हिंदू विरोधी भूमिका नडली...ओन्ली हिंदू सरकार..महायुती❤❤❤
@sushantsawant45812 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी मधूनच नाही तर इंडिया अलायंस मधून बाहेर पडून राज ठाकरे आणि तुम्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्रात या आघाडी आणि युती पेक्षा चांगले काम करावे हीच स्व. हिंदुह्यदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली हे सगळे मिळून ठाकरे नावाचा वापर केला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@gajananrokade23472 сағат бұрын
बरोबर आहे साहेब बाहेर पडा
@suhaspatil253 сағат бұрын
महाआघाडी मुळे वाट लागली
@ShatrughanDandale-ty4rv2 сағат бұрын
उदव ठाकरे बिन अकंल माणूस झालाय
@amolthakur99Сағат бұрын
😂😂😂 modi tar gadhav ahe 😂
@ChavanDeepak-xm8is3 сағат бұрын
खरच साहेब बाहेर या❤
@rajendraghadi67323 сағат бұрын
Khngres सोबत युती नकोच
@pankajpandhare75733 сағат бұрын
jamlele maje tamam topi wale😂😂😂😂
@shaileshchavan24142 сағат бұрын
आमची पण तीच इच्या आहे 🚩🚩
@sachinbaravakar11483 сағат бұрын
नका येऊ बाहेर कारण तुमचे राऊत समजणार नाही हे
@shambhucreations202153 минут бұрын
आमची पण तीच इच्छा आहे
@GaneshJadhav-be3zj4 сағат бұрын
ऊध्वव साहेब आता तरी बाहेर या
@vilaskumbhar564652 минут бұрын
पहिले राऊत आणि सुषमा ताई बाहेर काढा दुसरा काय उपयोग नाही मगं पक्ष वाढेल
@LokeshBhandekar-im7ft4 сағат бұрын
तेलही गेलं तूपही गेलं हाती आले धुपाटणे
@rahulbachkar38710 минут бұрын
साहेब बाहेर पडा नको ती कोंग्रेस
@suhaspatil253 сағат бұрын
बाहेर पडा
@uttampatil7973Сағат бұрын
हे मात्र नक्कीच खरे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठीक करून घेत आहे
@shambhucreations202152 минут бұрын
100% हिंदुत्वाचा विचार करुन स्वतः लढावी
@cops588647 минут бұрын
अरे उद्ध्वस्ता तु काँग्रेस सोबतच रहा ..... हिंदुनी तुझी लायकी दाखवली....बाळासाहेबांचा वारसदार जनतेने "एकनाथ शिंदेसाहेब " ना घोषित केलय.