आताच तर एका मुलाला एक नाही तर दोन दोन मुली भेटल्या लग्नासाठी जुळ्या ते पण सोलापूर जिल्हा तच ....😅
@bhaugawari17462 жыл бұрын
सरकारनी एखादी स्कीम काढावी म्हणजे डायरेक्ट नवरी मंजूर होऊन येईन
@dhanajaykolhapur2 жыл бұрын
काय वेळ आली मुलांवर
@JitendraBramhan2 жыл бұрын
स्वतःच्या पायावर उभा राहा मग मुलगी मिळते भावा
@omkarjadhav88752 жыл бұрын
शेतकरी हा स्वतःच्या पायावरच उभा आहे आणि त्याला मुलगी भेटत नाही
@amir25102 жыл бұрын
पहिले मार्चाची मागील शिकवण आणि सांगण बघ नीर । उगा काहि पण बोलू नकोस माझ्या भावा । हया मागचा बोलण असं आहे कि स्त्री गर्भपातावरील कानून जास्त कड़क करा ।
@sakshi16712 жыл бұрын
वा मस्त यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून कायदा कडक करा आता लग्न होत नाही तर कायदा दिसतोय. हेच जर आधीच केलं असत तर आज हा दिवस तुम्हां मुलांना बघायला मिळाला नसता. आता मुलीचं महत्व समजत आहे तर ते पण लग्नासाठी मुली मिळत नाही तेव्हा म्हणजे बायको पाहिजे मुलगी नको .
@sonusanas4202 жыл бұрын
Bsla ki ghodya vr lgnat kay aani aata kay
@sangitakamble57192 жыл бұрын
यावर्षी होतील सगळ्यांची लग्न
@vishakha71482 жыл бұрын
चुकीचं आहे हे,मुली आहेत पुष्कळ पण आजकाल job करणाऱ्या मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे हे हाल होत आहे ,शेवटी 33-35 वर्षाचं होतात त्या नंतर जे भेटेल तिच्याशी करतात,इकडे विदर्भात 28-30 तल्या कितीतरी मुली आहेत ज्यांना मुल मिळत नाही आहे
@shreetejjadhav79342 жыл бұрын
मग..दोघात एकच बायको करा....
@ranjeetsatpute07092 жыл бұрын
आपलं सोलापुर हाय बे इथ् काय पण होऊ शकतंय 😂😂
@vishvajitpawar73012 жыл бұрын
समदे पोर मागतात मुलगी कुटून भेटन
@RahulArtFactory.2 жыл бұрын
ज्यांच्याकडे जमीन पण नाही आणि नोकरी पण नाही त्यांनी काय करायचं.भगवे कपडे घालून पंढरपूर ला जायचं का.
@akashpatole92162 жыл бұрын
सोलापुरवाले चर्चित राहण्यासाठी सतत काहीना काही करत असतात
@mohansingpardeshi70812 жыл бұрын
के पाहत आहे ही सोलापूर ला काय बे
@VRK-2 жыл бұрын
Changla nvra pahije mhnun muli pn bhrpur vat bgtat n mg koni chnagla bhetat nahi mg je thode far adhi changle hote te pn hatatun nighun jatat..mg milel tyachyasobat krtat lagna 😂😂..tns nka gheu mulinvr pn ashich vel ynr ahe.
@laksh23962 жыл бұрын
बायको पण पाहिजे आणि हुंडा पण पाहिजे
@sagarhake17542 жыл бұрын
अवघड आहे
@sachinasugade17272 жыл бұрын
Aarakshan
@sandipbaware.001baware92 жыл бұрын
हे हाल फक्त ऐकाच समाजाचे आहेत जे नाकाने वांगी सोलतात 🤪