Special Report : Mumbai बनली अब्जाधिशांची राजधानी, श्रीमंत मुंबईत मराठी कुठे? Maharashtra Politics

  Рет қаралды 80,567

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 242
@sushantdangarne8099
@sushantdangarne8099 2 ай бұрын
मुंबई मध्ये मराठी माणूस आता नवी मुंबई मध्ये काहि वर्षांनी पुणे नंतर आपलं गाव बर सातारा....😅
@jagdishb6994
@jagdishb6994 2 ай бұрын
🤦🤦
@SonalKakade-rt2ei
@SonalKakade-rt2ei 2 ай бұрын
Tithe pan outsiders aale aahet aata.
@NikhilDeshmukh-bn1jt
@NikhilDeshmukh-bn1jt 2 ай бұрын
पुणे जिल्ह्यात पण परप्रांतीय दाखल
@mkadam9769
@mkadam9769 Ай бұрын
तुमी जातिभेद करत राहा, बहरील जावुदे पुढे
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 Ай бұрын
Hyala kaaran ekach. Ekmekan baddal matsar 🙏
@Booksguider
@Booksguider 2 ай бұрын
मराठी माणूस त्यांच्याकडे काम करून त्यांना श्रीमंत बनवते, बाकी आपली तरुण पिढी एमपीएससी करते😅
@bala_mane
@bala_mane Ай бұрын
Chutya ahe apli lok, dusryana dokyavar ghetat
@HindurashtraNayak
@HindurashtraNayak Ай бұрын
Ho ka 😅... Pure Non Veg Surweys kon ahe ? Marathi business man ahe naa 😎..Chitale..bedekar kiti companies ahet jya Marathi Mansa ne ubhya kelya ahet..vaman Hari pethe 😊.. Kashala Jaativad pasravto tyancha kadhe kaam kela Te kon vegle ahet ka ? Toh pan Hindu tu pan Hindu Ani amcha ithe kiti shops ahet Marathi lokanchya jithe kaam karnare..UP Bihar madhun yetat Ani Tyanna uttam Marathi yete 😊
@karannnn919
@karannnn919 Ай бұрын
मराठी माणूस व्यवसाय, शेअर मार्केट अशी श्रीमंत बनवणारी करीअर करायला गेले की आपलेच पाय ओढतात. नोकरी नाही का म्हणून 😅
@jayshreeram9195
@jayshreeram9195 Ай бұрын
​@@karannnn919he matar barobar
@tusharsaaya6632
@tusharsaaya6632 2 ай бұрын
अ मराठी मोठ करायला मोठा vata मराठी माणसा चाच आहे
@kingbaba7929
@kingbaba7929 2 ай бұрын
तुम्ही कंपनीत काम करा..... 12000 वर
@kingbaba7929
@kingbaba7929 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@pramodrode2761
@pramodrode2761 2 ай бұрын
yes
@HindurashtraNayak
@HindurashtraNayak Ай бұрын
​@@kingbaba7929 Marathi lokanche business nahi ahet kaa re 🗣️📢 Zara research kar ... government jobs madhe ahet Marathi lok...Mumbai police madhe kiti saare Marathi ahe...😏 News wale chya kashala potat dukhtaye.. Mumbai Maharashtra madhe ahe... Delhi madhe nahi... Sarva Hindu ahet SRK la sodla tar 😂 Baaki Richest Hindu Gautam Adani 🗿🚩🕉️❤️🇮🇳
@kingbaba7929
@kingbaba7929 Ай бұрын
@@HindurashtraNayak तो चुकीचं बोलल रे म्हणून मी तस बोललो
@_rushi_pujari_07
@_rushi_pujari_07 2 ай бұрын
मराठी माणसाचं दुर्दैव💔 पण एक दिवस येणार जेव्हा या यादीत मराठी माणूस असणार काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे💯💯
@dattatraymhamane1768
@dattatraymhamane1768 2 ай бұрын
ह्या सगळया पेक्षा जास्त शरद पवार आहे शिरमंत पण दाकवत नाही
@omshinde5653
@omshinde5653 Ай бұрын
Real💯💯
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
He saglyana mahitiye pn koni bolat ny
@Pruthvi_ghule
@Pruthvi_ghule Ай бұрын
Politicians chi gost ch hot nahiye ! Mang aapan Marathi politicians bolat aahot tar baki state che pan political party's aahet je 'abjdhish' aahet pan konala mahit nahi ! Business people chi gost hot aahe ithe....jyat Marathi Manus nahiye !
@manojthorat8476
@manojthorat8476 Ай бұрын
हे तर चक्र आहे ते फिरतच राहणार अगोदर अगोदर मराठी हे श्रीमंत होते आता अमराठी आहेत परत काही काळाने मराठी होतील be positive 😊
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 2 ай бұрын
ह्यापैकी एकावर तरी ED, इनकम टॅक्स ची धाड पडली का?
@sunnykare
@sunnykare 2 ай бұрын
@@sitaramchodankar8372 ED च संबंध नाही त्यात लिगली त्याचं Networth आहे
@sunnykare
@sunnykare 2 ай бұрын
आता अंबानी वर कशी ED पडेल 🤣🤣😂
@aliakbar5038-h4h
@aliakbar5038-h4h Ай бұрын
Bhau apan UBHATHA ka?
@amolmhatre9320
@amolmhatre9320 2 ай бұрын
मराठी माणूस बिझनेस मधे पडत नाही मग अब्जाधीश कसे होणार
@Thereal3701
@Thereal3701 Ай бұрын
हे सर्व जाऊद्या खड्ड्यात आता गणेश मंडळाची यादी तयार करा वर्गणी गोळा करा आणि 10-12 दिवस एन्जॉय करा हे आहेत मराठी माणसाचे काम😂😂😂
@kids_cartoon1M
@kids_cartoon1M 2 ай бұрын
आपल्याकडे गव्हर्मेंट नोकरी करून सुखी राहणार माणसाला जास्त मानतात
@shoorveer1243
@shoorveer1243 2 ай бұрын
आपलीच मराठी लोकं एका मेकाचा पाय खेचतात
@chaitanyayadav7491
@chaitanyayadav7491 2 ай бұрын
Ho sudarnay nay apli loke
@pramodrode2761
@pramodrode2761 2 ай бұрын
अगदी बरोबर
@mukeshbharadwaj8305
@mukeshbharadwaj8305 Ай бұрын
Juni mhan jhali aahe hee aata Aata Tashi parisithi nahi aahe Marathi mansane lahan ka asava pan kahitari business karava
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 ай бұрын
आपले मराठी राजकारणी मराठी माणसाला वडापाव ची गाडी , झुणका भाकर केंद्र, रिक्षा टॅक्सी, फुलवाले, भाजीवाले असले मोठे धंदे उघडून देतात आणि सरकारी नोकरीत पैसे खायला शिकवतात..... बाकी उद्योग धंदे हे अमराठी लोकांना देतात 😂🤣🙏🏻
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
राजकारणी का? घरातून हे शिकवले जाते अति राजकारण हे आपल्या घरात सुरू होते आणि प्रत्येत ठिकाणी हेच बघायला मिळते
@sandipdhongade44
@sandipdhongade44 2 ай бұрын
मराठी माणसाचे उद्योग धंदे कंपन्या सुरू करत नाही ते इतर कामे करून आपले जीवन जगत आहेत याचा श्रीमंतीला मराठी माणसाचे आहेत कारण यांच्या माल घेऊन व कंपन्या मध्ये शेयर खरेदी करून
@STATUS_king6317
@STATUS_king6317 Ай бұрын
लवकरच येणार नाव 👍 हरे कृष्ण🙏🏻🙇🏻‍♂️
@kurshnavani752
@kurshnavani752 2 ай бұрын
आमचा मराठी माणूस या टॉप ला नाव नेऊ शकत नाही याचं कारण असं आहे तू फक्त आपल्या माणसांना महाग खेचण्याचे काम करतो त्याला वाटतं आपली शेजारी आपली भावकी ही आपल्यापेक्षा गरीब राहिली की आपण श्रीमंत आहोत याच्या पलीकडे तो काहीच बघत नाही तू आता आपल्या भोवती सोबत रेष लावतो मोठ्या लोकांसोबत जर रेस लावली तर आपण खरच मोठे होऊ पण आपल्या भाऊकी सोबत आणि आपल्या पाहुणे सोबत रेस सोडा आणि त्या मोठ्या लोकांसोबत रेस लावा मग तुम्ही मोठे होतात जोपर्यंत आपल्या माणसाला सोडून श्रीमंत माणसासोबत रेस लावत नाही तोपर्यंत तो मराठी माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही
@Ulkesh-m7x
@Ulkesh-m7x 2 ай бұрын
Thod Thamba 🔝 Mi Yeto Ahe 🔥
@fear_nolimits
@fear_nolimits Ай бұрын
🧡⚡✨
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 2 ай бұрын
रतन टाटा सगळ्यात अब्जाधीश व्यक्ती आहेत.
@pramodsandankar428
@pramodsandankar428 2 ай бұрын
❤एक नंबर... खरं बोललात❤
@bk3054
@bk3054 Ай бұрын
Marathi manus ahe local tarin madhe😢😢😢😢😢
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 2 ай бұрын
इतिहास जर पहिला तर समजते की पूर्वी पासून मराठी माणूस हा एक तर मावळा म्हणून किंवा शेती व्यवसाय mde रुजलेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी आपले लोक ही नाहीये त्याप्रणे गुजराती मारवाडी ही पहिल्या पासूनच buisness mde होते म्हणूनच त्याच्या कडे पैसे आहेत
@tanajisutar2100
@tanajisutar2100 Ай бұрын
डी एस कुलकर्णी होते परंतु त्यांना संपवण्यात आलं कारण ते मराठी होते😢
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
IRB कंपनी चे मालक होते ५० व्या नंबर वर काही वर्षांपूर्वी
@Success_235
@Success_235 Ай бұрын
गुजरात मध्ये जागा विकून business chalu करतात आणि महाराष्ट्र मध्ये जागा विकून शिक्षण करतात फक्त हा विचार बदलाची गरज आहे
@ganeshwadekar4804
@ganeshwadekar4804 2 ай бұрын
सगळ्यात श्रीमत माणूस फक्त शेतकरीच आहे
@ShrikantGurav-z8c
@ShrikantGurav-z8c Ай бұрын
एक पार्टी होती जी बोंबलत फिरायची मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी आम्ही कहि पण करायला तयार आहोत सगळी करणी त्या पार्टी ची आहे 😡😡
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Ай бұрын
१००% बरोबर १०० कुटुंबात नगरसेवक पद आणि त्यांच्या मागे लाखो कुटुंबांची पोरं दही हंडी गणेशोत्सव आणि आंदोलने बास्स या पलीकडे काहीच केले नाही त्यांनी
@sandeephulle5653
@sandeephulle5653 2 ай бұрын
Lavkr yeil. 🎉🎉🎉
@vinodshinde3720
@vinodshinde3720 2 ай бұрын
😂
@wamanparab494
@wamanparab494 2 ай бұрын
Sharad pawar saheb❤❤ aahet..
@raj_patil123
@raj_patil123 2 ай бұрын
100000lakh crore plus
@hindurashtrahindviswarajya149
@hindurashtrahindviswarajya149 2 ай бұрын
Jante cha Paisa
@vishalthikane555
@vishalthikane555 2 ай бұрын
मग फडणविस, मोदी,अमित शहा, प्रत्येक खासदार अब्जाधीश आहे 😂😂😂
@pseries3746
@pseries3746 2 ай бұрын
😂😂 मच्छर
@upentheking
@upentheking 2 ай бұрын
Te unofficial ahet. Top 10 la milvun jevdhi sampatti gola hoil tyachi duppat kara. Sharadravanchi networth samor yeil.
@DINEHAWORLDWIDESERVICES
@DINEHAWORLDWIDESERVICES Ай бұрын
येणार लवकरच ❤
@jugnutravels
@jugnutravels 2 ай бұрын
मराठी माणूस फक्त झोपी काढायला आहे . काम कोण करणार . कामा केले शिवाय यश मिळत नाहीत.😢
@wakeupsiddhesh...09
@wakeupsiddhesh...09 2 ай бұрын
मराठी माणूस पाठीशी उभा आहे खंबीरपणे म्हणून ही भिकार चोट लोक श्रीमंत होतात, तरी यांची लायकी नाही आहे मराठी माणसासमोर उभ राहायचे. आम्ही आहोत म्हणून हे लोक आहेत
@Ayush.m8080
@Ayush.m8080 Ай бұрын
Kahi pn 😂 are tumhi yanchy vr depend ahe
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 2 ай бұрын
यात निराश होण्याचं काहीही कारण नाही , प्रत्येक राज्याचा एक स्वभाव आहे , महाराष्ट्राचा स्वभाव क्षत्रिय स्वरूपाचा आहे , राजकारणात मराठी टॉप ला आहे , रक्षणासाठी सदैव मराठी आज इतके अब्जाधिश ईथे आहेत ते मराठी स्वभावा मुळे ईथे कोणाला त्रास दिला जात नाही ....!!
@vinayak115
@vinayak115 2 ай бұрын
केळ राजकारणात मराठी टॉप ला म्हणे
@sanketdeshmukh5182
@sanketdeshmukh5182 2 ай бұрын
Rajkarnat pudhe aahe tr ata paryant ek pn Marathi PM ka nahi zhala deshacha? Aani Marathi maansani ka nahi banave shrimant?
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 2 ай бұрын
@@vinayak115 mg kon ahe bol na ?
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 2 ай бұрын
@@sanketdeshmukh5182 श्रीमंत बनु नये असं कुठे बोलतोय , पण एक ऊर्जा जास्त असते , आता गुजराती , मारवाडी यांचा प्रभाव व्यापारावर आहे दुसरं क्षेत्र सांग त्यांचं काय आहे ? व्यापार काढला तर काय आहे ?
@vinayak115
@vinayak115 2 ай бұрын
@@shrikantvadnere2755 हिंदी भाषिक
@Deshbhakt___786
@Deshbhakt___786 2 ай бұрын
मराठी माणसाला फक्त सरकारी नोकरी पाहिजे..मग ती शिपायाची पण चालते
@nishantk7328
@nishantk7328 Ай бұрын
मराठी माणसाला पावशेर कुठे मिळेल विचारा बरोबर सांगेल
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@tejasthakare1339
@tejasthakare1339 2 ай бұрын
Yes have lok ahe aple marathi lok nusta job cha mge lgthe
@pseries3746
@pseries3746 2 ай бұрын
मुंबई मधे मराठी राहीला नाही आता....सगळे हिंदी बोलतात....काय करायचं....हे बाहेरचे तुटून पडलेत महाराष्ट्रावर
@praveenmane7329
@praveenmane7329 Ай бұрын
Vel nighun geli ata ...jya tya velela udyog dhande kele aste tr...ani mokyachya jaga baherchyna viklya nastay tr aaj chitr vegl ast....
@PANKAJKALE777
@PANKAJKALE777 Ай бұрын
​@@praveenmane7329barobar
@Sagaranand..
@Sagaranand.. 2 ай бұрын
गुजराती किती आहेत ही सर्व मोदी ची कृपा मराठी माणूस भिकाला लावला गुजरात्यानी 😡😡😡
@paragk1039
@paragk1039 2 ай бұрын
मराठी लोक् आप्ल्या कर्माने मागे पडले आहेत् उगीच मोदी आणि गुजराती लोकाना दोश् देवू न काय फायदा.
@miteshudtewar5854
@miteshudtewar5854 2 ай бұрын
Kaam kara bhikaryano hich layki ahe tumchi
@Sagaranand..
@Sagaranand.. 2 ай бұрын
गुजरातीच्या अंडानो तुमचा बाप सगळे उद्योग धंदे गुजरात ला नेले आहेत मराठी माणूस त्या गुजराती गांडू ला त्याची लायकी दाखवून देणार आहे थांबा थोड 😡😡😡
@halfpenniescommunity7930
@halfpenniescommunity7930 2 ай бұрын
Gujarati lok modi k paida hone se phele Mumbai mai business kartey aa rahe hai ..dusro ko dosh mat do khud kabiliyat banao
@Sagaranand..
@Sagaranand.. 2 ай бұрын
@@halfpenniescommunity7930 5 से 7 साल मै भी कोई दुनिया का सबसे अमीर आदमी नही बनता 😡😡😡
@SarangPoman
@SarangPoman Ай бұрын
Soham Pawar
@oregongaming5348
@oregongaming5348 2 ай бұрын
Karan simple ahe maharashtra ha marathi mansacha comfort zone ahe ..Ani jo pryant marathi manus techa comfort zone madhi ahe to pragati nahi karnar..eaka middleclass marathi mansala property vikat jara ghaichi zali Tar to maharashtrat gheto dusrya rajyat nahi ghet tenche vichar ky tr evdya lamb rahila kon jail..lakshat theva marathi manus pragati toch karto jo darring karto
@MayurVedarkar-r3j
@MayurVedarkar-r3j 2 ай бұрын
Khara mehant karnarala kahi nahi milat
@suvarnamapari3169
@suvarnamapari3169 Ай бұрын
Marathi fakat bhandat rahnar Politics karnar morcha kadnar Aani kai Mehant kon karnar
@pavanaher109
@pavanaher109 2 ай бұрын
शरद पवार
@rishigaikwad7400
@rishigaikwad7400 Ай бұрын
थोडे दिवस थांबा , मुंबई पुर्ण रिकामी होईल आता , भाजप ने आर्धी मुंबई रिकामी करून नेली गुजरात ला , थोडी उरली आहे ती पण नेईल गुजरात , मराठी जागे व्हा आता तरी ,महाराष्ट्र लुटला पुर्ण , आणि आपल्या माणसांनी लुटून दिला 😢
@akshaybhoir3099
@akshaybhoir3099 Ай бұрын
जी नाव आज या यादीमध्ये घेतली जातात ते मराठी माणसांचे आशीर्वादानेच आहेत हे मात्र या लोकांनी विसरू नये.....हा महाराष्ट्र राज्य आहे इथले श्रीमंत फक्त आमचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजच आहेत....🚩🙏
@ShrinivasPatil-rk4mg
@ShrinivasPatil-rk4mg 2 ай бұрын
मराठी झोपून बातमी बघत आहेत.
@AkshayZade-n9n
@AkshayZade-n9n 2 ай бұрын
😢😢
@onlyk.n2871
@onlyk.n2871 Ай бұрын
Me yenar.....
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography Ай бұрын
Ani garib lok भीग mangnare tyanchybadal pan sanga rao😮
@MaharashtraSainik-p8k
@MaharashtraSainik-p8k 2 ай бұрын
Kohinoor tower che malak hya yadi ka nahi
@vaibhavshetake5779
@vaibhavshetake5779 Ай бұрын
आता तरी जागे व्हा मराठी लोकानी 😢😢 आपला जमीनी bmc ला देऊ नका आणी बिल्डर ला पन नका 😢ते परत येथे आपला ला हाकलाय कमी करणार नाहीत 😢
@HindurashtraNayak
@HindurashtraNayak Ай бұрын
Actually Sharad Pawar is the Richest Maharashtrian and second richest is Abhijit Bichukle 😊
@rahulmolake8745
@rahulmolake8745 Ай бұрын
कधीच नाही 😢
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 2 ай бұрын
Laja vatudya
@sangramborate6828
@sangramborate6828 Ай бұрын
मराठी माणसांना एकमेकांचे पाय तेवढं ओढत बसायचं
@Dayscarzy78
@Dayscarzy78 Ай бұрын
In coming 7 years 😊😊😊
@sagar5690
@sagar5690 Ай бұрын
Ajun kara government job sathi preparation
@07j.
@07j. 2 ай бұрын
Bajaj marathi aahere aaighalyanno ....te proper sambhajinagar che aahet. Maharashtra cha itihas dole zakun sangatat te bajaj familytle lok.
@Tejankush-oq2gr
@Tejankush-oq2gr 2 ай бұрын
ते पारसी आहेत भावा
@RMD00SD
@RMD00SD Ай бұрын
Maarwadi aahe pan aahe marathich​@@Tejankush-oq2gr
@babanhiwale7374
@babanhiwale7374 2 ай бұрын
Marathi marathvadyat sheti karat ahet 😂😢
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Ай бұрын
Abjadhish mhanje Kay 100 crore rupees ka us dollars?
@sameer6356
@sameer6356 Ай бұрын
buy Dmart shares and hold for LT. विसरुन जा. Marathi people can buy reliance Sun pharma zepto Dmart company shares and become malamal. मारवाड़ी दिमाग़ आणि business me expert .. आपण tya chya stock madhe paise taku ani mag rich banu १५ वर्षानी.
@tejassakharkar5253
@tejassakharkar5253 2 ай бұрын
Marathi nahit tar mumbaikar kashe
@nileshkamble1517
@nileshkamble1517 2 ай бұрын
मराठी माणूस जत्रा भरलेली असते तिकडे असतो काम धंदे सोडून 😂😂😂😂😂😂😂
@priteshmhatre1342
@priteshmhatre1342 2 ай бұрын
😂😂😂😂
@KishorPawar-ft4sq
@KishorPawar-ft4sq 2 ай бұрын
जत्रेला नाही दादा नवीन धाबा कुठे चालू झाला शोधायचा आणि बंद करायचा एवढंच उद्योग असतो मराठी माणसाला 😅😅
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
👍👍👍😂👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@upentheking
@upentheking 2 ай бұрын
Fakt marathi marathi karun kai honar nahi. Jitka paisa kamavta yeil titka kamva. Ani shrimant vha babanno. Ya saglya charcha vyarth ahe. Hi list dar 10 varshala badlat aste.
@pratimamaske7502
@pratimamaske7502 Ай бұрын
Sachin Tendulkar
@Balaji_patil_78k
@Balaji_patil_78k 2 ай бұрын
Sharad Pawar naam kafi hay 😂😂😂
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography Ай бұрын
उध्वस्त ठाकरे आहेत अब्जाधीश पैसा दाबून ठेवला आहे ED च्या धाकाने 😂
@osbattle3716
@osbattle3716 Ай бұрын
👑टोपीवाला राज्या की जय❤️🙏🌍
@SarangPoman
@SarangPoman Ай бұрын
Soham shinde gela ahe majha mitra mumbai la 😂😂😂😂😂😂😂
@kiranrupanur2672
@kiranrupanur2672 2 ай бұрын
मराठी अब्जाधीश शरद पवार अजित पवार छगन भुजबळ उधवा ठाकरे सर्व राजकीय लोक😂😂😂
@shreesamarthswarup4539
@shreesamarthswarup4539 Ай бұрын
Marathi manase jarange patil yanha support madhe buzy ahet
@PradeepJadhav-w6c
@PradeepJadhav-w6c Ай бұрын
Ajay boring video Naka daku Mithu mala song to kaise channel chalu ho ja mala joint Kara
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 Ай бұрын
Aata satar pune madhe pan khup par prantiy aahet
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 ай бұрын
हे सर्व जण विकसीत गुजरात मध्ये का नाही राहात?
@rahuls1457
@rahuls1457 Ай бұрын
मराठी फक्त मतदानला
@praneshdesai8426
@praneshdesai8426 2 ай бұрын
Kup Lavker Naav Yennar Marathi Manus Naav Yennar
@ucp8975
@ucp8975 Ай бұрын
मराठी माणूस कर्म फळ भोगत आहे.
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 Ай бұрын
Aata satar ,pune madhe pan khup pariprantiy aahet 2060. Madhe ha orashna padel ki Maharashtra oarprantiy jast aahet ki marathi
@VishalKeer-l2n
@VishalKeer-l2n Ай бұрын
Aamhala Bhartiye Honyacha Garv aahe
@bag9845
@bag9845 Ай бұрын
पण आयकर विभागाकडे मुंबईत फक्त ४० हजार कोट्यधीश रहात असल्याची माहिती आहे?
@ShrikantGurav-z8c
@ShrikantGurav-z8c Ай бұрын
मुंबईतून मराठी माणुस हद्दपार झाला पाहिजे हीच ईश्वर चरणी प्रार्थना मगच मराठी माणसाची अक्कल ठिकाण्यावर येईल मुंबईतल्या सगळ्या मराठी माणसाला पालघर ला पाठवा मग येईल अक्कल ठिकाण्यावर बरोबर जागेवर येईल अक्लल
@Baap-ei4nu
@Baap-ei4nu Ай бұрын
आपले गाईचाप च्या कंपनी चे मालक का बर नाहीत ह्यांच्या यादीत😅😅
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 2 ай бұрын
मराठी माणूस ह्यांची चाकरी करतोय.
@softwareeng5030
@softwareeng5030 2 ай бұрын
Marathi manoos ha manane shrimant ahe. Paisane jari nasala tari .Karan ya lokana adjust karnara ha marathi manoos ahe .bakki state madhe ahe ka koni rich Karan te lok adjust nay karu shakat baher chya state che . marathi manoos karto. Adjust hech mothi srimanti marathi mansachi
@himanshunikode5832
@himanshunikode5832 2 ай бұрын
He asa bolon kiti divas chalen shivti lok paisa kiti ahe hech bagtat
@siddhimore9842
@siddhimore9842 Ай бұрын
हे लोक इनकम टॅक्स भरतात का?
@ajitpagde6151
@ajitpagde6151 Ай бұрын
मराठी माणूस वाइन शॉप मध्ये....
@Bhandaramhadacolony
@Bhandaramhadacolony 2 ай бұрын
Kra ankhi jati jati madhe zagde nust aarakshan rajniti aaplyaa lokanchae hech faayda ghet aahet ata tri sudra
@yuvraj__technical9400
@yuvraj__technical9400 2 ай бұрын
Marathi manus pahije
@Flexiop0045
@Flexiop0045 Ай бұрын
Marathi manus jage vaa
@vinodhingane8401
@vinodhingane8401 2 ай бұрын
Yeuch shakt nahi
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 2 ай бұрын
मराठी मानुष ऐला तेला टोमने माराचं काम करतो बाकी काही नाही आपले मानसालांनावे ठेवांच आनी मग मराठी मराठी कराचं आंस कंस होनार
@electronicexperimentking6172
@electronicexperimentking6172 Ай бұрын
साहेब मराठी माणसाला मुंबई वापरता आली नाहीं. मराठी माणूस मुंबई आपली मुंबई आपली ऐव्हडच म्हणून राहिला.तिचा वापर त्यांनीच केला ज्यांची ती नव्हतीच.
@tigergroupulhasnagaradyaks1486
@tigergroupulhasnagaradyaks1486 2 ай бұрын
मराठी माणूस आपल्या गावाकडे 😂😂
@sameer6356
@sameer6356 Ай бұрын
मराठी ह्या कंपनीचे शेयर्स घेऊ शकतात. रिलायंस ने १ः१ बोनस जाहीर केला आहे. एका शेरवर १ free. पण फक्त १ नंबरचाच पैसा invest करता येतो. आणि income tax return file करावा लागतो. रोकड़ा असेल तर काही उपयोग नाही.
@sagarkanthe395
@sagarkanthe395 Ай бұрын
मराठी माणूस आहे मुंबईच्या घरात काम वाले
@Marathimovie-s3f
@Marathimovie-s3f 2 ай бұрын
आमदार,खासदार याच्या कडे Balck मनी जो या यादीत नाही त्यांनी हजारो कोटी चे घोटाळे केले आहे
@umeshrocks5
@umeshrocks5 2 ай бұрын
तू होकी अब्जाधीश आम्हाला बर वाटलं.
@gokusam-e2j
@gokusam-e2j 2 ай бұрын
Ani middleclass ata gavala jyachi tayari kara
@sameer6356
@sameer6356 Ай бұрын
sun pharma चा शेर share घेऊ शकतात पण ५ वर्ष न विकता ठेवला तरच मोठा पैसा बनु शकतो…Zepto company cha IPO ala tar gheu shaktat. शेयर मार्केट मधे पैसा गुंतवला तरच पैसे नाहीतर मुंबई ते पुणे ते सातारा आणि मग गावात… निवांत आयुष्यं
@Vrath620
@Vrath620 2 ай бұрын
Sharad pawar ka naam suna hai kya?
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
मराठी माणूस हा मनाने खूप श्रीमंत आहे.
@VishalShinde-vk5xp
@VishalShinde-vk5xp Ай бұрын
Corrupted yadi jahir kara khup nava yetil pudhe
@jsvideo6485
@jsvideo6485 2 ай бұрын
nana patekar
@SuhasMagdum-cj3tu
@SuhasMagdum-cj3tu Ай бұрын
लेखणी मध्ये काही चुका असतील तर क्षमस्व
@Royal_5665
@Royal_5665 Ай бұрын
मराठी माणुस फक्त कारकुनाची नोकरी आणि फक्त डॉक्टर इंजीनियर बनू शकतो. ४ लोकांत गेल्यावर मराठी माणसाच काही impression देखील पडत नाही
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 893 М.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 60 МЛН