Soybean Bajarbhav: सोयाबीन विक्रीचे नियोजन यंदा कसे करावे? | Agrowon

  Рет қаралды 10,153

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #soybean #soybeanbhavaajchae
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव मंदीत आहेत. सोयाबीन मंदीत असण्याला दोन कारणे आहेत. मग सोयाबीन यंदा हमीभावापेक्षा जास्त दराचा टप्पा गाठेल का? सोयाबीनची विक्री फायदेशीर कशी करता येईल? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Soybean prices are currently depressed in the country's market. There are two reasons why soybeans are in recession. So will soybeans reach the price level above the guaranteed price this year? How can selling soybeans be profitable? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 58
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 3 сағат бұрын
गेल्या वर्षी तुमच ऐकून 8 हजाराच कापूस 6600 रु क्विंटल विकावं लागलं....
@mirzajaved9244
@mirzajaved9244 3 сағат бұрын
हे खरे आहे
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 3 сағат бұрын
सूत्राचा माहितीनुसार कापूस 10000 रूपय होनार एप्रिल महिन्यात. वाट लावली कापूस शेतकर्याची.😂😂😂😂😂😂
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 3 сағат бұрын
@@AmolShinde-df4il दलाली तर खात नसतील.....प्रत्येक वेळी अंदाज चुकतो म्हणजे कुछ तो गडबड है....
@aniruddhadongare2775
@aniruddhadongare2775 2 сағат бұрын
Yani vishay band kelywar bhav vadhatil😅
@siddheshbhabutkar8265
@siddheshbhabutkar8265 Сағат бұрын
Kuch to gadbad he
@Ad___9824
@Ad___9824 50 минут бұрын
या वर्षी सोयाबीन भाव तर काय येत नाही
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 Сағат бұрын
सरकार सोबतच तुम्ही पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठले सोयाबीन भावाची हमी तुम्ही पण देवू शकत नाही
@omgawade9530
@omgawade9530 3 сағат бұрын
तेल डबा भाव वाढवलं.... शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवले 😢😢😢
@ShivDandade
@ShivDandade 2 сағат бұрын
लाडकी बहिन योजना.. पैसे इथून वसुल करुं करूं घेईं सरकार
@ShashankKingre-c9e
@ShashankKingre-c9e Сағат бұрын
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून काहीच उपयोग नाही आजही आपण पारतंत्र्यात आहोत असे वाटते कारण आपल्या देशातील शेतीमाल दर सुद्धा दुसऱ्या देशातील लोक ठरवतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
@MohitGupta-vy7uc
@MohitGupta-vy7uc 23 минут бұрын
आज तुम्ही एकदम स्पष्ट बोलले दादा तुमच्या वाटे सरकारला सांगा की फॉरेन मध्ये जे सोयाबीनच्या व्हेरायटी वापरतात ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध सरकार कसे करून देतील यासाठी आवाज उचला
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy Сағат бұрын
हजार नाही दोन हजार खरेदिकेंद्रावर सोयाबीन घ्यायलाच पाहिजे. सोयाबीन भरपूर पिकले आहे. यंदा.❤
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 39 минут бұрын
सोयाबीन ची बॅग घ्याची म्हटलं कि 30 ते 25 kg ची बॅग 3800 ते 4000 आणि सोयाबीन विकायला गेलं तर 3500 ते 4000 क्विंटल 😅😅
@yashdoke3421
@yashdoke3421 3 сағат бұрын
तुम्ही सोयाबीन वालयची वाट लावली
@user-kr2og7ev8w
@user-kr2og7ev8w 2 сағат бұрын
Saste nase
@sunb2214
@sunb2214 2 сағат бұрын
Nodni kendrachi list sanga
@sunb2214
@sunb2214 2 сағат бұрын
255 kendra chi list sanga
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 2 сағат бұрын
Ekach ekar lavale.Amhi asha sodun dili ahe.
@nandkishorekude7772
@nandkishorekude7772 3 сағат бұрын
सोयाबिन तेल वाढल😂😂 परंतु सोयाबिन नाही वाढल😂😂 वारे सरकार
@damodardharmendra23
@damodardharmendra23 Сағат бұрын
आम्ही दिवाळी मुळे सोयाबीन विकले 3950 रू
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 2 сағат бұрын
यापुढे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरू नये
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 Сағат бұрын
सोयाबीन पिकलेच नाही तेलाचे भाव वाढले सोयाबीन चे भाव घेतले वारे भाजपा सरकार भाजपा सरकार 14 साल पासून शेतकरायच वाटोळं केल
@ShashankKingre-c9e
@ShashankKingre-c9e Сағат бұрын
शेतकऱ्यांची सोयाबीन विकल्यावर भाव वाढतील
@amolgunjal7702
@amolgunjal7702 2 сағат бұрын
Dada pls Sarkari Soybean kharedi kendra location chi mahiti dya Pune cha kuthe ahe
@satishrangare1575
@satishrangare1575 58 минут бұрын
Amra ati 3800
@krishnahasole6298
@krishnahasole6298 Сағат бұрын
कोल्हापुरात 1 च केंद्र आहे.चंदगड चा माणूस कोल्हापूरला विकायला सोयाबीन जाऊ शकत नाही
@traditionalguru4965
@traditionalguru4965 2 сағат бұрын
शट समजत नाही अग्रोवन वालेले,यांचे प्रेडीकशन सगळे चुकीचे असतात शेतकरी बांधवांनो,यांचं ऐकत नका जाऊ
@pavankhandagale4638
@pavankhandagale4638 3 сағат бұрын
50% uttpadn kami zale yavrshi
@satishrangare1575
@satishrangare1575 57 минут бұрын
7000 magni vikri 3800
@rajeshchopde8793
@rajeshchopde8793 Сағат бұрын
तुमचे सल्ले ऐकून ऐकून वाट लागली शेतकऱ्याची
@covershow6887
@covershow6887 2 сағат бұрын
येवढा मोठा पुणे जिल्ह्या आणि खरेदी केंद्र १ आणि ते पण बारामतीला आम्हाला एका ५० किलोच्या कट्याच भाडे २०० रू काय कराव या सरकारच आगीतून सोडितय आणि फुफाट्यात पाडीतय
@factya-vl2im
@factya-vl2im 3 сағат бұрын
सोयाबिन ला जगात मंदिचा काय अर्थ सोयाबिन भारत निर्यात करत नाहि. आयात करतो
@anilthane2610
@anilthane2610 2 сағат бұрын
ज्वारी खरेदी केली पणं आजपर्यंत १, महीनाभर झाले पैसा दिला नाही साहेब,
@Depak078
@Depak078 3 сағат бұрын
Soyabean che bhav tar nahi vadhale pan agrowon che subscribe 5 lacs jhale... Soyabean sodun Amba phal pike aahe tya var video banva
@balajigiri760
@balajigiri760 2 сағат бұрын
अर रताळ्या मध्य प्रदेशातील मध्य महाराष्ट्र 1000जास्त आहे
@nileshlahoti2510
@nileshlahoti2510 2 сағат бұрын
Agro walano hi comet aj lihun ghya soyabean 6000 vikanar
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 сағат бұрын
सोयाबीन आणि इतर अनेक पिके शेतीमाल बाजारभाव खूपच कमी झाले आहेत सरकार कोणत्याही पक्षाचे असो कांहीं तरी मदत करत आहेत असे दाखवते शेतकरी कितीही संकटात सापडला नाही तरी अल्पसंतुष्ट आहेत मोदी यांनी दिलेले दोन हजार रुपये व अजुन काही दिले जाते आणि बाजार भाव मिळत नाही शेतकरी काय करणार आहेत
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 3 сағат бұрын
Vidhansabhechya nivdanukicha sarva kharch , ha soyabeanvar kadhanar
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 3 сағат бұрын
सरकार पाडून टाकले तरच फायदा होईल शेतकऱ्यांना नांहि तर बोलबच्चन ऐकून कांहीं फायदा नाही
@maheshhiwarkhede5531
@maheshhiwarkhede5531 3 сағат бұрын
Arre yachy mule magil varshi ch soyabean ajun padal ahe yanch kahi yeku nka
@ravibedre6167
@ravibedre6167 3 сағат бұрын
हेक्टरी किती सोयाबीन घेतील ❓चाळणी पर किन्टल 50₹ का❓
@gopalmadake21
@gopalmadake21 2 сағат бұрын
हेक्टरी 16 क्विंटल
@gajananshinde8136
@gajananshinde8136 3 сағат бұрын
पौहन कराले पौहन नका शिकवु सर 😂
@dayanandnaik9786
@dayanandnaik9786 Сағат бұрын
भाजप गेल्या वर
@omgawade9530
@omgawade9530 3 сағат бұрын
हमी भाव दिला व बाजार पडले 😢
@pankajjajoo5489
@pankajjajoo5489 3 сағат бұрын
Soyabean vadat nahi mhanta ani tel vadla samjale pahije boltana
@saddamshaikh6779
@saddamshaikh6779 3 сағат бұрын
पहिला कॉमेंट्स 😂 0:10
@vilasmohite9259
@vilasmohite9259 3 сағат бұрын
भाव‌ कधी वाढेल
@chandrakantpaturkar1347
@chandrakantpaturkar1347 3 сағат бұрын
नौकरी वाल्याची पगार वाढवा म्हणा. शेतकऱ्याची सोयाबीन कमी करा.
@pankajjajoo5489
@pankajjajoo5489 3 сағат бұрын
Abe rahude n boltana vichar karun bol
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 26 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН