कर्जमाफी झाली नाही तर सरकार निवडून येणार नाही 100% शेतकरी मतदान करणार नाहीत
@PradeepKulkar2 ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्त योजना राबविण्यात आली नाही तर आम्ही मतदान करणार नाही
@satishtapkir18322 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@dipak39732 ай бұрын
कर्ज माफी झाले पाहिजे 💪🔥💪
@manthansontakke68562 ай бұрын
शेतकरी मतदान करनार नाही कर्ज माफी झालीस पाहिजे
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड2 ай бұрын
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आता जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार सकारात्मक नसेल तर शेतकरी शेतकरी पण त्यांना मतदान करण्यासाठी सकारात्मक राहणार नाही
@AakashPuyad2 ай бұрын
कर्जमाफी झाली नाही तर सरकार निवडून येणार नाही 100%
@DILIPPAWAR-j7m2 ай бұрын
कर्ज माफी कराला पाहिजे होती
@DILIPPAWAR-j7m2 ай бұрын
👌👌
@rohitpawar16482 ай бұрын
कर्ज माफी जहाले पाहिजे
@PradeepKulkar2 ай бұрын
,, कर्ज माफ झाले नाही तर आम्ही मतदान करणार नाही
@banvaskarswami98802 ай бұрын
साहेब आज मी सोयाबीन 3340 रु विकल साहेब पैशाची गरज होती कधीच डोळ्यात पाणी आलं नव्हतं पण काल मात्र आश्रु रोखता आले नाहीत साहेब खरच शेतकर्यांच्या वेदना वाईट वेळ आहे
@baliramdongare97532 ай бұрын
धीर धरा दादा येतिल आपले दिवस
@anilpeche592 ай бұрын
Karj mafi he kahi shetkaryala uttar nohe. Kharatar 2012 cha shetimal bhav 2024 madhe sarkhach sheticha kharch sadhana. 2012 gst navhati
@AmitYadav-jw9eb2 ай бұрын
हाल अपेष्टा शेतकऱ्यांच्याच होतात.बळीराजा कधी सुखी होईल परमेश्वर लाच माहीत.ते तुपकर साहेब कुठे गायब झाले काय माहित.बहुतेक डाल मै कूछ काला है
@ganeshthube7082 ай бұрын
@@baliramdongare9753 तो पर्यत आपण राहिलो पाहिजे ना
@amolmanglemangle2 ай бұрын
शेतकऱ्याचा काळ गेला भाऊ कंपन्यांचा काळ आला आता काही खर नाही
@AnnasahebJawale-vy8ly2 ай бұрын
कर्ज माफी पाहिजे, नाही तर हे सरकार स्थापन करण्यास नकार आहे कर्ज माफी झालीच पाहिजे डिपाइज जप्त,
@darbarsinghrathod75252 ай бұрын
कर्ज माफी नाही तर सरकारला मतदान नाही
@KhanduDane2 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे .😢😢😢😢😢😢
@vijumapari5792 ай бұрын
कर्जमाफी झाली नाही तर 1001 सरकार नाही😢😢😢😢❤❤❤😂😂
@ShankarMakhare-yu5pe2 ай бұрын
किमान पिक कर्ज माफ झाल पाहिजे. अगदी नियमित कर्ज फेड करणार्या शेतकरी बांधवांना सुद्धा कर्ज माफ झाल पाहिजे.. जय किसान
@kakadeswapnil2 ай бұрын
महायुती कडे पैसे नाहीत तर केंद्र सरकारला सांगा कर्जमाफी करायला...
@DigambarTayade2 ай бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
@MaheshIkhar2 ай бұрын
कर्ज माफी करा
@balasahebgavhad59282 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते शायबिन भाव मिळाला 7000.होता कापूस 12000.होता आणि कर्ज माफी करू शकतात फक्त उद्धव ठाकरे साहेब
@vitthaldeshmukh39672 ай бұрын
आमिष दाखवून देतात. भाव पाडतात, पहिलेच उत्पादन कमी होत,mh 21. पाऊसाची संतत धार.😢😢30 किलो थेली 15 पोते उत्पादन, झाल तर 7000 हजार भाव मिळाला तर कर्ज शेतकरी FEDEL NA. भाव 3500 काय ह्या योजना शेतकऱ्याचा जीवावर आहेत.MAL जर विकला नाहीं तर बाकीच्या योजना बंद होतील.
@जितेंद्रचौधरी-ख3श2 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब हे शेतकर्यांचे मुख्यमंत्री आहेत,,,सत्तेत आल्यावर पहिले शेतकर्यांची कर्जमाफी करणारे सरकार म्हणजे एकमेव सरकार म्हणजे ठाकरे सरकार
@dineshdhenge2 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
@RaviMaske-ij1gy2 ай бұрын
शेतकरी बांधवांनो सर सकट कर्ज माफी झाली नाही? तर येत्या विधान सभेच्या निवडणुकीला सर्व शेतकरी बांधवांनी बहिष्कार करावा ही कळकळीची विनंती (एक पीडित शेतकरी) 🌹🙏धन्यवाद.
@hanumantthorat88472 ай бұрын
सुप्रिया सुळे यांनी कर्जमाफीचा आश्वासन दिले महाविकास आघाडी सरकार आल्यावर
@yogeshsathe41852 ай бұрын
तो जुना व्हिडिओ आहे
@Banti-ft1eh2 ай бұрын
बीजेपी शेतकऱ्यांना शट्ट काढून देणार आणि अडाणी अंबानी चं तोंडात घेणार
@mahadevnigade72532 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे . नाही तर अवघड आहे
@tanajimane47802 ай бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अतिवृष्टी मुळे शेतकरी खुप संकटात आहेत 🙏
@SanjayPatil-t5o2 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@AnantGunjkar2 ай бұрын
पाच लाखांवर सरसकट कर्ज मुक्ति झाली पाहिजे
@SumitSonavane-lm9df2 ай бұрын
Pic vima 2023 cha jama zala nahi
@babachisti29772 ай бұрын
सरकार पाडल्यशिवाय पर्याय नाही
@adityawadhai96872 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे आणि पिक विमा मिळाला पाहिजे नाही तर सरकार पडू शकते
@narayanbhoi68562 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे.
@dnyaneshwaravhad66592 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे बळीराजा संकटात आहे
@laxmandhone-zf2fl2 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@SomeshwarBirajdar-es8rv2 ай бұрын
अप्रतिम सुंदर सुंदर आभिनदन आभिनदन छान 👌
@EKNATHBHOSLE2 ай бұрын
कर्ज माफी झाली च पाहिजे.
@keshavbarguje49022 ай бұрын
कर्ज माफी करा आधी ❤❤❤
@shrimukade84962 ай бұрын
मी आतापर्यंत बीजेपीचा कार्यकर्ता होतो पण आता नाही हे बीजेपी हलकट पक्ष कुठलाच नाही ह्यांना शेतकरी संपवायचा आहे
@arjunthube63492 ай бұрын
फार उशीर झालाय दादा पण शेवटी तरी कळत खरं
@Jh5ew2 ай бұрын
हिजबुल्ला सरकारं देणार का??
@balasahebgavhad59282 ай бұрын
कर्ज माफी करू शकतात फक्त उद्धव ठाकरे साहेब
@RK1O02 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर सरकार येणार नाही
@DaulatRakde-c8i2 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे कोरोना काळात सुद्धा शेतकरी परेशान आहे तेव्हापासून
@MalgoundaPatil2 ай бұрын
निवडणून येईपर्यंत नुसते घोषणा करण्यात येत आहे मतदारनो सावधगिरी बाळगली पाहिजे
@krushnakadam22662 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार निवडून येणार नाही महायुती सरकारचा निषेध 😡😡😡😡😡
@MukeshPatil-o7r2 ай бұрын
जास्त नाही पण 1.5 लाख पर्यंत तरी कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे होती कारण या दोन-तीन वर्ष फार वाईट निघाले शेतकऱ्यांचे
@rameshdangat91922 ай бұрын
कारण महाराष्ट्रात लोकसभेला युतीला पाठिंबा दिला नाही विशेषकरून आमच्या पुणे जिल्हातुन
@MalgoundaPatil2 ай бұрын
कर्ज माफी नाही तर मतदान नाही
@nagesh_suryawanshi2 ай бұрын
कर्जमाफी करा अन्यथा विरोधी बाकावर बसा
@santoshvyavahare45312 ай бұрын
दादा तुमचे आभार कारण आपणच फक्त कर्जमाफी बाबत बोलता... बाकी एकही न्युज चेनेल बोलत नाही
@sagarbodkhe55752 ай бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा सरकार पडणार नाही 💯
@abhijeetbagal38992 ай бұрын
कर्जमाफी केली तर महायुती सरकार येईल नाहीतर मग........ गेले म्हणून.......
@MaheshMarathe-zq2ks2 ай бұрын
कर्जमाफी जाहीर करा
@riteshshahane9512 ай бұрын
अहो या सरकारने 2023खरीप पीक विमा दिला नाही.. हे सरकार काय कर्ज माफी देणार... माझा तालुका अचलपूर असून इथे शेतकरी वर्गा मधे या सरकार वर खूप रोष आहे... मागच्या वरशी एवढा दुष्काळ पडून सुध्दा या सरकार ने आमच्या तालुक्याला पीक विमा मिळाला नाही...
@ChakrdharChinchole2 ай бұрын
कर्ज माफी झालिच पाहिजे तरच सरकार येईल भा जय पंच नाही तर सरकार येणार नाही
@manjitghugare32682 ай бұрын
कर्जमाफी नाही तर महायुती ला मतदान नाही. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे .जय जवान जय किसान .
@sirajshaikh19832 ай бұрын
कर्ज माफी केली तर सरकार सध्याचेच निवडून येणार
@yuvarajnikam41092 ай бұрын
2010 पासून कर्ज माफी झाली पाहिजे
@adpatil86342 ай бұрын
कर्ज माफी द्या नाहीतर हे सरकार पुन्हा येणार नाही
@pinupatil7772 ай бұрын
कजृ माफी झाली पाहिजे सर
@mahadevbhoyar11572 ай бұрын
कर्जमाफी आवश्यक आहे शेतकऱ्यांना समजून घ्या
@khushalmandaoka2 ай бұрын
कर्ज माफ केले नाही तर महायुती सरकार येणार नाही
@pandurangdevkate36492 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 🙏🙏
@barlinggiri42662 ай бұрын
सर्व प्रथम स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या सरसकट कर्ज माफ करा लाईट बिल माफ करा नसता लोकसभे सारखं विधानसभेत होईल पुन्हा हे सरकार येणार नाही. 😂. ❤ 😂
@SatishTarawade2 ай бұрын
कापूस फुटला आहे परंतु तीन दिवसांपासून रोज पाऊस पडतो आहे, राहुरी तालुका, जिल्हा नगर,आणि 21 ऑक्टोबर पर्यंत असेच हवामान राहील असे हवामान अंदाज येत आहेत, त्यामुळे कापसाचे नुकसान जास्त प्रमाणात होईल,हाती काही येईल असे दिसत नाही ,यामुळे शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे💯
@panditsalgar46702 ай бұрын
कर्ज माफी होने गरजेचे आहे लाडकी बहीन होजनेने समध्याला चे लक्क्ष वेधले आहे
@AmolPatule-yu7ef2 ай бұрын
कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर भाजप सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯
@sheshpalchavhan7612Ай бұрын
सोयाबीनला भावना शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे
@shardulrawatearts.72622 ай бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.
@GaneshKhot-ho7hzАй бұрын
साहेब भारत हे कृषीप्रधान देश आहे सरकारने शेतकऱ्यांनकडे दुर्लक्ष केले तर सरकार मागे पडेल आणि कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असे वीनंती आहे
@HappyCardinal-uu5xl2 ай бұрын
कर्ज माफ झाली नाही तर सरकार येणार नाही
@GajananBonde-h9y2 ай бұрын
संपूर्ण शेतकऱ्यांना, नियमित भरणार असो का बुडीत असो सर्वांचे कर्ज माफ झाले पाहिजे,
@BhaskarKale-t8q2 ай бұрын
पहिल्या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करणारा मुख्यमंत्री पाहिजे 👍
@kavita-qb8nvАй бұрын
कर्ज माफी झाले पाहिजे राज्य सरकारने शेतकऱ्यांवर दया केले पाहिजे ❤❤❤❤❤
@balajibombalwad37802 ай бұрын
कर्ज माफी होणं गरजेचं आहे.कारण शेतकरी प्रचंड हालाखीचं जीवन जगत आहे.
@rajuadmane27592 ай бұрын
मविआ सरकार कडून अपेक्षा आहे कर्ज माफी पाहिजे असेल तर महाविकास आघाडी विजयी करा... महायुती सरकार पडणार 💯💯💯
@shivajirajekendre40742 ай бұрын
हे फसवणीस सरकार कधीच शेतकयांना कर्ज माफी देत नाही तयामुळे येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 100%हेच सरकार कर्ज माफ करुशकते
@kuldiprajput33812 ай бұрын
शेतकऱ्याची कर्ज माफी झालीच पाहिजे, कारण या दोन दिवसाच्या पाऊसाने सगळ्या पिकांची वाट लावून टाकली
@umeshshejul36432 ай бұрын
नक्कीच कर्जमाफी झाली पाहिजे
@pochirampendewad69172 ай бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे
@narayankhade74172 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे तर शेतकरी तर काही अडचणी दुर होतिल ❤❤
@sandeepjadhao14202 ай бұрын
कर्ज माफी झाली नाही तर महायुती सरकार पुन्हा येता कामी नये..
@balajikulkarni58272 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे सर उत्पन्नात भरपूर घट झाली आहे खर्च केलेला पण निघत नाही.........
@VaijanathShinde-xj7nx2 ай бұрын
सरकार निवडून येत नाही शेतकऱ्याला विमा नाही . कर्ज माफी नाही शेतमालाला भाव नाही . दुशकाळी मदत नाही बिड जिल्हा गेल्या वर्षी दुशकाळ जाहिर केले . मदत काहीही दिली नाही .
@ganeshnandklshrmule26032 ай бұрын
जे मुद्दे बळीराजाला ताकद देणारे आहेत ते मुद्दे कोण उचलणार कोणती मीडिया उचलणार तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून द्या कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची आहे
@SunilKhadse-rl6in2 ай бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी यांना यांना शेतकरी जागा दाखवून देईल हे नक्कीच
@mangeshbawane26982 ай бұрын
छान माहिती धन्यवाद 😊
@mansoorpatel67072 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे....
@techniqueoftrading2 ай бұрын
Karj mafi Keli Nahi TR Sarkar padu
@dinkargade68122 ай бұрын
काही करा पण महायुती पडणार आहे
@ChandrasekharBothale2 ай бұрын
कर्ज माफी मागावी अशी परिस्थिती निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे, शेतकरी हा ऐक जगातील पोशीनदां आहे तरीही कर्ज माफी मागावी अशी परिस्थिती निर्माण होते,हे ऐक शोकांतिका म्हणावी लागेल, याला कारण ऐक अपयशी धोरण समजायचे, जय महाराष्ट्र जय जय रघुवीर समर्थ,
@CHHAAVA16572 ай бұрын
कर्जमाफी, सोयाबीन आणि कापसाला भाव, मराठा आरक्षण या शिवाय सरकारला मतदान नाही
@sandipshinde1712 ай бұрын
Karjmafi zali pahije
@SaveDemocracy-ng9co2 ай бұрын
शेतकरी जातिच्या राजकरणात अडकवले आहे त्यामुळे त्यांच्या मतांची किंमत राजकीय पक्षांना नाही त्यामुळे कर्जमाफी विसरा
@santoshkhalse8092 ай бұрын
शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करावी जर सरकारने ही कर्ज माफी केली नाही तर 100% सरकार पडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी इंगा दाखवून देतीलच. 🙏
@rautgh2 ай бұрын
कर्ज माफी होई पर्यंत मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे..
@aniketbondre75032 ай бұрын
दाजीपेक्षा बहिणीवर जास्त भरोसा आहे सरकारचा. त्यामुळं विषय सोडून द्यावा लागेल कर्जमाफीचा
@vishalkokate70992 ай бұрын
कर्ज माफी जर झाली नाही तर सरकार कोसळलं समझा😂😅😂
@PandurangPawar-v4v2 ай бұрын
Karja mafi Zale pahije
@VijayJundra2 ай бұрын
कर्जमाफी झाली नाही तर हे सरकार निवडून येणार नाही शेतकरी मतदान करणार नाहीत
@aslampathan15112 ай бұрын
कर्ज माफी नाही तर मतदान सुद्धा नाही 💯💯 शेतकरी
@gorakhpawar38952 ай бұрын
टरबूज कडून शेतकऱ्यांने कर्जमाफी ची अपेक्षा करु नये टरबूज ला पाडा
@amarjejurkar66082 ай бұрын
सर छान माहिती 2023 च ठिबक अनुदान केंद्र शासनाच् येत नहीं याची माहिती सांगता का
@dnyaneshwarchaudhari72132 ай бұрын
आमचही ठिबक अनुदान अजुन आल नाही बरोबर आहे भाऊ तुमच
@SaumauTwins2 ай бұрын
Mla pn nay milal anudan
@nilchanddevkate35522 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे. सगळेच व्यवस्थीत होईल.
@dharmeshwankhade16812 ай бұрын
कर्ज map झाली पाहिजे.
@rohitraut23132 ай бұрын
कर्ज माफी झाली नाहीं तर सरकार निवडून येणार नाहीं, का कर्ज माफी अजून झाली नाहीं. कर्ज माफी हि झालीच पाहिजे .