Wow.. mastach ahe vidio.. chan vatle baghun khup..Best wishes for you all..
@Shaurya-creation20142 ай бұрын
खूप छान..संपूर्ण गाणी ऐकायला मिळाली असती तर अजून कान तृप्त झाले असते.
@padmashreeborkar55562 ай бұрын
'मी राधिका ' मुग्धाच्या तोंडून परत परत ऐकावेसे वाटते.फार गोड. नेहमीच्या गाण्यांपेक्षा वेगळी गाणी गायलीत मस्तच Duet मराठी ,हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ऐकण्यास उत्सुक . छान होईल वाट पहात आहोत❤
@spruhaslife2 ай бұрын
Aprtim..shastriy Sangeet tar wah....khoop chhan Prathmesh
@Gautami_Sardesai-8.April.20032 ай бұрын
मुग्धा वहिनी, तुझ्यामुळे या व्हिडिओत मला प्रथमेश दादाची एका वेगळ्या (रांगड्या) ढंगातल्या गाण्याची झलक ऐकायला मिळाली पहिल्यांदाच.
@ROHITAPTE2 ай бұрын
मस्त 👌🏻 सोलापूरकर खुश झाले असतील 👍
@AnilDamle-pb8qq2 ай бұрын
2020 पासून संम्पूर्ण प्रोग्रॅम ची गाणी ऐकावयास मिळाली नाहीत हे आमचे दुःख आहे. आपली गाणी ऐकण्यासाठी आम्ही ऊत्सुक आहोत. आमची ईच्छा लवकर पूर्ण करण्यास विनंती करीत आहोत.
@nilimajadhav77802 ай бұрын
दोघे पण अप्रतिम
@VK10082 ай бұрын
संपूर्ण कार्यक्रम दाखवा तुमच्याच chanel वर.
@amitsasne2412 ай бұрын
👌🙏
@madhavpathak53672 ай бұрын
👌👌👌🎈❤️❤️
@ajitgharat53772 ай бұрын
Khoopch sundar
@sangitadhupkar32012 ай бұрын
मस्त
@shrirambhide2 ай бұрын
प्रत्येक कार्यक्रमात तुमची स्वतःची, इतरांनी न गायलेली निदान चार तरी गीते कार्यक्रमांत सादर करीत जा व त्यांची झलक या अशा व्हिडिओमध्ये आवर्जून दाखवत जा. किती दिवस 'सुरत पिया' अन् 'मी राधिका' गावून टाळ्या मिळविणार? अस्सल आहात! त्याची प्रेक्षकांना सवय लावा.