Special Report MVA |मविआ सोडण्याची Uddhav Thackerayची धमकी? ठाकरे शरद पवारांसाठीही 'नॉट रिचेबल'?

  Рет қаралды 275,249

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#Zee24Taas #uddhavthackeray #sharadpawar #mva #politics #vidhansabha
महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याची बातमी समोर येत आहे... विधानपरिषद निवडणुकीआधी मविआत राजकीय नाट्य रंगलं... वाद एवढा वाढला की, ठाकरेंनी थेट मविआ सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय... नेमकं काय घडलं?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 184
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
सर्वांनी स्वतंत्र लढून दाखवा बघूया कोणाच्यात किती हिम्मत आहे
@milindtawde5280
@milindtawde5280 Ай бұрын
Ho bjp chi himmat baghitali .MVA baghitalyawar bjp chi hawa tight jhali mhanun fodafodi karayala lagali. Nahitari bjp madhe ahet kon tar 70 % congress ,rashtrawadi che niwadun yayachi kshamata asalele umedawar je ed ,cbi chi bhiti dakhawun ghetale ahet bjp ne .ugach andhbhakt himmaticya goshti karatat.
@mr.shree_ff7504
@mr.shree_ff7504 Ай бұрын
उध्दव साहेबामुळे आम्ही महाविकास आघाडीला मतदान लोकसभेला केलं नाहीतर केलं नसतं
@ARYAN_CLIPZ
@ARYAN_CLIPZ Ай бұрын
Brobr vakdya tondacha uddhav sahebanbarobr game kartoy
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे ठाकरे आहे... उद्धव ची काय अवकात
@ARYAN_CLIPZ
@ARYAN_CLIPZ Ай бұрын
@@Rajput-zi1gb mhnunch congress walyani narvekar la matadan kel Sharad Pawar chya jagewar congress chi kay aukat hoti pahil 2014 te 2023
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
@@ARYAN_CLIPZ काँग्रेस ने 70 वर्षी राज केल... उद्धव ची काय अवकात... त्याच्या बाप किती शिव्या देत होता... काँग्रेस ला.. आता उद्धव che हाल होणार...
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Ай бұрын
फक्त उध्दव साहेब 🎉
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे
@anantremje886
@anantremje886 28 күн бұрын
Sharad. Pawar. Shinde. Fadkyacha. Lok. Haddpar. Navhe. Tar. Tadipar. Karnar. 100%
@satisharivale319
@satisharivale319 Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Ай бұрын
नक्किच उद्धव साहेब वेगळे लढा ...एकवेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले तरी चालतील पण पवार गट काँग्रेस नको ...बाकी कोणी पण चालेल
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Ай бұрын
@@Rajput-zi1gb काँग्रेस नावाला राहिला आहे का ...आले ते महाराष्ट्र उध्दव जीवावर स्वतः चे एक माणूस आहे का कामाचा आणि active pans काम करणारे सगळे पिढी प्रमाणे आलेले राजकारणी ..घराणेशाही राजकारण सगळे
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
लवकरच सोडा नंतर फायदा नाही.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
शरद पवारानी जाणून बुजून जयंत पाटील यांना उमेदवारी
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Ай бұрын
साहेब स्वबळावर विधानसभा लढायचे आदेश द्या. जय महाराष्ट्र
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Ай бұрын
दोन्ही कॉंग्रेस माज दाखवत आहेत त्यांना परत 1 अणि 4 वर आणायला पाहिजे
@asifkazi2782
@asifkazi2782 Ай бұрын
Kare baba sangli cha jaga cha hutta kuni dharla ...
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣
@sampatphad2505
@sampatphad2505 Ай бұрын
Sodalich पाहिजे 😊
@sharadthorat225
@sharadthorat225 Ай бұрын
यांचा एकमेकांवर विश्वास' नाही
@madhavkanaskar8823
@madhavkanaskar8823 Ай бұрын
ऐक आमदार निवडताना ही अवस्था आहे तर मुख्यमंत्री निवडताना काय होईल 😂
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p Ай бұрын
सत्तेसाठी लालच बरी नाही, दोघेही खड्ड्यात जातील, ना घर का ना घाट का ही परिस्थिती होईल
@dipakwalke2583
@dipakwalke2583 Ай бұрын
उध्दव साहेबामूळे बाकी चे निवडणून आले लक्षात ठेवा......❤❤
@mohanmane2780
@mohanmane2780 Ай бұрын
अजुन वेळ गेली नाही. उध्दव ठाकरेंनी स्वतंत्र लढावं... असे झाल्यास सेना सत्तर पार असेल.
@immy4u994
@immy4u994 Ай бұрын
लावा मग दम 😂😂😂😂
@kisanthorat5380
@kisanthorat5380 Ай бұрын
तुम्ही स्वतंत्र लढा विरोध पक्षात घोषणा एवढे तरी लोक तुम्ही निवडून आणताय का बघा असं जर वागला तर शिवसेना नावाचं वलेस बंद होईल
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 Ай бұрын
स्वतंत्र लढा ,बघा ,कोणाची किती किंमत आहे ते दिसेल.
@satishpawar8551
@satishpawar8551 Ай бұрын
निवडणूक आयोगानेच या युत्या,आघाड्यांचं फॅड बंद करायला हवं.प्रत्येक पक्षानं कमी किंवा अधिक जागा स्वतंत्र लढवाव्यात.असा नियमच करणं गरजेचं आहे.त्यामूळे पक्षांची खरी ताकद ही समजुन येईल.
@shriniwasmadrewar2249
@shriniwasmadrewar2249 Ай бұрын
हे असेच होणार विधानसभा परेंत
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Ай бұрын
शाना असलास तर महभकास आघाडी सोड आणि महायुतीबरोबर ये.शरद पवार कधी डच्चू देतील सांगता येत नाही.ते आजपर्यंत चुना लावत आलेत.
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 Ай бұрын
युती मध्ये बाहेरील मूल दत्तक घेतले आहेत गद्दार
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 Ай бұрын
स्वतंत्र लढा उध्वव साहेब
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
दम लागतो काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यापुढील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rrrrkkkk181
@rrrrkkkk181 Ай бұрын
@@jaysingayare8491 ghanta
@arjunshinde7717
@arjunshinde7717 Ай бұрын
एकदा अडीच वर्ष मुख्यमंत्री होते अस मि ऐकलय
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
@@arjunshinde7717 नशीब समज उद्धवजीच मुख्यमंत्री होते नाहीतर कोविड काळात जे गुजरात आणि उत्तर प्रदेशात मृत्यूचे तांडव झाले तसे महाराष्ट्रात पण आणखी भयानक परिस्थिती निर्माण झाली असती.
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
@@Rajput-zi1gb उद्धवजींनीच महाराष्ट्रात काँग्रेसला पुनर्जीवित केले भाऊ.
@rajendrapatil9838
@rajendrapatil9838 Ай бұрын
चांगले आहे काँग्रेस + राष्ट्रवादी एकत्र लढायला पाहिजे
@asifkazi2782
@asifkazi2782 Ай бұрын
Right
@user-rn8jv8dc3d
@user-rn8jv8dc3d Ай бұрын
@@rajendrapatil9838 kutra tri vicharrtay ka Congress l
@chetandhandrut1434
@chetandhandrut1434 Ай бұрын
सुपडा साफ होईल 😂
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
काका ठाकरेंना भ्याले. काकांचा फोन ठाकरे घेत नाहीत म्हणजे काकापेक्षा ठाकरे शक्तीशाली झाले.
@yogeshmuknak4736
@yogeshmuknak4736 Ай бұрын
आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बघा वाकून..
@amolkhandekar1699
@amolkhandekar1699 Ай бұрын
उद्धव साहेब स्वतंत्र लढा कोणाला मस्का मारयची गरज नाही येणाऱ्या काळात तुम्हीच मुख्यमंत्री 100/%होणार🎉🎉🎉🎉🎉
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
आघाडीतील पक्षाना जर स्वतः मध्ये अती आत्मविश्वास निर्माण झाला तर नुकसान त्यांचेच होईल फायदा युतीचा होईल या पक्षांनी लक्षात घ्यावे.
@jitenderjagtap766
@jitenderjagtap766 Ай бұрын
हे तर होणारच होते
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@user-zw1td7jz1i
@user-zw1td7jz1i Ай бұрын
Uttav thakre saheb jaast atti karu naye.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
इतर पक्षांतील निःस्वार्थ, अभ्यासू लोकांना शिवसेनेत घेऊन शिवसेनेने महाराष्ट्रावर राज्य करावे कारण शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे.
@ShivajiMane-fr9qb
@ShivajiMane-fr9qb 28 күн бұрын
शरद पवार शिवसेना संपवनार ऊद्यव ठाकरे साहेब यांनी आत्ता तरी शहाणा होवुन बाहेर पडने
@user-nz8zu4tx2u
@user-nz8zu4tx2u Ай бұрын
आति होतंय जाऊदे गेले तर
@user-ix9fe5ib2h
@user-ix9fe5ib2h Ай бұрын
Uddhaw ji❤
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 29 күн бұрын
Very Good
@user-pt7mk8vc2z
@user-pt7mk8vc2z Ай бұрын
उध्दव साहेबांनी राष्ट्रवादी काॅग्रेस ची साथ सोडून बीजेपी सोबत युती करावी
@bhujangchavan329
@bhujangchavan329 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे👍
@user-kw1tb9bt1m
@user-kw1tb9bt1m Ай бұрын
Ubt samplyavar jag yet ahe
@kiranghodake1690
@kiranghodake1690 Ай бұрын
Sodl tr 1 pn nahi yenar निवडून ठाकरेंचा
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Ай бұрын
काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकत्र
@maheshpatil4634
@maheshpatil4634 Ай бұрын
हा हेकट माणुस आहे काॅगेस आणि राष्ट्रवादीनी स्वतंत्रच लढावं.
@Shivsainik1983
@Shivsainik1983 Ай бұрын
अजित दादा आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन तिसरी आघाडी स्थापन होईल
@dipakbajbalkar7069
@dipakbajbalkar7069 Ай бұрын
लवकर करा
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Ай бұрын
💯
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 Ай бұрын
कशाला धरनात... करायला
@guddupatil8811
@guddupatil8811 Ай бұрын
धमकी तु काय देतो विधानसभा निवडणुकीत समजेल तुला राष्ट्रवादी काय चीज आहे ते😮
@pappurajivade9796
@pappurajivade9796 Ай бұрын
घंटा...
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if Ай бұрын
निट बोल शिवसेना नसती तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे २ खासदार सुध्दा निवडुन आले नसते,शरद पवार साहेबा बद्दल आम्हाला आदर आहेच,पण उध्दव साहेब ठाकरे मुले महाविकास आघाडीचे ३४ खासदार निवडुन आले.
@MSPRODUCTION31
@MSPRODUCTION31 Ай бұрын
Te kalellach vidhansabhela
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात..
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
​@@SpSp-wy5ifउद्धव ची काय अवकात हे माहित हे,, काँग्रेस मुळे तो आहे... त्याचा बापाने काँग्रेस ला किती शिव्या दिल्या... उद्धव che हाल होणार
@user-bc5sw7ur8k
@user-bc5sw7ur8k Ай бұрын
महाविकास आघाडी मधे आणि महायुतीत पण होईल..धुस पुस कारण 288 जागा साठी दोन पक्ष युती करू शकतात.. तीन पक्ष मधे जागा 500 पाहिजे होते😂😂😂😂
@kisanthorat5380
@kisanthorat5380 Ай бұрын
शरद पवारला विरोधकही मान सन्मान देतात तुम्ही तर त्याच्याच पक्षात होता ज्याच्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं त्याचा त्याचा अपमान करता हे तुमची अक्कल
@anamik3267
@anamik3267 Ай бұрын
2014 साली भाजप ला जशा 100पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या प्रमाणे शिवसेनेला 125पेक्षा अधिक आमदार निवडून येण्याची संधी आहे.त्यासाठी किमान 150ते175जागा लढविण्याची गरज आहे.परंतु राष्ट्रवादी व काँग्रेस शिवसेनेला 96पेक्षा अधिक जागा देणार नाही परंतु शिवसेनेला असलेल्या सहानुभूतीचा उपयोग करून स्वतः च्या जास्तीत जास्त सीट्स निवडून आणतील.अभी नहीं तो कभी नहीं अशी शिवसेनेची अवस्था आहे.
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
Ncp व कॉग्रेस यांनी एकत्र लढावे, ठाकरे कधी पलटी मारील सांगता येत नाही,
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
मग काँग्रेस पुन्हा पाताळात जाईल 😂
@asifkazi2782
@asifkazi2782 Ай бұрын
Aagdi barobar
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
@@asifkazi2782 काँग्रेस ला उध्दव ठाकरेंमुळे महत्त्व आले, हे विसरू नये
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
उद्धव धोके बाज आहे... काँग्रेस जिंदाबाद
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Ай бұрын
शिवसेना ठाकरे
@RK-yf1qg
@RK-yf1qg Ай бұрын
उद्धव mim शी युती करावी
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
एकटा वाघ बस आहे. धमकी नाही करून धाकवतो
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Ай бұрын
काँग्रेस मुळे उद्धव आहे... नाही तर त्याला कोण विचारात 🤣
@babanwarkhande1753
@babanwarkhande1753 Ай бұрын
Palturam
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
उध्दव ठाकरे मुळे काँग्रेसचे खासदार निवडून आलेत, 8 मत दिली तर कुठे बिघडलं. या जयंत पाटीलने रायगड मध्ये mva च्या विरोधात काम केलं होत मग आता काय अपेक्षा करतोय
@SaurabhMulay92
@SaurabhMulay92 Ай бұрын
उबाठा भारताचे भावी पंतप्रधान व्हावे हीच इच्छा. संजय राऊत यांनी उपपंतप्रधान आणि केजरीवाल यांना कॅबिनेट द्यावे.. त्याने सरसकट वीज आणि कर्ज माफी द्यावी.. पेट्रोल 20-25 रुपये करावे. आणि शरद पवार आणि राहुल गांधीना अल्पसंख्यक खात देऊन टाकावं.
@SDD.14
@SDD.14 Ай бұрын
किती दिवस अशी लाचारी सहन करणार...
@riteshwagh2c459
@riteshwagh2c459 Ай бұрын
ओन्ली उद्धव साहेब जिंदाबाद
@dskytechgreentech
@dskytechgreentech Ай бұрын
Mukesh Ambani ni Anant chya pre-wedding madhe 2000cr chi offer dili hoti loksabha chya adhich ata udhhav tyawar vichar kartoy
@kailastelawane8892
@kailastelawane8892 Ай бұрын
Dhuspus fakat midia madhye aahe, mahavikas Aaghadi vidhansabhela mahayuti cha dhuvva udvnar aahe,
@pappurajivade9796
@pappurajivade9796 Ай бұрын
ऐकटे लढू... जय महाराष्ट्र
@hemantrathod453
@hemantrathod453 Ай бұрын
शाहू फुले आंबेडकर यांचा विजय असो
@maheshghargine3755
@maheshghargine3755 Ай бұрын
मिडियानी खोट्या बातम्या दाख//ऊ नये
@srsofts7885
@srsofts7885 Ай бұрын
तुम्ही लोकसभे लां होतात म्हणून लोकांनी निवडून दिलं .. तुमच्या मध्ये सत्ते ची भूक नाही तर सामान्य लोका साठी लढणारा दिसत होतात ....आत्ता असा जर मूर्ख पना केला तर तुमच्या हाताला काहीच लागणार नाही आणि तुमचे तिन्ही पण पक्ष संपून जातील...ही टर्म नी स्वार्थ लढा मग बघा... तुमचा वर लोक किती भरभरून प्रेम करतील
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
Sushant Singh Rajput 🙏 Disha sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Palghar sadhu 🙏..
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
Only udhav thakre saheb 🔥💥💪💪💪
@prasadpatil3402
@prasadpatil3402 Ай бұрын
आता रायगड आणि मावळ चा खासदार ठाकरे गटाने विसरावा
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
उद्यौगपती लोकाना रौजगार देतात त्याना बोलण्यापेक्षा राजकारणी पूढारी लोकाना बोला पाच वर्षात 100कोटी कुठून आणतात त्याची काय पैशाची गखाण आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
MVA CHE 31 KHASDAR NIWDUN AALE HI U.THAKTENCHICH MEHARBAMI.THAKRENI SAMPURNA MAHARASHTRA DHAWLUN KADHLA.
@nitindeshmukh6640
@nitindeshmukh6640 Ай бұрын
Pressure tactic
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 Ай бұрын
मोदी सरकार ed cbi सरकार जर देशतून आणि रजितून घालवाचे असेल आणि जनतेच सरकार आणच असेल तर Mav सरकार येणे जरूरीचे आहे.
@jsr9627
@jsr9627 Ай бұрын
आगे आगे देखो होता है क्या ... अपना स्वाभिमान दाव पर ना लगाए उ बा ठा ...
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
उबाटा ला सोडा....जरांगे मुळे सीट निवडून आल्या...
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
@deepaknavghade606
@deepaknavghade606 Ай бұрын
झि २४ तास घरच्या घरी च बातम्या तयार करता काय बायको पोरगा पोरगी सासु सुन सासरे घरच्या घरीच बातमी तयार करा आणि एक्झिट पोल तयार करा
@teamlifestyle1022
@teamlifestyle1022 Ай бұрын
Urali surleli Congress Ani NCP ahe te phakta Shivsena mashal mule lakshat asu dya
@mahadevjagtap9400
@mahadevjagtap9400 Ай бұрын
पुन्हा महायुती त जायची तयारी असेल
@firojshaikh5680
@firojshaikh5680 Ай бұрын
Only sharad pawar ❤
@maheshpatil4634
@maheshpatil4634 Ай бұрын
सोड काही फरक पडत नाही..
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs Ай бұрын
तोडा
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
पवार साहेब खमक्या आहेत विधानसभेला बरोबर भाजपचा गेम करणार आहेत
@rrrrkkkk181
@rrrrkkkk181 Ай бұрын
Kahi dhus phus nahi disha saliyan case open honar mhanun
@shankarwagh5499
@shankarwagh5499 Ай бұрын
कांहीही होणार नाही असं
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 Ай бұрын
Sharad pawaranchi kiv yete
@teamlifestyle1022
@teamlifestyle1022 Ай бұрын
Congress Ani NCP la tyanchi layki dakhvavi lagel
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
सूत्र ?एक्सिट पोल ?
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Ай бұрын
ही बातमी बोगस दिली आहे त्यामुळे आघाडी मध्ये काही फरक पडणार नाही हे नकीच खर आहे
@kisanthorat5380
@kisanthorat5380 Ай бұрын
उद्धव ठाकरे स्वतंत्र लढले तर महाराष्ट्रातील मुख्य महापालिका मुंबई सुद्धा हातची जाईल
@SamadhanNagarkar
@SamadhanNagarkar Ай бұрын
Bhai zagde mat laga
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji Ай бұрын
Maharastra me thakare
@KalidasPatil-vb9bd
@KalidasPatil-vb9bd Ай бұрын
Udahv Saheb ha gem karto
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Udhyav cha 2 varsha purvi game zala 😂😂
@AMEYSANAS-ks4rz
@AMEYSANAS-ks4rz Ай бұрын
​@@shyamughade9320 TYALA PAISA ANI ED CHA BAZAR BOLTAT SAHEBANA THAMBVAYCHE ASTE TAR KADHICH THAMBAVLE ASTE PAN TYANA GADAR ANI BIKAU LOG PAKSHAT NAKO HOTE
@kapseBhaskar
@kapseBhaskar Ай бұрын
विनाशकारी विपरीत बुद्धि
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
गोदी मीडिया
@mariodias8246
@mariodias8246 Ай бұрын
All fake news, uday cannot be CM without congress n NCP
@MangeshBorkar-ro1bf
@MangeshBorkar-ro1bf Ай бұрын
उद्धव साहेब यांनी स्वतंत्र निवडणूक लढली पाहिजे
@pandurangdange3233
@pandurangdange3233 Ай бұрын
पवार साहेब हेच महाराष्ट्राची ओळख आहे 50 वर्ष राजकारण केल देशातील मोठं राष्ट्र म्हणाजे महाराष्ट्र
@sunilbhosale7172
@sunilbhosale7172 Ай бұрын
Hey sagle Ambani kade zukle fakt ani fakt congress ❤
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 Ай бұрын
Aaghadit bighadi zalich pahije
@pandurangdange3233
@pandurangdange3233 Ай бұрын
काहिच होणार नाही उद्धव ठाकरे तिकडे गेले तर अजित पवार एकडे येतिल
@venkateshbiyani
@venkateshbiyani Ай бұрын
Ani he Maharashtra chalavnar
@veerusapte
@veerusapte Ай бұрын
तुम्ही काहीपण बातम्या नका
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 28 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 20 МЛН
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 529