Special Report | Mahadev Jankar | जानकरांच्या मागणीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली? | Politics

  Рет қаралды 38,153

News18 Lokmat

News18 Lokmat

4 күн бұрын

Special Report | Mahadev Jankar | जानकरांच्या मागणीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली? | Politics
All the political parties have started preparations in the background of the upcoming assembly elections in the state. The seat allocation of the grand alliance has not been decided yet. Similarly Mahadev Jankar of RAS has demanded as many as 30 seats from Mahayuti.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीचं जागावाटप अद्यापही निश्चित झालं नाहीये. अशातच रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीकडे तब्बल 30 जागांची मागणी केली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी 10 जागा रासपला द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांत नेमक्या कोणाच्या पारड्यात किती जागा पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#mahadevjankar #news18lokmat #marathinews #marathinews18 #marathibatmyanews18 #mahadevjankar #mahayuti #ajitpawar
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 48
@sandeepwaikule4019
@sandeepwaikule4019 2 күн бұрын
एकदम योग्य मागणी केली आहे जानकर साहेबाने.जागा दिल्या तरच महायुतीबरोबर RSP ने जावे अन्यथा स्वतंत्र विचार करावा.
@gajanannaso2239
@gajanannaso2239 2 күн бұрын
Ek hi yenar nahi....swath harla
@sachinhadole1593
@sachinhadole1593 2 күн бұрын
काही फायदा नही.. जानकर असेच बोलतात आणि मग मॅनेज होतात.. पाहिलं लोकसभेला...
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 2 күн бұрын
जानकर साहेब ...योग्य निर्णय❤
@user-pm8km6kr4b
@user-pm8km6kr4b 2 күн бұрын
अरे 150 द्या ओबीसी चे लोकप्रिय नेते
@parthshinde1381
@parthshinde1381 2 күн бұрын
ज़ानकर साहेब शरद पवार साहेबांबरोबर या तुम्हाला कुठुनही निवडुन आणतील व कैबिनेट कृषि मंत्री निश्चित व्हाल याची आम्हाला खात्री आहे.अर्धा टक्के वंज़ारी आहेत तरी भाजप दोघा दोघाला मंत्री करते धनगर समाज़ तर महाराष्ट्रात 4टक्के आहे तरी भाज़प तुमची उपेक्षा करतय म्हणुन एक हितचिंतक म्हणुन सांगतो शरद पवार साहेब सर्वांना समानतेने घेऊन ज़ाणारे एक समतावादी नेते आहेत त्यांच्या बरोबर या निश्चित मोहिम फत्ते होईल.मराठा धनगर बांधव एक झाल्यावर यश आपलेच आहे.
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 күн бұрын
म्हणजे तू तुतारी वाला मराठा आहेस आणि तुला माधव एकत्र आले कि त्रास होतो ..भाजप वाल्यानी शिंदे , पडळकर धनगर बांधव आमदार केलेत तुतारी आणि मशाल ने किती धनगर बांधव आमदार केले? ..एक धनगर खासदार होत होता तर तिकडे तुमच्या लोकांनी ठरवून मत दिले नाही ..आमची धनगर पश्चिम महाराष्ट्रात डोळे झाकून तुम्हाला मत देतात ..वंजारी बांधव अर्धा टक्का कुठे जनगणना केली शेमण्या ..१० विधानसभा अश्या आहेत तिथे वंजारी मत ६० हजार च्या वर आहे तर बाकी ३० ते ४० विधान सभेत वंजारी मत ३० ते ६० हजार आहेत ..
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 2 күн бұрын
जानकर साहेब तीस जागा दिल्या तर काय फरक धनगर ओबीसी मतांचा फक्त वापर करायचा का
@datta_lipne
@datta_lipne 2 күн бұрын
नाही नाही तेवढया जागा तर मिळायलाच हव्या कारण ते ओबीसी चे फायर बरैंड नेते आहेत
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 2 күн бұрын
Barobar jankar Saheb ❤
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 2 күн бұрын
जानकर आणि प्रकाश आंबेडकर हे राज्यात मोठें पक्ष आहेत यांनी दोघांनी आणि राज ठाकरे यांनी तिघांनी पण 288,288,288येवढया तिघांनी लढव्या
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 2 күн бұрын
जानकर साहेब तुम्हांला केवळ 5 जागा भेटणार
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 2 күн бұрын
लाडका भाऊ योजना आणा, पेट्रोल स्वस्त करा 😂
@lostboy5160
@lostboy5160 Күн бұрын
जानकर साहेब भावी मुखमंत्री ✌🏻✌🏻✌🏻❤
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 күн бұрын
जानकर साहेब यांच्या रासपला 3 जागा देऊन समझोता करावा. भाजपने ठाम भुमिका घ्यावी.
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 2 күн бұрын
जानकर ला 288 जागा द्या
@rushikeshjarag4715
@rushikeshjarag4715 2 күн бұрын
जय रासप
@HIND251
@HIND251 2 күн бұрын
भाजप 130शिवसेना 65 राष्ट्रवादी 65मनसे15 रासप5 रिपाइं 5 प्रहार 3=288
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 2 күн бұрын
बरोबर
@prashant_kaygude_5612
@prashant_kaygude_5612 2 күн бұрын
20 ते 25 जागा मिळतील
@deepaknikam4798
@deepaknikam4798 2 күн бұрын
Jankar 30,jaga z,p, la magtay Ki kay, 😄😄😄😄😄😄😄
@notattitude6455
@notattitude6455 Күн бұрын
जानकर दादा उगीचच युतीकडे फिरतात. जानकर साहेबांना युती विषयी प्रेम आहे परंतु फडणवीस व पंकजा यांचा वापर करून दुर लोटतात. आता `जानकरांनी' शरद पवार साहेबांना भेटुन हक्काने जागा मागाव्यात.
@KiranVirkar-sm2ku
@KiranVirkar-sm2ku 2 күн бұрын
Only Jankar saheb
@vilasy5659
@vilasy5659 2 күн бұрын
Only Jankar Saheb Rsp
@angadtarde5390
@angadtarde5390 2 күн бұрын
माहदेव जानकर साहेब
@jaywantgawade2706
@jaywantgawade2706 2 күн бұрын
जानकर साहेब आपली ताकद बघून जागा मागा आणि कोण म्हणत जानकर सो धनगराचे नेते
@dnyaneshwarpotare9496
@dnyaneshwarpotare9496 2 күн бұрын
जानकर यांना २ते ३ जागा लय झाल्या
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 Күн бұрын
जाणकार साहेब 30 नाही पण 20 च्या आता मॅनेज होऊ नका अन्यथा मविआ सोबत या 15 जागा घेऊन लढा कारण शासन मविआ चे येण्याची श्यक्यता आहे वारे फिरले आहे तुम्ही मंत्री व्हाल आणि आणखी एक ते दोन मंत्री होतील तुमचे
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 2 күн бұрын
जानकर साहेब दोन जागा घेऊन तयार होतात
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 20 сағат бұрын
जानकर स्वतः निवडुन येत नाही.त्यांना काय जागा देता
@ramdastupe8577
@ramdastupe8577 18 сағат бұрын
या जागा खुपच कमी होतात कमीत कमी १५० ते १८० जागा मागा तुमचे प्राबल्य दबदबा लोकसभा निवडणुकीत जनतेने बघितला😂
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w Күн бұрын
जानकर साहेबा ला कमी त कमी 50जागा पाहीजे त
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 8 сағат бұрын
भाजपा 160-170 तर अजिदादा 40- 45 एकनाथ शिंदे 50-55 इतर 10-15 असे जागा वाटप होईल
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 2 күн бұрын
कमीत कमी 100 जागा देयाल पायजे
@shatrughansuryawanshi6302
@shatrughansuryawanshi6302 2 күн бұрын
150 jaga jankarla padayala kankar
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 күн бұрын
मोतीलाल शर्मा. भाजपा ने मिंधे ला ((100))दादा ला ((100))मनसे ला ((50))आणी रासप ला ((38))=288जागा.हया.वेली.भाजपा.निवांत.बसावे.((जोक होता)) 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@lostboy5160
@lostboy5160 Күн бұрын
जाणार साहेब आपल्या ला 70 सीट BJP ला मागवे
@MPSC.Aspirants-2024
@MPSC.Aspirants-2024 2 күн бұрын
हाके हा जानकराना पर्याय ठरू शकतो का....?
@maheshjadhav6766
@maheshjadhav6766 2 күн бұрын
Ho
@deepaknikam4798
@deepaknikam4798 2 күн бұрын
Jankar tumala 30,nahi 50,jaga Milkar pan kamal chinhavar Ladhaych
@kailaskasar9697
@kailaskasar9697 2 күн бұрын
😂😂😂जानकर तुमचा फडणवीस पुन्हा गेम करणार
@yasinpatel9982
@yasinpatel9982 2 күн бұрын
2 nahi tar 3 jaga bhetnar
@user-dl9pz4vg9s
@user-dl9pz4vg9s 2 күн бұрын
Vij Bil Che Ret Kami Kara
@kiranj7171
@kiranj7171 2 күн бұрын
288 dya
@user-es5lr6fc1o
@user-es5lr6fc1o 2 күн бұрын
झिरो काढून
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 114 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 30 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 114 МЛН