स्वतःची चुक मान्य करायला पण मन मोठ लागत .... खरी वस्तुस्थिती मांडल्या बद्दल आभार साहेब....
@dipakvanikar62543 ай бұрын
तुम्ही च बरोबर ओळखलं.
@swapnilpolekar3 ай бұрын
chor ahet maha chor
@VaibhavSatam-d1d3 ай бұрын
अगदी बरोबर ज्याची काहीतरी करण्याची वृत्ती असते परंतु काहीतरी अडथळ्यामुळे जी कामे होत नसतील तर तर ते मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि सत्य परिस्थिती ची जाणीव करून देण्याचे धाडस एखाद्या मंत्र्याकडे असले पाहिजे
@kishorkumarjagare28713 ай бұрын
Are chutiya loka...hyacha kade ichha Shakti asti na tar ha manus Karu shakla asta....10 warsha Kami zale ka rasta banavayla ? Ikde loka chandrawar pohochali pan hya nalayak mansala ha rasta banawata aala nahi....tumhi problem sangta adchani sangta....hyala mantri kashala banawala mag ? Nasel jamat tar rajinama de mhana
@karnailsinghchadha2133 ай бұрын
Dusrayawar arop karne he bjp che patent ahe swata kahi karnyachi aipat nahi bhrastachar 200 takke ahe bjp shasan madhey 10 varsh jhale sampurn satta begair opposition che pan ek pan kaam nahi kela ata satta janyachi vel Ali tar arop kartat saheb janta murkh ahe pan evdi murkh nahi Mumbai chi janta jagruk ahe chance dila hota tumhala to pan vyarth jhala
@dipteshpawar30133 ай бұрын
अजून 100 वर्ष काम पूर्ण नाही झालं तरी चालेल पण आम्ही कोंकणी त्याच त्याच लोकांना निवडून देणार हे ही खर आहे
@India4modi3 ай бұрын
कोकणी लोक आणि लोकल नेते जबाबदार आहेत 🤔
@mayureshdaphale91193 ай бұрын
कोकणवासी जबाबदार का ?
@Dfghjk123-w8s3 ай бұрын
Ekdum barobar aahe.
@vaibhavdlv2 ай бұрын
तेव्हाचे राजकारणी जबाबदार आहेत ज्यांनी जमीन ताब्यात न घेता कंत्राटे वाटली. कोंकणी लोकांचा काही फायदा नाही झाला. थोडेफार स्थानिक राजकारणी टोयोटा आणि सुटकेस घेऊन बसले फक्त.
@isshiomi63643 ай бұрын
कोकणी माणसे आपल्या स्थानिक आणि इतर कोकणी नेत्यांना प्रश्न विचारण्यास घाबरतात हे सिद्ध झाले... ब्रम्हदेव आला तरी हा रस्ता पुढील 5 वर्षात पूर्ण होणार नाही....
@harshpowar18163 ай бұрын
Central government chya project mdhe sthanik nete ky karnar?
@asmitabandkar84074 ай бұрын
एक कार्यशील मंत्री अशी आपली ख्याती आहे. आता आपणच पूर्ण करावा ही विनंती. नाहीतर आमची कोकण भ्रहमंती होणे कठीण. 😊👍🏼🙏🏼
@sureshnachare23994 ай бұрын
आम्हाला कोकण रेल्वे बनविणाऱ्या मा.मधू दंडवतें सारखे मंत्री असायला हवे होते.तरच हा महामार्ग बनला असता.आपण मांडलेल्या अडचणी कोकण रेल्वे वेळेस नव्हत्या का ?
@nknnnn49773 ай бұрын
मधु दंडवते यांना तुम्ही पाडले 😂😂😂
@dipakvanikar62543 ай бұрын
@@nknnnn4977अगदी बरोबर बोललात.
@AN-uf7mk3 ай бұрын
कोकणी माणूस ज्यांना मतदान देतात त्यांना काहीच विचारात नाहीं त्यांनी रस्ते पाणी आरोग्य सेवा शाळा काहिच दिलें नाही तरी चालते.... हे परत त्याच नेत्याची दांड चाटत मागेसलेल्या जिल्ह्यात शहाणपणा दाखवतात 😂
@mahendrawaikar64063 ай бұрын
मधू दंडवते साहेबांसारखे व्यक्तिमत्व क्वचितच जन्म घेतात.... आज कोकण रेल्वेसारखे अत्यंत कठीणात कठीण प्रकल्प कोकण वासियांना दिला पण आज कोकणवासीय दंडवते साहेबांना पूर्णपणे विसरले. 10% कोकणवासियांना माहित सुद्धा नसेल मधू दंडवते कोण होते ते...😔
@sunilpatil10002 ай бұрын
अरे बाबा रेल्वे गेल्या वर तेथील जमिनीची किंमत वाढत नाही ,पण रोड ला लागून असलेल्या जमिनी चिं किंमत 5 पट होते म्हणून वाद ही तितकेच होतात । म्हणून कामाला वेळ लागतो ,लोकशाही चा drawback
@vinayghag66994 ай бұрын
गडकरी साहेब तुमच्या ने होणार नाही.....BRO.....Border Road Organization म्हणजे सैन्याला दया रोड बनवायला.....कोणाचीही लायकी नाही त्यांच्याशिवाय....हा रोड बनवायची....
@ashishkhadye49413 ай бұрын
Rastyala tumhi kokani lokanni jamin nahi dili tar BRO rasta hawet bandhar ka re lawdya.
@kt40283 ай бұрын
Ha barobar aahe mag militry baduk dhakhvun fuktachi jaga gheil aani par tumhi manhar gadkari saheb aamhala vachva 😂😂😂😂 mag kalel tumhala sahebankde Paisa Kami nahiye fakt tumhi jamin dya jhatyano 😅 jamin nahi dyaychi aani road Kara wa !!😂😂
@aakashk473 ай бұрын
गडकरी नाही तर तुमच्या स्थानिक नेत्यांना शिव्या द्या. काम चालू करण्या अगोदर 40% कमिशन पाहिजे.
@Subo20243 ай бұрын
@@aakashk47Ha project central government chya under aahe mg local leader ka interfere krt aahet kdkk action ghya na gov bjp ch aahe
@kishorkumarjagare28713 ай бұрын
Mag kashala sangta bhrashtachar mukt bharat hi reality asel tar mag mantri mhanun gadkari Kay zopla hota ka 10 warsha ? @@aakashk47
@sandipangne81354 ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही हसण्यावर नेतय अहो किती हुतात्मे झालं तूम्ही हावेतली नायातरी पाण्यातली बस आणा पण हा रस्ता काही तूम्ही बनाऊ शकत नाहीं ही तुमची मजबुरी नाही कमजोरी आहे आम्हला explanation देऊ नका जमले तर करा कठीण आहे म्हणून तुम्हाला विचारतो
@KOKANGABHA3 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग कोणामुळे राहिला हा पहिला प्रश्न रत्नागिरीचे विद्यमान पालकमंत्री यांना विचारा...? रत्नागिरीतील मोठा पट्टा अजूनही अर्धवट आहे बाकी सर्व हायवेच्या कामाला प्रगती आहेच, सिंधुदुर्गात तर पूर्ण आहे. पण हा रत्नागिरीतील रस्ता का राहिला आहे...
@mangeshghag89163 ай бұрын
टक्केवारी मुळे रस्ता राहीला आहे.
@vivekanandghate3 ай бұрын
हाच मुद्दा खरा आहे १००%
@narayankaralkar67433 ай бұрын
कोकणातील सर्व लोकप्रतिधीना लाज वाटली पाहिजे.
@ankushkate83234 ай бұрын
साहेब आपण रोड वर फिरुन बघायला काही ही हरकत नाही , प्रवास केल्यावर समजेल की कोकण वासी कसे प्रवास करतात, विनाकारण कोकणातील लोकांना दोष देऊ नका .
@vivekanandbetgiri18924 ай бұрын
मोठ्या मोठ्या बाता मारण्याचे बंद करा.कोणाला किती शिव्या द्यायच्या है सांगण्याची गरज नाही. गडकरी जी तुम्ही सतत 10 ते 15 वर्षे रस्ते v वाहतूक मंत्री आहात आपल्याला पैसे कमी पडत नाही असे पण. म्हणता. मग कुठे इच्छा शक्तीचा अभाव आहे का. का सरकारला कोकणवासीयांना फक्त त्रास द्यायचा आहे.
@chandrashekhardandekar12603 ай бұрын
@@vivekanandbetgiri1892 कोकण वासिय जमिनी लवकर सोडत नाहीत , गडकरींनी मिळणाऱ्या पैशाचा प्रश्ण नाही.
@sachinmadhavi33313 ай бұрын
हाच माणूस सगळ्यात भ्रष्टाचारी आहे...
@Kedarj713 ай бұрын
प्रकल्प राज्याकडे आहे.
@saurabh61293 ай бұрын
कारण भुसंपादन न होता काँग्रेस रोड कॉन्ट्रॅक्टर ला करायला दिला मग हे गव्हर्नमेंट आल त्यानी सुरवातीपासून काम चालू केल मग आपलेच लोक विरोधात म्हणून कोर्टात गेले आणि कोर्टाने काम stay दिला... आता शिव्या गडकरीला का याच उत्तर तू दे?
@thoko9993 ай бұрын
😅😅
@malhar16224 ай бұрын
चांगलं आहे, हा जबाबदार आहे, तो जवाबदार आहे सांगा, मग जबाबदारी कोणाची. कोणी किती लाल माती खाल्ली, लाखो झाडं तोडली ती कोणाच्या घशात गेली त्याचा पण हिशोब लावा. सागरी महामार्ग बनवायची खरंच गरज आहे का? आणि याचा कोकणाला (कोणा कोणाला ) काय फायदा ते पण सांगा
@bapparawal97093 ай бұрын
२०-२५ वर्षात मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेच्या कडेने झाडे लावण्यात आली नाहीत. त्यावर कारवाई आजतागायत करण्यात आली नाही. देशद्रोही सरकार आणि सरकारी नोकर फक्त पगार खाण्यासाठी लाच खाण्यासाठी नेमले आहेत का ?
@sunilkaradkar95583 ай бұрын
Ekdam perfect bollat,
@kanchankini10643 ай бұрын
अगदी बरोबर सरकारी नोकर पगार आणि लाच खाण्यात बिझी आहेत मग त्यांना झाड लावायला वेळ कुठे आहे त्यापेक्षा तुम्ही का नाही लावत झाड???? आम्ही फक्त दुसर्याच्या नावाने बोट मोडणार
@bapparawal97093 ай бұрын
@@kanchankini1064 रमेश किणी तुमचा कोण ? हालकट राज्यकर्त्यांनी मला एढव्हान्स रक्कम देऊन कंत्राट दिले असते तर मी त्यांच्या बोच्यात खुट्या ठोकून पूर्ण केले असते.
@jayvantkalyankar22894 ай бұрын
जमत नाही तर नव्या महामार्गांची घोषणा का होते त्याच भागात?😢😢शिव्यांच म्हणाल तर ,राजकारणी शिव्या कधीपासून मनावर घ्यायला लागले?
@vijayanandraut74193 ай бұрын
श्री. नितीनजी गडकरी आपण या मुंबई गोवा महामार्ग आपल्या काळात आहे. सत्ताधारी असो किंवा अपक्ष विरोधी पक्ष यांनी भुसपाधन भावाभावा मधील अडचणी न सांगता तुम्ही या मुंबई गोवा महामार्गावर आपण करोडो रुपयांचा आयुष्य भर टोल च्या माध्यमातून वसुली करणार जर का? रस्ता आपण पूर्ण केला नाही तर तुम्हाला परशुरामाचा श्याप हा तुम्हाला व तुम्हच्या पक्षाला आहे. भविष्यात येणाऱ्या २०२५्च्या निवडणूकीत मुंबई गोवा महामार्गावरील मतदार तुम्हचा आणि तुम्हच्या पक्षाला पराभव पत्करावा लागेल असा शयप तुम्हा मतदार व परशुरामाचा असेल.
@VinodKadam-gp4qt3 ай бұрын
भावा निवडणुका आल्यावर लोकांसमोर तुकडे फेकले की जातील सर्व विसरुन
@sandeepbhongale33953 ай бұрын
हवाई पाहणी झाली मागच्या डिसेंबर 23 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं काय झालंय आता पर्यंत तुम्ही आमची फक्त फसवणूक करीत आहात
@nageshwagle29843 ай бұрын
फसवणूक कोणी आणि कशी केलीय ते पुन्हा एकदा क्लिप बघा म्हणजे समजेल
@abbys7773 ай бұрын
नितीन गडकरी नी आधी महाराष्ट्रातले सगळे रस्ते बनवायला पाहिजे होते, नंतर दिल्ली व इतर प्रांतातले बनवायचे होते. पण त्यांनी तसं नाही केलं ज्याचं कारण त्यांनाच माहीत आहे.
@mangeshnaik17864 ай бұрын
मग मुंबई -गोवा महामार्ग चौदा वर्षे झाली आता तरी पूर्ण करा. आपणास जमत नसल्यास चायनाला बनविण्यास.. गडकरी साहेब आता बस झाले.
@ashishkhadye49413 ай бұрын
Tumhi kokani lokanni jamin nahi dili tar china ne kay rast Tuzya gandivar bandhayacha ka😅
@must6043 ай бұрын
😂😂😂तुम्हाला चिन मोठा वाटतो. Germany ला कींवा L&T द्या म्हणाले असते तर ठीक झालं असतं.
@vishalpachare68133 ай бұрын
Kokani manus ha pragati shil nahi he khar ahe nusta Paisa khaycha..... Konta aamdar khasdar ratyavar utarla, tumi sagle chutiya ahet..... Amchya kade samruddhi tayar pan jhala, karan corruption nahi.. new chatrapati Sambhaji nagar to pune tayar hotoy, jalna te nanded pan tayar hotoy ...... Sundar konkan gandit ghlaycha ka??
@harh9083 ай бұрын
चीन मध्ये हुकूमशाही आहे तिथे सगळी संपत्ती सरकार चा अधिकार आहे असा कायदा आहे, तिथे जर तुझं घर मध्ये आलं तर डायरेक्ट पाडून रस्ता बांधतात, जमीन संपादन वगैरे काय नसते, आपल्या इथे बुलेट ट्रेन ला विरोध करणारे अशोक चव्हाण सरकार आल्यावर नांदेड पर्यंत बुलेट ट्रेन करा अशी मागणी करतात आहे डबल ढोलकी लोक आहेत
@isshiomi63643 ай бұрын
चीनी कंपनी नक्की काम सोडून पळून जाईल...
@vijaynaik62623 ай бұрын
आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा.नंतर हवेत उडणारी बस हवेतच उडवा.
@sureshsawant21383 ай бұрын
Pahile jamnivar laksh theva mag havet
@sagarwalke71733 ай бұрын
@@sureshsawant2138 tumhi jamini deta ka? Tya madhe rajkaran karun project thambvayche ani mag Sarkarla dosh dyaycha.
@sagarwalke71733 ай бұрын
स्थानिक राजकारण्यांच्या नादी लागून जमिनी दयायच्या नाही, आणि मग सरकारला दोष द्यायचा की project पूर्ण नाही झाले म्हणून.
@sudarshannaik85353 ай бұрын
तुम्ही मत द्या काँग्रेस ला आणि रस्ते मागा भाजपा कडे..... वा रे वा...
@sagarwalke71733 ай бұрын
@@sudarshannaik8535 बरोबर बोललात 🙏.
@vijayvasa71453 ай бұрын
Mumbai - nashik highway any update
@prabhakarkhedekar73043 ай бұрын
गडकरी साहेब याला फक्त तुम्ही व तुमचे सरकार आहे त्यामुळे फक्त जबाबदारी तुम्हाच आहात
@vanmalimayekar35863 ай бұрын
गडकरी साहेब कोकणी माणसाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा
@anantparab32003 ай бұрын
किळस वाटते या निर्लज्ज राजकारण्यांची या मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना
@AN-uf7mk3 ай бұрын
ज्यांना वोट देतात त्या नेत्या कडून काम करून घ्यायला किळस का वाटते कोकणी माणसाला
@anantparab32003 ай бұрын
@@AN-uf7mk अगदी खरंय साहेब.
@pradipbhurke33224 ай бұрын
जरा या रोड वरून फीरा म्हणजे कळेल
@df23564 ай бұрын
आधी उ.बा.ठा. ला फिरवा
@Aahetase4 ай бұрын
का रे बाबा 14 वर्षामध्ये 10 वर्षा तुच्छ रस्ते मंत्री अहेस.खड्डे पण भरता अजून नाही का
@KOKANGABHA3 ай бұрын
हाच प्रश्न उदय सामंत यांना विचारा
@vivekanandghate3 ай бұрын
स्थानिक लोप्रतिनिधींनी जाणूनभुजून stay आणले,जमिनीचे पैसे ज्यादा मिळतील असे सांगून मुद्दाम अडवून ठेवले.
@sanjeevkhopkar49402 ай бұрын
त्यांनी अधिक मोबदला मिळावा म्हणून जमीन आधिच खरेदी केली आहे / बयाणा रक्कम देऊन ठेवली आहे. आणि तेच भूमाफिया गडकरींच्या सभेत स्टेजवर बसतात (आणि गालातल्या गालात हसत असतात! )
@Vijay-xf4or3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@vivekpandit68473 ай бұрын
काम झालं तर श्रेय स्वतःला आणि नाही झालं तर दोष मला देऊ नका.वा रे वा
@mando36213 ай бұрын
लोकल नेते कुचकामी आणि भ्रष्ट देशात सगळे महामार्ग झाले राज्यात समृध्दी महामार्ग ,नागपूर - रत्नागिरी झाले
@VaibhavSatam-d1d3 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग गेली 14 वर्षे प्रलंबित आहे हे जरी मान्य केले तरी जेव्हापासून मोदी सरकार केंद्रात आल्यापासून आणि नितीन गडकरी साहेबांकडे रस्ते वाहतूक मंत्रालय दिल्यापासून त्या मंत्रालयाची कामाची गती पाहता नितीन गडकरी साहेबांकडून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची गती नक्कीच सुधारे ल आणि नजीकच्या काळात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला नक्कीच गती मिळेल अशी अपेक्षा आहे
@aparnasoman2733 ай бұрын
दहा वर्षे तर तुम्हीच आहात सत्तेमधे !
@laxmansamant49203 ай бұрын
खोटी आश्वासन नको.
@prasadthakur27982 ай бұрын
मंत्री असून तुम्हाला कुठल्या गोष्टीचा गांभीर्य उरल नाही,14 वर्षे झाली तरी त्या रस्त्यांचा अजून काही थांगपत्ता नाही.......💯😡
@SarfireGPS3 ай бұрын
Ropeway बांधू नका गडकरी साहेब .. गडांचे किल्लेपण आधीच निघून चाललंय .. विनंती आहे साहेब आमच्या गडकऱ्यांची🙏
@sjmusic27763 ай бұрын
छगन नि घेतल म्हणून मगनझाल
@warriortime53694 ай бұрын
लाज कशी वाटत नाही, म्हणे हवेत उडवणार
@chhagandaspawar16993 ай бұрын
Are lavdya tu suddha corrupted aahes re Tyala Kay mnto Gadakari sarkha imandar mantri kadhich honar nahi Bakiche pn project baghun ghe jara Nantar mn zattu
@vishwajeet25643 ай бұрын
Wire vali sangtay te gad killya sathi vyavasthith pha bhau
@123mohsin4 ай бұрын
2000 मानस मेलीत आणि याना जोक सुचतात
@shrikrishnapujare98713 ай бұрын
कोकणातील मंत्र्याला जनतेनी शिव्या द्या.
@gk-di4kn3 ай бұрын
सिंधुदुर्गात केव्हाच पूर्ण झालाय महामार्ग. रत्नागिरी मध्येच का अडलंय काम? रत्नागिरीकरांनी विचार केला पाहिजे. रस्त्यावर आलं पाहिजे. भास्कर राव झोपले की काय? रत्नागिरीकराचं रेल्वेवर भागतंय असं दिसतय.
@rajeevsowale17063 ай бұрын
I think land acquisition is one of the main problem.. as Kokan is very different terrain and as he said land parcels are small and many co owners. Also, people don't want to lose their ansestors lands for govt projects.. I love kokan and its my native too..
@rameshnirkar-wd8tu3 ай бұрын
छगन भुजबळ, शरद पवार असे नेते ज्या कामांची खाती सांभाळतात तेव्हा ती कामे कधीच पुर्ण होत नाहीत
@aneesh2k713 ай бұрын
गडकरी साहेब, तुम्ही एवढे मनावर घेवू नका, कारण शिव्या देवून कुठल्याही राजकारण्यांना काहीही फरक पडत नाही, आणि पडलाच असता तर, आपला भारत देश केव्हाच महासत्ता बनला असता. आपण उत्तम वक्ते आहात छान बोलता.
@psm47274 ай бұрын
म्हात्रे कडे चांगलं स्टाफ नाही, असा अनुभव नाही, फ्लॅव्हर विचित्र बनवून घाण केले, चांगले काम केले नाही
@siddhantsawant57173 ай бұрын
Mhatre la ataj kara mc la
@sanjeevkhopkar49402 ай бұрын
JM Mhatre यांचे काम चांगले आहे, त्यांचा स्टाफ ही खूप आणि चांगला आहे. माणगाव - दिघी रस्ता त्यांनी उत्तम केला आहे, पावसाळ्यात खड्डे पडले नाहीत पण तरीही पूल/ मोर्ऱ्या व रस्ता यांचा सांधा एकजीव नाही.
@siddhantsawant57172 ай бұрын
@@sanjeevkhopkar4940 aaighala jm Mhatre raigad chi vatlavli ya haramya na
@gttvaji3 ай бұрын
गडकरी साहेब , आपल्याला विनंती आहे की चायना ला कंत्राट द्या , आपल्या भारतातल्या ठेकेदारांना फक्त पैसा गिळायचा आहे .
@anandsondulkar27792 ай бұрын
Parprantiyana deu naka jameeni
@sudhirpatil76023 ай бұрын
हवेतल्या बससारखे गडकरीजींच्या कल्पना हवाहवाइ असतात ।
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar3 ай бұрын
मग शिव्या अमेरिकेच्या राष्ट्रपती ला देऊ का?
@Deepak-d2v7j3 ай бұрын
मुलांनी चुका केल्यावर आधी बापालाच झापतात, कारण बापाचं मुलांवर लक्ष असणे गरजेचे आहे. तसेच आपण नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हलगर्जी पणाची जबाबदारी आपलीच आहे.
@prabhakarpawar74103 ай бұрын
मुंबई - गोवा महामार्ग वर हवेत उडणारी बस बरोबर आहे.
@anandgondkar92754 ай бұрын
Fair and lovely Lawa
@nitintodkar3 ай бұрын
रस्ते बांधत असताना कॉन्टॅक्टर लोकं सेफ्टी पाळत नाही त्यामुळे अनेक एक्सीडेंट होत आहे त्याचे आकडे प्रसिद्ध करा व किती लोक मेले
@samirgokarnkar2194 ай бұрын
गडकरी साहेबांनी अगदी प्रामाणिकपणे म्हंटल्याप्रमाणे कोकणात भूसंपादन करणे अतिशय कठीण काम आहे, त्यामुळे या मार्गाला वेळ लागला तर मग अजून एका महामार्गाचा घाट कशाला?
@subhashdamle78213 ай бұрын
ह्यांना फक्त फुलांचे गुच्छ द्या.
@darshanajadhav17193 ай бұрын
साहेब आम्हाला हवेत उडायचं नाही जमिनीवरच रहुद्या आम्हाला.कोकणातला तुकडा छोटा आहे मग काम लवकर झाला पाहिजे होता ना.
@Kingmaker123-l6v3 ай бұрын
हवेतल्या बस सोडा आधी आमचा मुंबई गोवा महामार्ग करण्याचा मनावर घ्या तो पण चांगल्या दर्ज्याचा नवीन प्रकल्पाची घोषणा करू नका.
@rahulkasture21223 ай бұрын
कोकणवासी आणि तिथील स्थानिक आमदार खासदार ह्यांच्या हातात असतो रस्ता.... त्यामुळे कोकण वासियांनी स्थानिक नेत्यांना जाब विचारा.
@timetable6413 ай бұрын
सर्व जनतेची ,ईच्छा आहे व अधिकारही ,महाराष्टातील सर्व रर-ते व फुटपाथ, कानाकोपऱ्यातील, र-वच्छ सुंदर मजबुत पहाणेची व लवकरात लवकर .तसेच सर्व रेलवे र-टेशन ,बस र-थानके ,सर्व सरकारी offices सुंदर निटनेटकी बघणेची नागरिकांनची 70 year pasun ची ईच्छा आहे ,
@umeshdanait94713 ай бұрын
अहो गेल्या अनेक वर्षांपासून महामार्ग एका ठराविक भागात का पूर्वा होत नाही हे न घाबरता नावासकट एकदा जाहिर करा नाही तर लोक व मिडीया तुम्हालाच शिव्या घालणे चालूच ठेवणार, घ्या एकदाचे आव्हान.
@NitinPatil-hs2gr2 ай бұрын
कोकणातील सर्वंनी लक्षात ठेवा ह्यांना मतदान आला कि रस्ता आठवतो, ह्या मंत्रानं मतदान करायचा नाही
@ganeshasrondkar37693 ай бұрын
अरे बाबा हवेत उडणारी बस चालू करशील तेव्हा कर पहीला मुंबई गोवा महामार्ग तर पूर्ण करा उपकार होतील
@rajendrapatil79863 ай бұрын
बस झालं आता घरी बसा नुसता उपदेश करू नका रस्ता जर ठरवलात तर करू शकता
@gk-di4kn3 ай бұрын
रस्ते झाले तर कोकणात प्रकल्प येतील नव्ह.? प्रकल्प नाव ऐकल्यावर आम्हा कोकणकराच्या अंगावर काठा उभा रहातो. त्या पेक्षा महामार्गच नको बाबा.
@sanjaykambli50573 ай бұрын
1000% आमचा जुना रस्ता चांगला करा ,आणि रस्ता बवयला जेवढा वेळ लागला,तेवढी वर्षे टोल घेऊ नका.
@DevdharDeva-xr7hrАй бұрын
कॉंग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असल्यावर हा महामार्ग निदान चालु तरी झाला हे त्या रस्त्याच नशिब म्हणाव लागेल.
@Saimetkari14123 ай бұрын
रस्तापण पाहिजे आणि कॉंट्रॅक्टरकडून पैसेपण पाहिजेत...कसं शक्य आहे...
@chillucho30323 ай бұрын
कोकण चे लोक तर आमच्या मराठवाड्याच्या पण पुढचे निघाले 😂😂😂😂 अजून रस्ता झाला नाही 😂😂
@rajendravaigankar97833 ай бұрын
मी मराठी म्हणत काही लोकांना आपण डोक्यावर घेतले त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा साधा सरळ रस्ता जर तुमच्याकडे होत नाही तर कोंकण रेल्वे दुहेरी करण विसरा. इतकी वर्षे गडकरी हसत हसत बोलतात की असे वाटते की हा रस्ता लौकरच तयार होईल. पण गडकरी साहेब तुम्ही हे विसरता कामा नये त्या लोकांना कधीच लोकानी सत्ते पासून दूर केले आहे. म्हणजे आता शिव्या दिल्या तर तुम्हालाच द्याव्या लागेल. सेंट्रलला व स्टेटला जर तुमचे सरकार असताना हा चाल ढकल पणा चालला आहे तर आता त्या गणपतीला मागणे मागावे लागेल ...
@vishwambharpawaskar27114 ай бұрын
Ha khara labad aahe. Aata navin rasta karnar aahes tyachi kay garaj aahe.
@ramdanech72153 ай бұрын
भुजबळ होते म्हणजे झाला मग रस्ता 😂
@vishalpawar70563 ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही रोड ट्रान्सपोर्ट मंत्री आहेत तुम्हला विचारणार ki अजून कोणाला बोलणार
@mithilchoukekar3 ай бұрын
चांगले आहे गडकरी जी, चांगला काम तर तुम्ही घ्या आणि यावर बोलतात की मी नाही त्यातल
@alligator66533 ай бұрын
टोल भरायला नको कोकणी लोकांना आणि सगळं फुकट पाहिजे.
@bhagyesh_knowledgecity3 ай бұрын
सरकार सामान्य माणसा कडून टॅक्स कसा वसुल करता येणार यावर, जास्त लक्ष देते. मात्र स्वतःच्या कामाची बोम.
@greenparas3 ай бұрын
गडकरी साहेब , आधी रस्ता नीट पूर्ण करा मग हवेत उडणारी बस च्या बाता मारा . तुम्ही पण यार मोदींशी competition करताय फेकण्यात 🥸
@sanjayvhawal24043 ай бұрын
ek number cha feku mantri
@pareshgarud17373 ай бұрын
सरकारनं रस्ते बांधू नव्हे. आपले सरकारी करमाच्री योग्य आहेत ह्या प्रोजेक्ट साठी कशाला कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत आपले बजेट सक्षम आहे
@girishgawde44273 ай бұрын
100% शिव्या तुम्हाला देणार साहेब
@mahesh73913 ай бұрын
येडंझव
@Babusodigambarhalornekar4 ай бұрын
Mr. Gadkari, please put that road contractor in black list.
@aneesh2k713 ай бұрын
गडकरी साहेब तुमच्यासह महाराष्ट्रातिल सर्व मंत्र्यांना एकदा मुंबई गोवा रसत्यावरुन कोकणात घेवून जा, म्हणजे तुम्हाला कळेल.
@ashasaarang67203 ай бұрын
एका अर्थी बरेच आहे.रस्ता चांगला झाला की परप्रांतीय लोंढे घुसणार आणी सुंदर कोकण ची मुंबई करणार
@babandhanawde77703 ай бұрын
आता आता आम्ही कोकणात जाऊन आलो.आता रस्ता पुष्कळ चांगला झाला आहे.काही ठिकाणी उड्डाणपूल मुदतीत पूर्ण न झाल्याने बायपास रस्त्यावर खड्डे आहेत हे खरे आहे.संगमेश्वर ते लांजा रस्ता खराब आहे.आमच्या माहितीनुसार स्थानिक नेते पाठपुरावा करत नाहीत.निवडणुका जवळ आल्या की आश्वासन देतात आणि नंतर विसरून जातात.
@sanjaykharade84663 ай бұрын
आपण सांगितल्या प्रमाणे यादि जाहीर करा कोणाला कीती टक्के शिव्या द्द्यायच्या म्हणजे कोकणी जनतेला सोपे होईल
@EntecEnterprises3 ай бұрын
गडकरी साहेब लोकांना गोड बोलून येडं बणवू नका. १४ वर्ष झाली गोवा हायवेला. आता बस झालं तूम्ही घरी बसा. उगाचच कारण देऊ नका. कोकण वासी तूंम्हाला आणि रेल्वे मंत्र्यांना माफ करणार नाही.
@Rockhard863 ай бұрын
सर आपण हे ना हवेत उडणारी बस जरा बाजूला ठेवा आणि सध्याच्या पुणे-नगर-संभाजीनगर ची अवस्था बघा
@gajananmundaye62903 ай бұрын
गडकरी जी आपण हवेत उडणारी बस तयार करा बरं होईल , जेणेकरून शेतकऱ्यांचा जमिनी डोंगर दऱ्या जंगल तोड, पर्यावरणाचा समतोल तरी सांभाळलं जाईल बस झाले रस्ते पिस्ते जे काम चालु केले ते तडिस न्या,चार चार पदरी रस्ताचे काम चालू असताना परत ६पदरी रस्ते कशाला हवेत,समजुन घ्या जरा
@SameerDakwe3 ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही मागील एका भाषणात सांगितले दुबईतील शेख म्हणतात ६ म्हशीने गडकरींना आमच्याकडे रस्ता बांधणीसाठी पाठवा ,अहो गडकरी साहेबांना सांगा दुबईतील रस्तेबांधणी करण्यापेक्षा कोकणातील महामार्ग गेले १५ वर्ष रखडला आहे तो पुर्ण करा, मागुन समॄध्दी महामार्ग ४वर्षात तयार होतो,पण कोकणचा महामार्ग पुर्ण होत नाही?
@Rajararamkapadi-tp8po3 ай бұрын
बस झाल हवेत गोळ्या मारणे इकडे तुम्हाला रस्ते चं खड्डे बुजवा येत नाहीत....टॅक्स... फाईन हे सगळ वाढवले आहेत..... गडकरी साहेब....तुम्ही लक्ष द्या मुंबई गोवा महामार्गावर
@deepakamre59693 ай бұрын
Now no one should avoid their responsibility. Now no excuses.
@nitinpawar52063 ай бұрын
हवेत उडणारी बस नाही पण सध्या वाहने हवेत उडता आणि माणसे डायरेक्ट ढगात पोहचतात😅
@paikamalpai20013 ай бұрын
He will always praise himself . He is doing Roads because Toll money can be earned. What has he done to stop corruption of RTO Police for Truck drivers. Logistic is backbone of any country .
@sandynaik16204 ай бұрын
14yrs??? What bjp is doing only corruptions in Goa.???
@dilipgundecha93803 ай бұрын
दहा वर्षे झाली असून अजूनही जुन्या लोकांना शिव्या घालत आहेत .
@sanjaythale24253 ай бұрын
हे हसुन बोलायची गरज नव्हती . चीड तर येणारच, शंभर तासात शंभर किलोमिटर बनविण्याचा विक्रम केलात तर हा मुंबई गोवा रस्ता पनवेल इंदापूर हा 90 किलोमिटर रस्ता 20 वर्ष झाले तरीसुद्धा पूर्ण होत नाही हा ही विक्रम आहे .
@amitpatil23923 ай бұрын
ट्रॅफिक होणारच. मुंबई गोवा महामार्ग 2 लेनचा बनवलाय . 2 लेनचे गल्लीतले रस्ते असतात.
@raigadkattaofficial3 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग काम कधी पूर्ण होईल कित्तेक जणांचे जीव जात आहेत नॅशनल हायवे ठीक नसल्या मुळे 😢
@Rk-rt7cg3 ай бұрын
हवेत उडणारी बस 250 लोक बसतील एवढीच अहो गडकरी अख्खा मुंबई गोवा महामार्गच हवेत उडतोय तो काय कमी आहे फक्त या उडणाऱ्या हायवे पर्यंत गाडी आपटून आपटून पण उडाणा बघा 😊
@UdayMandavkar-wg1hq3 ай бұрын
हवेतून पहाणी करण्या ऐवजी हायवे पाहणी केली असती तर खूप बरं झालं असत
@vishakhapatil-m9o2 ай бұрын
गडकरी साहेब फक्त जमीन अधिग्रहण करून नवे रस्ते बनवायचा मागे लागले आहते . जुन्या रस्तांकडे जरा पण लक्ष नाही. आहेत ते Maintain करा आधी.
@ravindracharya34763 ай бұрын
गडकरी साहेब आपण हातात घ्या दुसरी गोष्ट उडती बस गरीबा साठी नाही
@rajeshvaidya41903 ай бұрын
किती निर्लज्जपणे हसताहेत. परिस्थितीचे गांभीर्यच नाही. कोणीही जबाबदारीने वागत नाही. स्थानिक आमदार व खासदार काय करत होते गेली १७ वर्षे.
@Md966913 ай бұрын
एक तर या महामार्गाला पायवाट म्हणून जाहीर करा नाही तर कोंकणातल्या लोकांना जनावर म्हणून घोषित करा....
@VenkygaikwadAimpire3 ай бұрын
.... नितीन गडकरी ला यामुळेच मानतो या माणसाकडे आधुनिक प्रगतशील भारताची चावी आहे
@dipakvanikar62543 ай бұрын
Yes 👍
@chandrashekhardandekar12603 ай бұрын
पूर्ण विचार आणि तयारी केल्याशिवाय कुठलेही ( विशषत अशी मोठी काम ) हातात घेता नये.कांही मंत्री कामाची जाण नसताना हावरेपणाने मंत्री बनतात आणि असे देशाला खड्ड्यात घालतात .आता ते नामानिराळे बनून गप्प बसतात आणि पुढच्याना शिव्या खायला लावतात.
@sanjayvhawal24043 ай бұрын
he mantri 10 vi pass suddha nastat
@chandrashekhardandekar12603 ай бұрын
@@sanjayvhawal2404 खोटे बी. इ होतात.
@nageshcreation60203 ай бұрын
मग तुम्ही ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा त्यांना जेल मधे टाका राज्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून संबंदीत त्या सर्व ठेकेदारांच्या सम्पती जप्त करून विका आणी नुकसान भरपाई करा शेतकऱ्यांना कसा नाहक त्रास दिला जातो 🙄