गावात बोकड पालन करून दुबईत विकतात | Bokad Palan | शेळीपालन | Small Business Ideas | उद्योग मार्ग |

  Рет қаралды 247,058

उद्योग मार्ग Udyog Marg

उद्योग मार्ग Udyog Marg

Күн бұрын

बोकड पालन
बोकड पालन व्यवसाय
शेळी पालन
बकरी पालन
शेळी पालन व्यवसाय
बोकड पालन कसे करावे
शेली पालन
बोकड
भोर बोकड पालन
विकत बोकड पालन
बिटल बोकड पालन
लहान बोकड पालन
गावरान बोकड पालन
बोकड पालन कधी कराव
बोकड पालन यशोगाथा
बोकड पालन नियोजन
बोकड पालन परवडत का?
बोकड पालन विषयी माहिती
बोकड पालन मराठी माहिती
बोकड पालन कसे करावे
शेळी पालन मराठी माहिती
बोकड पालन सम्पूर्ण माहिती
बोकड पालन लाखोंचा व्यवसाय
बोकड पालन करावे की शेळी पालन
बोकड विषयी माहिती
bokad palan
bokad palan in maharashtra
bokad palan vyavsay
bokad palan kase karave
bokad palan mahiti
bokad palan business
bokad
sheli palan shed
sheli palan in maharashtra
sheli palan kase karave
sheli palan in marathi
sheli palan chara niyojan
shirdi palan
sheli palan
gavran bokad palan
bokad palan marathi
osmanabad sheli palan
bakri palan
gavran kombadi palan
bokad palan mahiti marathi
sheli palan yashogatha
sheli palan shed structure
#businessideas
#lowinvestmentbusiness
#bokadpalan
#goatfarming
#smallbusinessideas
#businessideainmarathi
#marathi
#maharashtra
#udyogmarg
#highlyprofitablebusiness
#newbusinessidea2023
#businesstips
#kukutpalan
#gavarankukutpalan
#kutirudyog
#business
Nimbhore village, Tal.Phaltan Dist.satara, Maharashtra.
Contact us : 91 8010095757
अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क करा : 9763827760/7020311309 Udyog Marg KZbin Channel Contact Number: 9763827760/7020311309 Email: vikascharhatkar7020@gmail.com
VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK.

Пікірлер: 151
@indrajeetcchavan6815
@indrajeetcchavan6815 Ай бұрын
3 बोकडापासुन सुरुवात केली आणि ऑडी घेतली...... असे व्हिडिओ बघून शेळीपालनाला सुरुवात करण्याचा विचार करणारे जरा जपुन .... आपल्याला मोटार सायकल विकायची वेळ येईल 😂
@santoshbokhare8296
@santoshbokhare8296 24 күн бұрын
Barobar bhau
@vinayakdhurve2318
@vinayakdhurve2318 7 күн бұрын
शेतकऱ्यांच माहिती नाही पण युट्यूब वाले नक्की Audi घेनार......
@udyogmarg
@udyogmarg 7 күн бұрын
Sir tumhla party denar mg amhi ..🙂 call kra bolu 7020311309
@sahildaraveshi2817
@sahildaraveshi2817 Күн бұрын
साहेब, खोटी माहिती देऊ नका तरुणांची दिशाभूल होते
@GANESHDHAKANE-qz9ci
@GANESHDHAKANE-qz9ci 2 ай бұрын
जो पण कोणी हा बकरी पालन उद्योग करण त्याला माझी विनंती आहे .एक बंद शेड ला पण भेट ध्या कारण असेच व्हिडिओ बगून आम्हीं 20 lak रुपये गुंतवले होते .अन् आता फार वाईट दिवस आलेले आहे . काहीच केल्या नहीं jahu राहिले फार फसलेलो आहे.
@amoldada6662
@amoldada6662 2 ай бұрын
भाऊ तुझ्यासारखीच माझी अवस्था झाली आहे
@manojsonawane7264
@manojsonawane7264 2 ай бұрын
मंग याचं बोकड पालन कस काय यशस्वी झाला
@ganeshbagul4459
@ganeshbagul4459 Ай бұрын
Aamcha Tech jhala
@santoshdungarwal2473
@santoshdungarwal2473 Ай бұрын
अर्धी वाट यू ट्यूब पाहुन लागली भावा ? स्टेप बाय स्टेप करुनच सुरुवात करावी
@smileandworldsmiles570
@smileandworldsmiles570 Ай бұрын
Bhau barobar ahe Maze pn buffalo farming budali
@shivamgiri8834
@shivamgiri8834 22 күн бұрын
काय भाऊ लोक ऐकतात म्हणून आभाळ हेपू नये दुबईच्या मार्केट मध्ये म्हणजे जरा जास्तच नाहीं झालं का तुमचा कडे ५० जरी बोकड असेल तर त्याला transport चा खर्च कीती लागेल हेतरी समजून घ्या उगाच आभाळ हेपु नका 🙏
@rajaramp6610
@rajaramp6610 8 күн бұрын
असले fasve विडिओ करू नका....खुप माणसे फसलेले आहेत
@babushaikh9513
@babushaikh9513 2 ай бұрын
बोकडापासून.ओडी.शक़े.नाही.कदापी.नाही.नाही.नाही.
@kattarheart6998
@kattarheart6998 3 ай бұрын
कशाला लोकांची दिशाभूल करता. बंदिस्त शेली पालन कधीच शक्य नहि.
@prajyotingale3096
@prajyotingale3096 3 ай бұрын
सर माहिती छान दिली पण नविन बोकड पालकांना जर दुबईत बोकड विक्री करायची असल्यास कशी करावी ही माहिती द्यावी.
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे सर त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल
@hasratpardeshi3521
@hasratpardeshi3521 3 ай бұрын
Pahile bokad sambhala
@AnmolVicharMarathi77
@AnmolVicharMarathi77 3 ай бұрын
प्रदेशात बोकड विक्रीसाठी व्हिडिओ मार्गदर्शन बनवा
@chimajipansare1317
@chimajipansare1317 3 ай бұрын
👌
@bharatdeshmukh6181
@bharatdeshmukh6181 3 ай бұрын
​@@hasratpardeshi3521 अगोदर बोकडं सांभाळा, हे म्हणने आवडले
@sachinborse9157
@sachinborse9157 3 ай бұрын
बकरा वाढवायचा आणि मारण्यासाठी कसायाच्या ताब्यात द्यायचा 😱😥 आणि पैसा कमवायचा . बुध्दीला पटत नाही आपल्या 🙏🚩💐😔 ज्यांना पटतंय त्यांनी खुशाल करा . राम कृष्ण हरी.
@devidasgaikwad3422
@devidasgaikwad3422 Ай бұрын
आपण नाही दिला तरी कोणीतरी देईलच कि, शेवटी तो प्राणी प्रत्येकाच्या हातून शेवटी कसाया कडेच जाईल.
@Loyal_Asgardian
@Loyal_Asgardian Ай бұрын
म्हणून आपण द्यावा? बुद्धी चरायला गेलीये वाटतं तुमची. बाहेर आपल्या मुलाचा खून होऊ शकतो म्हणून त्याला मीच मारतो असं म्हणण्यासारखं आहे हे.​@@devidasgaikwad3422
@bhushansapkal2050
@bhushansapkal2050 29 күн бұрын
मग बोकड वाढवून त्याला घरी ठेवून काय करायचे
@singhisking347
@singhisking347 Ай бұрын
बोकड पालन तर करू शकतो पण आखिर ला तो जातो कसाई कडे याचा च दुःख आहे मी खुप परेशान आहे काय करू त्या बिचाऱ्याला मरावच लागलं 😢😫😩
@Borvel8766
@Borvel8766 Ай бұрын
😢
@appakhule214
@appakhule214 2 ай бұрын
निव्वळ सर्वांची दिशाभूल आहे चुकीची माहिती देऊन तरुणांची दिशाभूल करत आहात तुम्ही मीही बोकड पालन करतो एवढा फायदा कदापि शक्य नाही तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे
@Abhishek-yq9ic
@Abhishek-yq9ic 3 ай бұрын
सर मुद्दा हा आहे की जी audi गाडी तुम्हीं घेतली...अशा करतो शेळी पालन करत घेतली असावी😂
@ismailbhana5900
@ismailbhana5900 3 ай бұрын
Sr Mudda ha Aaha tume Retayr aahat Keva tumcha jvlcha SRVES la Aahat Keva tumhe Rajkarn nntr bokd palan krtat
@rameshborade2627
@rameshborade2627 20 күн бұрын
ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवे
@Raj-sb6ju
@Raj-sb6ju 3 ай бұрын
सर तूम्ही म्हणता 3 बोकडावर केलेला प्रवास ऑडी गाडी वर येउन थांबला. पण एकूण किती गुंतवणूक केली हे सांगितले नाही. एक वेळ जास्तीत जास्त किती गुंतवणूक केली ते सांगावे. किंवा दर महिन्याला कमीत कमी किती बोकड घ्यावे ? म्हणजे किती बोकडांचे रोटेशन असावे ?
@Prashant_jagatap
@Prashant_jagatap 2 ай бұрын
ऐपतीप्रमाणे कितीही नियोजन कडक असेल तर 💯 profit दादा चारा नियोजन आणि आर्थिक नियोजन जमवलं की तुम्ही किंग व्हाल
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 3 ай бұрын
दादा बोकड कुठल्या जातीचे असावे त्यांना काय आणि किती खावु घालावे लसीकरण कसे असावे याच्यावर एक माहिती पुर्ण व्हिडीओ पाठवा👌👍🏻👏
@vijaybhichitkar7233
@vijaybhichitkar7233 Ай бұрын
खोटि माहिती आहे 😮😮
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 3 ай бұрын
शेतकर्यांनो शेती पूरक व्यवसाय करा.सरकारकडे भीक मागणे बंद करा
@JayramChavan4177
@JayramChavan4177 3 ай бұрын
एकदम भारी 😊
@rajendrawagh9435
@rajendrawagh9435 Ай бұрын
Te. Sarkarche. Kam. Aahe
@arjungudalkar7339
@arjungudalkar7339 3 ай бұрын
3 बोकड सुरुवात केली परंतू आता किती बोकड आहेत ते सांगीतले नाही
@BusinessMaaza
@BusinessMaaza 3 ай бұрын
विडीओ Details mdhe kra...
@achyut_gore
@achyut_gore 3 ай бұрын
एक नंबर माहिती दिली आहे 👍🏻🙏🏻
@ravilipane8936
@ravilipane8936 Ай бұрын
Suravatila gutavnuk jast karu naye aadhi trening khaya mag kara 🙏😊
@MaheshDeokar-pu2hc
@MaheshDeokar-pu2hc 2 ай бұрын
खर वाटत नाही कारन चुल पेटवा या बकरी पालनवर मग सागा
@jitendrashindeshinde3735
@jitendrashindeshinde3735 9 күн бұрын
जेट अर्जंट पॉइंट आहेत ते सांगतच नाही आणि विचारले पण जात उदाहरणार्थ त्यांना चारा काय घालावा त्यांना लस्सी कोणती द्यावी किती दिवसात द्यावी त्यांचा संगोपन कसे करावे हा मुद्दा सोडून दुसरं भलतच काही दुसरीच माहिती देतात sir
@arjungudalkar7339
@arjungudalkar7339 3 ай бұрын
शेळी पालन सरकारी अनुदान मिळते परंतू 3 वर्ष मध्ये गाडी घेणे शक्य नाही.
@yogeshk3194
@yogeshk3194 3 ай бұрын
छान माहिती दिली साहेब 💐
@vk-xw8vi
@vk-xw8vi 2 ай бұрын
Khup kahi khota aahe. 3 paat nahi hot. 30% rahta profit madhye.
@ganesharsul6599
@ganesharsul6599 2 ай бұрын
ते ठीक आहे पण तीन वर्षात एवढे प्रगती होऊ शकत नाही
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 3 ай бұрын
बोकड aandu की खच्ची करून palne गरजेचे आहे.
@shikhshahruk2973
@shikhshahruk2973 3 ай бұрын
सर तुम्ही बोकडे पाला पण त्यांना कापायला विकू नका कसं वाटते मग पहा
@sureshpuri462
@sureshpuri462 3 ай бұрын
Sir, खूप छान माहिती, आवडली. मला छोट्या प्रयोगातून शेती पूरक व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन मिळेल काय. कोणत्या जातीचे बोकड वापरायचे,खाण्यापिण्याची पद्धत, आरोग्यविषयक व्यवस्थापन, नजिकचा बाजार ऑर मार्केटींग 😊
@spgoatsfarm8958
@spgoatsfarm8958 3 ай бұрын
Sir bokad kuthe bethat....
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
@user-nu4ul7wv5b
@user-nu4ul7wv5b 2 ай бұрын
आज‌ बोकड पालन करून पैसे कमावतात, उद्या, मुलं पालन करून त्यांना विकून पण‌ पैसे कमवायला मागं पुढं ‌पाहणार नाही ‌पैसे कमी पडले तर.
@rolex_is_here
@rolex_is_here 2 ай бұрын
तूम्ही आज झाडे विकून पैसा कमवत उद्या तुमची लेकर विकचाल
@Hirva_konkan
@Hirva_konkan 2 ай бұрын
मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन कमावलेल्या पैशातून सुख कसं मिळेल.
@gajanansatpute619
@gajanansatpute619 3 ай бұрын
सर यवडी लहान बोकड मिळतात का बाजारात
@ghanshyamlohakare308
@ghanshyamlohakare308 3 ай бұрын
Ek no salut sarana karato
@shardashinde9242
@shardashinde9242 3 ай бұрын
गावरान बोकड एक पण नाही
@mahadevkadam780
@mahadevkadam780 3 ай бұрын
लहान बोकड कुठे मिळतात ते पण सांगा
@Surbhi7128
@Surbhi7128 3 ай бұрын
amchya mitrane ha prayog keka hota parantu sarv bokde maran pavli. ka meli mahit nahi.
@meditationmusicvidio6952
@meditationmusicvidio6952 3 ай бұрын
Gum madhe meli ti tyala don tin shelya pn palav lagtat tava jagtet te aaj kal nyt martet😂😂😂😂
@vikastidake724
@vikastidake724 2 ай бұрын
हे तीन महिन्याचं बोकड कुठे मिळतील आणि यांचा मार्केट कुठे भरते
@rajendrathakare7304
@rajendrathakare7304 2 ай бұрын
दुबई ले जीवंत बोकड़ पाठवता की कापून
@mahadevsurvase526
@mahadevsurvase526 16 күн бұрын
व्यवसाय कोणताही करा पण जिव लाऊन करा
@cleopatrakabirlalcompany4731
@cleopatrakabirlalcompany4731 Ай бұрын
असेल ऑडी, आम्ही का करायचं ???
@hanumantbahire5103
@hanumantbahire5103 2 ай бұрын
खूप छान आहे विडेवो
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 3 ай бұрын
very good very nice
@dp-yq3sn
@dp-yq3sn 3 ай бұрын
😂😂😂
@नानाचोरखले
@नानाचोरखले 2 ай бұрын
काम भरपूर कराव बुद्धि वापरून शकय
@amolnikam917
@amolnikam917 3 ай бұрын
Jeva audi gheyachi hoti Teva aabhalatun paise padle aasavet 😂
@engineersfarming8249
@engineersfarming8249 3 ай бұрын
Marketing Kashi kartat te pan sangat chala
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Ho sir …..
@MehruddinPatel-s2c
@MehruddinPatel-s2c 2 ай бұрын
Bokada che 3 name kay Hoote pl humble reqest
@UdyogVishwa21
@UdyogVishwa21 3 ай бұрын
Unique Business ❤
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Dhanywad sir….,
@HanmantKakade-v5f
@HanmantKakade-v5f 3 ай бұрын
KambalejiNimbhoreMadheMargdarshanMilelKa
@dhanarajjadhao3984
@dhanarajjadhao3984 10 күн бұрын
छान माहीती आहे🙏🙏🙏🌹🌹
@ganeshborhade9393
@ganeshborhade9393 3 ай бұрын
🎉🎉🎉 मार्केटिंग ची पद्धत आवडली
@venudharidas9905
@venudharidas9905 3 ай бұрын
मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन ओडीतून फिरून कशी काय हवा गार लागेल..,
@vinayakkamble2506
@vinayakkamble2506 2 ай бұрын
तुम्ही खाता ते पाळतात
@ajitpatil5371
@ajitpatil5371 Ай бұрын
ऑडीबोकड..
@SantoshTatkare
@SantoshTatkare 2 ай бұрын
Khoop Chan ❤Maza Kade 1 shed ahe Koni asel tar sanga please ❤
@namapawar90
@namapawar90 2 ай бұрын
Sagle khote aahe
@kerappashendage1017
@kerappashendage1017 3 ай бұрын
1kg ch rate kiti ahe
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Video madhe number dilela ahe tyavr call kra purn mahiti bhetel
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Sir
@adeshshardul6376
@adeshshardul6376 3 ай бұрын
Jivant 550-580kg
@abdulwahidqureshi1413
@abdulwahidqureshi1413 3 ай бұрын
😂😂😂😂
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 2 ай бұрын
मेडी पालन पण छान आहे
@GaneshRite-rh5dg
@GaneshRite-rh5dg 3 ай бұрын
Mast niyojan aahe sir amhala guide kara ganesh rite saswad Phaltan
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
@GaneshRite-rh5dg
@GaneshRite-rh5dg 3 ай бұрын
@@udyogmarg धन्यवाद।
@nasaruddinmulani2872
@nasaruddinmulani2872 3 ай бұрын
दुबई मधे कशी विक्री करावी...??
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर….
@nurnadaf3711
@nurnadaf3711 3 ай бұрын
Prshn xlynt
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 3 ай бұрын
खुप छान माहिती नवीन व्यवसाय संधी
@jalajpadale8453
@jalajpadale8453 2 ай бұрын
Khadya niyojan vr banwa
@rahulaochar5823
@rahulaochar5823 3 ай бұрын
Best business 🎉🎉
@anilsartabe752
@anilsartabe752 3 ай бұрын
सर आपण सर्व खर्च किती हे सांगितले नाही
@surendrajadhav2868
@surendrajadhav2868 3 ай бұрын
Mobile no. पाठवा कांबळे सरांचा
@Avinash_001-bp4kz
@Avinash_001-bp4kz 3 ай бұрын
Patola ka number tani
@AkashBhujbal-hq6mr
@AkashBhujbal-hq6mr 3 ай бұрын
Kontya brid cha bokad palata ,te kutun anata ,tyana wight vadhnyasathi kay karata .he interview made sangitala pahije
@AkashBhujbal-hq6mr
@AkashBhujbal-hq6mr 3 ай бұрын
Mi pn sheli palan karto tumhi mahiti aardhi dili
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
सर व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाल पूर्ण माहिती दिली जाईल..
@sanjayjadhav2493
@sanjayjadhav2493 3 ай бұрын
Very good information. Thanks 🙏🙏🙏
@nageshdhumal201
@nageshdhumal201 3 ай бұрын
Atishay chan ani samjel ashya bhashet tumhi samjun sangitale sir aple khup khup dhanyawad
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Thank you for feedback…..
@anantnadkar9716
@anantnadkar9716 2 ай бұрын
छान दादा
@SanjayKulal-j2q
@SanjayKulal-j2q 3 ай бұрын
Good management
@ShrutiKamble-m5u
@ShrutiKamble-m5u 3 ай бұрын
❤❤
@ravikantgaikwad8353
@ravikantgaikwad8353 3 ай бұрын
Very nice🎉🎉
@navnathkadam1800
@navnathkadam1800 2 ай бұрын
बोगस सांगू नका ! ख तेच सांगा ! कुठे विक्री करायची हे पण सांगा ! कोणत्या जातीचं बोकड आहे ! जय हिंद
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 3 ай бұрын
❤great
@haribhaushitole5482
@haribhaushitole5482 3 ай бұрын
Nice.Sar
@amolshete6320
@amolshete6320 3 ай бұрын
Shevti ...kattalkahanach..na
@ajitdalvi5426
@ajitdalvi5426 3 ай бұрын
Nice.
@swapnilpatil6498
@swapnilpatil6498 3 ай бұрын
सर कोणत्या जातीचे बोकड आहेत
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
कुणबी मराठा.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 ай бұрын
सर , तुम्ही breeding वर पण काम करता का ? का दरवेळेस नेहमी बाहेरून पिल्ले विकत आणून ती मोठी करता ? कारण या विडियो मध्ये शेळ्या पण दिसत आहेत .. तसेच तुम्ही कोणत्या जातींचे बोकड ठेवता ते सांगितले नाही ..
@udayghatge2000
@udayghatge2000 3 ай бұрын
अभिनंदन!
@vikramjadhav857
@vikramjadhav857 3 ай бұрын
Sir तुमचा गुरू कोण आहेत
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
Video madhe number dilela ahe sir tyavr call kra tumhala purn mahiti dili jail sir … Thank you for feedback….
@DilipPawar-vo7gk
@DilipPawar-vo7gk 3 ай бұрын
Mast mahiti
@udyogmarg
@udyogmarg 3 ай бұрын
धन्यवाद सर
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 ай бұрын
Lay bhari sir ❤❤❤❤❤
@GaneshKalwale-w2t
@GaneshKalwale-w2t 2 ай бұрын
माझ्याकडे शेती नाही तर कशी करायचे ते सागां
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН