Special Report | आमदाराचा 1 पगार VS एसटी कर्मचाऱ्याचे 12 पगार - tV9

  Рет қаралды 3,938,987

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 2 300
@sandipsabale3917
@sandipsabale3917 2 жыл бұрын
Tv 9 मराठी चे मनापासून आभार तुमच्या मुळे आज आमच्या सारख्या सामान्य जनतेला या मंत्र्यांची पगार, भत्ते, सवलती यांची माहती मिळाली. शेवटी हे मंत्री फक्त स्वतचं स्वार्थ किती बघतात हे लक्ष्यात आल. टीव्ही9 मराठी चे पुन्हा एकदा मनापासून आभार💯🙏🙏
@dilipshinde9991
@dilipshinde9991 2 жыл бұрын
आमदार चे पगार बंद करा
@surekhakulkarni9928
@surekhakulkarni9928 2 жыл бұрын
@@dilipshinde9991 आमदारचे पगार बंद करा
@surekhakulkarni9928
@surekhakulkarni9928 2 жыл бұрын
त्याना कशाला येवढा पगार
@Baedits4779
@Baedits4779 2 жыл бұрын
*धन्यवाद टीव्ही९ मराठी आज लोक शहीचं चौथा स्तंभ म्हणून तुमचा गर्व वाटत आहे*
@mangeshingole8169
@mangeshingole8169 2 жыл бұрын
सर्व आमदारांचे पेंशन बंद करण्यात यावा
@atharvwagh6540
@atharvwagh6540 2 жыл бұрын
खर आहे
@dhammanandbansode2608
@dhammanandbansode2608 2 жыл бұрын
right 🔥🔥🔥
@anilmahajan3158
@anilmahajan3158 2 жыл бұрын
Saglya partiche Aamdar malai khatat. Tyanchya pension band fakt strong PM karu shakto.
@rajeshnehrkar5703
@rajeshnehrkar5703 2 жыл бұрын
खरं पेन्शन बंद करा
@akshaynimbalkar4741
@akshaynimbalkar4741 2 жыл бұрын
नुस्त्या बातम्या दाखवून काही नाही होत tv9, ऍकॅशन हवी यावर ।
@noobgaming-kb9yo
@noobgaming-kb9yo 2 жыл бұрын
आज पासुन टीव्ही 9 मराठी हाच आपला आवाज आणि हा आवाज फक्त सत्या च्या बाजूने आहे ही समजलं मला 🙏खरंच तुमचे आभार कशे मानू खरंच खूप खूप थँक्यू टीव्ही 9 मराठी ❤🙏
@keshavshinde6610
@keshavshinde6610 Жыл бұрын
सर्व माजी आमदार माजी खासदार यांचे पेन्शन बंद करावे चालू खासदारांनाच पेन्शन मिळावे
@sdpatil4343
@sdpatil4343 2 жыл бұрын
खूप चांगला अभ्यास करून बातमी लावली .. सामान्य जनतेकडून मनापासून आभार 🙏🙏
@Patil9958
@Patil9958 2 жыл бұрын
खूप खूप आभार .आत्ता ची सर्वात चांगली बातमी दिल्याबद्दल.सर्व लोकांनी यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
@nitinsupekar8649
@nitinsupekar8649 2 жыл бұрын
आज खरी पत्रिकारिता केली tv9 ने खूप खूप धन्यवाद tv9
@ErMM-lh7eu
@ErMM-lh7eu 2 жыл бұрын
Bjp ch opposition ruling party aahe na MH mathe manun....bakki kahi naval nhi
@sakshilad293
@sakshilad293 2 жыл бұрын
Zzzz
@leelawatidevigurav6783
@leelawatidevigurav6783 2 жыл бұрын
@devdattdabhade4978
@devdattdabhade4978 2 жыл бұрын
जबरदस्त वीडीओ आहे.... त्यामुळे tv9 मराठी वाहिनीचे खुप खुप आभार.....
@mohanpadwal146
@mohanpadwal146 2 жыл бұрын
Ani amdar ,zol martat te tyancha pagaracha 10 pat asto
@rohineeghuge4349
@rohineeghuge4349 2 жыл бұрын
43
@prashantjangam2829
@prashantjangam2829 2 жыл бұрын
प्रामाणिक reporting
@dipaksonawane8478
@dipaksonawane8478 2 жыл бұрын
सरकारचे पैसे नाहीत मॅडम ते, ते महाराष्ट्र तील सामान्य माणसाचे पैसे आहेत ज्यावर हे नेते लोग माजले आहेत, इतक्या सवलतीची की काय गरज आहे त्यांना हे बंद करायला पाहिजे आधी...
@santoshroogi3622
@santoshroogi3622 2 жыл бұрын
Mitra tujha Correct Aahe pan ase karnaar kon. He government kahi karat nahi. ST karmachar sarakhe aapaly bharataat lai problems Aahe...
@s.g.k3338
@s.g.k3338 2 жыл бұрын
या आमदार, खासदार लोक आहेत त्यांच्या पगार, खाणे, गाडी फोन यावर होणारा खर्च बंद करून देण्यासाठी. जनहित याचिका दाखल केली पाहिजे. कोण करेल तो नक्कीच लोकहितवादी म्हणून म्हटला पाहिजे.
@suhasinipalande9723
@suhasinipalande9723 2 жыл бұрын
कोर्ट काय करत निर्णय करताना गप्प काराहत ही तफावत कोर्टाला दिसत नाही का त्या चार निर्णय कोर्ट बरोबर करतो
@sunildeshmukh78
@sunildeshmukh78 2 жыл бұрын
@@s.g.k3338 tuch karana he shubhkaam dusaryala kashala Salle det aahes
@dhananjayvikhe
@dhananjayvikhe 2 жыл бұрын
Thanks for support to ST Employees खूप खूप धन्यवाद tv 9 मराठी आपले... पोटतिडकीने एसटी कर्मच्याऱ्यांच्या समस्या जनतेसमोर मांडात असल्या बद्दल... आंम्ही आपले आजीवन आपले ऋणी आहेत
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
आता उलट करा😁😁कर्मचाऱ्याचा 1 पगार vs 12 आमदारांचे पगार👌👌अस करा कारण आमदार पेक्षा मेहनत कर्मचारी करतात
@pratappatil2297
@pratappatil2297 2 жыл бұрын
👍
@darshanmore7474
@darshanmore7474 2 жыл бұрын
Correct Dadasaheb
@chandrkantjugale5136
@chandrkantjugale5136 2 жыл бұрын
Barobar he
@lahudone9056
@lahudone9056 2 жыл бұрын
आमदारांचे,खासदारांचे पगार आणि पेन्शन बंद केले पाहिजे.
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
इतिहासात पहिल्यांदा😁tv 9 ने लाचारी,,गुलामीची बातमी सोडून महत्वाची बातमी दाखविली🙏त्या बद्दल लाचार TV9 चे खूप खूप धन्यवाद 🤣🤣
@vishalbhosale4196
@vishalbhosale4196 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@pratappatil2297
@pratappatil2297 2 жыл бұрын
😂😂😂
@shambhurajekashid1389
@shambhurajekashid1389 2 жыл бұрын
😅
@exposingbjpitcelldogs6642
@exposingbjpitcelldogs6642 2 жыл бұрын
तू बीजेपी आयटी सेल चा गु खाना कधी सोडणार आहेस मग? तू पण लाचारी सूड जरा
@akhandbharat7961
@akhandbharat7961 2 жыл бұрын
तरीपण उपाय काय सांगीतला की टोल बंद केला तर १५० कोटी रूपये वाचतील. टोल केंद्र सरकारच्या अख्त्यारीत येतो. टिव्ही 9 ने हळूच गुलामी केलीच आहे विडियो मधे.
@rahulkasture1320
@rahulkasture1320 2 жыл бұрын
🥺😰😓आमदार मजेत आणि जनता सजेत...
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 2 жыл бұрын
सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घातले पाहिजे. व त्यावर बंदी घातली पाहिजे.
@घेधक्का
@घेधक्का 2 жыл бұрын
जे कोणी हि बातमी काळजी पूर्वक ऐकत आहेत ते खरे जबाबदार नागरिक आहेत टिप -: (सर्वानी व्हिडीओ पूर्ण बघा सर्व लक्षात येईल )
@riskysam6754
@riskysam6754 2 жыл бұрын
बेरोजगार नागरिक जागा हो. एस.टी विलिणीकरण तुझ्यासाठी घातकच, त्यामुळे त्यांना पाठींबा देउ नको. 100000 एस टी कर्मचारी × 30000 (विलीनीकरण झाल्यानंतर)=1000000000/महिना, तुमच्या पगार वाढीत महाराष्ट्र कंगाल होईल. महाराष्ट्रातील जनता भिकेला लागेल, आधिच कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासाळलीय आणि त्यात तुमची नाटकं.तुम्ही खुशाल राजीनामा द्या आम्ही बेरोजगार तेवढ्याच पगारावर काम करतो.... यांना बडतर्फ करून 2019 मधील वेटींग वाले घ्या.😠😠
@घेधक्का
@घेधक्का 2 жыл бұрын
व्हिडीओ पूर्ण बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते कि राजकीय नेते तुपाशी सामान्य लोक उपाशी 😭😭
@sahildeshmukh9763
@sahildeshmukh9763 2 жыл бұрын
Aani shetkari bandhu kupashi
@sureshmeka9885
@sureshmeka9885 2 жыл бұрын
Yes need some changes
@NewsLineMaharashtra24
@NewsLineMaharashtra24 2 жыл бұрын
व्हिडिओ पुर्ण बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते कि राजकीय नेते तुपाशी सामान्य लोक उपाशी
@kiranshinde5773
@kiranshinde5773 2 жыл бұрын
Khar aahe dada. 🥺🥺🥺
@vijaybankar8300
@vijaybankar8300 2 жыл бұрын
तुम्हचि प्रश्न फार छान आहे पण मग तुम्ही मी या लोकांना निवडणून का देते जनतेचे हाल होत आहेत याचा यांना काही च काही च घेणेदेणे नाही जणता शाहाणी होणयाचि गरज आहे
@pp8577
@pp8577 2 жыл бұрын
आमदारांचे पगार 5 मिनिटात वाढवून घेतले....आणि एसटी कर्मचारी गेल्या 15 दिवसापासून उन्ह,वारा आणि आता पावसात आंदोलन करतायत तरी सरकारला जाग येत नाही...दगडाच्या काळजाचे सरकार
@vijaykalaskar1969
@vijaykalaskar1969 2 жыл бұрын
बिगर काळजाचा मनुष्य प्राणी
@editorrushaa1505
@editorrushaa1505 2 жыл бұрын
तुमच्या या व्हिडिओ मध्ये खूप मोठी बातमी आणि जनरल नॉलेज माहित झाले ✌️
@dattatraymore1430
@dattatraymore1430 2 жыл бұрын
खरच आपले आभार मानतो,जे सत्य आहे ते जनते व शासना समोर सरकार समोर आणले
@bhaskarmagar9251
@bhaskarmagar9251 2 жыл бұрын
ही खरी बातमी दाखविल्या बाबद.आपले मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏
@ManojKumar-yv3bt
@ManojKumar-yv3bt 2 жыл бұрын
EK NUMBER TV9 MARATHI, आज असा वाटला काही तरी कामांची आणि चागंली बातमी दाखवले. महाराष्ट्र आणि देशाची जनता जागा हो, बघा आणि थंड बसा. काही होणार नाही पण एक काम नक्की करा. PLEASE STOP VOTING CORRUPT POLITICIANS PRESS NOTA BUTTON. 🙏
@prashantnaik669
@prashantnaik669 2 жыл бұрын
आमदारांना पगार लागतो तरी कशा साठी,,,?
@sairajbatule9111
@sairajbatule9111 2 жыл бұрын
निवडणूक लाडायला 🙏🙏
@RajeshAllArts
@RajeshAllArts 2 жыл бұрын
@@sairajbatule9111 बॉलीवुड मधील अप्सरा हीरोइन नाचवयाला
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 2 жыл бұрын
आमदार व खासदार यांचे मानधन भत्ते बंद केलेच पाहिजे. जय श्री राम वंदेमातरम् भारत माता की जय सत्यमेव जयते.
@nbt2410
@nbt2410 2 жыл бұрын
आमदाराला पगारच नाही दिला पाहिजे, निवडणुकीला उभे राहायचे तर रहा नाहीतर घरी बसा म्हणावं,लाज वाटली पाहिजे सरकारला
@घेधक्का
@घेधक्का 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची बातमी दिल्या बद्दल धन्यवाद 👍👍
@gangaprasadkalyankar9806
@gangaprasadkalyankar9806 2 жыл бұрын
घोटाळेबाज मंत्र्यांची पगार थांबव एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या स्वाभिमानी शेतकरी संघटना वसमत
@घेधक्का
@घेधक्का 2 жыл бұрын
@@gangaprasadkalyankar9806 👍👍👍👍
@vaishalisurwase1201
@vaishalisurwase1201 2 жыл бұрын
Pppppppppppppp>>
@nikhilmulay3328
@nikhilmulay3328 2 жыл бұрын
हे सर्व मीडिया ने उचलून धरले पाहिजे मोठ्या प्रमाणात तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लढ्यात फार मोठी मदत होईल
@syedkhaled5207
@syedkhaled5207 2 жыл бұрын
Sahi hai bhaiya apne bilkul sahi kaha
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 жыл бұрын
मीडिया वाल्यांवर भरोसा नका ठेऊ त्यांना पण पाकीट मिळाले का.ते.सुध्दा आपली बाजू घेऊ शकत नाहीत.👍
@nileshdhanawade2268
@nileshdhanawade2268 2 жыл бұрын
ही बातमी लावून धरा या आमदार खासदार यांच्या पगार पेन्शन ला कुठेतरी चाप बसलाच पाहिजे धन्यवाद
@navnathbabar4677
@navnathbabar4677 2 жыл бұрын
या आमदार खासदार यांना पगार पेन्शन ला ‌कुठेतरी चाप बसलाच‌ पाहिजे.
@mohsinshaikh7070
@mohsinshaikh7070 2 жыл бұрын
Hum sab KO Inka sat Dena chahiye
@videoartistjyoti768
@videoartistjyoti768 2 жыл бұрын
Thanks Tv9 हेच तर पाहिजे होते त्याशिवाय जनतेला माहिती मिळनार नाहि Thanks
@nileshkumbhar1163
@nileshkumbhar1163 2 жыл бұрын
इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढं... नेत्यांनी लुटलं... ज्यांची नोकरी धोक्याची आहे त्यांना पगार कमी... आमदारांना काडीचा धक्का नाही.. त्यांना पगार लाखात... हा कुठला न्याय आहे
@sunilbarde5120
@sunilbarde5120 2 жыл бұрын
आमदार खासदार आमदार-खासदार लोकप्रतिनिधी कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्याव्यात लागत नाही
@poojabhoye1543
@poojabhoye1543 2 жыл бұрын
Yana upsc exam deun nivdlya pahije hot. 😁😁🤣
@ssawale8190
@ssawale8190 2 жыл бұрын
Nivadnuk Kay aste mag
@mallikarjunmali6769
@mallikarjunmali6769 2 жыл бұрын
आमदार म्हणजे सरकारी पैशाला लागलेली वाळवी म्हणा की . कुठेतरी फेडतील पाप???
@rutikbhati9503
@rutikbhati9503 2 жыл бұрын
Full saport s.t. department ✌️✌️✌️✌️✌️
@rohitbhadakwad1835
@rohitbhadakwad1835 2 жыл бұрын
वा ! खूपच छान बातमी दिली आमदारांच्या विरोधात जाऊन एस.टी कर्मचाऱ्यांना सपोर्ट दर्शवला खूप खूप धन्यवाद
@anilmore9992
@anilmore9992 2 жыл бұрын
आमदार लोकांची पेन्शन कमी करावी, त्यांना काय कमी आहे सर्व आमदार, खासदार यांच्या कंपन्या आहेत, 10पिढ्या बसून खातील एवढ त्याने कमविले आहे, निवडून देतो आम्ही आणी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, हीच खंत वाटते
@ajmokal3548
@ajmokal3548 2 жыл бұрын
आता तर विलनीकरण झालच पाहिजे ल 💯 आमदार खासदार पेन्शन साठी पैसे आहे त तेव्हा लोड नाही येत वाटत आता लोड येत का विलनीकरण झालच पाहिजे ( बस कंडक्टर चा नातु आणि पुतण्या ) बोलतोय कुठल्याही पक्षाचा कार्यरता नाही ✍️💯
@yuva0996
@yuva0996 2 жыл бұрын
खूप आभारी आहे 9Tv चे सत्य परिस्थिती मांडली आहे
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 жыл бұрын
आमदार, खासदार यांना एवढा पगार मिळत असून सुद्धा 100 कोटीची वसुली चालू आहे. या नालायक राजकारणी लोकांनी गरीबाची थट्टा लावली आहे फार कुचंबाना सहन करावी लागत आहे ST कर्मचारी यांना.
@mahadevmhaisalagi3777
@mahadevmhaisalagi3777 2 жыл бұрын
आता आमदाराचे पगार एसटी कर्मचाऱ्यांना द्या आणि त्यांचे ह्यांना द्या 👍👍
@ravsonvane0029
@ravsonvane0029 2 жыл бұрын
Full support S.T. Department 👍👍
@itseshwarsonwane
@itseshwarsonwane 2 жыл бұрын
आज पहिल्यांदा न्यूज चॅनल चे भरभरून कौतुक करावेसे वाटत आहे; खूपच छान न्यूज टेलिकास्ट केली आहे. त्याकरिता सर्व Tv9 न्यूज टीमचे एसटी कामगारांकडून मनापासून आभार..!👌🏻👌🏻👏🏼👏🏼
@rohanpatil8777
@rohanpatil8777 2 жыл бұрын
यावर कोर्टात कुणी याचिका कुणी दाखल केली आहे का...कोर्टाचे काय म्हणणे आहे आमदाराच्या पगारावर
@pandurangjadhav5000
@pandurangjadhav5000 2 жыл бұрын
मला एक कळत नाही आमदार होऊन हे करते तरी काय सगळे खात मुख्यमंत्री यांच्या हातात असतं मग यांचा उपयोग काय यांना जेवढे पेन्शन मिळते तेवढी पेन्शन शेतकरी आणि गोरगरिबांना द्या ना काय अडचण आहे नाहीतरी हे लोकांचं भलं करण्यात त्यांचं भलं करून घेतात
@naraharinaik3777
@naraharinaik3777 2 жыл бұрын
Govt should take immediate action to sort out this jenuine problems
@jidnyeshparab1833
@jidnyeshparab1833 2 жыл бұрын
टिव्ही 9 , ला पहिल्यांदाच आपल्या कर्तव्याची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव झाल्याचे पाहून खूप बरे वाटले . धन्यवाद .🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshsolankar3021
@maheshsolankar3021 2 жыл бұрын
टीव्ही 9 मराठी चे मनःपूर्वक अभिनंदन जनतेसमोर सत्य आणल्यामुळे आपल मन पुर्वक आभार
@smartcreationworld
@smartcreationworld 2 жыл бұрын
मी ST कर्मचाऱ्यांना सपोर्ट करतो...✊
@pramilasubhashkare7446
@pramilasubhashkare7446 2 жыл бұрын
I saport St karmchari
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
आणि खाजगी वाहतुकीने प्रवास करणार😂😂
@ganeshkasar8327
@ganeshkasar8327 2 жыл бұрын
माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेऊ नका
@sudhirkumbhakarna
@sudhirkumbhakarna 2 жыл бұрын
TV 9 Very Good Report please follow and spreading the largest
@kailasshindepatil7416
@kailasshindepatil7416 2 жыл бұрын
हे कुठेतरी थांबायला हवं गल्लेगठ पगार नेत्याचे.. TV9 मराठीचे आभार
@narayanrepe30
@narayanrepe30 2 жыл бұрын
ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.....मेरा देश महान ..कुणासाठी हे जनतेला कळायला हवं. ..
@riskysam6754
@riskysam6754 2 жыл бұрын
बेरोजगार माणसा जागा हो. एस.टी विलिणीकरण तुझ्यासाठी घातकच, त्यामुळे त्यांना पाठींबा देउ नको. 100000 एस टी कर्मचारी × 30000 (विलीनीकरण झाल्यानंतर)=1000000000/महिना, तुमच्या पगार वाढीत महाराष्ट्र कंगाल होईल. महाराष्ट्रातील जनता भिकेला लागेल, आधिच कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासाळलीय आणि त्यात तुमची नाटकं.तुम्ही खुशाल राजीनामा द्या आम्ही बेरोजगार तेवढ्याच पगारावर काम करतो.... यांना बडतर्फ करून 2019 मधील वेटींग वाले घ्या.😠😠
@amollawar4818
@amollawar4818 2 жыл бұрын
खुप छान माहिती त्याबदल धन्यवाद पण त्यावर शासन निर्णय घेणे योग्य आहे
@vhbchitrakala
@vhbchitrakala 2 жыл бұрын
उत्कृष्ट !...सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल आभार
@maggic37
@maggic37 2 жыл бұрын
नमस्कार सर जी आपण पाहात कसे आपले सरकार कसे कर्मचारी चे हाल होतात लोक आपले पाय ओडतात आणी लोक पुढारी लोकांना वर ऊचलतात हे कधी सरकार च्या कधी लक्षात येईल जय महाराष्ट्र
@saigadekar3796
@saigadekar3796 2 жыл бұрын
खरच हा व्हीडीओ उचलून धरला पाहिजे. त्याच्या मुलासाठी. 👍👍👍👍
@sandeepdhage650
@sandeepdhage650 2 жыл бұрын
खूप छान विषय घेतला आहे keep it up
@bhagwanbhale3441
@bhagwanbhale3441 2 жыл бұрын
धन्यवाद आमच्या व्यथा मांडल्या बद्दल
@manishnerkar6805
@manishnerkar6805 2 жыл бұрын
राज्यघटनेत बाबासाहेबानी पेंशन ची तरतूद केली नव्हती. पण ह्या राजकारण्यांनी त्यासाठी कायदा पास करून स्वतःसाठी पेंशन चालू केली.
@kishorpitambare5387
@kishorpitambare5387 2 жыл бұрын
आता खऱ्या अर्थाने चर्चा मुळ मुद्दा घेवुन पुढ सरकते अस वाटते Thanks tv9
@coolnaresh290
@coolnaresh290 2 жыл бұрын
मीडिया वाल्याचा एक पगार। एस टी कर्मचारी चे 20 पगार😂😂 Suport s.t mahamandal🙏🙏🙏🙏
@kailasgahal3390
@kailasgahal3390 2 жыл бұрын
टीव्ही नाईन मराठी एसटी कर्मचाऱ्यांचे वास्तव दाखवले त्याबद्दल आम्हा एसटी कर्मचाऱ्याकडून खूप खूप धन्यवाद कृपया एसटी बद्दलच्या अशाच वास्तव बातम्या दाखवत जा
@prashantnate2410
@prashantnate2410 2 жыл бұрын
Tv धन्यवाद अतिशय महत्त्वाचा बातमी दिल्या बदल यामध्ये खासदार चा ada ,करा 🙏🙏🙏🙏
@pp8577
@pp8577 2 жыл бұрын
धन्यवाद tv9 एसटी कर्मचाऱ्यांची बिकट परिस्थितीचे महाराष्ट्राला माहिती करून दिली..
@vaiju2068
@vaiju2068 2 жыл бұрын
जनसामान्यांना प्राण असेपर्यंत त्रास होणारच आहे, न्यायपालीका व जनसेवक यांचे कार्य कोणते हाचं प्रश्न उपस्थित होतो, शोकांतिका आहे 😭😭😭😭😭😭
@aaspirant4941
@aaspirant4941 2 жыл бұрын
Tv9 che आभार.... विश्लेषण करून सांगितल्याबद्दल
@sevakmasal6589
@sevakmasal6589 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@ahilajigaikwad3023
@ahilajigaikwad3023 2 жыл бұрын
Karnatak pattern ghya ani pagar vadhava.
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 2 жыл бұрын
राजकारणी लोकांनी आजपर्यंत देशाला किती लुटल असल? कधी कधी वाटतं इंग्रज जायला नको होते
@rahultarange9967
@rahultarange9967 2 жыл бұрын
स्वतःला मणले की मणमानी कारभार 250 वरुण.110000 रूपायावर पोहचले आणि कर्मचारी ,शेतकरी यांना मदत, पगार द्यायचे मटले की सरकारची आर्थीक परीस्थिती चांगली नाही. वारे सरकार....
@nileshghatge1960
@nileshghatge1960 2 жыл бұрын
Very true Political leaders pension must be stopped completely forever
@sanjaysathe2579
@sanjaysathe2579 2 жыл бұрын
MLA payment in Maharashtra 3.4 lacs + all facilities...and in Tripura 1.05 lacs....why maharashtra mla need huge amount of payment...
@shrikantbhor4761
@shrikantbhor4761 2 жыл бұрын
हा दोष लोकप्रतिनिधींचा नाही तर प्रत्येक वेळी त्यांच्या चुकांवर पांघरून घालणारे त्यांचे कट्टर बेअक्कल कार्यकर्ते आहेत बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहिजे बस कर्मचारी यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या भिकारचोट लोकांना समर्पित
@sanjaytendulkar8089
@sanjaytendulkar8089 2 жыл бұрын
Barobr
@sachinteli9492
@sachinteli9492 2 жыл бұрын
ekdam barobar
@rahulshinde1746
@rahulshinde1746 2 жыл бұрын
Barobar
@satishkale7415
@satishkale7415 2 жыл бұрын
बरोबर
@sanjaytendulkar8089
@sanjaytendulkar8089 2 жыл бұрын
Barober
@devidasdatar8639
@devidasdatar8639 2 жыл бұрын
जनतेचे रक्षक/ सेवक म्हणणारे अशा प्रकारे जनतेचे भक्षक बनून रक्त पेत आहेत.आणी म्हणे पुरोगामी प्रगतशील महाराष्ट्र.
@umeshdixit4811
@umeshdixit4811 2 жыл бұрын
आमदाराची लायकी नाही s t कर्मचाऱ्यांची बरोबरी करायची. परंतु चोऱ्यांच्या हातात जर सगळा कारभार असेल तर करणार काय?
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 2 жыл бұрын
टीव्ही नाईन ला सलाम
@sachinkamble1431
@sachinkamble1431 2 жыл бұрын
tv9ची ही खरी पत्रकरीता दाखवून आम जनतेला माहीती दीली त्याबद्दल tv9काैतक करायला पाहीजे👍
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 2 жыл бұрын
आमदार गरीब आहेत त्यांची परिस्थती चांगली नाही, आणि सरकार त्यांच्या पुढील दहा पिढ्यांची जबाबदारी घेते, त्यामुळे त्यांना पगार जास्त देते, याउलट एस टी महामंडळ च्या लोकांची घरची परिस्थिती चांगली असते, त्यांना घरी वेळ जात नाही म्हणून ते टाईम पास साठी कामावर येतात
@bkale9745
@bkale9745 2 жыл бұрын
हा आमदारांच्या पेेन्शनविषयी सगळ्या समाजमाध्यमांनी आवाज उचलुन लावुन धरावा व ते पेन्शन बंद करण्यास भाग पाडावेकेंद्र व सर्व राज्य सरकारनी बंद केले तर निवडनुकीला हे राजकारनी उभा राहण्यास धजावणार नाही व प्रामानिक लोकप्रतिनिधी निवडुन जातील
@prakashjathar2371
@prakashjathar2371 2 жыл бұрын
इंग्रजा पेक्षाही लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त भारत लुटला असेल तर जनतेच्या कल्याणासाठी गेले आमदार आणि खासदार आणि नेते यांनीच पुर्ण भारत देश लुटून खाल्ला
@aayushishinde9427
@aayushishinde9427 2 жыл бұрын
तुम्ही media वल्यानी असे मुद्दे उचलून धरले तरच या कष्टकऱ्यांना थोडी फार मदत होईल धन्यवाद tv9 🙏
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
*खरं तर सरकारने आमदारांची जी रक्कम आहे. त्यातील निम्मी रक्कम एस टी कर्मचा-यांना द्यावी! म्हणजे हा प्रश्न लगेच सुटेल! काहीही करा! एस टी कर्मचा-यांचा प्रश्न सुटलाच पाहिजे!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@harshalthosare237
@harshalthosare237 2 жыл бұрын
सत्य आणल पण ही बातमी रोज पारायण म्हणून दाखवा ...
@BKFacts2021
@BKFacts2021 2 жыл бұрын
आमदारांना भ्रष्टाचार करण्याचा पगार मिळतो
@rangraochavan1616
@rangraochavan1616 2 жыл бұрын
आम्ही पागल आहोत त्या मुळेच हे सर्व होते
@gajananbilewar7358
@gajananbilewar7358 2 жыл бұрын
या सवाॅना, धरून हानल पाहिजे.
@vikassableurdhulkar
@vikassableurdhulkar 2 жыл бұрын
आपले खुप खुप आभार आपण हा फरक समजून दाखवण्यासाठी 🙏
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 2 жыл бұрын
अगदी बरोबर रिपोर्ट सादर केला.ही सत्य परिस्तिथी आहे.मी एक st सेवानिवृत्त कर्मचारी आहे.st मध्ये तीस वर्ष सेवा केली २०१६ ला सेवनिवृत्त झालो.मला फक्त २५०० रुपये पेन्शन मिळते.आमदार,खासदार फक्त पाच वर्षे जनतेचे सेवक म्हणून काम करतात.महिन्याला दीड लाख पगार पाच वर्षानंतर एक लाखाच्या पुढे पेन्शन किती मोठा विरोधा भास आहे.हे सर्व कोठे तरी थाबले पाहिजे.
@baburangila1
@baburangila1 2 жыл бұрын
फक्त आमदारांचा पगार सांगितला खासदारांचा सांगायला मोदींची परवानगी मिळाली नाही वाटतं😂
@ganeshankalkote3126
@ganeshankalkote3126 2 жыл бұрын
Congratulations madem salam tumchya batmila🙏🙏🙏🙏🙏🙏
@akhandbharat7961
@akhandbharat7961 2 жыл бұрын
बस सेवा राज्य सरकारच्या अख्त्यारीत आणि टोल सेवा केंद्रसरकारच्या, केंद्राने टोल बंद करून १५० कोटींची मदत करावी असं टिव्ही9 ला वाटतं. अरे भांडानो, इथं पण केंद्राने मदत करायची मग राज्य सरकार काय फक्त १०० आणि १००० कोटींचे घोटाळे करायला सत्तेत बसलंय का?
@archanaangrevlogs1590
@archanaangrevlogs1590 2 жыл бұрын
केंद्र सरकार असो wa राज्य सरकार सर्वे नीच... आणि विरोधी पक्षनेते तर सर्वात नीच
@mayurghuge8064
@mayurghuge8064 2 жыл бұрын
TV9 best chnnal ... 😘😘 Good going...
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 2 жыл бұрын
जनतेला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहणार
@dattatraypatil8263
@dattatraypatil8263 2 жыл бұрын
खरी बातमी दाखवली 🙏🏻
@mohibbagwan8400
@mohibbagwan8400 2 жыл бұрын
एसटी कर्मचारी व व दुसऱ्यांची पगारातील फरक व एसटी कामगारांची अवस्था या बातमी मध्ये अचूकपणे मांडल्याबद्दल धन्यवाद
@akshaypatil2334
@akshaypatil2334 2 жыл бұрын
TV9 मनापासून आभार ❤️
@killergaming-vk7xb
@killergaming-vk7xb 2 жыл бұрын
अगोदर आमदार खासदार यांचे निवृत्ती वेतन बंद करा
@umeshbondre9459
@umeshbondre9459 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब लक्ष द्या आत्ता. जनतेला तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत. आणी हे सर्व tv 9ने दाखवल्या बद्दल धन्यवाद
@rahultarange9967
@rahultarange9967 2 жыл бұрын
Tv9 मराठी चे आभारी चांगली बातमी दाखवल्या बद्दल.
@kailashwadurkar8201
@kailashwadurkar8201 2 жыл бұрын
अरे अश्या बकवास सरकार ला Kashyla निवडून देतात जे jantcheta छातीवर bsl आहे , नालायक सरकार नालायक मंत्री
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 2 жыл бұрын
आमदार यांना पगार कश्यासाठी?
@dashingvlog
@dashingvlog 2 жыл бұрын
2 lgnasathi
@sachindahagawkar4111
@sachindahagawkar4111 2 жыл бұрын
TV9 nice impartation thank you so much
@techtalks5633
@techtalks5633 2 жыл бұрын
1 aamdarchi property = life time salary of all st workers
@sunilwagh5693
@sunilwagh5693 2 жыл бұрын
टीव्ही 9 चे मनापासून आभार.. 💐💐खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल 👍👌
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 16 МЛН
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 20 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН