तुम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांना एकदम सटीक माहिती देता त्याबद्दल तुमचे कौतुकचं
@sonu-gr3lkАй бұрын
मागील वर्षी चा म्हणजेच 2023 च खरीप विमा कसा मिळेल लोकांना याबद्दल आवाज उठवला तर बरं होईल जाधव साहेब आजची माहिती देखील उपयुक्त दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
@PrashantSolanke-y7lАй бұрын
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी कर्जमुक्त केले तर पुन्हा हेच सरकार येईल
@KalidasBansode-xb2fuАй бұрын
पीक विमा म्हणजे कंपनी आणि पुढारी यांच पोट भरण्याच साधन.सरकारला काय डायरेक्ट शेतकरी बॅंक खात्यात देता येत नाही का विमा.
@SeemaSawant-xb1ejАй бұрын
अगदी बरोबर
@sharadrathod3482Ай бұрын
Kharokhar upyogachi mahiti dili saheb dhanyavad
@adpatil8634Ай бұрын
याच व्हिडिओची वाट पाहत होतो धन्यवाद ॲग्रोवन
@prasadmahalle1953Ай бұрын
Very good information ℹ️ by agrowon ❤
@DnyaneshwarPaul-yj1dmАй бұрын
अनिल भाऊ धन्यवाद
@gajanannandre2621Ай бұрын
विम्याबद्दल असेच माहितीचे व्हिडिओ टाक धन्यवाद
@ajaygittte6059Ай бұрын
अशा जाचक अटींमुळे शेतकरी भरकास्त झाला
@jadhavannasaheb8189Ай бұрын
2020पासुन नुसतं गाजर दाखवूने चालू आहे
@RaviG-e8uАй бұрын
Dhanyavad agrowon, joparyant sarkar VA krushivibhagache karmachari shetkaryachya pathisi ubhe Ragnar nahi top-ranking vima company jersey yenar nahit,Nigam VA atisharthi vimacompanyana kahich jumanat nahit
@anilpavitrakar5010Ай бұрын
अनिल भाऊ जय श्रीराम
@umeshpatale-r8mАй бұрын
Good information sir
@EslamidinEnamdarАй бұрын
केल केला दादा अजुन कोणी आल नाही दादा एक महीना पूरा जाला
@VikasGosavi-p7sАй бұрын
आमचे देवस्थानी जमीन आहे सातबारावर देवस्थानचे नाव आणि मूड मालकाचे नाव येते तर पिक विमा भरताना अडचणी येतात सर याच्याबद्दल तुम्ही माहिती द्यावी
@Thombre-8uАй бұрын
सर आम्ही डबल क्लेम केलं चालेल क
@vilasmapari2980Ай бұрын
विधानसभा मध्ये या सरकार ला व्याजासहित विमा देऊ आम्ही
@MotionMarathiАй бұрын
मी या विषयाबद्दल पाठपुरावा केला आहे तुमच्या मेल ला शेयर करतो
@vijayaute1122Ай бұрын
हार्वेस्टिंग ची तक्रार कधी करावी
@AmolPatule-yu7efАй бұрын
ही योजना बंद करावी व हमी भाव न मिळालेल्या पिकास भावांतर ही योजना सुरू करण्यात यावी
@SudamGujar-d7w18 күн бұрын
सर आमचे चालू वर्षाचे पिक विमा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. कुठलेही कारण न देता .कृपया यावर मार्गदर्शन करावे
@santoshkharmate8359Ай бұрын
आम्ही क़लेम केले आहे विमा प्रतिनिधी येऊन पाहाणी करून गेले बांधित लावले ६५ टक्के नुकसान लावले आहे आम्हाला विमा मिळेल का रेेनफॉल म्हणून क़लेम केले माहिती द्या सर🙏
@ShatrughanDandale-ty4rv29 күн бұрын
पीक विमा योजना ही लोफर योजना झाली, सेटींग योजना झाली
@durgegajanan7305Ай бұрын
२ सप्टेंबर च्या केलेल्या कल्लेम केला परंतु सर्वे केला गेला नाही जिल्हा हिंगोली
@ShubhamPawar-v5bАй бұрын
Sir maka soyabin ya pikache pkvime milal pan kahini Kanda pikacha vima kadhlela hota tar Kanda pikvima milel ka
@SahebraodpupulwadАй бұрын
खरीप 2024 विमा कधी मिळणार सर काही कल्पना आहे का. कारण आचारसंहिता लागू होईल लवकर.
@ankushjadhav103Ай бұрын
ह हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी ची मंजुरी मिळाली काय साहेब हे कळवावे
@yogeshm621Ай бұрын
हो
@kiranhariomkale7859Ай бұрын
पण कधी मिळणार आहे 1 महीना झाला सर्वे होऊन 25 विमा aadisuchna नाही काढली कलेक्टर नि परभणी जिल्हा
@socialmediainakolijahangir8733Ай бұрын
कंप्लेंट करून 40divas zale ata paryant panchanama karayla ale nahi
@EslamidinEnamdarАй бұрын
मागील महीने पीक वीमा केल केला दादा दयापुर पंचनामा केला नाही एक महीना पूरा जाला कोणी आल नाही
@satishdhabale1374Ай бұрын
सरकारने आधीचे नियम लागू करायला पाहिजे
@Don-x9bАй бұрын
विमा फक्त नावाला आहे... यांना इलेक्त्रो बोर्ड मधून रिवहर्स फ़ंड येतो.. केंद्र सरकार सर्वात जास्त झोल मारतेय...😅😅
दरवर्षी काहीतरी नवीन करायचे आणि बेनिफिशियरी शेतकऱ्यांची संख्या कमी करायची.
@dyaneshwarkharateАй бұрын
Nikash badla he vayaktik nuksan jast asel tar nuksan bharpai kami kashi
@prafulbailmare7168Ай бұрын
म्हणजे थोडक्यात काय तर कंपनी लॉस मधे नाही गेली पाहिजे शेतकऱ्याचा लॉस झाला तरी चालेल😢
@RaviMaske-ij1gyАй бұрын
अरे भाऊ दिवस भर काम करून संध्याकाळी दोन घास खाऊन पटकन झोप येते किती दिवसा पासून एकच व्हिडिओ.सरकारची इच्छा नाही शेतकऱ्यांची मदत करायची.फक्त प्रत्येक यू ट्यूब वाल्यांचे सबस्क्राईबर आणि व्हिऊ वाढते हे नक्की.