No video

Solution for all diseases | सर्व रोगांचे मुळ कारण आणि उपाय-Satguru Shri Wamanrao Pai |

  Рет қаралды 56,768

Jeevanvidya

Jeevanvidya

3 жыл бұрын

Amrutbol- 375 | सर्व रोगांचे मुळ कारण आणि उपाय - सद्गुरू श्री वामनराव पै | Solution for all diseases - Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४१)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 118
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Koti koti pranam mauli
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@krishnaagare8214
@krishnaagare8214 Жыл бұрын
जय स५गुरू माऊली
@krushnmore6698
@krushnmore6698 2 жыл бұрын
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Vitthal vitthal deva
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 10 ай бұрын
Ramkrishna Hari, Hari Om
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Thank you
@raviaynor8562
@raviaynor8562 3 жыл бұрын
राम कुष्ण
@ajitwaikar5956
@ajitwaikar5956 2 жыл бұрын
छान विचार आहेत
@kapilkuber3931
@kapilkuber3931 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी वासूदेव हरी पांडुरंग हरी
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@janardantandel2887
@janardantandel2887 Жыл бұрын
Sadguru pai Maharaj ki jai
@pallaviingawale4757
@pallaviingawale4757 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@AaradhyaBendre-mj3ms
@AaradhyaBendre-mj3ms 4 ай бұрын
Ram krashn Hari guru
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@babannagare1633
@babannagare1633 3 жыл бұрын
सदगुरु हाच देव
@krushnmore6698
@krushnmore6698 11 ай бұрын
🌹👏जय गुरुदेव 🌹👏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
प्रत्येक माणसाने आपले स्मरण सुधारण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणणे. प्रार्थना आवडीने करणे गोडी लागण्यासाठी. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन विठ्ठल विठ्ठल.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@savitabhosale7783
@savitabhosale7783 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
@aniladake4080
@aniladake4080 3 жыл бұрын
जय गुरुदेव
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌍🇮🇳🌺🍏🍎🥭WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🥭🍎🍏🇮🇳🌍🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा माई 🙏🙏💐💐
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
जगात स्मरण बिघडल्यामुळे अनिष्ट गोष्टी घडतात आपले स्मरण सुधारण्यासाठी आपली विश्वप्रार्थना ईश्वराचे नाम अट्टाहासाने सतत घेणे त्याने आपली जादू शुद्ध होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@drshrenikpatil3324
@drshrenikpatil3324 4 ай бұрын
❤❤Gurudev khup khup dhanyawad ❤❤namaskar ❤❤
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@suvarnagardi3172
@suvarnagardi3172 3 жыл бұрын
जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Жыл бұрын
Thank you sadgururaya
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
सर्व रोगाचे कारण म्हणजे आपल्याला मनःशांती नाही आणि यावर उपाय म्हणजे विश्वप्रार्थना, नामस्मरण करणे. धन्यवाद देवा.
@dnyaneshwarrajgirwad3033
@dnyaneshwarrajgirwad3033 3 жыл бұрын
May God bless you
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 жыл бұрын
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 жыл бұрын
सदगुरु हाच देव आहे...
@mahadeolande6870
@mahadeolande6870 3 жыл бұрын
Shri ram Jai ram jai jai ram
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🌹🌹🌹
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada
@kundamantri2070
@kundamantri2070 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी सर्व पै कुटूंबीय सर्व नामधारक यांना वंदन.
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@latapise3729
@latapise3729 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
जसे स्मरण तसे जीवन.नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ सत्कर्म आहे.सतत विश्वप्रार्थना बोलण्याने आपले चित्त शुद्ध होत जाणार.म्हणून मनाने रिकाम पणी ही विश्र्व प्रार्थना सतत म्हणायची. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे," जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@dhanevivek8
@dhanevivek8 9 ай бұрын
🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏💐
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
स्मरण
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 वंदनीय सद्गुरु माई दादा वाहिनी यांना कोटी कोती प्रणाम 🙏🙏
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 3 жыл бұрын
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!!
@priyasawant9047
@priyasawant9047 Жыл бұрын
Shubh sakal...Thank you mauli ... Grateful 😊🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@ravindrasudrik3686
@ravindrasudrik3686 3 жыл бұрын
SADGURU MARGADARSHAN MHANJE KHARE ISWAR DARSHAN....💗🙏🙏💗
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru mai 🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👋👋👋👋👋
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Жыл бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏 धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 жыл бұрын
अखंड विश्वप्रार्थना हाच खरा उपाय आहे सद्गुरू अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 🌹 🌷🌺 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌺 🌸 🌷
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 жыл бұрын
Agde khare aahe namasamrnache prachand mahatv khup aahe akhand zale paheje : 👏👏👏👏👏💐💐💐💐
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@rahulingle3947
@rahulingle3947 3 жыл бұрын
देवा सर्वांच भल कर सर्वांचं भरभराट होऊ दे सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना.
@sameershinde306
@sameershinde306 3 жыл бұрын
Vitthal vitthal mauli💐🙏🌹
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana ani sarv Trustees, Sarv JVM Team, Sarv Technical Team ani sarvana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam ani abhar Sarvanche. Bless All 🙏🙏🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे..आरोग्य दे...सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर..रक्षण कर.. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏❤️❤️
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
सत्कर मात सर्वात श्रेष्ठ कर्म नामस्मरण आहे ईश्वर स्मरण महत्वाचे आहे ईश्वर स्मरणाने आपले स्मरण शुद्ध होते त्यामुळे आपले चित्त मन अहंकार बुद्धी विचार यामध्ये परिवर्तन होते जीवनाचे मूळ हे स्मरणात आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "सर्व रोगाचे मूळ कारण आणि उपाय" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 жыл бұрын
सद्गुरुनाथ महाराज की जय.🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@nishikasorte1411
@nishikasorte1411 3 жыл бұрын
Vittal vittal deva🌹🌹
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
मनःशांती नाही तर निरनिराळे रोग निर्माण होतात. पैसा चांगल्या मार्गाने मिळवणे आणि चांगल्या मार्गाने खर्च करणं. आपले स्मरण सुधारले तर सर्व सुधारणार.🙏 धन्यवाद सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल.
@appasoaade3372
@appasoaade3372 8 ай бұрын
👌👌👌🏽👌👌👌
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Thank you mauli shirur
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
VItthal Vitthal Mauli. Bless All
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Thank you mauli khup chan sarvana vitthal Vitthal Thank you Mai ,Dada ,vahini thank you all. Deva sarvanche bhale kar..
@savitathakur7513
@savitathakur7513 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Sarvanche bhale ho
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्येने " माणसाला जीवन यशस्वी पणे जगण्याची अचूक दिशा दिली ". Thank you sdguru👌👍
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏 serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
@meghabhojane9885
@meghabhojane9885 3 жыл бұрын
Thank you mauli 🙏🙏
@trunalrane8355
@trunalrane8355 3 жыл бұрын
🙏Vithal Vithal Sarvana 🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
*" स्मरण बिघडलेल्या माणसाला, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजाच्या महत्वाच्या 'पत्रकार 'ह्या घटकाची मोठी जबाबदारी आहे ". Thanks sadguru
@shwetaghotane876
@shwetaghotane876 3 жыл бұрын
Sadguru❤🙏
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
मनःशांती नसणे हेच सर्व रोगांचे मूळ कारण आहे. त्यावर सत्कर्म करणे हाच उपाय आहे.🙏
@justgetit5931
@justgetit5931 3 жыл бұрын
Thank you sadguru, mai, dada, milan vahini, and entire pai family. Thank You so Much JVM team Sadguru bless you all
@suhasjadhav6932
@suhasjadhav6932 3 жыл бұрын
छिभैतमेतामेताताणामेतामेथिमेतममेमथिमेतामेताताताणाताभैममेभैभैभैमेमेमृ
@rupalichindarkar6773
@rupalichindarkar6773 2 жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 жыл бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 жыл бұрын
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 жыл бұрын
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@shraddharane8117
@shraddharane8117 Ай бұрын
मनःशांती नसल्यामुळे सर्व रोग होतात त्यावर उपाय म्हणजे नामस्मरण सर्व सत्कर्मचा राजा = विश्वप्रार्थना . खूप छान धन्यवाद सदगुरू .
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 3 жыл бұрын
Thank you sadguru, thank you jeevanvidya sadguru & mai bless you all with health, peace &happiness
@indujawre4295
@indujawre4295 2 жыл бұрын
4
@girishsukale6392
@girishsukale6392 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@vatsalakadam6236
@vatsalakadam6236 3 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏 सर्वांना मनापासून विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 3 жыл бұрын
Vithal vithal vithal vithal vithal..🙏🌹🙏🌹🙏
@trunalrane8355
@trunalrane8355 3 жыл бұрын
Deva Sarvana ch bhal kar, Kalyan kar, Rakshan kar, Deva Sarvana changale Arogya De, Deva Sarvanchi Bharbharat hou de Hich Sadguru Charni Prarthana ahe 🙏🙏
A simple way to stabilize your mind- Satguru Shri Wamanrao Pai
24:44
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 32 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН