जांभरूण कॉटेज बुक करण्यासाठी पुढील कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा- +91 94033 99240 . हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनेल सोमनाथ नागवडे
@hanmantchorage78942 жыл бұрын
एकदम भारीच मी पाहिले आहे ,खरच एकदा तरी भेट दिलीच पाहिजे ,मी कराड ( मलकापूर ) येथील आहे .भरपूर फिरलो पण आजची साधने प्रसिद्धची नव्हती यामुळे हे दूर्लक्ष झालेली ठिकाणे सोमनाथ तूझ्या मूळेच आम्हाला हे परत परत अनुभवायला मिळते .धन्यवाद तूझे वारंवार .( मी 63 वयाचा असलेने. तुला अरे तूरे बोलतोय समजून घे.क्षमा असावी )
@maheshdabholkar2 жыл бұрын
Dhnayawaad dada ❤
@vasantgirme71182 жыл бұрын
best 👍
@sharadsangare70642 жыл бұрын
Mast
@SomnathNagawade2 жыл бұрын
@@hanmantchorage7894 मनःपुर्वक धन्यवाद सर 🙏🏻
@avdhootthete62722 жыл бұрын
कुठून कुठून शोधून काढता अशी ठिकाणं तुम्ही...अप्रतिम. कोंकण म्हणजे नुसते समुद्र किनारे नसून इथली जीवनशैली तुम्ही लोकांसमोर आणली . धन्यवाद
@rajeshgogawale56052 жыл бұрын
होय
@atulraghunathvanjari26852 жыл бұрын
अतिशय सुंदर सोमनाथ दादा यामुळे निश्चित कोकणाच्या पर्यटनाला वाव मिळेल जय कोकण
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻
@jkvlifestyle2 жыл бұрын
अह्हा, काय जबरदस्त ठिकाण आहे हे... सोमनाथ दा काय शब्दप्रयोग, काय आवाज. खरंच मराठी युट्युब ला लाभलेले तुम्ही एक रत्न आहात. अभिमान आहे तुमचा मला खूप... जाऊ लवकरच एकत्र फिरायला !😍❤
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार जीवनभाऊ! तुमच्यासारख्या मोठ्या KZbinr नं दिलेली ही शाबासकी आमच्यासाठी फारच अनमोल आहे. धन्यवाद. लवकरच जाऊ. आम्हीही खूप एक्साईटेड आहोत बरोबर ट्रिप करण्यासाठी!! ☺️😇
@Hrishikeshkakadevlogs2 жыл бұрын
तुम्ही दोघे दोघेपण महाराष्ट्राला लाभलेले रत्न आहात ❤️💐💐💐
@sudhabhabal51192 жыл бұрын
सोमनाथ भाऊ, मी सुधाम भाबल मिठबाव(तांबळडेग)ता.देवगड Jkv ने केलेले तुमचे कौतुक सेम माझ्या मनातले आहे. अप्रतिम व्यक्तिमत्व आहे तुमचं खरोखरच आमचे कोकणचे भाग्य उजळवून देण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहात. त्या बद्दल धन्यवाद 🙏 मी 📞करेनच आपल्याला 🙏
@SomnathNagawade2 жыл бұрын
आपले मनपुर्वक धन्यवाद ☺️
@deepaktawde9763 Жыл бұрын
Somnath Sir.. JKV.. Wandering Minds.. KOKNI RANMANUS.. Mukta Narvekar.. n many more.. tumhi sagle chya sagle fabulous ahat.. ❤️❤️
@manishabhatkar325810 ай бұрын
खूप सुंदर आहे जांभरून ,एकदम् विलक्षण,दूसरा स्वर्ग,,,❤👌
@shailajasule520010 ай бұрын
अरे वा... ... किती सुंदर गाव किती सुंदर निसर्ग आणि किती सुंदर तुमचा विडीओ सुंदर सुंदर सुंदर सर्वच सुंदर❤❤❤❤❤❤❤
@surekhashaha63732 жыл бұрын
माझे अगदी स्वप्नातले किंवा लहाणपणीच्या बालभारतीच्या पुस्तकातील धड्यातले कोकण ...हे अगदी जिव्हाळ्याचा विषय ....तंतोतंत कोकण बघितलयं मी तुमच्या नजरेतुन नागावडे...तुमचे आभार खरोखर...मलापण बघायचय हे सुंदर निसर्ग रत्न...याची देही याची डोळा...
@mpungaliya2 жыл бұрын
अतिशय निसर्गरम्य व्हिडीओ , सुंदर सादरीकरण , ओघवती भाषा , सदर व्हिडीओ पाहताना साक्षात जांभरुण मधेच पोहोचलो.
@shubhangipainaik66402 жыл бұрын
अप्रतिम विडिओ, नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य...आत्मिक शांतीचा अनुभव झाला...... खूप छान.. 👌👌👌👌
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 😊 कंमेंट वाचून छान वाटलं
@minalsawade12642 жыл бұрын
अप्रतिम....आम्ही कोकणातले असूनही अजूनही कित्येक ठिकाणे तुमच्या vlog द्वारे समजतात, खरचं खूप खूप धन्यवाद
@bhagawatlondhe36442 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य
@rasikakhanvilkar3009 Жыл бұрын
Khup Abhiman आहे Aamhi कोकणातले असल्याचा,sundar कोकण
@manoharjingare63362 жыл бұрын
एका सुंदर कोकणाचे दर्शन, अप्रतिम, मन भारावुन टकणार .......शब्दच अपुरे....काय बोलु....🙏🙏🙏🙏👍
@shekhartemghare84649 ай бұрын
सुंदर गाव छान चित्रण👌👌👍💐
@deepaksarode37642 жыл бұрын
अप्रतिम नयनमनोहर दृश्य. सुंदर गावा सुंदर निसर्ग 👌 हे कायम टिकून रहाण्यासाठी या भागात मोठे औद्योगिक प्रकल्प न झालेले बरे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manojmasal43532 жыл бұрын
अप्रतिम..अद्वितीय निसर्गरम्य परिसर..निर्मळ पाण्याचे पाट.. आणि खूप आल्हाददायक प्रवास वर्णन..धन्यवाद..🙏😊
@anaghabarve27092 жыл бұрын
खुपचं छान.मी कोकणातील आहे पण आमचा गाव शहरी झाला आहे, त्यामुळे हे गाव पहातांना आनंद खुपचं झाला.
@manojpatil4895 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद...पूर्ण vedio बघितला मी अस वाटल साक्षात स्वर्ग च बागितला मी ❤😍😍😊😊
@nikiteshraut88612 жыл бұрын
अप्रतिम ...मनाला अतिशय सुखावा आणि चैतन्य देणारा व्हिडिओ होता आजचा..जांभरुन चा..."पर्यटन दूत" आपले मनःपूर्वक आभार
@balasahebmoze48722 жыл бұрын
स्वर्गाहून सुंदर आपले कोकण आहे."मेल्या नंतरच स्वर्ग दिसतो" असं फक्त तीच लोकं म्हणू शकतात ज्यांनी कधी कोकण पाहिलेला नसतो.... सुख कोकण स्वर्ग कोकण खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📸
@imindian3895Ай бұрын
Amcha tar gav ch koknat aahe❤
@avadhutkolwalkar18342 жыл бұрын
काय सुंदर गाव आहे. अप्रतिम नदी, डोंगर, बागा आहेत. खुपच सुंदर जागा शोधून काढून त्यावर खुपच सुंदर vdo करता. You r great 👍. Thanks for sharing this beautiful place 😀 😄
@avinashdhajekar9032 жыл бұрын
खुपचं सुंदर गावाचे सौंदर्य आहे आणि हा व्हिडिओ टाकल्यामुळे बरेच पर्यटक प्रेमांना यांचा लाभ घेता येईल आहे निसर्ग सौंदर्य बाबतीतील व्हिडिओ टाकावे हि विनंती
@ASK-vp8ll2 жыл бұрын
समाधान आणि आत्मिक आनंद दोन्ही मिळाले हा व्हिडिओ पाहून 🚩⛺
@kishorshingne34572 жыл бұрын
सोमनाथ जी प्रथम तुमचे धन्यवाद जांभरून -कोकणचे अविस्मरणीय दर्शन घडविल्या बद्दल --अहो किती सुंदर ,निवांत ,निसर्ग सौन्दर्याने नटलेले कोकण -आम्ही अवश्य भेट देणार
@kirandabke19562 жыл бұрын
असेच फक्त नैसर्गिक पाण्याचा पाट असलेले माझेही गाव आहे दापोली जवळ आसूदबाग म्हणून,सर्व गावात हेच पाणी वापरले जाते👌👍
@aaratijoshi95922 жыл бұрын
आम्ही लहानपणी तुमच्या कडे उतरलो होतो. तुमच्या कडच्या कोणीतरी वाघ मारला होता ना?
@vijaynaik98662 жыл бұрын
भावा होय आपला गावच सुंदर आहे मीही याच गावचा.
@SomnathNagawade2 жыл бұрын
इथल्या केशवराज मंदिरावर व्हिडीओ केलाय मी
@sandeeprane50992 жыл бұрын
मित्रा तुझ्या आसूद गावावर मराठीतील थोर कांदबरीकार श्री.ना.पेडसे यांनी गारंबीचा बापू हि कादंबरी रचली आहे भाग्यवान आहे तु
@sushamasuryavanshi8332 жыл бұрын
Apratim saundarya aslel he gav sadhya tumchya video madhun dole bharun pahil. Atishay sundar shabdat chapkahal varnan kel ahe tumhi. Nakki visit karu. 👍👌
@VijayYadav-jj2ei Жыл бұрын
सर, खरच खुप अप्रतिम व्हिडिओ, आणि काकाच्या मदतीने गावाची खुप छान माहिती दिलीत. खुप दिवसांनी निसर्गरम्य असा व्हिडिओ पाहता अला. धन्यवाद
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@nandakishordhotre38962 жыл бұрын
अतुलनीय कोकण, खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य 🙏
@user-nh7cx6ry7c Жыл бұрын
खूपच अप्रतिम आहे नसर्गिक सुंदरता चित्रीकरण पण खूपच सुंदर केले आहे आवाज खूप छान आहे सर तुमचा
@snehals80782 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी सुंदर चित्रीकरण 👌👌👌सोमनाथ सर तुमच्या मुळे हे हिरवेगार निसर्ग वैभव अनुभवता येते,हिरव्या रंगाच्या सर्व छटा बघून मन आणी डोळे तृप्त झाले, धन्यवाद 🙏🙏🙏
@nutanmodak3946 Жыл бұрын
अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य मी या व्हिडीओतून जिवंत अनुभव व आनंद घेतला..
@abhayshitut20542 жыл бұрын
अतिशय सुंदर साहेब 💐💐👌👌 तुमच्या विडिओ त कोकणच्या मातीचा गंध आहे, कोकणच्या पाण्याची गाज आहे आणि निसर्ग सौंदर्याची संपन्नता आहे. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेच आणि ती तुमच्या कॅमेऱ्यातून तर स्वर्गच दिसत आहे. तुमच्याकडून असेच कोकणावरील उत्तम विडिओ घडत जावो हीच कोकण प्रदेशाची निर्मिती करणारे श्री परशुरामांच्या चरणी प्रार्थना ...!!
@himaniraichur2615 Жыл бұрын
फारच सुंदर गाव आणि तुम्ही व्हिडिओ ही खूप छान केला आहे. धन्यवाद
@sachinkunjir2662 жыл бұрын
किती सुंदर गाव आहे हे 😍 फार कमी प्रमाणात इतकी सुंदर गावं भगायला मिळतात 😍
ठिकाण नक्कीच अप्रतिम आहे. पण वर्णनही तेवढच सुंदर केलं आहे .शिवाय प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी. खूप छान
@vaishalichitale74372 жыл бұрын
खूप सुंदर आहे आमचे हे गाव...असे फोटोत बघून खूप छान वाटले 👍👍👌
@Sushantdk2 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे, खुप सुंदर गाव आहे जांभरुण, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावाने आपला ठेवा खुप सुंदर जतन करून ठेवला आहे.
@rahultamhane5461 Жыл бұрын
हे नैसर्गिक सौंदर्य कायम असच रहावं,,,⛰️🌴🌴🌴🌴
@shyambhisefamily35288 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि खूप छान निवेदन. धन्यवाद!!
@SomnathNagawade8 ай бұрын
मनपूर्वक आभार
@sandiprindhe30432 жыл бұрын
सोमनाथ सर , अप्रतिम अश्या निसर्गाच्या कुशीत घेऊन गेलात...👍👍
@shamsuddinnavshekar115910 ай бұрын
स्वर्ग.....जन्नत....heaven...
@pravin11222 жыл бұрын
खूपच अप्रतिम, निसर्ग सौंदर्याने वेढलेल गाव
@veenapawar89552 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य,झपाटल्यासारखी मी नुसती कितीदा बघत आहे .स्वर्ग असाच असेल कदाचित.👌
@SomnathNagawade2 жыл бұрын
धन्यवाद ☺️
@poojabhat751210 ай бұрын
कचरा मुक्त कोकण....सर्वाची जबाबदारी
@GDGT007 Жыл бұрын
Khoopach Sundar aahe sagla. Thank you for making this video.
@kishorimulay84932 жыл бұрын
केवळ अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलंय ह्या जांभरुण गावाला 👌🏻👌🏻 आणि सोमनाथ सर ते खूप सुंदर रित्या तुम्ही आमच्यापर्यंत कायमच पोहचवता👍🏻.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@nilimakalawant98322 жыл бұрын
मस्त हिरवे गार मंदिर व नदी मस्तच आहे एकदम भारी वाटले
@Hrishikeshkakadevlogs2 жыл бұрын
सोमनाथ दादा किती सुंदर आहे हे जांभरून गाव ❤ आणि तेवढच सुंदर , अप्रितिम टिपलय सुद्धा 💐💐 खरच एखादया सिनेमाला सुद्धा लाजवेल असे चित्रिकरण करतात तूम्ही…❤ lots of love and respect somnatah दादा ❤️💐🙏
@sachinkhandare99982 жыл бұрын
Right bhai ❣️
@abhaybhosale90452 жыл бұрын
💖
@nishantkdm2 жыл бұрын
👌
@AkshayPatil-tr3lm2 жыл бұрын
👏👏👏👏
@SomnathNagawade2 жыл бұрын
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
@nanajichavan6905 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आपले आभार
@nalinichhatrapati7023 Жыл бұрын
खरोखर अप्रतिम निसर्गाचा आनंद तुमच्यामुळे आम्हाला घरी अनुभवता आला जांभरून ला जाण्याचे आस लागली आहे आता खूप थँक्यू
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
I am proud to be Indian and I am residing in Maharashtra and beautiful konkan is part of its. Today I watched beautiful video of one of the nature gifted village Jambrun near Ratnagiri . I felt that the village is not less than heaven on the earth and nature lovers should take opportunity to visit the place at once.
@sampathirave8232 жыл бұрын
अप्रतीम निसर्ग, सुंदर ओहोळ खळखळणारे स्वछ पाणी,हिरवीगार झाडी,आणी सोमनाथ दादा तुझा गोड आवाज असे वाटते कायमचे येथेच निसर्गाच्या कुशीत रहायला यावे.या गावाला भेट देण्याचे मनात ठरवून टाकले.
नेहमी प्रमाणे खुप छान सादरीकरण केले आहे सोमनाथ दादा तुमच्या व्हिडिओ मधून निसर्ग नेहळताना आम्ही तुमच्या सोबत tour करत आहोत असं वाटत मस्त च व्हिडिओ☺️
@janardhandeshmukh12362 жыл бұрын
अप्रतीम .. अतिसुंदर .. निसर्ग दर्शन : .... सोबतच उत्कृष्ट संचलन व छायाचित्रण .. सोमनाथ दादा म्हणजे .. रियल हिरो ! 🌹🌹👌👌
@travelwithsupriyayogesh2 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य 👌👌👌👌👌
@mamatalk16932 жыл бұрын
खुपच छान निसर्ग, दाखविल्या बद्दल खुपच खुप धन्यवाद. आपल्या मधुर आवाजात गोष्ट ऐकल्याचा feel आला. Nice voice, Info, Video. Thanx.
@ashvinishinde9032 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग , 🌴🍀🌳🌱🌿अगदी निःशब्द झाले हा सुंदर निसर्ग बघून , अतिशय सुंदर चित्रीकरण अन निवेदन 👍 खरच निसर्ग फक्त देत असतो आपणच घ्यायला कमी पडतो खूप खूप धन्यवाद समोनाथ सर इतका सूंदर निसर्ग तुमच्या चॅनल च्या माध्यमातून तुम्ही सगळ्यापर्यंत पोहचवलात 🙏
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद ☺️
@dilippatil4712 Жыл бұрын
👍💐
@vaishalijadhav3214 Жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आहे......निसर्ग का स्वर्ग......खूपच आवडला vedio
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@santoshnaik99122 жыл бұрын
Very beautiful place and environment
@SadanandBhole-d9j Жыл бұрын
स्वर्गाहून सुंदर कोकण आपल.
@KiranMengale2 жыл бұрын
कसल भारी गाव आहे राव❤❤❤❤ thanks तुमच्यामुळे हे पाहायला मिळाल, एकदा नक्कीच जाईल
@SomnathNagawade2 жыл бұрын
Thank you Kiran 👍🏻
@bhumanandamaharaj81772 жыл бұрын
तन मनाच्या आरोग्यासाठी निसर्गाला शरण जावे हा संदेश दिलात!❤️ छान.
@mayurshitole10712 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग💚 आणि मस्त सादरीकरण सर ❣️
@sangitamhaskar5303 Жыл бұрын
Amazing nature
@varshathange1312 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग वैभव संपन्न गाव पहायला मिळाले.
@prakashspanchal33212 жыл бұрын
कश्मीर पेक्षा आपले कोकण भारी असे मी नेहमीच सांगतो.. रत्नागिरी नेहमीच जातो. नक्कीच जाईन
@imindian3895Ай бұрын
Pn tumhi swata kokani aahat ka? 'Aaple kokan' mhantay te
@pandharinathpawar75672 жыл бұрын
फारच छान उत्कृष्ट माहिती मिळाली धन्यवाद
@yogitashappyworld56982 жыл бұрын
निसर्गाने भरभरून दागिने दिले आहेत या गावाला दागिन्यांचे आंथरून म्हणजे जांबभुरणे गाव 🌼🌼
@ramakantshedge2962 жыл бұрын
अतिशय सुंदर गाव आहे आणि तेवढंच सुंदर चित्रण
@gauravnerurkar50502 жыл бұрын
Faarach sunder aani avishwasniya asa ha virtual nisarga anubhav ! Jambhrun la lavkarach jaaylach havay ! Heartiest thanks to Somnathji & Team for making such a beautiful, informative & much deserved docu on this Nature's heaven in Konkan !🥰👌👌❤💯
@shankarpatil2801 Жыл бұрын
अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आणि त्याचे वर्णन छान
@satyawanshelke11522 жыл бұрын
Pure natural environmental village 👌👌❤️❤️💐💐
@mukeshbhavsar96532 жыл бұрын
खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य आहे.
@dineshjadhav4226 Жыл бұрын
खूप सुंदर गाव आहे. माझा पण असाच गाव आहे. काही वर्षांनी आपल्या. पुन्हा गावीच जायचे आहे. Pollution मूळ खूप त्रास होतो मुंबई ला.
@manjushagadekar45837 ай бұрын
खूप खूप सुंदर,आपले सर्व व्हिडिओ छान माहितीपूर्ण असतात.वर्णनशैली अतिशय सुंदर आहे.मी बहुतेक व्हिडिओ पाहते.जाण्याचा योग येईपर्यंत तरी व्हिडिओ पाहून कोकण दर्शन पाहण्याचा अनुभव घेऊ या.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.
@sujatachoubey3292 Жыл бұрын
Very beaitiful village. Nature at its best❤
@SomnathNagawade Жыл бұрын
Yes, thanks
@harshadsatav50392 жыл бұрын
सोमनाथजी फार अप्रतिम प्रस्तुती आहे. मजा आली. ❤️
@RajeshThakur-zw6dj2 жыл бұрын
This is beyond the word 'beautiful'.
@shrinivaskarvekar61852 жыл бұрын
खूपच सुंदर ठिकाण.... तुम्ही खूप मोजक्या शब्दांत उत्तम वर्णन करता.... ऐकतच राहावे वाटते.... प्रतिक्षा पुढील भागाची...
@dapoliplotsatparnakutir11662 жыл бұрын
खूप सुंदर दादा👌👌. माझा दापोली मध्ये प्लॉटस चा व्यवसाय आहे, तिथला निसर्ग सेम असाच आहे. कोकणची ओढ,जाण, प्रेम असलेल्यानंच मी जागा देते.शहरी बरीच लोकं नाकं मुरडतात साधे पणाला,,पण आम्ही तिथल्या निसर्गाची हानी करून काहीच develop करीत नाही.ज्यांना निसर्गाची जाणीव आहे तेच आमचे ग्राहक,,,नाहीतर गरज नाही. मी सौ राजेश्री उत्तेकर
@ashwinmarathe98442 жыл бұрын
गेले आठवडाभर आम्ही कोकणात होतो. आमच्या दोन मुलांसह जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न केला. कोकणचे सौंदर्य असे आहे की निसर्गाच्या कुशीत घालवलेले क्षण आपण विसरू शकत नाही. खरच कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब लागते.सर तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. सामग्री, व्हिडिओग्राफी, संपादन, भाषा, पार्श्वसंगीत सर्वकाही अविश्वसनीय आहे. चांगले कार्य सुरू ठेवा.
@SomnathNagawade2 жыл бұрын
आपले मनापासून आभार !!
@imindian3895Ай бұрын
Maaz aahe koknat janm zhalyacha
@suhelahmed60542 жыл бұрын
Awesom vlog once again , nature at its best, kokan is surely heaven on earth ❤
@yogeshmhasudge39057 ай бұрын
very good sir. khup khup dhanywad kokan til nisarg soundrya dakhvnyasathi.
@wanderingmindsindia2 жыл бұрын
Wow, this place is so beautiful ❤ way you explained your thoughts about this place were truly mesmerising. Incredible 👍🙏🏻
@SomnathNagawade2 жыл бұрын
Thank you so much ☺️
@deepaktawde9763 Жыл бұрын
U both are THE best.. that vijaydurg video on wandering minds channel and the dron shots added in it which was provided by Somnath sir.. wow wow wow.. Kay video zalay to.. Swarajyarakshak Sambhaji serial nantar saglyat jast avadleli kalakruti ahe ti majhyasathi ❤️❤️ thanks a lot to both of u 🙏
@sanjayyashwantsohani4820 Жыл бұрын
पण सावधान.येणारे पर्यटक प्लास्टिक कचरा करून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.अगदी माथेरान संबंधात जसे नियम आहेत तसे येथे केले पाहिजेत.
@rohansinghpardeshi6679Ай бұрын
The way he describe is osm dude ❤
@SomnathNagawadeАй бұрын
Thank you so much 😀
@casuniielkarbhari31432 жыл бұрын
One of the Best locations you have explored ,what a nature ✌️✌️🤘So Beautiful ,And you narrated it equally the most beautiful and amazing way ❤👍👍🙏
@maheshbhosale15092 жыл бұрын
जांबरुण गाव म्हणजे निसर्गाचे स्वर्गच हो ते. त्या निसर्गमय स्वर्गामध्ये प्रत्यक्ष निसर्गाचे आल्हाददायक अनमोल ठेवा अनुभवायला मिळाला. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@SomnathNagawade2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@advocated.m.shuklgarje12572 жыл бұрын
🙏Thanks Dear Somnath ji, for bringing beautiful shades of my motherland BharatMata from area of Konkan a landscape designed by first Architect Lord Parshuram ji. Entire Western range from Aravali, , Konkan till Kerala is marvellous creation of Lord Parshuram ji who on inspiration of Prabhu ShreeRam ji channelized his spiritual energy, resources to create this part of BharatMata!
@shivdaskale8905 Жыл бұрын
Khup chan ahe
@shivajithorat27122 жыл бұрын
सुंदर कोकण तुमच्या सुंदर नजरेतून, सुंदर चित्रीकरणातून तसेच सुंदर वर्णनातून प्रत्यक्ष तिथे फिरत असल्याची अनुभूती देते.
फार छान बोलता तुम्ही! काव्यमय अर्थपूर्ण आणि तरीही माहितीपूर्ण! सांगाल त्या जागी ताबडतोब जाऊन पोहोचावं अशी तीव्र इच्छा निर्माण करता बघणा-यांच्या मनात! हेच तुमचे फार मोठे यश आहे!
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद ☺️
@shrikantsahasrabudhe50992 жыл бұрын
Somnath, you are simply genius ! Your genuineness is experienced through the selection of place, your excellent videos and unique commentary !!! Thank you very much for such posts. I wish you all the best in your journey of life.
@SomnathNagawade2 жыл бұрын
खूप धन्यवाद 😍🙏 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक like करा आणि पुढे शेअर करा 😉👍
@pramodjoshi8099 Жыл бұрын
I saw your video from Los Angeles, California, USA. I am very much i.presses. I noted all information. When I will go to Pune in December 23, I will make a trip to Ratnagiri and Jambhrun. Dhanyavad. Pramod Joshi
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@geetagothal1247 Жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण उत्तम डोळे निवाले
@SahilKolambkar2 жыл бұрын
सर एकदा गणेशोत्सवात कोकणातल्या कोणत्याही गावात राहून तो सगळा स्वर्गीय अनुभव घ्या, पुढच्या प्रत्येक वर्षी नक्की परत याल.
@yogeshsarang86 Жыл бұрын
खूप छान विडिओ. तुमचे विडिओ पाहायला नेहमीच नयनरम्य असतात. अप्रतिम व्हिडिओग्राफी.
@Mrunalsexplorations2 жыл бұрын
Many interior villages in Devgad area have a similar topography because most of the konkani villages have a similar setup. Konkan is blessed with a great potential for eco tourism and I only wish more and more locals understand the potential behind it and take the steps to build an ecosystem around it overcoming the local politics/ narrow mindedness and take steps in community development for prosperity of the communities. Great job of these explorations through these cinematic content and beautiful narratives. Hope it brings more conscious tourism to konkan and you would have played a great role in that development in hindsight. Here is one more suggestion on that front. Think about creating a dedicated website portal that aggregates the contact info etc that you have from each visit with small photo exploration and further link to KZbin video of each visit. So this is like quick access tourism portal of each site you visited for people to access relevant info etc and as it grows further with your visits it can be monetized with ads etc. You can create a much user friendly layout unlike constrained KZbin layout and it further acts to bring people to KZbin as it rises.
@SomnathNagawade2 жыл бұрын
Thank you so much ☺️ we’ll said and useful suggestions also 😊
@RahulPatil-kw7qq2 жыл бұрын
You are correct.
@premkumardharmadhikari1182 Жыл бұрын
आपले सर्वच भाग खुप अप्रतीम असतात प्रत्यक्ष सफर केल्याची अनुभुती मिळते तसेच विस्तृत माहिती मिळते खुप खुप धन्यवाद आपले हे कार्य अविरत चालावे ही सदिच्छा .