Special Report | Bachchu Kadu आणि Ravi Rana यांच्या मधील वाद मिटला नाही... तर पेटला!

  Рет қаралды 781,447

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#RaviRana #BachchuKadu
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
Credit: kalyani more #TV9
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 541
@shubhamkadam1284
@shubhamkadam1284 Жыл бұрын
ठाकरेला सोडून काय अवस्था करून घेतली बचू भाऊ,
@jjoshi7573
@jjoshi7573 Жыл бұрын
50 KHOKE ekdum OK
@shankartaral5387
@shankartaral5387 Жыл бұрын
ĺ
@koreangirl8681
@koreangirl8681 Жыл бұрын
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Жыл бұрын
💯💯दोघ haramakhra 👌👌👌
@rameshbabalad3627
@rameshbabalad3627 Жыл бұрын
😄😄
@omchavan5710
@omchavan5710 Жыл бұрын
बच्चू भाऊ राणाच्या नांदी लागू नका त्यांच्या मागे फडवीणस साहेब आहे
@santoshdonde6329
@santoshdonde6329 Жыл бұрын
🙂😊😛
@santoshdonde6329
@santoshdonde6329 Жыл бұрын
@@omchavan5710 आणि बचु चे मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे फडणविस उप आहे
@ravindrashelawle8205
@ravindrashelawle8205 Жыл бұрын
बच्चु भाऊ थेट आव्हान दिलाय तुम्हाला 👉
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 Жыл бұрын
रवि भाऊने बच्चूभाऊला मारायला एकट्याने यावे बाईला घेऊन येऊ नये 😀😀😀
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Жыл бұрын
बायकोला आणली तर उलट बरं होईल
@atikmirza1293
@atikmirza1293 Жыл бұрын
😂😂
@umeshbobade9511
@umeshbobade9511 Жыл бұрын
आपल लग्न झाले कि राव
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
😂
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
@@eknathshelat7582 bayko ajun 2 ratte khain mag😂🤣
@mpsahare
@mpsahare Жыл бұрын
मनोरंजन काही थांबत नाही... धन्यवाद दोघांना आणि माध्यमांना !
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Жыл бұрын
सरकार.पडेपर्यंत.हैचे.भाडन.मीटनार.नाहीत
@pravingaikwad4732
@pravingaikwad4732 Жыл бұрын
🤣🤣🤣
@dipakpandagle4298
@dipakpandagle4298 Жыл бұрын
बच्चु भाऊंनी शेपूट घातले 😂😂
@tambebala245
@tambebala245 Жыл бұрын
बच्चु भाऊ आपण सदाभाऊ यांच्या पंगतीत बसले. जी आपली बोलण्याची धमक(ताकत) होती ती आपल्या बोलण्यात राहीली नाही.
@vijaypatil2564
@vijaypatil2564 Жыл бұрын
व्वा आता मज्जा येनार
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 Жыл бұрын
काय ते एकदाच होऊनच जाऊ दे.
@sudhirkulkarni8165
@sudhirkulkarni8165 Жыл бұрын
राना ,ठाकरे तुम्हाला घाबरले नाहीत, हे लक्षात ठेवा
@chetanneware5735
@chetanneware5735 Жыл бұрын
Gabrla nahi t takry ka manth bachu aahi n tuza sasti
@skarchitect3981
@skarchitect3981 Жыл бұрын
kon mhnt
@chandrakantmehta1025
@chandrakantmehta1025 Жыл бұрын
राणा तुझी .... काढायला जास्त वेळ लागणार नाही
@santoshdonde6329
@santoshdonde6329 Жыл бұрын
उद्धव ठाकरे असे कित्येक राणा आले तरी डरणार नाही राणे ला घाबरत नाही तर राणा ला कुठून घाबरणार
@ramshejul8775
@ramshejul8775 Жыл бұрын
दोन्हीही आमदारांनी 2022 या वर्षात स्वतःची खूपच इज्जत खराब करून घेतलीय राव....
@gauravthakare6432
@gauravthakare6432 Жыл бұрын
Rana chya baykone pn
@indrapalbansod7205
@indrapalbansod7205 11 ай бұрын
नेते लाेकांचे हे बराेबर नाहि भाऊ जनतेचे काय? नौटंकी बंद करा जनता दाेघांनाही नाकारेल 🙉
@dagdubochare893
@dagdubochare893 Жыл бұрын
एका बापाचे असतात ते एकदा होऊनच जाऊ द्या उगम मीडिया पुढे बचबचकरुनका
@karanjesagar5204
@karanjesagar5204 Жыл бұрын
Right
@mangeshpawar9922
@mangeshpawar9922 5 ай бұрын
Barobar
@bharatpatil1008
@bharatpatil1008 Жыл бұрын
वा रे आमदार,वा रे लोकशाही, तुम्ही निवडून कसे येतात हाच मोठा प्रश्न आहे
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 Жыл бұрын
अशी महाराष्ट्राची संस्कृती बघून मान खाली जाते.
@rkgemingff9319
@rkgemingff9319 Жыл бұрын
बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है😎😎😎🔥🔥🔥🔥🔥🔥
@kiransonwane2065
@kiransonwane2065 Жыл бұрын
Thakrey gata madhi yuti kara karan tumcha bjp party kimat karat nahi plz 🙏🙏
@marotihambarde7754
@marotihambarde7754 Жыл бұрын
आधी तुमी कोथला काढतो मनले ना बचु भाऊ सद्या वाद रवी राणा & तुमचा आहे
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Жыл бұрын
बच्चुभाऊची धार बोथट झाली
@balasahebkorekar4356
@balasahebkorekar4356 Жыл бұрын
दोघांला ₩₩.च्या पिंजर्यात सोडा. कोण घोडा कोण गद्दा कळेल जनतेला.
@sunildushing701
@sunildushing701 11 ай бұрын
बच्चू साहेब एक चागले नेते आहेत ,ते जनतेच्या हिताच्या गोष्टी करतात त्या मुळे त्याना कोनी धमाकावू नए 🙏🙏 जय हिन्द जय भारत 💙🙏🇮🇳
@pralhadshinde9582
@pralhadshinde9582 Жыл бұрын
Dhungath शेपूट घातलं bachu नं
@gautamgaikwad3107
@gautamgaikwad3107 Жыл бұрын
आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर एकमेकांना समोर आले पाहिजे मग जनतेला समजेल की या दोघांना फक्त स्वार्थ साध्य करायचे आहे.
@vishnugorhe526
@vishnugorhe526 Жыл бұрын
राणांनी बाईला पुढे करून येऊ नाही
@hemantchheda9987
@hemantchheda9987 Жыл бұрын
अगदी बरोबर,😊😂
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
घाबरला बच्चू भाऊ
@ramadhangekarofficial__926
@ramadhangekarofficial__926 Жыл бұрын
बच्चूभाऊ ला कोणीपण मारा आता नाव फक्त राणाचं येईल.. 😂
@gangadharbhong3177
@gangadharbhong3177 Жыл бұрын
Kadu cha gem bjp ne
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj Жыл бұрын
बच्चुभाऊ खर कय ते सांगा राणा ठाकरेंच काय उपटून घेशील
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 5 ай бұрын
बच्यु कडू त्याला घरी बोलवा ?आणि प्रसाद द्या ???
@user-uv7zj3jk3t
@user-uv7zj3jk3t Жыл бұрын
रवी राणा आपली लायकी काय आपण बोलतो काय आपली उंची काय आपण करतो काय लक्षात राहू दे ओन्ली बच्चुभाऊ कडू
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Жыл бұрын
बच्चू कडू एवढा कसा वाकला भौ...? 🤣🤣
@madukarrahere6747
@madukarrahere6747 Жыл бұрын
बचूभाऊ. तुम. आगे. बढो. और राणा. कि.गुलामी. करो. ये. काम. करके. राणा. खुश. होके. तुम्हे. कोई. छोटा. मंत्री. Banayange
@vinodpawar7646
@vinodpawar7646 5 ай бұрын
बच्चु भाऊ पुन्हा आमदार साहेब
@hemantchheda9987
@hemantchheda9987 Жыл бұрын
राणा ला एकदा दाखवून चं द्या, बाच्चु जी क्या चीज है?
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
हिम्मतवाला : पुरूष सामर्थ्य बच्चु कडु : 😊😊🙏
@kundanbari6012
@kundanbari6012 Жыл бұрын
किती पण येऊ दे ओन्ली फक्त बच्चुभाऊ कॉफी आहे त्याला
@amolgovande508
@amolgovande508 Жыл бұрын
खोके चां विषय संपला आता काही विशेष
@sachinrohokale1571
@sachinrohokale1571 5 ай бұрын
गरजनेवाले कभी बरसते नही है
@vidhyakale6682
@vidhyakale6682 Жыл бұрын
हे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत दोघेही संधी साधू आहेत 2024 ला दोघांचा गेम विधानसभेला जनता करणार आहे जय महाराष्ट्र
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Жыл бұрын
नवनीत कुठे आहे कर डान्स आता. 🕺
@krushnapatil4112
@krushnapatil4112 Жыл бұрын
गोविंदा लागेल मग डान्स साठी
@sunilrote6363
@sunilrote6363 Жыл бұрын
बाई आता हनुमान चालीसा म्हणेल कडू समोर
@shivajidesai6755
@shivajidesai6755 Жыл бұрын
एकदाच होऊनच जाऊद्या, Go ahead 😂😂
@user-tg5fe1sg5g
@user-tg5fe1sg5g 8 ай бұрын
कडू साहेब आगे बढो .
@suryakantkadam4712
@suryakantkadam4712 Жыл бұрын
कडू आता घाबरला आहे राणा भारी पडला त्याचा बॉस फडणवीस आहे हा कोणाचा नाही
@user-if6ib8dn5p
@user-if6ib8dn5p 9 ай бұрын
, रवी राणा निवडून येण्याच स्वतच पाहाव बच्चु कहू येणारच
@avinashpatil8319
@avinashpatil8319 Жыл бұрын
अमरावती ला नेक्स्ट टाइम्स काँग्रेस न NCP म्हणजे या दोघांना समजेल पब्लिक काय आहे हे
@altafsaudagar713
@altafsaudagar713 Жыл бұрын
बचचू कडू माघार घेताना दिसतात, याचा अर्थ खोके ओके आहेत आसे वाटत आहे
@vilastorawane3477
@vilastorawane3477 11 ай бұрын
राणा बच्चु भाऊ ला कमी समजु नको, बच्चु म्हणून समजु नको,पण बच्चु पुढे आडनाव कडु आहे,हे विसरू नको.
@beatsbites
@beatsbites Жыл бұрын
दोघांच्या त पण दम नाही 😂
@pratapmane6325
@pratapmane6325 Жыл бұрын
हाडं गे साले
@HarryPotter-qn6tw
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
राणा ची राणी गायब आहे!!😂🤣😂
@nishikantmendhe5137
@nishikantmendhe5137 Жыл бұрын
दोगाचा एकदा फाईट होऊन जाऊदा माहित पडेल कोनात किती दम आहे
@vishaljagdhane762
@vishaljagdhane762 Жыл бұрын
अरे हे वाद नही सरकार ला अपयश आहे जे की कंपन्या गुजरात ला गेल्या न्यूज वर कोणी दूसरे कोणी बोलूं नये म्हणून हे वाद हे आशे वाद धकवता
@namdevkhamkar387
@namdevkhamkar387 Жыл бұрын
दोघांची पण आमदारकी काढून घेतली पाहिजे
@nileshbansod4646
@nileshbansod4646 Жыл бұрын
राणा साहेब तुम्हाला ठाकरे साहेब घाबरले keep you mind always but your today u r statement is mind blowing...carry on
@ravindrachavan5051
@ravindrachavan5051 Жыл бұрын
पहीली वेळ आहे म्हणून माफ करतो -कडू🤭😃😃
@prashantwankhade8956
@prashantwankhade8956 Жыл бұрын
एक नंबर काम जमल आता,,,दोघांची चांगली पेटली,,, आणि अशीच पेटत राहावी,,,,राणा भारी पडला,,,आणि हे कशामुळे तर उद्धवजी चा साथ सोडल्यामुळे,,,,साथ सोडली नसती तर रानाची एवढी हिम्मत झाली नसती,,,,दोघांच्या भांडणात तिसऱ्या चा लाभ नक्की च होणार,,,,
@rajephadtare4882
@rajephadtare4882 Жыл бұрын
राणा कडे राणी आहे (पॉवर फुल)
@rahuluke3762
@rahuluke3762 Жыл бұрын
Ti. Rani. Tarbuja. Chi. Seva. Karnyat. Vyast. Ahe. Mhanun. Rana. Ekta. Buk. Buk. Karto
@pandharinathghadge1096
@pandharinathghadge1096 Жыл бұрын
अरे राणा भाऊ तुम्ही एवढे हिम्मत बाज होता तर खोकयाचे पुरावे द्या मग कळेल खरं काय ते हिम्मतवाला
@santoshdonde6329
@santoshdonde6329 Жыл бұрын
खोक्याचे पुरावे देवेंद्र फडणवीस कडे असतील ना कदाचित कशा पद्धतीने दिले खोके त्याचे , 50 खोके आणि एकदम ओके करून टाकले देवेंद फडणविस अँड कंपनी ने
@shankarbhandarge4919
@shankarbhandarge4919 Жыл бұрын
खोके चा विषय निघू नेय महणून शाळा आहे दोघांची.
@pravingaikwad3709
@pravingaikwad3709 Жыл бұрын
ठाकरेंच्या नाद बाईला सोसाय लावशील
@anitawagh6399
@anitawagh6399 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके
@shantanukhokale8595
@shantanukhokale8595 Жыл бұрын
बच्चु कडु फाटली
@rahulborse8207
@rahulborse8207 Жыл бұрын
उद्धव साहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय पोटात भरत नाही यांचं दोघांच्या भांडणांमध्ये उद्धव साहेब ठाकरेंचं नाव का घेत आहेत उद्धव साहेब ठाकरे हेच महाराष्ट्र नवीन दिशा देतील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🙏 जय महाराष्ट्र
@sahebravkolekar3400
@sahebravkolekar3400 Жыл бұрын
कडू तुम्ही खरेच कडू आहे ते दाखवा
@themysterystation3683
@themysterystation3683 Жыл бұрын
दोघांची WWE wrestling लावा ani मिळणारा पैसा शेतकर्‍याला द्या
@nileshpawar4042
@nileshpawar4042 Жыл бұрын
उद्धव साहेब ठाकरे यांचं नाव घेऊन तुझी दुकानदारी चालते.....
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Жыл бұрын
काय नाही 50 खोके एकदम ओके रिकामे डोके.
@jitendrapatil6750
@jitendrapatil6750 Жыл бұрын
मंत्रीपद दया भंडण मीटेल
@deepakutkhede2990
@deepakutkhede2990 5 ай бұрын
अशी भाषा लोकप्रतिनिधीं करित असेल तर सर्वसामान्य वर्ग व नवीन पीढी राजकारणातून काय संदेश प्राप्त करेल. 5:30
@bandumhase8458
@bandumhase8458 Жыл бұрын
हे दोघांनी सरकार कडून सुपारी घेतली वाटतय...नविन मुद्दा उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलीत करणे फक्त...
@nandaninandani4472
@nandaninandani4472 Жыл бұрын
ऊदव ठाकरे नाव घ्यायचं तूझ्या गा दम नाही राना
@swapnilwagh8557
@swapnilwagh8557 Жыл бұрын
फडणवीस बोलवते यांना पुन्हा मुंबई ला ....दोघे दोन थप्पड खातील मग् शांत बसतील
@kantadhuri2102
@kantadhuri2102 Жыл бұрын
दशावतार आता चालू होणार आहे कोकणात जत्रा चालू होत आहेत दोन मंडळात दाखल व्हा
@Akash-fc9su
@Akash-fc9su Жыл бұрын
एक ईमानदार माणुस आहे बच्चू कडू ताकत असल तर लावा राणा जा प्रहार
@aarohitourstravelstusharpi6497
@aarohitourstravelstusharpi6497 Жыл бұрын
होऊन जाऊ द्या...😝
@sambhajikhopade5114
@sambhajikhopade5114 Жыл бұрын
बचू बाहू गप्प बसायला किती पयसे घेतले
@visiblemedia1497
@visiblemedia1497 Жыл бұрын
5 तारखेला एकदा बघु काय होतय🤣
@ParvezKhan-lq7wy
@ParvezKhan-lq7wy Жыл бұрын
होऊन जाऊ द्या एक वेळ फक्त लाईव्ह प्रक्षेपण ठेवा 😁😁😁
@Onlyking6166
@Onlyking6166 Жыл бұрын
राणा साहेब एकच नंबर छोटा विषय ☝️☝️
@killerkingvoidgaming1304
@killerkingvoidgaming1304 Жыл бұрын
Cogalet dil hot bachu la
@dattatraytaurpatil7212
@dattatraytaurpatil7212 6 ай бұрын
नवनीत राणा नादी लागू नका
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n 2 ай бұрын
तवा कस करायच नसतं पण ❤
@iloveindia6521
@iloveindia6521 Жыл бұрын
बच्चू भाऊ एवढे लाचार नका होऊ मत्रीपदासाठी आम्हाला तुमचा अभिमान होता पण आता तुमच्या बद्दल लाज वाटायला लागलीये . तुम्ही तुमचा स्वाभिमान नका घालऊ भाऊ 🙏
@user-sn9lb1nz1w
@user-sn9lb1nz1w 11 ай бұрын
बच्चू कडु गरीब, आणि अपंगा चा देव आहे, आणि देव कधी कमी, पड़त नहीं हे लक्षात ठेवा
@dattatraysalkar7070
@dattatraysalkar7070 10 ай бұрын
राणा तु एकटा जा गाॅड फादर च्या जिवावर नको उडू. भाऊ चा नाद करायचा नाय.
@vishalabhyankar4516
@vishalabhyankar4516 Жыл бұрын
थांबा मी दोघांच्या ही घरासमोर येऊन हनुमान चालीसेच पठण करतो...😂😂 काय भाऊ तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमचे... असं वागणे बर नाही...दोघं पण...वाद मिटून टाका
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 Жыл бұрын
संसदेत नियम करा जनतेची सेवा करायची आहे यांनी सीमेवर 5वर्ष मिलेक्टरी मध्ये सेवा करा आणि मग आमदार खासदार व्हा आणा नियम बघा कशी फाटतंय ती
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 Жыл бұрын
बच्चू कडू शेतकरी लोकांचे नेते आहेंत राजा राणीनी त्यांच्या वाटेला जाऊ नये
@NavanathPawar-ns5yo
@NavanathPawar-ns5yo 5 ай бұрын
ठाकरे साहेब संपले नाहीत ठाकरे साहेब अजून कामाला लागले आहेत तुम्हाला कसा धक्का बसेल बघा ठाकरे साहेबांचा
@AnilPawar-wl4ob
@AnilPawar-wl4ob Жыл бұрын
👍👍💐
@nitinkage2932
@nitinkage2932 Жыл бұрын
रवी राणा तुम्हाला उद्धव साहेब घाबरले नाही लक्षात राहू द्या फक्त
@dipakrajput8993
@dipakrajput8993 11 ай бұрын
राना ठाकरे तुज्यासारके वाचमन ठेवतो
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 Жыл бұрын
खूपवेळा गटांत कार्यकर्त्यांची हाणामारी होते,लावली जाते, पण यावेळीचे राजकारण पाहून दोन्ही नेत्यांना कळकळीची विनंती आहे की, तुम्ही दोघेजण एकत्र येऊन लाईव्ह हाणामारी करा राव, त्याशिवाय मज्जा नाही😂😂😂😂😂😂
@akrurbhoknal1357
@akrurbhoknal1357 5 ай бұрын
जय प्रहार
@balathite5491
@balathite5491 11 ай бұрын
बच्चुभाऊ तुम्ही उद्योजकांना सोडून गेला तुमचा गेम झाला
@Gabbar-c7p
@Gabbar-c7p 4 ай бұрын
Bachhu bhau fan club button ❤
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 8 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भारत जय प्रहार
@niyazbodale1290
@niyazbodale1290 5 ай бұрын
राणा दांपतयांना धडा शिकवावा लागेल
@navnathsathte4157
@navnathsathte4157 Жыл бұрын
शेंड़ी ने शेंड़ी चा काटा काढला वारे राजकारण
@vikasughade4151
@vikasughade4151 Жыл бұрын
या राजकारण्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राच वाटोळ केल 🚩🙏🏻
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee Жыл бұрын
* राणा * काय बेट्या किंमत घालवायला, श्री युध्दव साहेबांचा कसाला नाव घेता. का परदेशात निघुन जायचयं. * बेकारी+माहाडाई+ शेतकरी हालत यावर बोला. नाही तर द्या राजकारण सोडून. 😂😂😂😂😂😂🙏🙏
@Tejas645
@Tejas645 5 ай бұрын
रवी राणा सर लई होतंय
@himalaysurywanshi3125
@himalaysurywanshi3125 Жыл бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र आता लवकरच होणार आहे काळजी घ्यावी लागते टरबूज 🍉 मुक्त देश झालाच पाहिजे त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या घरी धोनी भांडी करायला लागणार आहे साहेब
@chetanghurde1384
@chetanghurde1384 4 ай бұрын
तुम्ही लोकप्रतिनिधी भांडत बसा, आम्ही जनता देश सांभाळतो
@pinusurvase3616
@pinusurvase3616 4 ай бұрын
जनता हुशार आहै
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН