Soybean Market Rate: सोयाबीनच्या भाववाढीसाठी सरकार काय प्रयत्न करणार ? | Agrowon | ॲग्रोवन

  Рет қаралды 127,251

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #soyabean #narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या १०० दिवसांच्या अॅक्शन प्लॅनची सध्या खूपच हवा आहे. मोदी सरकारचा हा प्लॅन लवकरच जाहीर होण्याचीही शक्यता आहे. या अॅक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी सरप्राईज असेल, असंही सांगितलं जातं. सरकारने काही निर्णय घेतले तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकार सोयाबीनच्या भाववाढीसंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Shivraj Singh Chouhan's 100-day action plan is much needed right now. This plan of Modi government is also likely to be announced soon. It is also said that there will be a surprise for soybean producers in this action plan. Soybean growers can get relief if the government takes some decisions. Therefore, everyone's attention is on what decision the government will take regarding the increase in the price of soybeans.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 185
@shubhamwaghdharkar7000
@shubhamwaghdharkar7000 3 ай бұрын
ज्या प्रमाणे सोया तेल आयात केले जात आहे. त्याच प्रमाणे आम्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तुरीची निर्यात मोकळी करावी . त्या मुळे भाव चांगला मिळेल .
@akshaykumargulbhile2097
@akshaykumargulbhile2097 Ай бұрын
त्यावर 40 टक्के tax लावतो म मोदीं
@narayanpawar1499
@narayanpawar1499 3 ай бұрын
सोयाबीन चा भाव 6000 रु करा मोदी जी
@niteenjadhao6428
@niteenjadhao6428 3 ай бұрын
सरकार फक्त शेतकर्यांचे फसवणूक करते. अशा सरकारचा निषेध आहे.
@shivajiawargand7291
@shivajiawargand7291 3 ай бұрын
जिएम बियाणयाला परवानगी दयाची नाही आणि दुसरी कड जिएम बियाण्यापासुन ऊतपादन केलेल खादय तेल आयात करायच हे कुठल धोरण, हे तर शेतकरी विरोधी धोरण.
@kailasawchar2046
@kailasawchar2046 2 ай бұрын
Good
@omgawade9530
@omgawade9530 3 ай бұрын
सरकार जेंव्हा चांगले करील तेंव्हा चांगलेच बोलले जाईल 😂😂😂
@umeshjadhavar3339
@umeshjadhavar3339 3 ай бұрын
मोदी सोयाबीन भाव कधीच देणार नाही ही गॅरंटी आहे
@jaikrishnagamer6570
@jaikrishnagamer6570 3 ай бұрын
आता त्यांना शेतकरी वाऱ्यावर सोडून चालणारे नाही
@sunilkale12
@sunilkale12 3 ай бұрын
शेतकरयाला काहीच मिळणार नाही फक्तं अस करा तस करा असा फुकटचा सल्ला शेतकरयाला मिळेल
@rajendrahiwanj6307
@rajendrahiwanj6307 3 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांना मूर्ख समजून निर्णय घेते। सरकार वर विश्वास ठेवणे कठीण आहे ,सरकारच्या कथनी व करणी मध्ये तफावत आहे
@ganeshware3390
@ganeshware3390 3 ай бұрын
साहेब विचार छान आहे.पन ह्या शेतकर्‍यांच्या भावना त्यांना ही टॅग करा मंजे समजेल त्यांना
@TWINSGHUGEBANDHU
@TWINSGHUGEBANDHU 3 ай бұрын
Midi घरी बसल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत असेच वाटते..
@tukarammase1984
@tukarammase1984 3 ай бұрын
विधान सभेत भी इंगा दाखवा म्हणजे लवकर समजेल 💯
@gajanandhore6856
@gajanandhore6856 3 ай бұрын
आंधळा शेतकरी मतदार शेतमाल भाव वाढ मागतो बहिर मोदी सरकार पी. एम.किसान चे २००० रू देते ,२००० रू भीक देऊन २ लाख रुपयांच नुकसान करते अब की बार मोदी सरकार शेतकरी ठार,सब का साथ मंत्री का विकास शेतकरी भकास, विकसित भारत मे किसान को नो एंट्री ये है मोदी की गॅरंटी.शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविणारे पक्ष v राजकीय नेते आजपर्यंत जनमाला आलेच नाहीत.
@bhagavatwagh5241
@bhagavatwagh5241 3 ай бұрын
हे नाटक फक्त विधानसभा होईपर्यंत चालेल.
@SureshKhude-w5m
@SureshKhude-w5m 3 ай бұрын
अनिल जाधव कापुस भावाच काय झालं ते सोयाबीनचे होणार
@mangeshparadeshi1861
@mangeshparadeshi1861 3 ай бұрын
अगदी बरोबर
@AnandraoLondhe-zy6sv
@AnandraoLondhe-zy6sv 3 ай бұрын
सरकार हमीभावासाठी कानूनबणवनार का? मग शेतकरी आत्म निर्भर कसा बनेल
@sachingunjal6361
@sachingunjal6361 3 ай бұрын
भारत इलेट्रॉनिक मोबाईल सॉफ्टेवअर टेक्नोलॉजी ऑटोमोबाईल इ निर्यात खुप करते आणि शेतमालाला मात्र निर्यात बंदी म्हणजे शेतकरी विरोधी धोरण आहे ह्यात बदल झाला तरच शेतकरी संपन्न होईल
@vijayparihar5888
@vijayparihar5888 3 ай бұрын
ही बातमी टाकली पण चर्चा केल्यावर टाका असे वाटते ते फायदा करणार नाहीं शेती विरोधक आहे परत विधानसभा मधे हात दाखवा याची मस्ती जिरवा हो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 2 ай бұрын
सरकार शेतकरी शेतकरी विरोधी विरोधी आहे विरोधी आहे व्यापारी सरकार आहे
@sanjayrathod1065
@sanjayrathod1065 3 ай бұрын
सोयाबीन शेतकरी ला लुटनार करनार सरकार आहे हे ..... Bjp देशातील शेतकरी खपला तरी चालतो तेल बी शेतकरी ला लुटनार सरकार आहे ...मी लोकसभा निवडणूक पर्यन्त Bjp चार समर्थन करनार होतो पण आता Bjp जिवन वर सरकार नको महाराष्ट्र त आता ...
@ShivajiPatil-hb3mc
@ShivajiPatil-hb3mc Ай бұрын
सहा हजार दर पाहीजे मोदींना सागा
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
हे हलकट डुक्कर, शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही.......
@maheshingale6743
@maheshingale6743 3 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी काहीच ॲक्शन प्लॅन नाही सोयाबीनचे शेतकरी मरणार हे नक्की आहे बीजेपी हटाव देश बचाव किसान बचाव.
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 3 ай бұрын
अग्रोवोन या GM सीड बाबत न्यायालयात का नाही जाट???
@ramdasmudhol6889
@ramdasmudhol6889 3 ай бұрын
शेतकरी व शेती विषयांवर सरकारने लक्षदेऊन समस्या दूर करून करावी
@vijaypatil3033
@vijaypatil3033 3 ай бұрын
यांना नेस्तनाबूत करणे हेच योग्य
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 3 ай бұрын
100 दिवस भाव देतील व शेतकर्‍यांची सोयाबीन आले कीभाव कमी करतील
@thinkbiggamer3217
@thinkbiggamer3217 3 ай бұрын
You have proper explanation about soyabeen if government will not consider soyabeen rate maharashtra farmer will not pleased
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 3 ай бұрын
सरकार शेतकरी विरोधी आहे कांग्रेस चे सरकार आले असते तर राहुल गांधी कडून काही अपेक्षा होती पण व्यापारी मोदी सरकार आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक आणि शोषणच करेल हे सरकार फक्त गुजराती व्यापारी साठीच काम करते
@shyamughade9320
@shyamughade9320 3 ай бұрын
Crangrece che Sarkar aale asate tar petrol-dizel che bhav vadle aste
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 3 ай бұрын
@@shyamughade9320 आरे पेट्रोल डिझेल चे भाव आता वाढणार आहेत कांग्रेस जर आले असते कमी झाले असते
@satyarthprakashMirkale-zt4wd
@satyarthprakashMirkale-zt4wd 22 күн бұрын
राहुल गांधीं... त्याच्या सरकार ने काय दिवे लावले होते विसरलात वाटत , किती ही गुलामगिरी,चाटुगिरी उठसूठ उगाच गुजराती काय म्हणताय, देशाबाहेर आहे काय तुम्ही ही व्यापार कुणी आडवलय..
@PrakashKolkhede
@PrakashKolkhede 2 ай бұрын
सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव वडाची मागणी करून घ्यावी
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 3 ай бұрын
शेतमाल आयात करू नका राव. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. खाणार्या नी थोडी पिकवणार्याची काळजी घ्या. नाही तर सगळे च शेतमाल आयात करा. आणि देशातील 80 कोटी शेतकर् यांना सरकारने रोजगार द्यावा .
@asimsayyad3254
@asimsayyad3254 3 ай бұрын
आम्ही शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पेरले नाही
@P.....s...-yy2oi
@P.....s...-yy2oi 3 ай бұрын
मोदी शेतकऱ्यांना काही ही देणार नाही,पण नवीन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हेच काही तरी नवीन मदत करतील हीच अपेक्षा..!,
@subhashbandale8204
@subhashbandale8204 3 ай бұрын
सरकार.पाडाव.सोयाबिन.भाव.साहा. हजार.पाहीजे
@ratansananse8937
@ratansananse8937 3 ай бұрын
हा सोयाबीनचे भाव वाढू देणार नाही
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 3 ай бұрын
gm सोया आणी ht bt कापूस लागवडीस परवानगी दिली पाहिजे.करण आयात करत सरकार लागवडीस बंदी आहे. तुम्ही आग्रोन वाल्यांनी ही बातमी चालवा.....नुसती दलाली करता तुम्ही....
@rushikeshvlogs1012
@rushikeshvlogs1012 3 ай бұрын
सोयाबीन आणि मोदी ... हे समीकरण शेतकऱ्यांनी जवळ जवळ १० वर्ष बघितला आहे .......😂😂😂😂
@bharatchatte845
@bharatchatte845 2 ай бұрын
सोयाबीन चे भाव कमी असल्यामुळे शेतकरी सोयाबीन मार्केट ला विकत नाही.50टक्के सोयाबीन शेतकरी यांच्या घरात पडून आहे. सरकार दुसऱ्या देशातील तेल आयात करीत असल्यामुळे देशात सोयाबीन ला भाव मिळत नाही.या सरकारला यामुळेच शेतकरी यांनी मतदान केले नाही.
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 3 ай бұрын
10000 pahije
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 3 ай бұрын
भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची सर्व निर्णय घेणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय धोरण राष्ट्रीय धोरण आणि शेतकऱ्यांच्या हिताचं पाहिजे फक्त बड्या बड्या आमिष देऊन आजपर्यंत कुठलीच गोष्ट शेतकऱ्याची हिताची झाली नाही मोदीजींनी गॅरंटी आणली विमा गॅरंटी पण गरजू शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना ते बिलकुल मिळत नाही सर्व पैसा दिलेल्या नाच मिळते विमा मेला च्या अगोदर एजंट लोक पैसे खाऊन भीमा ज्यांनी पैसे दिले त्यांनाच देतात तीन वर्षांपासून सोयाबीन व कापसाला भाव नाही मग शेतकरी मेल्यानंतर शेतकऱ्याचे हिताची निर्णय घेणार का सरकार
@santoshdheringe6584
@santoshdheringe6584 3 ай бұрын
सरकार ला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवावरून शेत मालभाववाढी चा विचार करावा नाहीतर पुढे आहेच विधानसभा
@AshokTile-o7y
@AshokTile-o7y 3 ай бұрын
दहा वर्षांपूर्वी सोयाबीन चार हजार रू भाव होता आजही तो च आहे यांना विधानसभेत घरी पाठवा बाकीचे भाव खत मजुर डिझेल पेट्रोल किती वाढले ते जरा बघा
@gajananwankhede8637
@gajananwankhede8637 3 ай бұрын
हमीभावाने कुठे सोयाबीन. विकत आहे हे सरकार फसू आहे
@ganeshthube708
@ganeshthube708 3 ай бұрын
काहीच करू शकत नाही
@vithalpawar354
@vithalpawar354 3 ай бұрын
सोयाबीन भाव कुणामुळे कमी झाले
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 3 ай бұрын
शेतकरी विरोधी नेता म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल
@akashjarande4881
@akashjarande4881 3 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत BJP महाराष्ट्रातुन हद्दपार झाली तर शेतकऱ्यांच भल होईल अन्यथा शेतकऱ्यांच्या मालाला कधीच भाव मिळत नाही...
@atulsawale5636
@atulsawale5636 29 күн бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे
@शेतकरी-ध2ध
@शेतकरी-ध2ध 3 ай бұрын
भाऊ तुम्ही आज नाही चार वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बगतोय तुम्ही डायरेक्ट जेव्हा वाढणार तेव्हा व्हिडीओ टाकत जा तुम्ही तुमचे चँनल व्हुज वाढवायचे बगता फक्त बाकी नाही का ओ कुठही मरण शेतकऱ्यांना चे
@ratansananse8937
@ratansananse8937 3 ай бұрын
जो पर्यंत मोदी चे सरकार आहे तो पर्यंत शेतकरी मेलाच समजा याला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही dushman आहे शेतकऱ्यांचा
@uddhavraomehare9520
@uddhavraomehare9520 2 ай бұрын
Government is not fever in farmer
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 20 күн бұрын
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 10500 rupey bhaw pahije shetkari karj mafhi jhali pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@anilbodke662
@anilbodke662 3 ай бұрын
सोयाबीन ,तुर ,ऊस , कापूस व इतर काही पिकांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना पण परवडेल या दोन्ही बाबी विचारात घेऊन सरकारने धोरण तयार केले पाहिजे.
@rajuchavan9889
@rajuchavan9889 Ай бұрын
आपण वरील व्हिडिओ म्हटले आहे की जीएम सोयाबीन तेल जर सरकार खरेदी करत असेल तर भारतातील शेतकऱ्यांना जीएम सोयाबीन उत्पादनाचा अधिकार द्यायलाच पाहिजे अनिता सरकारने जीएम सोयाबीन तेल बंद करावे व येथील शेतकऱ्याची पिळवणूक बंद करावी शेतकऱ्यांना भीक नको आहे परंतु योग्य भाव सरकारने द्यावा एवढी अपेक्षा आहे
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Ай бұрын
हे शेतीसाठी काहीही करू शकत नाही
@akashsaswade453
@akashsaswade453 3 ай бұрын
सगळ खर होईल पण सोयाबीन ला भाव 😅😅😅😅
@Durga_5710
@Durga_5710 3 ай бұрын
Tumhala kahich mahit naste.. kapus vedes sudha asech mhanat hote bhav vadel.. pan zaal kahich nahi .
@rushikeshharidassuradakar4058
@rushikeshharidassuradakar4058 3 ай бұрын
विधान सभेला पण चांगलाच इंगा दाखवनार शेतकरी
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 3 ай бұрын
हमी भाव वाढवून काय करायच सायाबीन हमीभावापेक्षा कमी भावात विकतय त्यावर उपाय काढावा व शेतकऱ्यांनी न्याय मिळवून घ्यावा
@प्रकाशपाटील-ड7थ
@प्रकाशपाटील-ड7थ Ай бұрын
सरजीएमतेलकायसमजेलयाभाशेतसागावे
@SHORTSCREATER0410
@SHORTSCREATER0410 3 ай бұрын
कर्ज माफी करण योग्य आहे
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 3 ай бұрын
Soyabin 8000 kara. Nahi tar vidhansabha Ajun baki aahe.
@gauravbarabde4606
@gauravbarabde4606 3 ай бұрын
BJP सरकार शेतकऱ्यांच कधीच चांगले करू शकत नाही
@ganeshpatil8097
@ganeshpatil8097 3 ай бұрын
4800 pekshya jast hami bhav denar nahi bjp bjp
@DinkarJadhav-j4r
@DinkarJadhav-j4r 3 ай бұрын
सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढवा
@asimsayyad3254
@asimsayyad3254 3 ай бұрын
शेतकऱ्याने दोन वर्ष स्वतः पुरेल इतके च पिकवावे सर्वांची डोकी ठिकाणावर येतील
@aruningle1901
@aruningle1901 3 ай бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@prashantmajare7614
@prashantmajare7614 3 ай бұрын
Jm Soyabeen la parmision dhya vi
@rajendralahane9794
@rajendralahane9794 Ай бұрын
ही सरकार सत्ता पिसाट आहे याहिला शेतकऱ्याच काहीच घेणे देने नाही. बोले तैसा चाले त्याची वन्दावली पाउले या उलट करणारी ही सरकार
@sandipvyavahare1990
@sandipvyavahare1990 2 ай бұрын
तेल स्वस्त मागणारे..... सोयाबीन ला भाव मागतात
@UmeshThakre-j4u
@UmeshThakre-j4u 2 ай бұрын
मालाला योग्य भाव द्यायला सरकार काय पागल झाल काय त्याना शेतकरी सुदर दयाय नाही आणि लातीखाली ठेवायचा आहे.
@DinkarJadhav-j4r
@DinkarJadhav-j4r 3 ай бұрын
सोयाबीन तेल आयात शुल्क वाढ
@mukeshlakkas8131
@mukeshlakkas8131 3 ай бұрын
आता भाव वाढवा आणी सोयाबीन हंगामात कमी करा शेतकरी खुष
@akshaykumargulbhile2097
@akshaykumargulbhile2097 Ай бұрын
निर्यात वर परात ट tax लवतो. ..एकडचा थुक तिकडे लवतो. ..आणि 500 माहीना दितो
@arjungayakwad4665
@arjungayakwad4665 2 ай бұрын
शेतकऱ्याची विद्युत विकली
@ShashikantAnsingkar
@ShashikantAnsingkar 3 ай бұрын
शेतकऱ्या ना फसव्या चा प्रयत्न करू नका विधान सभा गेली समजा
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 3 ай бұрын
बाजारात उपलब्ध कोणताही शेतीमाल हा एम एस पी पेक्षा कमी भावात विक्री व्हायला नको असे धोरण राबविण्याची गरज आहे त्यामुळे सरकार ची डोकेदुखी कमी होईल व शेतकरी बांधव हा सुद्धा सुखी होईल
@DnyaneshwarPaul-yj1dm
@DnyaneshwarPaul-yj1dm 3 ай бұрын
अनिल जाधव 👌🫡🙏💯
@prashantmajare7614
@prashantmajare7614 3 ай бұрын
Tasech 6000 Soyabeen la bhav dhyava
@indiatvdeshmukh8400
@indiatvdeshmukh8400 2 ай бұрын
2013Fdnvis. Tur. Chan mozibik, Astriliya. Varun. Importe. Kru central Govt. Soyabin. Ret msplevllaanu. Hesaigtle. Mag. Tumhi. an tuch. Lokprtinidh kahihi. Krushkatnahi. Atapela
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 3 ай бұрын
Modi bhav denar nahi
@shivajirajekendre4074
@shivajirajekendre4074 3 ай бұрын
Ha shetkaryana kaich denar nahi
@vishwaswagh2088
@vishwaswagh2088 2 ай бұрын
7000 हजार रूपये भाव करा
@balajihullale3350
@balajihullale3350 Ай бұрын
शेतकरीच डोकं खाली आ 5:50 हे कितीही मारा पाप काहीही म्हणार नाही तो पाप करून जनमला आहे फक्त नेते पून करून जनमले आहेत
@vilasmapari2980
@vilasmapari2980 3 ай бұрын
या शेतकरी विरोधी बीजेपी सरकारला मुलातून नाहीसा करा शेतकरी मित्रानो
@harunpathan-lw8og
@harunpathan-lw8og 3 ай бұрын
Soyabean 6000 bhava Dave.
@sambhajikhatik4973
@sambhajikhatik4973 3 ай бұрын
कृषी मंत्री नंबर भेटले का
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Ай бұрын
हमी भाव दिला तर च,आयात निर्यात समतोल राहील,मोदी हटाव किसान बचाव.
@yogeshborase5652
@yogeshborase5652 3 ай бұрын
Nataki sarkar b j p.
@arjungayakwad4665
@arjungayakwad4665 2 ай бұрын
Modify Baptist High school
@amityewale1147
@amityewale1147 3 ай бұрын
सरकार मीडिया आणि त्यांची धोरण आजपर्यंत शेतकऱ्यांना फसवत आलेलं आहे..ते सरकार कोणत्याही पक्षाच असो...
@ShivajiPatil-hb3mc
@ShivajiPatil-hb3mc Ай бұрын
सहा हजार दर पाहीजे मोदीजि
@DinkarJadhav-j4r
@DinkarJadhav-j4r 3 ай бұрын
आयात‌ शुल्क
@SunilBogulwar-hr2wz
@SunilBogulwar-hr2wz 3 ай бұрын
सर्व विधानसभा साटी धावपळ मोदीची... आमिष दाखवत आहे...कोणी पण bjp la vot kru नये
@kailasawchar2046
@kailasawchar2046 20 күн бұрын
Aabani aadani cha hitasathi soyabin che bhav modi ne padle modi sarkar cha jahir nished
@shivajipatil7541
@shivajipatil7541 3 ай бұрын
Modi bhagao shetkari bachao
@samadhanmahale3543
@samadhanmahale3543 3 ай бұрын
Modi sarkar he shetkari virodhi ahe
@abdulgaffarabduljabbar3434
@abdulgaffarabduljabbar3434 3 ай бұрын
Modiji chi Soyabin la bhav N Denyachi Giyaranti Aahe
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 3 ай бұрын
ही पण मोदी गॅरंटी का....?😅😅😅😅
@gopalpatange340
@gopalpatange340 3 ай бұрын
भीक दिली का 200 रू वाढ करून
@hanmantchavan1149
@hanmantchavan1149 3 ай бұрын
First like❤
@sandipkhinvasara1208
@sandipkhinvasara1208 3 ай бұрын
Aushtle 15varsha deshodhi la lagale
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 132 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 132 МЛН