRathod-ot5xs4 жыл бұрын
Ok...Sir... Dhanyawad...🙏
@kishorchokhande26284 жыл бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरत असताना जे शेतकरी कळत नकळत बागेत चुका करतात त्यामुळे काय नुकसान होऊ शकते हे या व्हिडीओ मधून नक्कीच शिकण्यासारखे आहे. Sct वापरत असताना काही पथ्थे सुध्दा पाळणे गरजेचे आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष्यात ठेवायला हवे..
@malharikokare9493 жыл бұрын
जत तालुका मधे तुमचा घात मिळेल का
@Sunil_369553 жыл бұрын
निरोगी पान, निरोगी फांदी, झाडाच्या पोषणावरील लक्ष शेतकऱ्यांचे असल्यास क्वालिटी चांगली मिळते, गरजे नुसार डोझ वाढवा झाडं भक्कम राहील, रोगावर विचारच करायचं नाही, पोषणावर च करा.....🙏🙏🙏🙏
@swapnilchavan26473 жыл бұрын
सर सोलापूरला मार्ग दर्शन मिळेल का
@kgmotivational56153 жыл бұрын
Tin kilocha dhos kashacha he sir
@amoleavhad21894 жыл бұрын
सर अहमदनगर ला मिळेन का मार्गदर्शन
@priyasonkamble63794 жыл бұрын
Efforts put into much results
@surajsupekarfarmer13463 жыл бұрын
खुप छान
@JalindarSolat-ry3io8 ай бұрын
❤
@balajikhurd41634 жыл бұрын
Sar mala mohol talukaymdhil contact number pahije..please Ripley me🙏🙏
@atulgaikwadtdcsuccessstory98814 жыл бұрын
सर कोणत्याच vedeo मध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे नंबर देत नाही, नंबर देत चला म्हणजे results आलेल्या शेतकऱ्यांना बाकीचे फोन करून विचारतील आणि तुमच्या प्रॉडक्ट वर लोकांचा विश्वास वाढेल
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
सर भरपूर व्हिडीओ मध्ये शेतकरी मित्रांचे नंबर दिले आहे. व्हिडीओ पूर्ण बघा
@deepakpawar19503 жыл бұрын
सर तुमचा नंबर भेटनका माझ्या काडे 1000 झाड आहे
@shashikantsawant90184 жыл бұрын
सर झाडांमधील अंतर किती आहे
@amolmusmade88034 жыл бұрын
राम सरांचा नंबर पाहिजे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
8669200221/2/3/4/6/8/ 9881798028
@GandharPomoFarm4 жыл бұрын
अनार के पौधे किस वैरायटी के है। इन पौधों की उम्र कितनी है। कितने साल के बाद अनार लेना चालू किया। Please give response
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
अधिक जाणकारी के लिये संपर्क 8669200221/2/3/4/6/8
@prasadgadave14074 жыл бұрын
Very very nice
@prakashgiri25554 жыл бұрын
भारतातील शेतकऱ्यांना बांदावर जाऊन प्रत्यक्ष बुड ते सेंडा मार्गदर्शन करणे ते सुध्दा कोरोना काळात .त्याचे मुल्य कशानेही फेडता येणार नाही .सर अतुलनिय कार्यतुमचे तुमच्या या कार्यास शेतकरी कधीही विसरणार नाही.सर आपल्याला शेतकऱ्याचे खुप आशिर्वाद मिळतील धन्य ते मातापिता ज्यांनी अशा महान शेतकऱ्याविषयी तळमळ असणाऱ्या पुञाला जन्म दिला."सर खुप खुप धन्यवाद .सर आपले हे कार्य पाहून देवालाही हेवा वाटेल वआनंद होईल संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की, कुळी कन्या पुञ होति जे सात्त्विक तयाचा हारिक वाटे देवा. सलाम सर सलाम .
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
@@prakashgiri2555 🙏
@malharikokare9493 жыл бұрын
सर माजी बाग १० मि हीना ची आहे दरु का नको
@santoshlokhande91693 жыл бұрын
सर शेतकऱ्याचा नंबर द्या
@harshalgonde33403 жыл бұрын
Khup chhan sir
@poojithenakondha37784 жыл бұрын
Age of plants
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 жыл бұрын
Contact for more information 8669200221/2/3/4/6/8
@diliprandhe60703 жыл бұрын
रासायनिक काहीच न वापरता वापरून बघा मग कळेल काय आहे