Sonia Duhan Full PC : पवार साहेबांवर निष्ठा पण सुप्रिया सुळे लीडर बनू शकल्या नाही याची खंत : दुहान

  Рет қаралды 95,406

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #soniaduhan #sharadpawarlive #supriyasule #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive
Sonia Duhan News : पवार साहेबांवर निष्ठा पण सुप्रिया सुळे लीडर बनू शकल्या नाही, याची खंत : दुहान
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 172
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
पटेल बनिया कारस्थान करिता आहे
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
होय ग बाई ! जा तु पण अजीत दादा फार मोठा लीडर म्हणुन प्रुफ केले आहे त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहा !!
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
सोनिया तुम्हारा राज्य कौनसा हैं? और किधर काम कर रही हो, कुछ तो शरम कर. अपने राज्य के लिये कुछ तो कर...
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
पक्ष सोडणारे हे असेच बोलतात, माझा नेता हा माझा देव आहे परंतु त्याच्या आजूबाजूच्या बडव्यामुळे मी पक्ष सोडत आहे , हे असे उदाहरण आता काॅमन झाले
@anilsonwane6771
@anilsonwane6771 Ай бұрын
ही जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसेल तर पवार साहेबांनी हिला काढून टाकायला पाहिजे ही प्रफुल पटेल आणि बीजेपी ची एजंट दिसते हिला पवार साहेबांच्या पक्षापासून दूर करणे योग्य आहे
@bhairavnathhawale4434
@bhairavnathhawale4434 Ай бұрын
प्रफुल्ल पटेलच ऐकून ही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करीत आहे.
@sweetlife472
@sweetlife472 Ай бұрын
कोण आहेस तू, आज पहिल्यांदा बघितलं तुला टीव्ही वर
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
72 तासाच्या अजित पवार च्या शपथविधी च्यावेळी हिनेच 5 आमदार ना ऊचलून आणल्यावर लाळ चाटे हिची पण चाटत होते। 😂😂😂😂
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
आता लगेच अभद्र भाषेत शेरेबाजी सुरु झाली.
@sweetlife472
@sweetlife472 Ай бұрын
जा ना..... खुशाल... सुप्रिया ताईंच अपमान करून का चाललाय
@satishsssparit8977
@satishsssparit8977 Ай бұрын
पर्फुल च कारस्थान
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Ай бұрын
फरक पडणार नाही शरद पवार अकेला खाफी है. प्रफुल्ल पटेल हा परप्रांतीय आहे तो पवार परीवाराला टार्गेट करत आहे.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
महासंसद रत्न चा घोर अवमान.
@vinodagnihotri498
@vinodagnihotri498 Ай бұрын
Accha
@cmanuka
@cmanuka Ай бұрын
😂😂😂😂
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Ай бұрын
Swayam घोषित संसद रत्न ,घ्या मजा पुरस्कार chi
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q Ай бұрын
ताई सर्वांना सोबत घेऊन चालणारी नेता आहे.
@dr.arunraut3044
@dr.arunraut3044 Ай бұрын
शरदचंद्र पवार मध्ये हिला देवासारखे काय आढळले आहे ते तर स्वतः देवाला मानत नाही असो राजकारण आहे त्यामध्ये यातून वेगळं काय दिसणार.
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 Ай бұрын
पवार साहेब सुप्रिया ला नाराज न करता अजित पवार ला बाहेर नेऊन परत लीडर बनवायला सगळा खेळ करतात. म्हणजे तेच चाणक्य. असे दाखवण्यात येणार.
@samadhankate7891
@samadhankate7891 Ай бұрын
हम समज गये 😂😂😂 आपकी बात
@unknown_49018
@unknown_49018 Ай бұрын
सगळे सुप्रिया ताईंवर टिका करत आहेत म्हणजे सुप्रिया ताईच पुढे राष्ट्रवादी चालवु शकतात 🔥
@chinmaysoman5232
@chinmaysoman5232 Ай бұрын
All the bestt😂😂
@dushyantjagtap4002
@dushyantjagtap4002 Ай бұрын
nice jock🤦🤦🤣🤣
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
Bjp strategy आधी बदनामी करा खोटे आरोप लावून म्हणजे लोकांच्या मनात द्वेष निर्माण होईल.. तेच केल आजपर्यंत कर्तृत्व शून्य त्या टरबूज्या पक्षफोड्या ला हाणायला पाहिजे
@unknown_49018
@unknown_49018 Ай бұрын
@@chinmaysoman5232 br
@sanjaypawar6126
@sanjaypawar6126 Ай бұрын
पवार साहब तो कही के नही रहेगे आप का ऐसा डिसीजन हुवा तो
@shashikantmali7300
@shashikantmali7300 Ай бұрын
हीच काय कर्तुत्व आहे पक्षाला.... भुरटे कुटली..... साहेबांनी येवढं मोठं पद दिलं... किती आव आणातिय.... पवार साहेबांनी... तुला पद द्यायला नको होत... चूक झाली........
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
बाईला राजसभा पाहिजे त्यामुळेच हाअट्टाहास !
@rohitmurkute116
@rohitmurkute116 Ай бұрын
बागा अजित पवार च्या फार्महाउस वर तर गेल्या नाहीत ना ताई 😂
@r.k.engineering2677
@r.k.engineering2677 Ай бұрын
महाराष्ट्र के लोग ऊब गये है ऐसे भाषण से... पार्टी चोडते समय किसी को तो ब्लेम करना ही पडता है
@amolpawar2109
@amolpawar2109 Ай бұрын
हित पण जयंत पाटील असेल
@ppatil4265
@ppatil4265 Ай бұрын
म्हणजे जंत पाटील कटकारस्थान करतोय का?
@rahulkamble3112
@rahulkamble3112 Ай бұрын
​@@ppatil4265 नाही टरबूज्या फसवणीस कटकारस्थान करतोय
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
टरबूज पक्षफोड ED लावण्यात तरबेज एवढं साध आहे bjp च तुम्हाला कस काळत nhi
@IMemes-vlog
@IMemes-vlog Ай бұрын
​@@Kalyankar12futnare ka lagan. Bale ahet ka, ki choklate dile Ani gele..Ani corrupt astil tar tumhi atta paryant ka bolale nahi, 70000cr tar 2012 madhe khalle hote😂
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
जैसे करणी वैसी भरणी जे पेरले तेच ऊगणार पोटात एक ओठात एक पवार साहेब यांची ओळख आहे
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
ही किरकोळ कुठून आली कोणते योगदान पक्ष सोडायची घोषणा करत आहेत. हिला चांगले पॅकेज मिळाले वाटते.
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs Ай бұрын
अब कोई छोड़ कर नही जा रहा है एनसीपी-SP,,,,,,कुछ होगा लालच
@deepakdoke3973
@deepakdoke3973 Ай бұрын
जा ना बाई मग का उगाच तमाशा लावलाय..
@prasadpotdar1570
@prasadpotdar1570 Ай бұрын
सोनियाजी आप जो पीछे रहके काम करते हो..... वही आपके लिये सम्मान है.... हम धूप मे रहकर भी हमे पवार साहेब के दर्शन मिलते नही. ..... और एक आप जाते समय मुलाखत मत दो. ..... आप की हैसियत सिर्फ एक चीटर है..... जो रण से भागते है....... छोडो जाके भैस का दूध निकालो......
@xyzgamer3397
@xyzgamer3397 Ай бұрын
Aajit चा चोक मग 😂😂😂
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Ай бұрын
आपको कोई पहचानता तक नहीं🔥
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 Ай бұрын
या चे जाणार आहेत हे नक्की पण यांच्या म्हणण्याला काही अर्थ आहे हे नक्की भविष्यात पवारसाहेब यांचे राष्ट्रीय पातळीवर थोडे फार नुकसान होत आहे हे चांगले कार्यकर्ते होत्या हे मान्य केले पाहिजेत प्रफुल्ल पटेल हे वरीष्ठ पातळीवर पडुन राहीला आहे त्यामुळे हे घडले आहे पवार साहेब यांचा जास्तीत जास्त वेळ सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये गेला त्यामुळे संवाद साधला गेला नाही ही पोकळी निर्माण झाली आहे
@vivekmore2052
@vivekmore2052 Ай бұрын
Supriya tai is great person
@unknown_49018
@unknown_49018 Ай бұрын
ही प्रफुल्ल ची आयटम आहे.हिच्या Instagram वर सगळ्या सुप्रियाताईंसोबतच्या पोस्ट आहेत
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Ай бұрын
अरे यांना ओळखले नाही.
@akshaygangarde1739
@akshaygangarde1739 Ай бұрын
पवार साहेब अजित दादांची पार्टी फोडायला ह्यांना पाठवण्यात येतंय...
@ranjitbhosale918
@ranjitbhosale918 Ай бұрын
Who r u??
@kulkah
@kulkah Ай бұрын
मविआ चा लोकसभेला पालापाचोळा होणार आहे हे हिला समजलय.... फक्त मीडीयाला समजलं नाही अजून
@vishalgawade6462
@vishalgawade6462 Ай бұрын
जा...
@masuingole2507
@masuingole2507 Ай бұрын
बाई तुला लालचं दाखवलं दिसतंय कुणी तरी जा बाई तु खुशाल जा तु गेल्याने काही फरक पडत नाही साहेब एकटे खंबीर आहेत सुप्रिया ताई साठी
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या दिसतात.
@vishalgawade6462
@vishalgawade6462 Ай бұрын
आप बन जाईये लीडर
@anilpitambare
@anilpitambare Ай бұрын
Ok ok ok ok bay
@sampatgawade4205
@sampatgawade4205 Ай бұрын
अंगड तांडव करून काही उपयोग नाही पक्ष सोडायचा तर सरळ चालते व असली करवट किती
@pramodnighot5001
@pramodnighot5001 Ай бұрын
पॅकेज घेतले आहे किंवा कुठल्या तरी भानगडीत असणार
@mandarlad7416
@mandarlad7416 Ай бұрын
व्याकरणच्या चुका टाळा.. नाराजी कसे लिहिलंय?
@meghaborkar6235
@meghaborkar6235 Ай бұрын
Same script 😂😂
@sagarladkat3104
@sagarladkat3104 Ай бұрын
Ma'am please if you want to leave party u r most welcome but u r blaming Tai and Saheb ...Mark my words this will be most regretted decision of your Life ..Best Wishes but still who leaves Saheb they will not succeed in Life ...Mark my words
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 Ай бұрын
अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुमच्या साठी सुप्रियाताई ताईने खासदार पदा व्यतिरिक्त सर्व पदांचा त्याग केला आहे पवार साहेब यांना सोडणे चांगलं नाही या व्यक्तीने सर्व क्षेत्रात काम केलं आहे
@rohitmurkute116
@rohitmurkute116 Ай бұрын
अजित पवार च्या किंवा प्रफुल्ल पटेल च्या फार्महाउस वर तर गेल्या नाहीत ना ताई 😂🙏🏻
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 Ай бұрын
Sonia is a Lady Don of NCP . Whatever needed in emergencies Pawars have taken her help and she has sorted the issues
@satishpatil6462
@satishpatil6462 Ай бұрын
कोण ही ? 😆😅😄
@sushantkhaire3451
@sushantkhaire3451 Ай бұрын
Script baki mast dile Ajit Pawar ne😅
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 Ай бұрын
सूप्रियाताई : जहा जाईएगा हमे पाईएगा 😅
@kusumgupte7220
@kusumgupte7220 Ай бұрын
सुप्रिया सुळेवर जळणारे शरद पवार साहेबांच्या पार्टीत नकोच.
@bhauk678
@bhauk678 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेमध्ये हिचे स्थान काय आहे? अजित पवार गेले तर काही फरक पडला नाही तर तुझ्या मुळे काय फरक पडतो,जा खुशाल कुठे जायचे तिथे
@prashantrana3118
@prashantrana3118 Ай бұрын
Bjp ke scrept bolrahi hain jaldi jaygi Ajit pawar gat me 😅
@user-qc4qn9cp8j
@user-qc4qn9cp8j Ай бұрын
हे सगळ अजित पवारचं कारस्थान.
@pawirox
@pawirox Ай бұрын
Raj T said correctly that they all will gradually join AP faction. All drama. SS will become a laughing stock.
@user-rd2yj7tr1l
@user-rd2yj7tr1l Ай бұрын
पाकिट नही मील रहा था....पुणे के अगरवाल का लफडा देखा बहोत पाकीट आता हे धरण को ईसलिए
@sharadsingar5845
@sharadsingar5845 Ай бұрын
साडेतीन तालुक्यांचा स्वयंघोषित राष्ट्रीय नेता
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
IT park, MIDC in पुणे स्थापना ज्यामुळं करोडो पोर आज पुण्यात जॉब करताय नाहीतर UP बिहार सारखं वबाहेर जावं लागलं असत , 2 vela shetkryana कर्जमाफी केंद्रीय कृषिमंत्री असतानी, मोठमोठे साखर कारखाने कृषिविद्यापीठ, फलोत्पादन, शेतीभाव अजून बरीच काम.. परत नको विचारू काय इम केल ते.. माहिती घेऊन बोलत जा व्हाट्सअप युनिव्हर्सिटी अर्धवट ज्ञान
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Ай бұрын
शरद पवार साहेब यांच्या नखाची सर नाही तुझ्या अडाणी मोदी ला. देशाच्या विकासात खूप मोठं योगदान आहे आज आमचा महाराष्ट्र आर्थिक राजधानी असाच नाही, यशवंत राव चव्हाण, शरद पवार, सारखे दुरदृष्टी असणारे खंबीर नेतृत्व लाभले म्हणून आज् संपूर्ण भारतातून लोक इथ पोट भरायला येतात. मोदी ने महाराष्ट्र लुटून गुजरात मॉडेल उभ केलय
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
एनसी सोडा काही फरक पडणार नाही। नाहीतर हकालपट्टी करा। चार मानसे पाठीशी नाहीत ।दुसरा पक्ष निवडा बिना औषधाची ंंंंंंंंंंंं।
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
प्रफुल्ल पटेल ने विकत घेतली...
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Ай бұрын
त्यापेक्षा अजित पवार यांना पक्षाचा अध्यक्ष केला असता तर .
@user-rc4wt3ij6r
@user-rc4wt3ij6r Ай бұрын
शिंदे गटाचे आमदार फुटल्यानंतर याच मॅडम होत्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये
@vishals.8815
@vishals.8815 Ай бұрын
सुप्रिया ताई फक्त हसत असतात 😂
@dnyaneshwarchuadhari374
@dnyaneshwarchuadhari374 Ай бұрын
ही कोन आहे हिला कोन olakhatay
@mdk4201
@mdk4201 Ай бұрын
त ओळखत नाही
@sagarladkat3104
@sagarladkat3104 Ай бұрын
This Your End oF poltics and now Sharad Pawar Era begins ...and one thing after this don't turn back and beg borrow steal please if you have anything respect to your parents
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u Ай бұрын
सुप्रिया सुळे पेक्षा पार्थ पवार चागला लीडर बनू शकतो,अस म्हणायचं आहे का,तुम्ही लवकर डीलर पार्टी जॉईन करा
@jaymaharashtra1734
@jaymaharashtra1734 Ай бұрын
जे शरद पवार ने आयुष्यभर केलं तेच आता त्याच्या बरोबर होतंय… कर्म रिटर्न
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
सुसुताईला नाटकी हसण्यातून आणि मानभावी बोलण्यातून सवडच मिळाली नाही.😛😝
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
एसी कई आते है कई जाते है...सोनिया मावशी अनेक नेते घडवले ,मोठे केले,मंत्री केले...जेलवारी टाळण्यासाठी bjp बरोबर गेलेत मलिदा गँग...साहेबांच्या तालमीत हिच्या सारखे हजारो तयार होतात..
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
सुप्रिया टारगेट कुणी आगलावली असेल ?
@harsh-simplelife
@harsh-simplelife Ай бұрын
कोण ही परप्रांतीय...
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 Ай бұрын
कोण आहे ही
@Ganesh-ic7cr
@Ganesh-ic7cr Ай бұрын
आता रूपीच काय खर नाही🤣
@fasterfene9849
@fasterfene9849 Ай бұрын
वांगे ताईंनी वांगी दिली नाहीत वाटतं म्हणून चालली 😆😆😆
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Ай бұрын
निवडणुका संपल्या आता जनतेची कामे करा...
@mayurdeore4107
@mayurdeore4107 Ай бұрын
Chale jao..kuch fark nahe padega... But dont blame supriya sule.... Aap abhi bjp ki script pad rahe ho.....
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 Ай бұрын
हि पण स्वतःला BJP ला विकली...
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Ай бұрын
Aapan kon tyanchya var bolnare appal kiti kartya ahe madem
@sandipnikam7177
@sandipnikam7177 Ай бұрын
काय पण बोलू नको थापाडे तू कोणत्यातरी प्रकरणात अडकली असशील नाहीतर तुझी प्रॉपर्टी खूप असेल सत्य न सांगता पकवू नकोस 😂😂
@sweetlife472
@sweetlife472 Ай бұрын
नियोजित कट कारस्थान 👌
@sunilkadam1948
@sunilkadam1948 Ай бұрын
Who r u...??? Mam..???? Khudko bda bnaneka nya trika....... Supriya tai pe iljam lgana ajkl ka style........
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Ай бұрын
कोण ही!😂😂😂
@amarjagtap7957
@amarjagtap7957 Ай бұрын
Aap chhodo mat party Agar iss katar par aap party chhod rahe ho to apka carrier khatam😂
@AnnasahebLande
@AnnasahebLande Ай бұрын
तुझ्या मागे किती मतदान आहे चालली डायरेक्शन देयाला
@prashantpatil2616
@prashantpatil2616 Ай бұрын
कुनाला दाखवताय राव तुम्ही abp माझा वाले
@shivajideokar9812
@shivajideokar9812 Ай бұрын
Prafful patel ya ajit se paisa mila
@user-ej7ci6jh4l
@user-ej7ci6jh4l Ай бұрын
शरद पवार के पास जो जाते है वो खतम होते है
@VishuD7
@VishuD7 Ай бұрын
बाई तुला जायचंय तर जा पवार साहेबांना सोडून जायचा निर्णय चुकीचा आहे
@sandipnaik5512
@sandipnaik5512 Ай бұрын
4..जून ला कळल तुला... S..p. पॉवर
@tatyasahebjadhav666
@tatyasahebjadhav666 Ай бұрын
एकच वादा अजित दादा ‌👍
@arunamali1407
@arunamali1407 Ай бұрын
तुमच्या राज्यात पसारा आवरून निघा
@rohantodankar9766
@rohantodankar9766 Ай бұрын
😂 Supari
@santoshwayal1586
@santoshwayal1586 Ай бұрын
किती माल भेटला
@user-yc4if2ue1w
@user-yc4if2ue1w Ай бұрын
Esko aur neeraj ko 50-50 core mile hai sharad pawar aur supriya ko target karneke liye, esliye bak rahi hai, Praful Patel ne kharid liya esko😅😅😅😅
@user-yc4if2ue1w
@user-yc4if2ue1w Ай бұрын
Paisa mila gaya. Paisa leke supriya ko target kar re hai😅
@ppatil4265
@ppatil4265 Ай бұрын
बरं कुठे जायचे तिकडे जा तुझं एन सी पी मध्ये काय काय आहे
@abhinandanraiar
@abhinandanraiar Ай бұрын
Bk Bk Bk Bk.....😂
@Kskskiiiwk
@Kskskiiiwk Ай бұрын
2,4 लाख मत तर नक्कीच असतील ह्या बाईंची महाराष्टात.
@dskytechgreentech
@dskytechgreentech Ай бұрын
😂 Matanpeksha dada chya apeksha veglya ahet
@Kskskiiiwk
@Kskskiiiwk Ай бұрын
@@dskytechgreentech 😀
@user-hd7xg7oz3b
@user-hd7xg7oz3b Ай бұрын
Ly aly an ly gelya Sahebnchy Party mde Sahebncha darara smpla nhi ajun
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 14 МЛН