Solapur District Bank Scam : विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्या अडचणीत वाढ होणार

  Рет қаралды 26,613

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 161
@Msrathimanus
@Msrathimanus 2 сағат бұрын
सर्वांकडून वसुली करावी ही विनंती
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 2 сағат бұрын
ज्या बीजेपी च्या लोकांनी बुडावाला आहे त्यांच्याकडून pn वसुल करा
@patil4017
@patil4017 58 минут бұрын
​@kishorbelkar9090 यातील बहुतांश नेते हे महाविकास आघाडीतील आहेत आणी त्यांच्याकडूनच वसुली होणार आहे 😂😂😂😂 भाजप नेते असल्या भानगडीत पडत नाहीत.
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 36 минут бұрын
@@patil4017 हो का अरे सगळे पैसे खाणारे लोक अजित पवार सह बीजेपी कडेच आहे
@kirangadade1261
@kirangadade1261 34 минут бұрын
@@patil4017 त्यांना परत एकदा सोबत घेण्यासाठी चाललेला प्रयत्न
@Achuklakshya
@Achuklakshya 2 сағат бұрын
नारायण राणे ,विखे ,हसन मुश्रीफ ,यांच्यावर पण किरीट सोमय्या ने घोटाळ्याचे आरोप केले आहेत त्याच काय?
@patil4017
@patil4017 57 минут бұрын
फक्त आरोप केले होते पण दोषी नाहीत.. 😂😂😂
@Achuklakshya
@Achuklakshya 2 сағат бұрын
निरव मोदी, विजय मल्ल्या यांचं पण बघा म्हणावं
@PandharpurDarshan50
@PandharpurDarshan50 Сағат бұрын
माहिती घ्या हजारो कोटींची संपत्ती सरकारने ताब्यात घेतलीय
@patil4017
@patil4017 Сағат бұрын
🔥🔥लागली आग 😂😂😂😂
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Сағат бұрын
मोहित्यांकडून पहिल्यांदा वसूल करा पैसे.
@bhagwaniinge8335
@bhagwaniinge8335 Сағат бұрын
ताबडतोब सर्वांच्या कडून वसुली करून घ्यावी . चांगल्या कामाला वेळ नको .
@namdevdesai690
@namdevdesai690 Сағат бұрын
आता पासून चालू झालं यांच सुडाच राजकारण, किती गलिच्छ प्रकार आहे हे
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Сағат бұрын
Jyani dhoka diala tyancha pahile hishob hoil
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs Сағат бұрын
जिरवणार गद्दारी करणाऱ्याची
@oap787
@oap787 55 минут бұрын
गद्दारांचा बाप सत्तेवर आला आहे आता सीबीआय ईडी सतर्क होनार
@patil4017
@patil4017 55 минут бұрын
जनतेच सरकार आहे 😂😂😂 भ्रष्टाचाऱ्यांचा सुड..
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 47 минут бұрын
गलिच्छ नाही पक्षाला अडचणीत आणणाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम होणार
@pandurangsathe6768
@pandurangsathe6768 Сағат бұрын
देर है लेकीन अंधेरा नहीं है 😂😂😂😂.....
@dadabarkade5586
@dadabarkade5586 Сағат бұрын
गाव गारवड आहे का तुमचे साठे साहेब
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 минут бұрын
Kahi hot naste he sagle open madhle aahet magasvargiy asel tarach kaarwayi honar jase chagan bhujbl, ramesh kadam var zali ani saglyat lubadnara mutra aaj punha aamdar ata parat mantri honar
@Nitu_k07
@Nitu_k07 Сағат бұрын
गोरगरीब जनते ला कर्ज न देता नेते मंडळी च कर्ज घेऊन बॅका लुटतात वसुली ही झालीच पाहिजे याच्यामध्ये कोणीही राजकारण आणू नये
@vishalmote6068
@vishalmote6068 Сағат бұрын
अरे हे जुन प्रकरण आहे... आता राजकारण चालू झालं... तू म्हणतो राजकारण आणू नये..... मग अजित दादा कडून पण 70000 कोटी वसूल करायला पाहिजे ना
@patil4017
@patil4017 51 минут бұрын
​@@vishalmote6068करतील की 😂😂😂😂 सरकार मधून बाहेर पडल्यावर
@Achuklakshya
@Achuklakshya 2 сағат бұрын
जिथे महायुतीला फटका त्या जिल्ह्यात कारवाई
@patil4017
@patil4017 52 минут бұрын
कुठून तरी सुरूवात करावी लागणारच ना कारवाईला 😂😂😂😂 भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायला..
@adventurer2951
@adventurer2951 Сағат бұрын
मोहित्या पाटलांना उचला , लय पाप केलेत त्यांनी , घडा भरलाय आता
@bhikajipatil8877
@bhikajipatil8877 Сағат бұрын
झालं सुडाचं राजकारण सुरू...ते वसूल कराच पण त्याच बरोबर अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ याना पण धरा
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Сағат бұрын
झाल सुरू...विरोधी पक्षातील लोकांना त्रास द्यायचा आणि स्वतः कडे ओढून घ्यायचं.
@Chup-8
@Chup-8 Сағат бұрын
याचं साखर कारखाना सिल करुन पैसे वसूल करा.
@dattachavan9215
@dattachavan9215 Сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत लय माज केला होता या मोहीते पाटील ने आता कस
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 40 минут бұрын
भ्रष्टाचारातील आरोपीन कडून जनतेचा सगळा पैसा वसुल करा
@udaymohite9947
@udaymohite9947 57 минут бұрын
सोडू नका मोहिते पाटलाला आता
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 Сағат бұрын
अपेक्षित होते......... हर्षवर्धन ,समर्जित यांचे पण कुठे ना कुठे नाव येणार...
@shubham_ghadge4555
@shubham_ghadge4555 37 минут бұрын
Te pune jilhyach ahe
@hbk5302
@hbk5302 21 минут бұрын
Nahi yenaar
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 57 минут бұрын
एक वेळ अडाणीला हजारो कोटीची पुन्हा कर्जमाफी झालेली चालेल परंतु यांना सोडू नका सक्ती ने व्याजा सकट वसुल करा..
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Сағат бұрын
मोहिते पाटलांकडून पैसे घेऊ नका. त्यांचे पैसे शरद पवार भरणार आहेत
@dattatarybudruk9889
@dattatarybudruk9889 Сағат бұрын
अगदी बरोबर सगळ्यांकडून वसूल व्हायला पाहिजे
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 9 минут бұрын
योग्य निर्णय गोरगरीब चा प्रपंच यांच्यामुळे रस्त्यावर आले आहे , वसूल केले पाहिजे न ❤❤
@nitin7298
@nitin7298 47 минут бұрын
झाली सूर्वात
@rameshnagne2310
@rameshnagne2310 Сағат бұрын
किती वर्षे बँकेवर प्रशासक आहेत वसुली का झाली नाही इतके वर्षे झोपा काढल्या काय
@kiranattrgekarattrgekar2445
@kiranattrgekarattrgekar2445 Сағат бұрын
जेल मध्ये पाठवा
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 Сағат бұрын
😂😂😂
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 Сағат бұрын
शेठ.. bjp मध्ये येण्याच मागणी आहे
@ranjitpatil113
@ranjitpatil113 Сағат бұрын
आता मेलीली ई डी जागी झाली 😂
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 2 сағат бұрын
मोहीते पाटील यांच एकहाती वर्चस्व दोन जिल्ह्यांत दिसल्यामुळे ही कार्यवाही यांची आधीच कल्पना होती पण तरीही सदैव मोहीते पाटील समर्थक
@prathameshbhople7401
@prathameshbhople7401 2 сағат бұрын
Uravar ghy😂
@sushantsalunkhe4482
@sushantsalunkhe4482 Сағат бұрын
Ghe Uravar mg tyala 😂😂😂😂😂
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Сағат бұрын
Jasta ata kela na tithe Mati hoti mohitech pan tech honar pudhe pudhe diselch 😂😂
@Ninja-Gs
@Ninja-Gs Сағат бұрын
जसं तुम्ही अजित दादा घेतलाय ts 😂😂😂😂😂​@@prathameshbhople7401
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 45 минут бұрын
लय मस्ती आली होती बेवड्या खासदाराला. जिल्ह्यात ऊसाचा दर 2800-2900 असताना या हरामखोराने 2600 रुपये दिले फक्त. आता वसूल होणार
@Royal_50227
@Royal_50227 46 минут бұрын
व्याजासह वसुली करा व शेतकर्यांना न्याय द्या 😢
@ShivajiKharat-e3k
@ShivajiKharat-e3k Сағат бұрын
सूड वैगेरे काही नाही सुमित्रा पतसंस्था कुणी बुडवली आहे बघा जरा
@malappapujari9323
@malappapujari9323 Минут бұрын
कोणीही अडचणीत येणार नाही.....सगळे एकाच माळेचे मणी आहेत मॅडम....सत्ताधारी आणि विरोधक पण....
@tejassutar9461
@tejassutar9461 26 минут бұрын
बँकांचे कर्ज वसुली चक्रवाढ व्याजाने केली पाहिजे गोरगरिबांच्या घरावर कशी वसुली होती तशा प्रकारच्या पद्धतीने
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Сағат бұрын
हे सगळे बीजेपी मध्ये असेल असते तर क्लीन चिट भेटली असती लगेच
@Harshad2406
@Harshad2406 2 сағат бұрын
निवडणूक हारले म्हणुन जर ही कारवाई असेल तर पुढचा वेळी पण सोलापूर ग्रामीण भाजप मुक्त होईल हे विसरू नकात. 😃🤣
@TRUTH1288
@TRUTH1288 2 сағат бұрын
BJP च येणार ठासून...कारण हिंदुत्व+OBC..
@Harshad2406
@Harshad2406 2 сағат бұрын
@@TRUTH1288 सोलापूर मध्ये मोहिते पाटील Pattern चालतो. तुमचा राम सातपुते ला मोहिते पाटील ने एका रात्रीत आमदार केलता. 😃.. आणि आम्ही तयाच Parcel बीड ला पाठवल 😃😃
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 2 сағат бұрын
​@@TRUTH1288 obc obc करतो 30 आमदार तर आहेत का obc चे
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Сағат бұрын
Mohite patil Hindu nahit ka​@@TRUTH1288
@patil4017
@patil4017 48 минут бұрын
भ्रष्टाचारी मुक्त महाराष्ट्र आणी राजकारण करायची सुरूवात झालीय... 😂😂😂😂 हार जीत होतच राहते..
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn Сағат бұрын
जे भाजप मध्ये नाही त्याच्या अडचणीत वाढ
@VijayJadhav-rw6yy
@VijayJadhav-rw6yy 51 минут бұрын
वॉशिंग मशिन कुठे आहे
@vbatliwala6860
@vbatliwala6860 15 минут бұрын
संचालकांकडून वसूली झाली”च” पाहीजे.
@prashantmadane1133
@prashantmadane1133 18 минут бұрын
जेवढे नावं आहेत त्यांच्या सगळ्यांकडून वसूल करा ... गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी बँक होती ..या सगळ्यांनी बुडविली
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 2 сағат бұрын
३० कोटी काहीच नाही , मोहीते पाटलांसाठी . बार्शी, माढा , करमाळा इथं भाजपची जिरवली पाटलांनी
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर Сағат бұрын
इडी आहेच मागे😂😂
@अंधभक्त-द8ड
@अंधभक्त-द8ड Сағат бұрын
​@@कडूपाटीलसातारकर❤️ड्या तुला काय घंटा माहिती आहे
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 41 минут бұрын
डोळे पांढरे होतील, थांब जरा..
@shubham_ghadge4555
@shubham_ghadge4555 21 минут бұрын
Barshi mde mohityala kon ny olkht 😂
@ashokbirajdar2480
@ashokbirajdar2480 Сағат бұрын
महावसुली चालू झाली आता हिशेब चुकता करावं लागणार की काय
@tejassutar9461
@tejassutar9461 29 минут бұрын
वसूली तर झालीच पाहिजे गोरगरिबांची कशी होत असते तशी
@AniketRanaware-l5z
@AniketRanaware-l5z Сағат бұрын
पैसे वसूल करा
@shilejagite7322
@shilejagite7322 25 минут бұрын
निच राजकारण खालच्या दर्जाच करतय हे निवडुन आलेल
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 56 минут бұрын
अवघड आहे,येवढे घोटाळे करुनही हे नेते सर्वसामान्य लोकांचे कैवारी किंवा जननेते म्हणून मिरवितात?काय सत्तेचा वापर?काय जनसेवा?
@prashantkarande2026
@prashantkarande2026 Сағат бұрын
लवकरच bjp, राष्ट्रवादी, शिवसेना ह्यातील भ्रष्ट लोकांवर कारवाई होईल हीच अपेक्षा. कुणी कारखाने कवडीमोल भावाने विकत घेतले.
@pravindubal4068
@pravindubal4068 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचं राजकारण हे अतिशय खालच्या पातळीच सुरू आहे मुद्दाम मोहिते पाटील यांना त्रास देयचा एवढच. आमचं कोण काय करत अस चाललेलं आहे BJP च हुकूमशाही सुरू आहे ठीक आहे जे पेरत तेच उगवत हे मात्र विसरू नका भावांनो 🙏
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Сағат бұрын
Atta sutti nahi vijay sing mohite patil 😂
@pramodkashid1571
@pramodkashid1571 Сағат бұрын
होय का,मग पैसे बुडवू दे का जिल्हा बँकेच्या......बातमी नीट ऐका दादा मग कॉमेंट करा
@Ninja-Gs
@Ninja-Gs Сағат бұрын
​@@pramodkashid1571अरे बाबा बँकेचे पैसै आता च कस बुडले या आधी BJP मध्ये होते तेव्हा आदेश नाहि का
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs Сағат бұрын
Shett उपडया निघ
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 Сағат бұрын
​@@Ninja-Gs सिंचन घोटाळ्यातील 70000 कोटी व्याजासह वसुल केले तेव्हा कुठे दादाला महयुतीत घेतले, त्याचप्रमाणे ज्या नेत्यांवर किरीट सोमय्या ने आरोप केले होते ते सगळे नेते एकतर जेल मधे आहे किंवा त्यांच्याकडुन सगळे पैसे व्याजासह वसुल केलेले आहे. आता कसे सगळे निर्मल आणि शुद्ध.
@tejassutar9461
@tejassutar9461 23 минут бұрын
12 टक्के नही 24 टक्के व्याजाने वसूली झाली पाहिजे
@vaishalideshmukh8995
@vaishalideshmukh8995 9 минут бұрын
या सगळ्या चोरांकडून वसुली करावी व्याजासकट सोलापूरची वाट लावून टाकली या लोकांनी
@VijayJadhav-rw6yy
@VijayJadhav-rw6yy 50 минут бұрын
काही शेट पण होणार नाही
@govindkoli8649
@govindkoli8649 Сағат бұрын
नीच राजकारण सुरु झाले
@RRRPPP9712
@RRRPPP9712 25 минут бұрын
मोहित्यानी 50 वर्षात खूप लुटले आहे
@EcowaysInfra
@EcowaysInfra Сағат бұрын
आदेशाची प्रत आहे का
@govindkoli8649
@govindkoli8649 Сағат бұрын
अजित पवार जलसिंचन घोटाळा काढा
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Сағат бұрын
Maratha samj target honar ata
@shubham_ghadge4555
@shubham_ghadge4555 20 минут бұрын
Me pn maratha ch ahe de ki mat tu tutarila mg ny hoycha target 😂
@dhananjaymundalik8097
@dhananjaymundalik8097 Сағат бұрын
हे सरकार हेच काम करणार जनतेची नाहीं
@swapniljadhao3281
@swapniljadhao3281 16 минут бұрын
७०,०००/- cr ला पकडा
@vishalphadnis100
@vishalphadnis100 15 минут бұрын
वसुली झाली पाहिजे पण ती होत नसते
@indrajitsurve6012
@indrajitsurve6012 47 минут бұрын
झाली चिंदीगिरी suru
@sureshbhosale8023
@sureshbhosale8023 Сағат бұрын
झालं चालु 😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Сағат бұрын
Ed चिडली 😂😂😂
@govindkoli8649
@govindkoli8649 Сағат бұрын
सिंचन घोटाळा वसुली कधी
@VijayJadhav-rw6yy
@VijayJadhav-rw6yy 50 минут бұрын
निवडणुकीच्या आधी झोपले होते काय
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 Сағат бұрын
MVA and NDA se to se😂😂😂
@vishalmote6068
@vishalmote6068 Сағат бұрын
सुडाच राजकारण सुरू झालं........ काही फरक पडत नाही जनता मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आहे..... आता बँक व्यवस्थित चालू आहे......
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 2 сағат бұрын
Vasuli tar karach pan hua sarvana head office samor fassi dya mhanje dusaray koni aase karnar nahi
@pramodahiwale3939
@pramodahiwale3939 Сағат бұрын
भाजपा ला सोडण्याचे परिणाम आहेत. भोगा आता D F बोलला होता सोडणार नाही यांना
@nitinjagtap2058
@nitinjagtap2058 23 минут бұрын
😂😂😂70 हजार कोटि carrption karnare अजित pavar, 20 हजार कोटि घेवून palun janare विजय माल्या, निरव मोदी याना बीजेपी कहिच karnar nahi😂😂😂लोकशाही जिंदाबाद😂😂
@Nature1234-k8l
@Nature1234-k8l 2 сағат бұрын
Because the are choose to oppose BJP😂
@sandipchavan1487
@sandipchavan1487 44 минут бұрын
निवडणूक आगोदर दिसत नव्हता का घोटाळा. आताच कसा दिसतो
@nitinjagtap2058
@nitinjagtap2058 14 минут бұрын
Nirav मोदी, vijay माल्या, अदानी , अजित पवार याना भारत रत्न अवॉर्ड दया कारण यानी इंडिया चे नाव रोशन केले आहे. मोदीजी, अमित शाह तुम्ही याना अवार्ड dyanasathi कही तरी करा😂😂😂 भारतीयलोकशाही जिंदाबाद🤣🤣🤣 जर बैलेट पेपर आणि EVM मशीन या dhonhi वर वोट घ्या tyamule kay hoel बैलेट pepar वर बीजेपी ला 50 जागा dakhavtil आणि EVM मशीन वर 132😂😂😂😂
@SwapnilTalekar123
@SwapnilTalekar123 47 минут бұрын
ali re ali atta tyanchi vel ali
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 49 минут бұрын
अभि तो पार्टी शुरु हुई है.. बेवड्या खासदार तयार रहा...
@GK-lo1du
@GK-lo1du Сағат бұрын
निवडणुकीत bjp विरुद्ध गेले म्हणून यांची नावे
@virenchavan778
@virenchavan778 Сағат бұрын
Suru zal yanch
@Jaihobharatiya
@Jaihobharatiya 2 сағат бұрын
Congress cha juna paap😅
@vikasgavhane441
@vikasgavhane441 57 минут бұрын
Galich rajkaran
@nileshchothe3697
@nileshchothe3697 Сағат бұрын
75000 कोटी रुपयांचा अजित पवार यांचं काय झालं
@hbk5302
@hbk5302 17 минут бұрын
He batami election purwi ka nahi ali laay farak padala asta 5 seat wadhale aste mahayutichi ajun 🤣🤣🤣🤣😂
@toughgal
@toughgal 47 минут бұрын
😂😂😂😂
@StsDm-y2j
@StsDm-y2j Сағат бұрын
Vasul kara
@abhijeetthorat5547
@abhijeetthorat5547 2 сағат бұрын
Bjp वाल्यांची game ahe
@thinker5956
@thinker5956 Сағат бұрын
Ambani adani la lakh lakh crores maaf kara, fukat dya..
@a1a23vte66
@a1a23vte66 39 минут бұрын
राजकारण आहे आठवडा च झाला निवडणूक होवून पत्रकार बालिश आहेत का😂😂😂😂😂
@Daddy6165ForYou
@Daddy6165ForYou 53 минут бұрын
झाली का सुरवात😂
@dhananjayagarkar2891
@dhananjayagarkar2891 Сағат бұрын
निवडणुकीत एका तालुक्यात प्रत्येकी 1000रु प्रमाणे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी 15कोटीच्या पुढे पैसे वाटले त्या पैशाच्या पुढे हे पैसे काहीच नाहीत उगच अडचणीत वाढ काय ,सगळेच एक असतात उगच कार्यकर्त्यांची धावपळ
@Infobyuser
@Infobyuser 34 минут бұрын
Bjp se panga 😂😂😂
@manoharpatil9262
@manoharpatil9262 Сағат бұрын
Ajit Pawar ch kay?
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 Сағат бұрын
adhi gujrat madhil 13 loankadun karja vasul.kara.
@ShubhamBhosale-q2h
@ShubhamBhosale-q2h Сағат бұрын
Sagale ahet yadimadhe...saglyakadun vasul kara..
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Сағат бұрын
Atach kse kay bankechi lafdi nigtat kay tari karastan kadache mag karjarakdun vasuli kara na karjdar astilch
@kirangadade1261
@kirangadade1261 Сағат бұрын
झालं चालू कपटी राजकारण......निच माणसं सत्तेवर आली कि असंच होणार
@patil4017
@patil4017 44 минут бұрын
भ्रष्टाचारी सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचार करतात, बँका लुटतात.. 😂😂😂😂 आणी निच माणसं भ्रष्टाचाऱ्यांना जेल मध्ये टाकतात.
@kirangadade1261
@kirangadade1261 36 минут бұрын
@patil4017 जेल मध्ये नाही टाकत...सोबत घेतात...
@jishankaziaj3686
@jishankaziaj3686 Сағат бұрын
ते पवार नाही Mohite patil aahet jara japun
@parshuramivare6889
@parshuramivare6889 Сағат бұрын
Fadnavis British Adhikari
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 32 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 138 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
Harshvardhan Patil New Delhi :
7:51
ABP MAJHA
Рет қаралды 2,5 М.